आज्जे लय भारी ग माझी म्हातारी आई लय लय सुख आणि भरपूर आनंद देवो देव तुला अजून 100 वर्ष तरी आयुष्य जगावं तू😊😊😊
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
th-cam.com/video/NOxNrulcFas/w-d-xo.html
Appli ajji chi Vada pav special eating place.
Ajje,tumhi 100+ varsha jagnar te pan agdi nirogi,tumhi shatayushi jaga evdha ashitwad,ani ulte tumhi amhala hi evdhe varshe nirogi rahilyachi recipe dya..SHUBHAM BHAVATU🙏🙏
Originality याला म्हणतात, ना कृत्रिम तामछाम ना अभिनय, सगळं अस्सल आहे,thankx aaji for this original voice😘
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
आजी खूप छान रेसिपी बनवली आहे तुला शंभर वर्ष आयुष्य देवो तू खूप खूप जगाव हिच ईश्वरचरणी प्रार्थना
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
मस्तच ह्या वयात आज्जी बाई च उत्साह बघून तरुण मूली सुद्धा लाजतील । धन्यवाद
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
काकु व्हिडीओ अतिशय सुंदर आहे .पण कधितरी व्हिडी ओ बणवनार्या दादांना पण दाखवा.फार सुंदर व्हिडीओ बनवतातं.
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . dada nahit kakun chi mulgi shooting ghete , lavkarch yevu camera samor
मायलेकी छान करता मटन आजी खुडून धुऊन, चिरून देते. मुलगी फोडणी देते बघून पोट भरते, मस्त मस्त, लय भारी .किती तरी पदार्थ दाखवले, किती उत्साही आहात. आनंद वाटतो
Khub cha g aaji 👌👌Ani tai pn Chan sagte resipi good job❣️❣️💋💋
Hi there .... I m Padmashri Patil.... from USA.... basically I m from kolhapur.... my hubby is from Admapur....we just love to watch your videos and follows it.... will definitely like to visit your place whenever we will come to India.... lots of love and thank you to Kaki and aajji.
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . bakkich tai ya bhetayla amhalahi aavdel
I can’t understand the language, but I love the content grandma! Keep up the solid work.
Superb mast so beautiful with nature no words to express
खूपच छान असतात आजीच्या रेसिपीज,आणि माय तुझं शेत पण खूप छान आहे तुला पाहिल्यावर माझ्या माई ची आठवण येते ग ,.
१ नंबर विषय नाही कोल्हापूरचा ❤️❤️❤️❤️😎😎😎
Va kup sunadar
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
हॅलो नमसकार आजीला ताईला अप्रतिम मटण रेसिपी काय भारीबेत वाव सुंदर एकच नंबर एक आजी Ok
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aji ekdam taje assal gavran no-1
मस्तच आहे वातावरण तुमच्याकडले keep it up...
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
आज्जी किती छान बाळांनो म्हणता 🤗love you आज्जी ❤️recipe mastch 😋
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
As always wonderful!! I feel like I visited my Aai’s place from USA 🇺🇸.
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Very good receipee.
What a lovely farm..
God May Bless you and purity of yours🙏
Khup Chan
मी nonveg नाही खात पण शेतातील वातावरण पाहण्यासाठी मी व्हिडिओ बघते😊
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
आज्जी आणि मावशी दोघी पण खुपचं छान बनवता रेसिपी. मला खूप आवडतं मटन मच्छी चिकन.
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान,
मस्त झणझणीत मटण
एक नंबर मस्त 👌
Greetings from Scotland. Have a lovely day everyone :) Thank you for the excellent recipe!
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुप छान
Khupach mast ❤️❤️❤️❤️
khupch chan
1.10 wah wah kiti sunder kalpana ani tulana kharach anubhawache khare bol boltat Ajji Bai.
मस्त आहे मटणाचा रस्सा
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
खुप अनमोल आणि
🙏गोड आहेत.आपल्या
सर्वांचे मनापासून आभार.🙏
I love aaji khup sunder mla khup awdatat tumchya recipe
Khupch chhan 👌👌😊
Really good ..
👍
Khul chan👍
Aaji khup chaan recepi. I will definitely try. Thank you.
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
😋😋 वाह आज्जी मस्त...तुमची रेसिपी बघून मनावरचा ताबा सुटतो आहे...एक तर चुलीवर बनतेय आणि मातीच्या भांड्यात... एकदा तरी यायला पाहिजे तुमच्याकडे..
