तूर उत्पादनवाढीच्या 06 महत्वाच्या टिप्स,या पद्धतीने व्यवस्थापन करून मिळवा एकरी 15 क्विंटल उत्पादन..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • तूर उत्पादनवाढीच्या 06 महत्वाच्या टिप्स,या पद्धतीने व्यवस्थापन करून मिळवा एकरी 15 क्विंटल उत्पादन..
    #तूर

ความคิดเห็น • 65

  • @shivamcool7423
    @shivamcool7423 3 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त माहिती 👍 धन्यवाद

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 3 ปีที่แล้ว +1

    No. 1 videi

  • @mas55555
    @mas55555 3 ปีที่แล้ว +2

    माझी जमीन कोरडवाहू ,मध्यम आहे आम्ही सोयाबीन तूर आंतरपीक घेतो तुरीचा 2ते4 पोते एकरी उतारा येतो आपल्या पद्धतीने किती उतारा येईल

  • @bharatchavan5973
    @bharatchavan5973 3 ปีที่แล้ว +3

    Bhau tur khudne yantra kuthe milte plz reply

  • @anilsonavane7077
    @anilsonavane7077 3 ปีที่แล้ว +3

    Tur che van koante lavave

  • @shirishrane4649
    @shirishrane4649 3 ปีที่แล้ว

    तूर मध्ये बटाटा आंतरपीक घेतले तर चालेल का तूर ची लागवड 10' x 1'6" आहे

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 3 ปีที่แล้ว +1

    Ankur chi charu hya turiche khodwa pik gheta yete kay?

  • @basidsk3139
    @basidsk3139 3 ปีที่แล้ว +3

    Sir thod bijparkriya vr jor dy practicly aani konte aavshad use kraych te klwa🙏🙏

    • @sidhnatghutukade5114
      @sidhnatghutukade5114 3 ปีที่แล้ว +1

      Trichoderma , rhizobium ani psb culture chi beej prakriya karavi uttam results yetat

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब,सोयाबीन मध्ये तुरी बेड वर लावले असता सोयाबीन चे एक तास नाही सोडले तर चालेल काय??? कृपया मार्गदर्शन करा,सर राजेश्वरी तुर कशी राहिल,याचा कालावधी कमी आहे का,यावर चना पीक घेता येइल का सर?

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      सोयाबीन खरीप 2021🌾 हंगाम पेरणी करण्यापुर्वी
      खालील व्हिडिओ नक्की पहा .🙏
      संपूर्ण माहिती दिली आहे. 🙏 चॅनल सबस्क्राईब नक्की कर👍🙏
      BBF तंत्रज्ञान व फायदे =
      th-cam.com/video/RfbyL2n1a9s/w-d-xo.html
      सुधारित सोयाबीन वाणांची निवड =
      th-cam.com/video/TiVuteG2reA/w-d-xo.html
      पेरणी करताना घ्यावयाची काळजी =
      th-cam.com/video/sfLQ96M07JU/w-d-xo.html
      सोयाबीन तणनाशक =
      th-cam.com/video/r1xVBLhYixk/w-d-xo.html
      सोयाबीन किड नियंत्रण व व्यवस्थापन =
      th-cam.com/video/dVxEX8LB24Q/w-d-xo.html

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 ปีที่แล้ว

    सर, तुरी वर पुढील वर्षी तुर घेऊ नये असे म्हणतात. परंतु माझ्या कडे एकच एकर जमीन आहे (पाणी खूप आहे) तर या वर्षी पुरव पचछिम लागवड केली व पुढील वर्षी ऊतर दक्षिण लागवड केली तर चालेल का❓

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 ปีที่แล้ว +2

    बुलढाणा जिलहयात कोरडवाहू शेती मधयम स्वरूपाची

  • @mayurjawanjal9933
    @mayurjawanjal9933 3 ปีที่แล้ว +2

    लाल तुरीचे कोणते वान चांगला average देईल?
    आमचाकडे मारोती लावली जाते. 5/6 चा average येतो.

  • @jhakkasgamermax123
    @jhakkasgamermax123 3 ปีที่แล้ว

    Sar cord vahu shetat ashi perni keli tr chalel

  • @mohammadjabir1574
    @mohammadjabir1574 3 ปีที่แล้ว

    सर bdn 716 हलक्या ते मध्यम जमिनीत चालेल का?विशेष करून bdn 716 वान विदर्भात चालेल का?

