या हॅाटेलमध्ये चमचमीत पदार्थांसह मिळते पुस्तकांची मेजवानी | गोष्ट असामान्यांची भाग ३९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • खाद्य संस्कृतीत 'वाचन संस्कृती' रुजू शकते हा विचार करून नाशिकच्या ७३ वर्षांच्या आजी भीमाबाई जोंधळे यांनी हॅाटेलमध्ये वाचनालय सुरू केलं आहे. नाशिकच्या ओझरजवळ आजीचं पुस्तकांचं हॅाटेल आहे. भीमाबाई जोंधळे यांनी चहाच्या टपरीपासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने हे हॅाटेल उभारलं. मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी २०१५ पासून हॅाटेलमध्ये पुस्तकं ठेवण्याची कल्पना त्यांना सुचली. सुरुवातीला २५ ते ३० अशी पुस्तकं येथे ठेवण्यात आली होती. पुस्तकांचा हा आकडा वाढून आता ५ हजारांच्या घरात गेलाय. आजीच्या या हॅाटेलमध्ये आणखी काय विशेष आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा...
    #nashik #goshtasamanyachi #bhimabaijondhale #hotel #book #vachnalay #bookreading #pustaanchhotel #maharashtyra #india
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 13

  • @1966jeet
    @1966jeet ปีที่แล้ว

    An excellent concept in the age of laptop and mobile , when we are aloof from books …quite inspiring …my best wishes !!

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 ปีที่แล้ว

    आजींचा उपक्रम खूपच सुंदर आहे.प्रत्य क पुस्तक प्रेमिने आवश्य भेट द्यावी

  • @SomnathPagar
    @SomnathPagar ปีที่แล้ว

    प्रेरणादायी कार्य. आजींच्या कार्याला मानाचा मुजरा

  • @sandeshpatwardhan
    @sandeshpatwardhan ปีที่แล้ว

    Very nice innovative idea, if location was sent it would have helped visitors to reach the place

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 ปีที่แล้ว

    सलाम आई तुझ्या कर्तृत्वाला

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 ปีที่แล้ว +1

    आज्जींमुळे वाचन संस्कृती वाढण्यास मोलाचे सहकार्य होईल

  • @VirajSanap-uo1tiyu
    @VirajSanap-uo1tiyu ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @punamnagarkr5944
    @punamnagarkr5944 ปีที่แล้ว

    Kup chan👌

  • @MangalNishad-du7zp
    @MangalNishad-du7zp ปีที่แล้ว

    Great

  • @pratik9960
    @pratik9960 ปีที่แล้ว

    आजींच्या हातची पीठल भाकर मला फार आवडते

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 ปีที่แล้ว

    ग्रेट 🎉

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही ठिकाण सांगितलच नाही. जायचं कसं?

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 3 หลายเดือนก่อน

    आजींचा आवाज छान येत होता, पण रिपोर्टर चा आवाज खूपच खराब होता. माइक खूप खराब असेल.