Nana Patekar interview Eknath Shinde and Devendra Fadnavis नाना पाटेकर शिंदे-फडणवीस महामुलाखत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2022
  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात आयोजित महामुलाखत कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परखड प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी काय उत्तरे दिली पहा या विडिओ मध्ये.
    #eknathshinde #devendrafadnavis #nanapatekar
  • บันเทิง

ความคิดเห็น • 28

  • @somanathdhumal6866
    @somanathdhumal6866 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुंदर अशी मुलाखत फक्त नानाच घेऊ शकतात

  • @nixssaraswat9508
    @nixssaraswat9508 ปีที่แล้ว +5

    This is really appreciative that nana took initiative to raise such concern which was really require

  • @CHERAJASH
    @CHERAJASH ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत आणि ती फक्त नाना च घेऊ शकतात

  • @PrasannaMahalle
    @PrasannaMahalle ปีที่แล้ว +7

    Nana is on fire🔥

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 ปีที่แล้ว +1

    फारच मार्मिक पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्यावर उत्तर देखील छान दिली.👌

  • @nixssaraswat9508
    @nixssaraswat9508 ปีที่แล้ว +4

    Good concern from nana patekar.

  • @HAPPY-xx2zm
    @HAPPY-xx2zm ปีที่แล้ว +2

    जबरदस्त 👍👍

  • @vinodgodase6055
    @vinodgodase6055 ปีที่แล้ว +2

    शिंदे साहेब आपण खुप कमी बोलत आहात, उत्तर फक्त फडणवीस देत आहे. मुख्यमंत्री नेमकी कोण तेच कळत नाही राव..

  • @Amitvadar141
    @Amitvadar141 ปีที่แล้ว +2

    Welcome nana

  • @prashantpatil8019
    @prashantpatil8019 ปีที่แล้ว +3

    निर्लज् padavanis kada hasto bag

  • @dinkarpatil1243
    @dinkarpatil1243 ปีที่แล้ว +3

    MLA MP yanche pension band करावे

  • @Sbk2785
    @Sbk2785 ปีที่แล้ว +1

    Are canbinate madhe kai tumhi doghech aahat ka? Me ani CM,CM ani me ch bolat aahat.

  • @ashanaik8365
    @ashanaik8365 ปีที่แล้ว

    Super nana ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌

  • @chandanpadte
    @chandanpadte ปีที่แล้ว +1

    Are yanchavar adhi karvahi Kara yancha kade kiti sampatti ahe ti

  • @aniladhav3301
    @aniladhav3301 ปีที่แล้ว

    Nana great 👍👌

  • @mbg61
    @mbg61 ปีที่แล้ว +3

    चुकीच्या नेत्यांना प्रश्न विचारत आहेत नाना जी

  • @AbhayChavanShorts
    @AbhayChavanShorts ปีที่แล้ว

    नाना एक प्रश्न महागाई व गेरोजगारी वरती विचारायला हवा होता

  • @swap755
    @swap755 ปีที่แล้ว

    Nana miss this questions
    १. तुम्ही सगळे ईडी च्या भीतीनं इथ आलात का ?
    २. भ्रष्टाचाराला कीड लागली तर कशी काढली जाईल ?
    ३. तुम्हाला ५० खोके मिळाले का ?
    ४. रस्ते तुमच्या ठाण्यात खराब आहेत तर महाराष्ट्राचे रस्ते नीट होतील का ? होतील तर कधी होतील ?
    ५. हिंदुत्व म्हणजे तुमचा प्लॅन काय आहे ?
    हिंदूना चांगले रोड, कॉलेज मध्ये फ्री admission, चांगली गार्डन मिळणार की सगळ्यांना मिळणार ? जर सगळ्यांना मिळणार तर हिंदुत्व म्हणजे नक्की काय करणार ?

  • @amitghumare2120
    @amitghumare2120 ปีที่แล้ว +1

    Nana tya fadanvis ka gele Sakali Sampath ghyayala sarva dongnhi

  • @nitinshinde1406
    @nitinshinde1406 หลายเดือนก่อน

    सिंचन म्हणू नका मला एक नाव आठवतं 😂😂

  • @omkarsabale135
    @omkarsabale135 ปีที่แล้ว

    Paise sagalyanna milalet .....lutlay mggg kunala?😂😂😂😂

  • @jethanis22
    @jethanis22 ปีที่แล้ว

    Nana bhi jante hain udhav ki sarkar girai gai hai