  • @ananddoifode1194
    @ananddoifode1194 3 ปีที่แล้ว +2

    💐🙏🙏🙏💐👌

  • @pankajfating2253
    @pankajfating2253 3 ปีที่แล้ว +5

    पाणी व्यवस्थापन कसे करावे

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      सोयाबीन खरीप 2021🌾 हंगाम पेरणी करण्यापुर्वी
      खालील व्हिडिओ नक्की पहा .🙏
      संपूर्ण माहिती दिली आहे. 🙏 चॅनल सबस्क्राईब नक्की कर👍🙏
      BBF तंत्रज्ञान व फायदे =
      th-cam.com/video/RfbyL2n1a9s/w-d-xo.html
      सुधारित सोयाबीन वाणांची निवड =
      th-cam.com/video/TiVuteG2reA/w-d-xo.html
      पेरणी करताना घ्यावयाची काळजी =
      th-cam.com/video/sfLQ96M07JU/w-d-xo.html
      सोयाबीन तणनाशक =
      th-cam.com/video/r1xVBLhYixk/w-d-xo.html
      सोयाबीन किड नियंत्रण व व्यवस्थापन =
      th-cam.com/video/dVxEX8LB24Q/w-d-xo.html

    • @satishawari7315
      @satishawari7315 3 ปีที่แล้ว

      @@yuvashetkari18 ho

  • @rajkumarpalaspagar5541
    @rajkumarpalaspagar5541 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर माझ्या शेतामध्ये तुरीच्या बुडाशी खोडावर बुरशी लागली आहे उपाय सुचवा

  • @varadyadav9589
    @varadyadav9589 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌🏻👍🏻

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 3 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन साठी खोडकीडा साठी बीजप्रक्रिया कोणती करावी .प्लिज रिप्लाय द्यावा.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 ปีที่แล้ว

      सोयाबीन खरीप 2021🌾 हंगाम पेरणी करण्यापुर्वी
      खालील व्हिडिओ नक्की पहा .🙏
      संपूर्ण माहिती दिली आहे. 🙏 चॅनल सबस्क्राईब नक्की कर👍🙏
      BBF तंत्रज्ञान व फायदे =
      th-cam.com/video/RfbyL2n1a9s/w-d-xo.html
      सुधारित सोयाबीन वाणांची निवड =
      th-cam.com/video/TiVuteG2reA/w-d-xo.html
      पेरणी करताना घ्यावयाची काळजी =
      th-cam.com/video/sfLQ96M07JU/w-d-xo.html
      सोयाबीन तणनाशक =
      th-cam.com/video/r1xVBLhYixk/w-d-xo.html
      सोयाबीन किड नियंत्रण व व्यवस्थापन =
      th-cam.com/video/dVxEX8LB24Q/w-d-xo.html

  • @ravindradeshmukh9121
    @ravindradeshmukh9121 3 ปีที่แล้ว +1

    फुटवे म्हणजे बुडातुन आलेले दुसरे झाड हे ऊस गहू साफ या पिकास येतात .तुर कापूस या पिकाचा शेंडा खूडल्यास त्यास भरपूर फांद्या फुटतात.

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 ปีที่แล้ว +1

      खुप हुशार आहात👏👏👏👏
      पन,बोलन्यातला आर्थ पन समजून घेतला पाहिजे🙏🙏🙏

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 3 ปีที่แล้ว

    जास्त उत्पादन देणारी तुरीची जात कोणती आहे.
    आणि तुरीच्या खोडव्याचं उत्पादन घेण्यासाठी योग्य वाण कोणता आहे,कृपया माहिती द्यावी

  • @vaibhavgade6969
    @vaibhavgade6969 3 ปีที่แล้ว +1

    जमीन हलकी आहे, तुर पिकासाठी योग्य वाण व योग्य अंतर व खत व्यवस्थापन माहिती सांगा?

    • @user-dv9um1mm6n
      @user-dv9um1mm6n 3 ปีที่แล้ว

      मूनी तूर लावा

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती🙏,,,भाऊ तुरीत मका घेऊ शकतो का

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 3 ปีที่แล้ว +1

    पेरणीसाठी लाल किंव्हा पांढरी या पैकी कोणती तुर निवडावी व कोणत्या तुरीला जास्त भाव असतो

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 ปีที่แล้ว +1

      साधारणतः सारखाच भाव मिळतो..

    • @arunpatilmyself1869
      @arunpatilmyself1869 3 ปีที่แล้ว

      अंकुर चारू तुर उत्तम आहे

    • @dhirajbhandare3974
      @dhirajbhandare3974 3 ปีที่แล้ว

      @@arunpatilmyself1869 bdn716 कसे आहे

  • @tukarambhojane1921
    @tukarambhojane1921 3 ปีที่แล้ว

    सर, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी एक व्हिडिओ बनवा plz
    लवकर बनवा

  • @sunilkore3771
    @sunilkore3771 3 ปีที่แล้ว +1

    नवीन काय सागितले राव तुम्ही ह्या गोष्टी आम्ही चार वर्षे आगोदर पासून करत आहे. इकडची तिकडची माहिती सांगितली तुरीला फुटवा कधी बघितले का