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 👍
एकदम झणझणीत नाद खुळा
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Khup chan aaji khup bhari bnvlay ❤️
Photography 👌👌👌
खुपच छान मटण बनवले तुम्ही, नेहमी वेगवेगळ्या पध्दतीने जेवण बनवतात आजी आणि ताई.
👌
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Khup khup taste
Ajje mast bar ka
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan recipe 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
भारी लयी भारी 👌👌❤❤💥💥💥
Long Live Aaji Nd her field Nd family . It is amazing to watch her videos . I can see whole world . So Pure so Holy And so Friendly . and full of Innocent
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Khup chan aaji
BEST MOMENT(HIRVA MOTI MAZZHA)..LOVED IT..AAJI CH KITI PREM AAHE MALYWAR TYANCHYA
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Kiti chan aahe he sarv tumhi sheti बघायला यावा वाटत
आजी एक दा तरी बोलवा जेवायला 👍😊
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . nakki ya jevayla amhalahi aavdel
भावा तुझं चैनल खूप अप्रतिम आहे
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Aajji khup chhan recipe 😋😋
Tumhala khup Aayushya nd aarogya kabho
Mast aai kup chan.... ❤😘
Super Aaji bai 👍 shet khup bhariye 😊
एक no आजी तोंडाला पाणी सुटलं............ मी नक्कीच ही रेसिपी try करेल
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
आज्जे लय भारी सांगतेय बग . न चुकता आम्हीं व्हिडीओ बागतो बग आज्ज्जे
Khupch Chan 👌
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
आजी आणि ताई तुम्हाला माझा नमस्कार।तुम्ही खूपच सुंदर मटणकरायचे दाखवलेत। मटणाची रेसेपी एकदम झकास दाखवलीत। आभारी आहोत। आजी आणि ताई नम नमस्कार। 🌹🌹👌🏼👌🙏🙏👍
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Nice
1 number recipe,pahun tondala pani sutal😋😛😛😋👌👌👌
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Luv you Aachi. God bless you
Very nice 👌👌👌
Sundar gaav
Sundar saipak
Mala pan tumc shetavae yevun rahavase vatatey
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी लय भारी मटन रस्सा गावरान
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekdam kadak
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Khupch chhan mattan
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Khoopach mast.. Me pan asach karnar.thank u.tumchey barach recipe me ghari try kele. Mastach zhale. Aajji la namaskar. Ti khoopach chaan bolte.
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Kolhapuri matan ly bhari aamhi kolhapuri
Mastach
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
मस्तच...बघून तोंडाला पाणी सुटल...🤤🤤👌👌👌
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
कधी कधी असं वाटतं आजी मी पण तुझा नातू असला पाहिजे होता
Edi Mubark
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
लईच भारी जणझणीत मटण बनवले आजी मस्त हिरव्यागर रानामध्ये 👌👌👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar. Hech khara aayushya aahe Sheti ani Shetkari. Aajji tumhala Dirghayushya laabho.
वा छान मटन
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
खूपच छान....tondala panich sutale
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
वा लय भारी मस्त तोंडाला पाणी सुटल कडकडून भूक लागली आजी कालवण भारी झालय
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
मस्त 👌👌
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Aaji khup masta banavalas nautan👍
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
एकदम मस्त
आमच्या कडे अशी मातीची भांडी मिळत नाहीत तुम्ही ती ऑर्डर प्रमाणे पाठवण्याची व्यवस्था करा
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , tai kolhapur la mahalxmi mandir javal miltil
Kup mastttt matan ❤️❤️🌹🌹🌹
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
छान.मस्तच.
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Mast maten banvl aaji khup chan🌹🌹🌹🌹
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी मेथीच्या वड्या एकदम छान
Super👍👍
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
Khup chhan Majhya aajichi athawan jhali...thank you Aai
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
ल ई भारी कोल्हापुरी मटण
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
Aaji tumhi lay bhari haysa😊
Watch all videos - playlist
th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
Khup chan sarav vastu tumchyach shetatly khup nashibvan tumhi. Kadhi tumacha he shet baghayala milel Aani tai ani aaji
th-cam.com/video/k1QLkyNEQ0I/w-d-xo.html
शेतकरी राजा उगच नाहीं म्हणत ...... मोती डुल कर्नफुल बगून मन आनंदून गेले
पनभाऋजी
पनीरभाजी