Chala Hawa Yeu Dya | Marathi Comedy Video | Ep 10 | Bhau Kadam,Kushal Badrike,Nilesh | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2019
- Chala Hawa Yeu Dya is an Indian Marathi Comedy show aired on Zee Marathi.
In this comedy-entertainment show, Maharashtra's best comedians Bhau Kadam, Nilesh Sable, Kushal Badrike, Bharat Ganeshpure, and Shreya Bugade perform various humorous acts, jokes, and funny sketches to make TH-cam audiences laugh.
Chala Hawa Yeu Dya is a hit Marathi comedy TV show filled with hilarious comedy sketches, witty commentary, and well-known Indian celebrity appearances, making it a favorite among fans of Marathi humor.
Free Subscription click here : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarathiFb
Instagram - bit.ly/ZeeMarathiInsta
Twitter - bit.ly/ZeeMarathiTwitter - บันเทิง
श्री नाना पाटेकर व श्री मकरंद अनासपुरे या महान अभिनेत्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना आर्थिक मदतही करताहेत म्हणून त्यांचे मनापासून स्वागत
Sunder
Best of best episode of CHYD
🎉🎉🎉❤❤❤😂😂
Excellent episode...hats off to all actors & writers ❤
जवळ जवळ १५ ते २० वेळा हा एपिसोड बघितला मी मन भरतच नाही सारखा बघावासा वाटतो
My All Time Favourate episode 🙏🙏🙏🙏Hats of to you yaar Kushal,Bharat sir,Nilesh Sir just wow 🙏🙏🙏
फारच सुंदर 🙏
Hasavnarya karykramane aaj radavale😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
Chala hawa yeudya hasavta hasavta radvel as vatl nhvt hands of chala hawa yeudya 🙏🙌
This world best episode in all time
निलेश साबळे सलाम तुम्हाला.. खूप चागला प्रोग्राम बनवला आहे.. मारायचं नाय जगायचं
Ha episodes pahatana angavar kata yet hota
❤❤❤❤What a Episode ❤️❤️❤️❤️❤️
फारच सुंदर🙏🏻
शेतकरी पडद्यावर रंगवणं सोपं ... ... ...
😢😢😢❤
Superb.....the best one
Hats of u sir
निलेश दादा खुप छान लेखण करता मी पण एक शेतकरी आहे
👌👌👌❤❤❤👏👏💪💪🇮🇳🇮🇳🙏🙏
😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
1250000₹melyanantar
लाख एपिसोड काढला तरी ह्या सारखा होणार नाही.
अप्रतिम असा आहे. तोड च नाही.
Agadi kharay
जगातील सर्वात हरामी मिडीया आणि पाॅलिटिक्स भारतीय आहे.
To te req
तुम्ही प्रेक्षकांना जेवढे हसवत असतात ना।।।। तसच डोळ्यात पाणी पण आणता तुम्ही।।।। खुपच चांगला शो आहे
I love this show and all of actors... specially भाऊ कदम
एवढे एपिसोड बघितले पण हा सगळ्यात ह्रदयस्पर्शी आहे.अप्रतिम एपिसोड निलेश आणि टीमचे अभिनंदन👍👍
हजार एपिसोड बघितली हा एपिसोड खरंच डोळ्यात पाणी आलं
माननीय डॉक्टर साहेब आजपर्यंत बरेच भाग पाहिले खूप हसलो परंतु हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले व इतरांना पाहण्यासाठी share केला
खरं म्हणजे हा भाग सादर करताना आपली टीम ओरिजिनल जीव ओतून काम करते म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद व संपूर्ण team साठी शुभेच्छा
ऐवढे एकीसोड बघीतले पण असा एपिसोड नाही बघीतला. खुप रडवले या भागाने. एका शेतकऱ्यांचा पोरगा आहे शेतकऱ्यांचे दुख काय असते जवळुन बघीतली आहे
भाऊ मी आणि माझ्यासारखे बरेच लोक तुमची.. शेतकर्यांची खूप इज्जत करतात. मी आभारी आहे तुम्हा शेतकर्यांचा. तुमच्यामुळेच फक्त आम्हाला 2 वेळच पोटभर अन्न खाता येतं. पुन्हा एकदा धन्यवाद ❣️ बाकी काळजी घ्या. जय शिवराय.. जय शंभू.. जय जवान जय किसान 🚩
नाना ,मकरंद दादा ग्रेट
The Real Hero ___नाना & मकरंद भाऊ
खरंच खूप मस्त एपिसोड होता हा रडायला आल खूप शेतकऱ्याची खरी दशा या भागातून मांडली आहे
निलेश सरांनी खूप छान स्टोरी लिहिली
निलेश सर आणि टीम सर्व प्रथम तुमचे अभिनंदन🙏 .......मी काही खूप मोठा नाही की तुम्हाला सल्ले देऊ शकतो ...तुम्ही अप्रतिम अशी कला सादर केलात,,,,खरच तुम्ही शेतकऱ्याची सध्याची परस्तीथी जनतेसमोर मांडलात....,या बडया बापाच्या सावकारी मूळे त्यांच्या त्रासामुळे आणि त्यात निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत,,,त्याप्रमाणे सरकारकडून मिळणारी मदतही आम्हापर्यंत पोहचत नाही।।आणि जरी मिळाली तरी 100 % पैकी फक्त 20ते 30 % शेतकऱ्यापर्यंत पोहचतात,,,मी म्हणत नाही की तुम्ही आर्थिक मदत वगैरे करा, फक्त वेगवेगळ्या episod मधून तुमचा हात, प्रेरणा,पाठबळ आम्हा शेतकरीराजा वरती असू द्या...खरोखर *नाम* फाउंडेशन कडून खुप चांगले असे काम होत आहेत..@
भविष्यात अशीच कला सादर करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रेरणा द्या...जो कुनी शेतकरी हा episod पाहिला असेल तो नक्कीच आत्महत्येचा विचारही करणार नाही
कृपया राजकीयांना शेतकऱ्यांच्या एपीसोड मध्ये चुकून ही आणू नका...
