Nitin Gadkari Nana Patekar LIVE : फायर ब्रँड नाना पाटेकर यांच्याकडून नितीन गडकरींची दिलखुलास मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
  • Nitin Gadkari Nana Patekar LIVE : फायर ब्रँड नाना पाटेकर यांच्याकडून नितीन गडकरींची दिलखुलास मुलाखत
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #NitinGadkari #NanaPatekar #interview
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 86

  • @btssunilb2173
    @btssunilb2173 5 หลายเดือนก่อน +3

    पराकोटीचे सामाजिक भान असणारे अभिनेते आदरणीय नाना आणि विरोधकांमध्ये ही प्रिय असणारे देशासाठी आणि लोककल्याणासाठी तळमळीने इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरून योगदान देणारे , नेत्यापेक्षा ही चांगला माणूस म्हणून ओळख असणारे आदरणीय मंत्री नितीनजी गडकरी यांची ही मुलाखत अतिशय चिंतनीय आणि प्रेरणादायी आहे.याबद्दल दोघांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.आपण या कार्यात आपल्या परीने लोकसहभाग नोंदविला तर हे या मुलाखतीचे खरे यश ठरेल असे मला वाटते.
    सुनिल बेनके, नवी सांगवी,पुणे

  • @maheshpatil6372
    @maheshpatil6372 5 หลายเดือนก่อน +6

    आवाज मिक्स झाला आहे
    आगोदर चेक करा आणि मगच रिलीज करा

  • @gsfilmhouse4496
    @gsfilmhouse4496 5 หลายเดือนก่อน +15

    News1 8लोकमत साठी एक कमेंट 9मिनिट58 सेकंद नंतर,14व्या मिनिटापर्यंत व्हिडिओ मध्ये व्हॉईस टेक्निकल विषया मुळे खराब झाला आहे का ?

  • @charukulkarni4441
    @charukulkarni4441 5 หลายเดือนก่อน +6

    हो सर, हे rules strict व्हायलाच हवे....
    आम्हालाही मदत करायला आवडेल. 🙏

  • @santoshsugre7596
    @santoshsugre7596 5 หลายเดือนก่อน +2

    सर माझ्याकडे कमर्शिअल गाडी आहे आम्हाला आमच्या गाडीला तुम्ही ऐंशी स्पीड दिल आहे पण सर कार गाडीला सु धा स्पीड कमी करायला हव त्यामुळ अँ कसीडेंट कमी होतील

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 5 หลายเดือนก่อน +5

    36:36 😂
    त्याच्या स्वतःच्या चुकांचे वर्णन करून आपण या व्यक्तीची व्याख्या करू शकता की तो किती साधा आहे

  • @shubhamkothare
    @shubhamkothare 5 หลายเดือนก่อน +2

    नाना ❤

  • @rahulpatil1110
    @rahulpatil1110 5 หลายเดือนก่อน +2

    हे साहेब मुंबईच्या रस्त्यांच विषय टाळतात आणि थोड खोट ही बोलतात. मुंबई गोवा highway आमच 10 yrs झाले गडकरी साहेब आपण मंत्री आहात काय नाही करत आपण आणि आपल्याला फक्त ऐकायला बर वाटतय आम्हाला.पण practically problem आहे आपल. नाना नि election लढवावी ..चांगले बोलण्यात माहीर आहेत.

  • @amolmahabal5093
    @amolmahabal5093 5 หลายเดือนก่อน +17

    Two brand persons on one stage.....👍 👍

  • @kishorwalve4714
    @kishorwalve4714 5 หลายเดือนก่อน +2

    Thank nana v gadkari saheb

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 5 หลายเดือนก่อน +1

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 5 หลายเดือนก่อน +7

    नाना पाटेकर सर Great Work 👌👌👌👌👌💐💐💐💐
    नाना पाटेकर सर आणि मकरंद अनासपुरे सर यांनी नाम फाउंडेशन ञलशिवार योजना यासारखे सामाजिक कार्य केले आहेत.
    तुमच्या कार्याला सलाम आणि खूप खूप धन्यवाद Real Hero नाना पाटेकर सर & मकरंद अनासपुरे सर यांना खूप खूप शुभेच्छा (नाम फाउंडेशन) 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @SanketGhotale
    @SanketGhotale 3 หลายเดือนก่อน

