कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2020
- लयभारी कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी |chicken rassa|Chicken Sukka,chulivarche chicken
To the chicken cuury i used our best and natural high quality indian spices which i makes each of thease spice and curry powder at home as per our family traditional method , finally added homemade fresh red chilli powder in yellow chicken water to give the curry that hot kick my chicken curry flavour and the richness got enhenced with all these home made curry spices .
Jowar roti is one of those exceptional mains that goes great for dinner , you can make delicious jowar roti by using jowar and hot water , its traditional indian most of maharastrian people to eat jowar roti with chicken curry , as well you can get jowar roti at most local restaurant.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranpadarth #gavranekkharichav #GavranChicken
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken
마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning
ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village
गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila
ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa
கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na
wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa
coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme
làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione
I love grandma.....how hard working she is.......and also the dishes made by her daughter.......specially in those earthenware 😋😋
Thank you for watching
किती सुंदर घर तयार झाले आहे निसर्गाच्या सान्निध्यात खुप छान अति सुंदर 👌👌👌👌👌👌🤚👌👌👌👌👌👌👌👌👌
मातीचे भांडे खूपच छान करायची पध्यत ल ई भारी
निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद होत
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Cooking in this kind of Pots is awesome 🍳❤️I love it 😍
Thank you for such wonderful comments .
कसल भारी वाटत पाहायला चुल तर किती छान आहे .ताजी कोथिंबीर वा क्या बात हे तोंडाला पाणी सुटले ना 😋
खुप छान वाटतय स्वयंपाक घर जुनी पद्दत मस्त वाटल हे सर्व पाहुन
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान रेसिपी आहे १नंबर अस्सल गावरान सुगरण 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर घर आणि मळा माणसे, छोटी ताईडी लय भारी , यायची ईच्छा होते 😃🌹
Omg nice.video.village.kichen.field.cooking.👍location
Ppp
And you
किती सुंदर व भन्नाट आहे अजी व ताई चा शेत घर सर्व काहि. विडिओ बघताना आजूबाजूचा भानच राहत नाहि. किती निरागस वातावरण नशीबवान आहात तुम्ही ह्या ठिकाणी राहतात. खूपच सुंदर 👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंटस बदल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाओ नाइस वेरी गुड
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
खूप छान वाटले तुम्हाला पाहुन ...काही तरी सांगा का एवढे दिवस लावले कुठे होतात ..खूप काळजी वाटत होती .. अभिप्राय करा मावशी ,आजी .. किती लोकं तुमच्यावर प्रेम करतात हेच वरील सर्व मेसेज मधून जाणवतेय ..भाग्यवान आहात 🙏🥰
Would love to stay in this village
Yes
Right
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
Kiti sunder ghar....as watte ki aata tithe yave....
Shaher se door .... aapke gaav ke pyare se ghar... jaha jhoot nahi sacchhai aaur pyaar hai
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
*wa ekdam bhari,bhartachi aathvan aali*
Eco friendly cooking . Highly healthy food .
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
ईतके दिवस कुठ होता तुम्ही.... आज सगळ नवीन नवीन भारी वाटल मला 👌👌👌👌
नविन सेट एकदम भारी अस्सल गावरान.👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
कीती छान आणि सुंदर आहे सगळं आणि स्वच्छत खूप छान खूप भारी
आम्ही तुमच्या या व्हिडिओ ची वाट बघत होतो
Beautiful arrangements of dried chillies
Thank you so much for such wonderful comments
हि आपली मराठी जेवणाची पद्दत. अपली हि खरी संस्कृति 👍🏻🌹🙏
Mouth watering chicken recipe...so authentic...khup khup awadla video 👍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा आदर्श घ्यायला हवा सगळ्यांनी
(सगळंच जुन्या काळातील)
👌👌👌
kdachit nust video bnvnyapurt he ghar dakhavl asel tyancha chhan motha asel mi 1 kerla village channel bghitl te hi ascha dhakhavl hot mg tyancha ghar dakhavl ek dive 😂
Aai,,,,,,,, love to watch its just awesome 💙
Wah qudarti chezen dekh k maza a gia
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Just like traditional me..mastch
Wow how beautiful village life in kolhapur and yet simple.i can relate with this chicken rasa Bhakti very well. Also you people are using all eco friendly stuff in making all food.your house is beautifully decorated with natural things.this is life most precious and enriching experience for you.this is shows we need very less things in life to live ❤️❤️❤️❤️🥰
आजी आणि ताई नमस्ते....
