Watch all videos - playlist th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Watch all videos - playlist
th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
ताई आजी दिसल्या नाहीत कुठे गेल्या चिकन रेसिपी एकदम मस्त
मस्त चालीवरच गावरान चवीच चिकन
खूप छान रेसिपी... त्याहूनही छान.... छान वाटलं.... गावाचं वातावरण... खूप छान
खूप खूप धन्यवाद
वाह...एकदम मस्त रेसीपी....अस्सल कोल्हापूरी झटका !!!
खूप छान खर्डा चिकन. मस्त रेसीपी. THANKS.
खूपच चविष्ठ झाले काकू खरडा चिकन आणि तुमचे शेत तर अतिशय सुंदर आहे
तोंडाला पाणी सुटल 😋😋😋एक नंबर
खुप छान 👌👌
खूपच चविष्ठ झाले काकू खरडा चिकन. तोंडाला पाणी सुटल 😋😋😋एक नंबर. खूप खूप आवडले
काय भारी केलं खर्डा चिकन..एकदम टेस्टी
ताई खर्डा चिकन एक नंबर रेसिपी आज केली सर्वांना खूप खूप आवडले
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
काकी खूप छान चिकन रेसिपी बनवली आहे. 👌👌👍
ताई चिकन रेसीपी छान आहे धन्यवाद तुम्ही राहायला कुठे
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan ❤
खूप खूप धन्यवाद
किती मस्त करतात सगळे.. आजी आणि त्यांची मुलगी.. कोल्हापूर जवळ आहे.. कोणी सांगेल का . कुठले गाव आहे हे..?
झकास छान झनझनी वह किया बात है🤗 😋😌💐🌹💐🌹👌👍🙏आई ला तुमहाला मझा नमस्कार 🙏🙏🍗🍗
Badhiya recipe mast mast 👍👌👌🍫😄
Khupach mast aahe recipe...👍
Ek no. Mavshi
Wow kaku khup khup khup mast receipe 😋😋ani Tips pan khup chhan sangitlit ki guest yenya adhi masala adhi tayar karava chhan 👌👌👌👌❣️❣️
Khup sundar recipe vahini kaku
रेसिपी खुप छान आहे 😋👌👌
Wah ekdum chaan maushi.. Aaji kuthe aahe maushi? Aaji asle ki khup chaan vatte.. Aaj aajila amhi miss kele.
Mawashi love you 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋😋😋😋
Khup mast recipe Mavashi 👌♥️
Mast kaku
Khup chan lay bhari 😋😋kaku😘🥰
झणझणीत एकदम,😋😋
१ नं खर्डा चिकन लयी भरी....
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌👌
Kaku masat resepi dakhavalit 1 nambar
Kharda chiken yek no zal aahe
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
mouthwatering. i love all your recipes
Wow
एकदम भारी😋😋
Tai khup chan
Vahini kaku diwallichya farallachi suravat kelit ki nahi ajun
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।। , nahi ajun , tumhi kelit ka tai ?
ताई तुमच्या आवाजात गोडवा आहे आणि तो मला खूप आवडतो
Namaskar Kaku. Mastach.
Very nice recipes.
आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद
Mastach..👌👌
खूप मस्त
खुप भारी
खूप खूप धन्यवाद
Tai tumara kolhapur aami yet kuthli jaga aahe aeriya dakhva aamhi bhagitla aenar masht
Nice
Traditional recipe ek number.
खूपच मस्त रेसिपी सांगता तुम्ही
Khup chan aajji kuthe aahet
Khup mast tai
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aai aaj Aaji nhi dislya kuthe ahet barya ahet na tya.... Athvn yete tyanchi aaj kami janavli tyanchi 😘😘
First comment
Delicious 😋🤤
Perfect recipe
Super😋👌
mast 🙂❤👌👌
The way of making the food so perfect looks interesting and tasty such professional tutorial you always do the best for making content thank you.
Tai tumhi jya bhandyacha vapar kela tyach nav Sanga
आजी कुठे गेल्या...
खर्डा चिकन खुप छान झाले आहे मावशी,पण आज्जी नाही दिसल्या आज.
ताई आजी कुठे आहे दिसले नाही recipe👌👌👌
Tai aaji mi sawta patvar vatye...mixter VH waper krt nhi .Adi purn sudha..
Banou Li aami303 2023 ko
ताई आता कैरी सिझन आहे तर आजीच्या हातची पारंपारिक कैरी लोणच दाखवा ना🙏🙏🙏🙏
अम्हाला आपणास भेटायला यायचे आहे. आपला कोल्हापूर पत्ता पाठवावा हि विनंती
खूप छान
👌👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
😋😋😋😋😋😋😋😋
आजी कुठे गेल्या आहेत आजी नाहीतर मज्जा येत नाही आजी खूप भारी बोलतात
Aajji kuthe aahe?
हिरव्या खर्ड्याचा शब्द जाहलो.
🙆🙆
❤❤❤❤❤
Aaji kuthe ahet
Tumchya gavache nav ani itki sunder sheti kuthe ahe?
आज्जी कुठं हाय?
आजी कोठे आहेत
Maa kidar hai 🤔
काकी आजी कुठे आहेत ?
तुम्ही मातीच्या भांड्यांसाठी लाकडी चमचे वापरत जा
आजी नाहीयेत का आज 🤔
कोल्हापुरी भाषेचा गोडवा
ताई 1 किलो चिकन ला किती मिरच्यांचा खर्डा लागेल...😊
20 mirchicha bas hoil
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@@gavranekkharichav tysm
Tondala pani sutle😅
Khup chan
खुप छान
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
खूप खूप धन्यवाद