    नाना एक मुलाखत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होऊन जाऊद्याना कारण आपल्या राज्यात खूप गलिच्छ राजकारण होत आहे.. त्याबद्दल त्याच काय म्हणन आहे, ते पण जनतेला कळू द्या ना....

  • @shailajajog81
    @shailajajog81 5 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत खूप छान सुरू आहे पण आवाज घुमतो आहे

  • @bharatbharne7249
    @bharatbharne7249 5 หลายเดือนก่อน +1

    ❤😊

  • @kishorwalve4714
    @kishorwalve4714 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही जे शिकवता ते आगदी बरोबर आहे पण लोक ऐकै तर नाही फक्त डआव्ह र साठी काय😢 का रे

  • @kishorwalve4714
    @kishorwalve4714 5 หลายเดือนก่อน +2

    आगदी आनंद नाना पाटेकर जी

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky 5 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय नाना ना सर्व प्रथम संनमान पुरवक राम राम महाराष्ट्र व खरोखर न्याणाचे धनी संनमानिय आदरणीय केंद्रीय मंत्री मोहदयजी नितिन जी गडकरी साहेब यांना संनमान पुरवक राम राम साहेब खरच लोकमत गुरूप ला धन्यवाद की आपण दोन वेकति विशेष या कार्यक्रमात बोलावलं बद्दल देखील खुप खुप आभार दोगी ही रियल लाईफ चे विचार वादी वेकति विशेष मग एक कला छेतरात तर दुसरे राजकीय वर्तुळात अप्रतीम खुप छान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @hemants.1039
    @hemants.1039 5 หลายเดือนก่อน +1

    Sir, लोकांना वाहतुकीचे नियम माहीत नाहीत, रस्त्यावरचे वाहतुकीच्या निशाण्याचे बोर्डचे अर्थ समजत नाहीत. कुठच्या बाजूने वळण घ्यावे, कसे ओव्हरटेक करावे माहीत नाही. जी गाडी आपण चालवतो त्या गाडीची पूर्ण तांत्रिक माहिती नसते. तसेच डुलकी हा मोठा प्रश्न आहे. Licence strict व्हायला पाहिजे

  • @user-iu2cd2hi6g
    @user-iu2cd2hi6g 5 หลายเดือนก่อน +4

    जनता जबाबदार आहे सर्व गोष्टीनां

  • @surajsurwase9666
    @surajsurwase9666 5 หลายเดือนก่อน +9

    Great leader Gadkari ji should be our PM or finance minister of India

  • @dattatryasalunke4216
    @dattatryasalunke4216 5 หลายเดือนก่อน +1

    रेकॉर्डिंग स्पस्ट नाही लक्ष द्या

  • @user-gi6lc4qv1r
    @user-gi6lc4qv1r 5 หลายเดือนก่อน +1

    उपकार नाही केला स्वतः साठीच केले नाना नी

  • @harishsanas6565
    @harishsanas6565 5 หลายเดือนก่อน +1

    नाना तुमचं कैतुक राहुन द्या मानसं झोपली तुमचं

  • @madhavtakbide3348
    @madhavtakbide3348 5 หลายเดือนก่อน +4

    ड्राईवर साठी जर त्याचा अपघात झाला तर त्याचा म्रत्यू झाला तर कोण त्याच्या कुटुंबाला मदत करणार त्याना किती रुपये नुकसान भरपाई देणार

  • @santosh.dete123
    @santosh.dete123 5 หลายเดือนก่อน +1

    LOKSHAHI Chanel chalu kara

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @crazycreator1891
    @crazycreator1891 5 หลายเดือนก่อน +2

    9:59 pasun 12:27 paryant awaz mix zalay . Punha upload kra

  • @madhavtakbide3348
    @madhavtakbide3348 5 หลายเดือนก่อน +3

    सात लाख दंड अणि दहा वर्ष सजा असेल तर गरीब ड्राईवर कुणाची नोकरी करनार.ड्राईवर साठी कुठली योजना आहे वय साठ पेक्षा जास्त झाले नंतर.

