Chai with Gappa Episode Nakki Bgha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • नाशिक हे शहर तुम्हाला माहित आहे पण तेथील आजीचं पुस्तकाचा हाॅटेल बघितलं आहे का?
    एक पाचवी शिकलेली बाई तिच्यावर परिस्थिती अशी येते की तिला काम कराव लागतं साधी चहाची टपरी ते आज मस्त हाॅटेल असा तो प्रवास नक्की बघा चाय वित गप्पा एपिसोड नक्की बघा
    #हॉटेलबिझनेस
    #पुस्तके
    #nashik
    #पुस्तकाचंहाॅटेल
    #भीमाताई
    #happymomment
    #जेवण
    #नाशिक_आवाज
    #नाशिक_जिल्ह्यातील_कांदा_भाव
    #दंडोरी
    #फुड
    #ओझर
    #कोल्हापूरकर
    #महाराष्ट्र
    #खाद्यपदार्थ
    #खादसंस्कृती
    #नाशिकहाॅटेल
    #morningroutine
    #subscribe
    #shortsviral
    #youtuber
    #youtubeindia
    ◾️ आजच चॅनेल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा
  • บันเทิง

ความคิดเห็น • 12

  • @Krantiiahire
    @Krantiiahire 5 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर कल्पना आहे 👌👌

  • @masterkey3789
    @masterkey3789 7 วันที่ผ่านมา +2

    खूप छान वाटली मुलाखत आहे. इतर हॉटेल पेक्षा हे हॉटेल खूपच चांगला उपक्रम राबवत आहे. 👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉

  • @PranaliDabholkar-e8m
    @PranaliDabholkar-e8m 3 วันที่ผ่านมา +1

    Mast sanklpana,mazi ashich ahe ichcha.😊😊😊

  • @bhaskarkulkarni8319
    @bhaskarkulkarni8319 7 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगली संकल्पना व नवीन हॉटेल उपक्रम कळला छान माहिती मिळाली समाजाने अशा गोष्टीचा प्रचार केला पाहिजे मुलाखत खूपच छान झाली

  • @NitinKurbude
    @NitinKurbude 7 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान मुलाखत घेतलीस श्रिया. तसंच खुप छान ही होती मुलाखत, आणि खरंच खुप छान वाटलं "आजीचं पुस्तकांच हॉटेल"😊🙌

  • @solotravelershruti8984
    @solotravelershruti8984 7 วันที่ผ่านมา +2

    Khupch Sundar and innovative idea

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान
    प्रेरणादायी उपक्रम, ही सुंदर संकल्पना आजच्या पिढीला गरजेचे असे आजीचं पुस्तकाचं हाॅटेल
    आजींना आजच्या जेष्ठ नागरिक दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 7 วันที่ผ่านมา +1

    आजीच्या हॉटेलला तुम्ही मुलाकात घेऊन दाखवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ऑर्डर साठी पाटी पेन्सिल हा कन्सेप्ट आवडला. सुंदर.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान विचारांची शिदोरी मिळाली
    खुप खुप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @arjungodge3131
    @arjungodge3131 7 วันที่ผ่านมา +1

    आवाज, सादरीकरण व विषय निवड अत्यंत चांगल्या प्रकारची केली आहे...🎉🎉

  • @samirkulkarni4634
    @samirkulkarni4634 4 วันที่ผ่านมา

    👍 खूपच सुंदर संकल्पना. आजींच मनापासून अभिनंदन. तुम्ही मुलाखत खूप छान घेतलीत. तुम्ही विचारलेले प्रश्न मला वाटतं आमच्या मनातले होते.
    पुन्हा एकदा अभिनंदन.
    फक्त हे हॉटेल (वाचन मंदिर) नाशिक मध्ये कुठे आहे ते कळवा म्हणजे नाशिकला आल्यावर नक्की भेट देता येईल.
    धन्यवाद

    • @chaiwithgappa
      @chaiwithgappa  3 วันที่ผ่านมา

      आपण गुगल वर बघू शकता.