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 ปีที่แล้ว +2

      फांद्या बघीतल्या आसतील ना,त्यालाच मी फुटवा म्हनलेलं आहे....नवीन काय सांगायला पाहिजे आनखी यापेक्षा नवीन काही आसेल तर मलाच सुचवावे🙏🙏

  • @rajkumarbiradarcivil989
    @rajkumarbiradarcivil989 3 ปีที่แล้ว +2

    Ankur charu Kashi aahe sir

    • @dear_student226
      @dear_student226 3 ปีที่แล้ว

      Mast van ahe bhau👍👍pn this late ahe

    • @arunpatilmyself1869
      @arunpatilmyself1869 3 ปีที่แล้ว

      अंकुर चारू उत्तम (तुर)आहे आम्ही पेरत असतो

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti milali pl sent m no

  • @pravinkapare2199
    @pravinkapare2199 3 ปีที่แล้ว +1

    Soyabeen average kiti yeil

  • @basidsk3139
    @basidsk3139 3 ปีที่แล้ว +1

    Sir kordwahi aahe...tr shende khudne Compelsary aahe ka...aani khat takne pn..... aani sr he paracticaly krun dkhawa........tr thod smjayla mdt hoil🙏🙏

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 ปีที่แล้ว

      सध्या practically दाखवन्याचा सिझन नाही दादा,जूनपासून सुरू होईल मग प्रँक्टीकली दाखवता येईल.....
      कोरडवाहूमध्येही दोनदा खत आणि शेंडे खुडू शकता ,गरजेचे आहे.

  • @bhagwanekhande5439
    @bhagwanekhande5439 3 ปีที่แล้ว +1

    सर कपाशी कोणती लावावी

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 ปีที่แล้ว +1

    बीडीएन 708 किंवा 711 चालेल का

  • @surajmowade3569
    @surajmowade3569 3 ปีที่แล้ว

    1 jagevar kiti bij takayche

  • @gokulsahare7441
    @gokulsahare7441 3 ปีที่แล้ว

    सर, नमस्कार 🙏🙏
    पराटि आणी तुर खत व्यवस्थापण वर एक वीडियो नक्की बनवा।
    धन्यवाद

    • @sureshkachawar177
      @sureshkachawar177 3 ปีที่แล้ว

      शेंडे खुडणारी अवजार कुठे मिळेल त्याची माहिती द्या

  • @pramodbankar6019
    @pramodbankar6019 3 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान माहिती दिली पण खत व्यवस्थापन २ वेळेस कधी करावे हे सांगितले नाही.आणि पहिली खुडनि पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी आणि दुसरी खुडनि 40 ते 45 दिवसांनी म्हणजे पेरल्यानंतर कि 20 ते 25 दिवस नंतर तेथून पुढे 40ते45 दिवसांनी करावे.

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 ปีที่แล้ว

      लागवडीपासून 45.50 दिवसांत दुसर्यांदा

    • @pramodbankar6019
      @pramodbankar6019 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब

  • @shankartajne2250
    @shankartajne2250 3 ปีที่แล้ว +1

    Bond ali niojan sanga

  • @surajtarte8507
    @surajtarte8507 3 ปีที่แล้ว

    Tur mar rog khup ahe kahi niyojan ahe ka

  • @tukarambhojane1921
    @tukarambhojane1921 3 ปีที่แล้ว +1

    तुर मधील दोन तास तील अंतर आपण सांगता तसे ठीक आहे परंतु दोन झाडातील अंतर किती ठेवावे व बियाणे किती टाकायचे

    • @mohammadjabir1574
      @mohammadjabir1574 3 ปีที่แล้ว

      माझ्या मते आंतरपीक मध्ये साधारणतः 2.5 किलो एकरी बियाणे वापरावे. व उगवण झाल्याच्या 20 दिवसा नंतर दोन झाडामध्ये एक ते दीड फूट अंतर ठेवावे. व बाकीचे झाड उपटून टाकावे.

  • @kalyanarsul1025
    @kalyanarsul1025 3 ปีที่แล้ว +1

    Apla mo no kay ahe

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 ปีที่แล้ว +2

    जमीन हलकी आहे कोणते बियाणे वापरावे

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 3 ปีที่แล้ว

    6वी आणि 8वी ओळ तुरीची !सोयाबीन पाच ओळी नंतर तुर no1येतेच अशा प्रकारे तुर 18कीं पर्यंत उतार देत आहे!सलपर युक्त खत दोन वेळा व शेंडे खुड्नी दोन वेळा बस

  • @kiranmunfan116
    @kiranmunfan116 3 ปีที่แล้ว +1

    कृष्णा जात कशी आहे तिचा उतार...