  • @deepakpadole9733
    @deepakpadole9733 5 หลายเดือนก่อน +1

    Video sound quality is worst.pl.edit it again

  • @vinayakchavan2966
    @vinayakchavan2966 5 หลายเดือนก่อน +12

    ट्राफिक पोलिस जास्त भ्रष्ट असल्याने जास्त अपघात होतात

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 5 หลายเดือนก่อน

      ☑️☑️☑️☑️☑️

  • @josephthomas1180
    @josephthomas1180 5 หลายเดือนก่อน +1

    Why is this voice overlapping?

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 4 หลายเดือนก่อน

    *पंचमहाभूतांना सर्व स्तरात योग्य न्याय देऊन आवश्यक स्वरूपात एनर्जी जनरेट करतो तो देश सर्वात उन्नत ठरतो*
    *🙏रमेश काशीनाथ धोत्रे, पिंप्री कोलंदर🙏*

  • @kothawadegs
    @kothawadegs 5 หลายเดือนก่อน +1

    11:37 lot of noise.

  • @mahendragarole8111
    @mahendragarole8111 5 หลายเดือนก่อน +1

    Voice problem

  • @ShaileshWagh123
    @ShaileshWagh123 5 หลายเดือนก่อน +1

    Signal todla ,mobile var bolat hota tar त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांना दिला तर crime म्हणून case register karun घ्यावा.. यावर discussion करा.. फॅक्ट पोलिस ने गुन्हा पकडणे का.. मोबाईल app of police traffic linked to helmet of riders or any shop owner ,person near traffice signal can act as a camera man .. directly using the traffice app and location we can get exact date of signal breake incident

  • @xxl-life
    @xxl-life 5 หลายเดือนก่อน +1

    Jay Shree Ram.🚩❤️

  • @ShivamBenkar.
    @ShivamBenkar. 4 หลายเดือนก่อน

    Voice is doubling, please clear it & re update it. As soon as possible

  • @jagdalemadhav0722
    @jagdalemadhav0722 5 หลายเดือนก่อน +2

    गडकरी साहेब भोसरी ते खेड राजगुरूनगर रस्ता लवकरात लवकर करा.35 किलो मीटर ला दोन तिन तास लागतात येण्या जाण्या करीता .

  • @mrjjgamer7259
    @mrjjgamer7259 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमचे नियम व कायदे चुकतात जे चुक करतात त्यांना कायदा नाही उदाहरणार्थ जास्त अपघात मोटरसायकल यांच्या मुळे होतात त्याना कडक कायदा हवा

  • @man24vid
    @man24vid 5 หลายเดือนก่อน +2

    Around @12:00 the sounds are mixing

  • @vivekrange8924
    @vivekrange8924 5 หลายเดือนก่อน +2

    9:30 pasun aavaj double hotoy. Video jara check karun ch upload karat ja.

  • @UmmeshAlhat
    @UmmeshAlhat 5 หลายเดือนก่อน

    @Lokmat voice sound issue after 11:30 plz correct it #news18lokmatlive #NitinGadkari #marathinews

  • @kuldeepsarpale475
    @kuldeepsarpale475 5 หลายเดือนก่อน +1

    सर लाइव्ह जनतेला प्रश्न विचाराची संधी ड्या न्युज वाल्याचे प्रश्न फक्त नका विचारू, लिव्ह प्रश्न तुमी विचारा जे खरंच जनतेचे आहेत, नाना पाटेकर म्हणजे महाराष्ट्र जनता नाही, सर्वसामान्य लोक म्हणजे एकटा नाना पाटेकर नाही,लाइव्ह प्रश्न क्रीन वर दाखवा मग सलेक्ट करा अन विचारा

  • @Aaaarjun5566
    @Aaaarjun5566 5 หลายเดือนก่อน +2

    नाना खूप चावतो..!