@,🙏🙏चला हवा येऊ द्या टीम,,महाराष्ट्र दौरा ..
शेतकऱ्याला मरण्याचे लाख रुपये देतात त्यापेक्षा त्याला जगण्यासाठी 25 हजारच द्या 90%आत्महत्या कमी होतील
Bhau jakham honya adhi kadhi samajte ka ki ya jagevar jakham honar mhanun ani apan upchar karav mhanun kahi pan ka bhau
Dada m tumhi karana ...apla na hach problem ahe ...dusre kartay kru dya na
खरे आहे हे सरकार आपल्याला खोटी आश्वासन देत आहेत तिकडे IT park बनवत आहेत करोडो रुपये खर्च करून आणि इकडे शेतकरी रोज आत्महत्या करत चालला आहे कोणाला काहीच घेणं नाही शेतकऱ्यांचं लोक स्वार्थी झालेत 😓😓😓😓😓😓😓😓😓😓🙏🙏🙏🙏🙏🙏🌾🌾🌾
i love u नाना ,मकरंद सर
RIP for disliker💐💐
Khup chan lakh lakh naman namaste🙏🙏 👏👏👏👏
Khoop sunder jagachya poshinda sati positive energy dili
Real heros Nana and makrand
nana ani makarand sir salute💪🏿💪🏿
नाना आणी मकरंद अनासपुरे तुमचा विचार खूप खूप छान
आंबा , नारळ , सुपारी , पेरू ह्यांची प्रत्येकी 10 झाडे लावा त्यांना नीट मोठे करा त्याची फळे विकून खूप पैसे कमवा आत्महत्या करून काहीही फायदा नाही कारण मी स्वतः शेतकरी आहे
Salute to ALL 👏👏❤❤ What A Legendary Acting And Script...🔥🔥 #jaymaharashtra
Superb yar solut ahe tuhmala.....radvl rao tuhmi...
जेवढ कौतुक करावे तेवढ थोडच.खुप सुंदर कार्यक्रम आहे.
Great Job Nana Sir And Makarand Sir. God Bless You.
शेतकऱ्याच्या वेदना फक्त शेतकऱ्याला च समजतात
Ek no episode......
Sable saheb...👌👌👌
Akdam kadakkkk
Great Going Sir...... Farmers only need to encourage.... and build their confidence.... after that they can easily create history....
Super story 👌👌👌👌
Khup chan Script lihaly Nilesh sir......special Baliraja
What the work of Nanaji and Makrandji !!!
God bless you
We are proud of you 🌳🌳🌳🌳
Kharch chan....radu ale...
💐Nana sir makarand sir 👏👏👌
Apratim video ...
अरे याला शेतकरी जबाबदार नाहीये आज काल चे नेते मंडळी आहेत ज्यांना आपण निवडून देतो . नाहीतर एक काम करा सरसकट सगळा पैसा शेतकाऱ्यांसाठीच वापरा। एकदाचा किस्सा तर संपून जाईल।
1च नंबर भाऊ
Khupach chaan...apratim
शेतकऱ्यांकडे लक्ष द्या रे आई झ.....सरकार
Jabrdast
खुप छान मानलं पाहिजे खुप छान लिहिलं आहे
हा एपिसोड सर्वात नबंर एक.. पाणी आणले डोळ्यात
Best episode
अभिमान वाटतो मराठी असल्याचा
Superb no word for it.
Kiti kahi kel tari shetkryach dukh nhi samjun ghet koni ....
Lovely episode from chala hwa yeu dya god bless you all n those writers who had written wonderful script, true fact of farmers
सुपर सर्वानी शेतकरल्या मदत करायला हवी राव तेच काम नाम करतंय आपन पण काही करायला हव
Great apisode
तोड नाही तुम्हाला सलाम थुकरटवाडी कर
Super
A Big salute for all this people i learn so much thing from this act thanks a lot
Marathi bol mitra.....
पहिल्यांदा अश्रू आले काहीतरी बघताना...!!
Khup Chan vatl sir..
Great job. ...nana sir
..ani. makrand sir
Balaji Mane , Hi 😅
@@prathameshdeshpande5746 hii...
No 1 moral inspiration shory
Ipl var kharch Karanyapekshya shetkaryana madat keli pahije
This is the best episode on this world
One of the best video CHYD...
Dhaynewad
Heart toching sable sir
Real situation described by chala hawa yeu dya team
Far sunder kartat.
My God..
superbbbb creation...
Nice
खरच खूप छानआहे
Good
Excellent job nana sir and makrand sir
खरंच खूप छान एपिसोड आहे... अप्रतिम 👌👌👌👌👌😘😘😘
Nana Patekar real Son Maharashtra
Netynani jiv Dyayala Hawa
1Number setkari ha bharat desacha jiv aahe
Nam .. che .. mana pasun aabhar ... 😓🙏🙏🙏
Super sir
Jai kisan jai jawan
ह्रदय पिटाळून टाकणारा हा एपिसोड आहे
Kushal nice bhava
Great sir. I would donate some money after getting job.
Great episode
Chla hava yeu dya ... Great
I love you all tim