माझ्या मुलांना तुमचे शेत ,घर आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडला.त्यांनाही तुमच्याकडे यावसं वाटतय.... तुम्ही कुठे राहता
Kolhapur
खूप च छान आणि सोपी करून संगीतलात आई धन्यवाद 👌
Maaa tu kitni achi hai .tu kitni pyri hai..pyri pyri hai .meri maa..muhhh..
Thank you so much for such wonderful comments
Too Gud like the simplicity way of living
Thank you so much for such wonderful comments
आपल्या व्हिडीओ मी पाहते, सुंदर असतात पण आज मला हे व्हिडिओ पाहताना चायना फ़ॉरेस्ट, ग्लस,, यांची कॉपीकेट,, व्हिडीओ,, वाटली,, 🙏😊
Aho tumhi bolat ka nahi kaku ani aaji
Please check for new videos
Wow khup chan yayvasa vatsty tumcha gavi
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Wow kitni khubsurat life hai
Thank you so much for such wonderful comments
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Amazing 🔥🔥
love this concept😍😍
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
जिंदगी से बढ़कर नहीं होती शामिल होने aqp
अप्रतिम रेसीपी ..👌👌👌👌
Pani sutla aaji tondala 😋😋
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Liziqi in Marathi.......Chan vatal pn baghun...... keep it up.......👌
मी पण पाहते liziqi चे व्हिडिओ आणि मला पण हेच वाटत होत व्हिडीओ बघून
@@manishasupekar7010 ho ...pn Chan vatl hyancha ...... video pahun........
I like natural lifestyle ❤️
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Kay mast kitchen aahe super
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
Khup Chan vote mutton masala aaji
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन घराच्या शुभेच्छा छान मस्त आहे आजी तू खूप ग्रेट आहेस 🙏👏👌❤️
Such a beautiful place
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Athi Sundar pricar🌳🌿🌱☘️🍀🌾🌻🌹🌷🌸🥀
खुप छान आहे सगळं भारी😋👌👌👍
lovely amazing we should live like this i love it
Thank you so much for such wonderful comments
@@gavranekkharichav its my pleasure mam
مشاء الله
Thank you
Khup bhari management ahe 👌👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Kharch khup chan aahe video
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
आजी आणि ताई खुप दिवसांनी आज भेट झाली सगळं नवीन छान जुन्या काळातील पण तुम्ही बोला तुमचं बोलणं ऐकून मनाला खुप आपलेपणा वाटतो खुप आठवण झाली तुमची आज बरे वाटले पण आपण होता कुठे काळजी घ्या
Incredible Aajee and her family . I saw the whole world Nature Animals birds flowers fresh air sun above all . Ginger Nd lemongrass Tea . God Bless this Malaa ,village Nd family . I will always pray for this family for ever and ever till I have strength .in me I promise . I am in America Nd iam enjoying this very much
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Kiti sundar aahe sarva. Awesome.
Kay sadarikaran kay chtrikaran
Ekach number
👌👌
Kaku तुमचा आवाज हवा आहे ajji चा आवाज किती दिवस झाले ikal नाही घर खूप छान सजवल आहे
Neet and clean 👍
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
किती सुंदर निसर्गरम्य शेती मातीच घर का य देखण आणि त्यात मातीची भांडी घराची सजावट क्या कहना लसूण कांदा लय भारी आणि सर्वात भारी म्हणजै तुम्ही सासू-सुना मग काय प्रत्येक पदार्थ भारीच होणार जस हे चिकन👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंटस बदल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharashtrian village tradition cha video khup chan 👍👍
Traditional me ya channel cha feel aala ....