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 5 หลายเดือนก่อน +3

    Sorry to say,but, after listening to this discussion, the maximum culprits are in Pune. This is my sincere opinion,off course,by experience.My friend who is running a car garage in Mumbai and an excellent driver,feels scared to drive in Pune. My sincere appeal to Shri Gadkariji to do something about total indiscipline being followed in Pune. Kindly believe me, it is irrespective of the driver’s age. Have seen old and young or men and women being totally inconsiderate of the traffic rules. My sincere request to Gadkariji to fix such a hefty fine that a Punekar will think twice before breaking the traffic rules. A Chabuk is definitely required. Whenever I used to MH12 cab to Mumbai,was surprised to see them following the traffic rules as soon as reaching the Mumbai territory. After asking, he said ,here we get fined immediately. Wish this happens all over India, especially, Pune.

    • @adwait73
      @adwait73 5 หลายเดือนก่อน

      साहेब, तुम्ही दिल्लीत गाडी चालवत असाल तर काय म्हणाल.....दिल्लीच्या तुलनेत पुणे खूप सोज्वळ आहे. मी हे म्हणतोय कारण मी पुणेकर आहे, जन्म मुंबईत आणि काही वर्षे दिल्लीत राहिलो

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 5 หลายเดือนก่อน +1

    tar rodch chan

  • @Lokmanya24News
    @Lokmanya24News 5 หลายเดือนก่อน +1

    ड्रायव्हर साठी काही योजना पेन्शन योजना काढा. तसेच तुम्ही लायसन्स साठी नियम काढला कि पुन्हा भ्रष्टाचार वाढणार

  • @aavajmarathibhashecha2475
    @aavajmarathibhashecha2475 5 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे साहेब अपघात हे फक्त ड्राइवर च्याच चुकीमुळे होतात. रस्त्यात असलेल्या खड्यामुळे मुळीच अपघात होत नाहीत.
    तरी पण अपघात हे ड्राइवर मुळेच होतात.

    • @Rohit_Kapgate
      @Rohit_Kapgate 5 หลายเดือนก่อน

      Why are you painting whole discussion ONLY black and white there's always grey in between... Accidents are not ONLY because of indiscipline in people but also not ONLY because of gravel on the road... World is complex place and these both can be reasons... Hope you try to understand my argument

  • @gpenterprises3321
    @gpenterprises3321 5 หลายเดือนก่อน +2

    Sir, What is the provision of divider on Double Road ? @ Nitin Gadkari

  • @msd5408
    @msd5408 5 หลายเดือนก่อน +1

    Itka motha channel ahe Ani evdhi kharab editing double sound yet ahe😂

  • @gaurikholkute4081
    @gaurikholkute4081 5 หลายเดือนก่อน +1

    What about the road conditions. Some highways are pathetic at each and every crossroad naturally the accidents happen

  • @dr.anandshedge2196
    @dr.anandshedge2196 5 หลายเดือนก่อน +1

    recording double

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 5 หลายเดือนก่อน +1

    चांगले रस्ते फोडतात आणि पैसे खातात उगीच रस्ते फोडतात

  • @vishaljathar2222
    @vishaljathar2222 3 หลายเดือนก่อน

    Gadakari Saheb Amachya Kolhapur kade pn bagha O ......
    Rastyanche khup bekaar haal ahet ...😣

  • @maithilydesai1415
    @maithilydesai1415 5 หลายเดือนก่อน +1

    Traffic police na pan jara jababadar vhayla pahije. Samorun scooters gadya red signal todun jatayt, ultya bajuni gadi chlavney, footpathvar gafi chalavne, hey thambava ani barich problems ani accidents kami hotil
    Shalet janari mula signal todun cycle chalvat astata. Hey problems tya vayatach suru hotata.

  • @amitj159
    @amitj159 5 หลายเดือนก่อน +1

    Ecoo occurred 👎

  • @sachinburange9242
    @sachinburange9242 5 หลายเดือนก่อน +1

    नाना नको तिथे पांचट विनोद करतो

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 5 หลายเดือนก่อน +1

    चीन मधील रस्ते पाहा गडकरी साहेब! गावा गावात सिमेंटचे रस्ते आहेत

    • @adwait73
      @adwait73 5 หลายเดือนก่อน

      चीन, दोन महिन्यांत खुन्याला फासावर लटकवणारे राष्ट्र, ना संघटना ना संप ना बंद. राष्ट्रगीताशिवाय प्रार्थना नाहीत.
      चीन हे तेच राष्ट्र आहे जे बीजिंगमधील आंदोलनासाठी 15 हजार विद्यार्थ्यांची हत्या करू शकते. त्यांना इमारत रिकामी करायची असेल, तर तुम्ही विरोध करू शकत नाही, ती येईल तशी स्वीकारा.
      चीन झेपणार नाही

  • @krushnawakale7529
    @krushnawakale7529 5 หลายเดือนก่อน +1

    Bakawas hai aa chanal kuch sunayo naho de raha sub dubble chal raha bahot intrested chal raha thaa pr maza gya pura

  • @shirishmandke1849
    @shirishmandke1849 5 หลายเดือนก่อน

    Many excuses

  • @CompetativeOcean
    @CompetativeOcean 5 หลายเดือนก่อน

    Kay gondhal hot ahead aavajacha

  • @surajdabade8911
    @surajdabade8911 4 หลายเดือนก่อน

    Ky falatu madhi badbadtay ky mahit

  • @jaydipchaudhary8782
    @jaydipchaudhary8782 5 หลายเดือนก่อน +1

    Drayvar chi chuc nseltar

  • @Sac-108
    @Sac-108 5 หลายเดือนก่อน +2

    Nana, takun baslis ka. Are motha manus ahe to repeact kar. Tu khop chota ahes he tula kadhi kalnar…,

  • @nagoraodigoledigole-gl9mi
    @nagoraodigoledigole-gl9mi 5 หลายเดือนก่อน +1

    60 Nantar Draywarla sarsakat penshan Lagu kara6000rupye

  • @rajuacharya568
    @rajuacharya568 5 หลายเดือนก่อน +1

    Yeh Mr. Nana, ME TOO case mein atke hai, to inko bhi BJP use kar rahe hain. Bhechara. Yeh din bhi dekhna padega yeh sampne me bhi nahin soocha hoga.

  • @ravt1653
    @ravt1653 5 หลายเดือนก่อน +1

    नाना तू भाजप अनुयायी आहे हे आता उघडपणे काबूल करत आहे

  • @skulkar2
    @skulkar2 5 หลายเดือนก่อน +3

    लाळघोट्या नाना आणि काँक्रीटीकरण करून निसर्गाची ऱ्हास करणारा 'अडाणी' मंत्री....राम मिलाए जोडी....वाह रे हिंदुस्थान

    • @subhashpatil2002
      @subhashpatil2002 5 หลายเดือนก่อน +5

      साहेब तुमच्या साठी पाकिस्तान योग्य ठिकाण आहे

    • @Jethya99
      @Jethya99 5 หลายเดือนก่อน +2

      इतकी सुंदर मुलगी दिली देवाने आनि याला गुच्छ खायचा आहे.

    • @sanjayghule002
      @sanjayghule002 5 หลายเดือนก่อน +1

      नगरसेवक आहे वाटत हा ..तो पण नागपूर चा मारली याची😅

  • @UdayGokhale-cj3zd
    @UdayGokhale-cj3zd 5 หลายเดือนก่อน +1

    Voice problem