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
Simply Awesome...👌🔥
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
खुप बर वाटल जून पद्धतीने जेवण मातीच्या भांडी मध्ये बनवताय, टेस्ट ला सुद्धा जबरदस्त असणार, पुन्हा जुन्या पद्धतीच्या लोकांना हे विडिओ दाखवले तर ते सुद्धा खूप खूष होतील
I love that cooking put looks so delicious and creative thank you for sharing your delicious recipe i know that food im eating that in oman
Thank you so much for such wonderful comments
किती वाट पाहिली आजी मावशी काय झाले एवढे महीने कुठे होता
Mujhe aapka kichan bahot pasand aaya
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
इको फ्रेंडली घर आणि वस्तू , खूप छान, सुंदर
आजी कशा आहेत तुम्ही मजेत ना किती दिवसानि दिसताय खुप मिस केलं तुम्हाला
पूर्वी सारखाच बोलका व्हिडीओ ठेवा .. शांत शांत नको
Li ziqi Chinese channel sarkhi copy keli ase vatte tasa prayatna distoy Chan aahe video.
#simplylifestyleanjali
@@rubinshaikh8801 हो मला पण तसंच वाटलं
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
Liziqi चॅनेल चा सेट तयार केला आहे, छान आहे..
चुली जवळ असलेली चिमणी बघून आमच्या गावंच्या घराची आठवण आली
लय भारी...
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
मस्त आहे किचन मला असच आवडत
This is life not , this is our culture love to live like this but can't
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
I miss my aaji so much❤️😭
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
waoooo navin set ekch number.....pratyek gosht agdi perfect dakhvli kharch khup chan vatla set...
Kupch sundar ghar and jevan ek no 1
आजी मावशी कोठे होते एवढ्या दिवस रेसिपी नाही टाकली
th-cam.com/video/FD4dpEAThOc/w-d-xo.html
th-cam.com/video/aTz9gYYiT0A/w-d-xo.html
th-cam.com/video/D891BXVCqj8/w-d-xo.html
@@sambhajidevsarkar7103 the
Beautiful people beautiful village ❤❤❤❤
Thank you so much for such wonderful comments
Khup chan किचन मळा पण खूप छान
खूप छान रेसिपी आहे
खूप वाट पहिली व्हिडीओ ची, कशा आहात तुम्ही, आणि हो liziqi ची आठवण झाली आजचा व्हिडिओ पाहताना
Yes same here
Ho na mala pan
You increased the standard like Italian, French, arabian food
Yes you are right . Standard has improved.
Aaji lay bhari aheyth khas aaji sati.😘😘♥️
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
नेहमीप्रमाणे मस्त रेसिपी
आजी आनी मावशी काई बोले का नाहीं ? तुमच बोलन खूप miss केल.
बरोबर
खूपच छान केलंय सगळं मस्त 👌👌👌
खूप दिवसांनी विडिओ आला 👌👌☺☺
Ekdum super video
Khup chhan aahe traditional ghar.....
सर्वच वाट पाहत होतो तुमच्या रेसिपीज ची ,कुठे होता एवढे दिवस?
Purvichech video changle hote... traditional me TH-cam varil channel chi copy keley
Khup divsa nantar bhet zali
Sundar ahet recipes 👌🏻
Grandma I love your bangles 😍
Thanks for watching
Superb recipe....... And video is so real and refreshing..... 👌
खूप छान व्हिडीओ आहे खूप दिवसांनी टाकला सगळं नवीन आहे जसे संध्याकाळचे जेवण दाखवले तसेच सकाळचे जेवण दाखवा
Kitchen utensils,house& vegetable garden really awesome...
Thank you so much 🙂
Lovely n heartwarming video. Watching both ladies sharing the work n cooking was a pleasure.
The kitchen was the ultimate for me--the garlic,onion,red chillies,the mud utensils and not to forget the beautiful field around the house. Superb.
Most of us have a modern kitchen with the best gadgets but it can't give us the joy which the above settings gave us.
Where is this place such a heaven
Thank you so much for such wonderful comment
In Dist Kolhapur
आजी ताई कुठे आहात तुम्ही आम्ही खूप मिस केलं सर्व काही सुरळीत आहेना
आजी कुठे राहतात
गाव कुठे आहे आजीचे
Wow kiti chan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर वाटल वप्रसन
Khupch chan...... Traditional me chi copy vatali.....Pn marathit pahun chan vatle