नाना सोबत रात्रीचे गेलो ‘गोड्या चिंबोऱ्या‘ पकडायला 😍 पाण्यात दिसले साप ◆Crab Catching।Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/...
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#samreshvlogs
#crabs
#crabcatching
#familyvlog
#konkanvlog
#villagelifestyle
#snake
Your Queries:
●How to Catch Crab
●Village Video
●Konkani Lifestyle
●Gavche ghar
●Horror Story
●River Cab Catching
●Marathi Vlog
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
Superb Video Khup Haslo Aathvani Jagya Zalya Aamchya Bhuta chya ........
😍
खूप मस्त मजा आली छान व्हिडिओ आहे
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
Bandhunchi komedy mast vatte aani tyanche baba pahilyanda pahile mast video
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
विस्यारी साप नाही आहेत ते पाण्यातले दीवड आहेत ते जर माणसाला चावले तर काही होत नाही 👍
ho barobar👍👍 Thank you👏🥰
Dada तू येना आमच्याकडे व्हिडिओ बनवायला plz मुरुड मध्ये आपण 🦀🦀 बनऊ
Samresh video baghata na khup maja aali khup haslo saglyanich hasavle.pan sapachi kalji hi ghya.
मला पण खूप मज्जा आली😃👍तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
आमच्याकडे खेकडे बोलतात,, मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड
Ok Chan😍👍
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Ahmi payani pakadto 😂😂😂😂
छान😃👍
बंधू आणी नानामुळेच विडीओ जास्त भारी होतो😂😂डेंजर आहेत दोघे पण..
हो बरोबर😃👍👍
व्हिडिओ बघायला खूप मजा आली.नानाची कॉमेडी खूप हसलो
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😃
मोठ्या वहिनी नाही बरेच दिवस व्हिडिओ मध्ये बंधूंच्या वाइफ
वहिनी विसर्जनाला होत्या.. आता माहेरी गेल्यात राहायला😊👍
Ok
बंधूंची पत्नी दिसत नाही आहे हल्ली व्हिडिओ मध्ये
Mayuri Vahini माहेरी गेल्यात राहायला.. गणपती विसर्जन मिरवणूकीला hotyay😊👍
Ok tena nahi pahil khup days so
Intrestring video hota samresh dada aani ek number video hota nana ky nana aahet 😅😅😅😊
Thank you Sujay😍👏
समरेश नको जाऊ रात्री चिबोरी पकडायला विकत आणुन खा किती ते साप आईने बघितलं विडीओ तर बिचारी घाबरून जाईल रे
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Nana Bandhu sakhe bhau ahet ka?
हो सख्खे भाऊ😃👍
आजचा विडीओ खूप छान.बंधु खूप छान comedy करतात.खुप हसले मी
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😃👍
सकाळचा परीसर पण दाखव रात्रीच काहीच निट समजून येत नाही पण खुपच मस्त नाना सर खुपच हुशार सर्व कले म्हथे हुशार जरा पण ग ची बाधा नाही व मी पणा नाही शांत बाकीच्यांच पण खुप खुप आभार छान माहितीपूर्ण आभार मस्त पण नाना सर नमस्कार तुम्ही आहात म्हणजेच खुप सुंदर माहितीपूर्ण असणार मस्त मराठी समजून घेणे ओके
हो नाना All-rounder आहेत👍😃
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
साप बघून तर सरसरुन अंगावर काटा आला...चिंबोर्यांसाठी कमाल करता...😮
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
व्हिडिओ एकच नंबर नदीतले खेकड्याची चव छान असते 👌🏻👌🏻
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
चिंबोरया पकडला खुप मजा दाखवलीत
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
चिमबोरी पेक्षा सापाचे दर्शन जास्त झाले 😢
हो😃👍
चिंबोरी पेक्षा सापांच दर्शन झाले एवढी रिसक नका घेऊ
हो..😊👍तुमचे खूप खूप धन्यवाद😍👏
Vlog ekch no danger
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😃👍
Bandhuna tar saglikadech comedy suchte pan chan aahet dusra manus ghabrnar nahi mast comedy bandhu👌
हो बंधू😅😂 एक नंबर👍😊
Wa mast majja aali video baghun.... Dada asa kontya pn sapala haat naka lau... baki aaj cha vlog bhari zala
हो ताई Thank you for caring👍😊
Jaam bhari bandu 😀😀
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😃👍
आम्ही ह्याच चिंबोऱ्या खातो. पूर्वी आमच्या इकडचे आदिवासी रात्री पेटते टेंबे घेऊन रानावनात चिंबोऱ्या पकडायचे आणि सकाळी बाजारात विकायचे. अमावस्या जवळ आली आहे सगळ्या भरलेल्या असतात.
छान👌👌तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
मस्त मजा आली बघताना पण आम्हाला बघुन भिती वाटत होती पण दादा विडीयो साठी एवढी रिस्क नको घेऊ स्वताची काळजी घे
हो काळजी घेतो आम्ही पण😊👍तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Mastaa. Bindhast ahet mandali 😊
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Recipe dkhv chimbori chi
Next time dakhau😍👍
👍👍👌
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Mastch
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊कोमल ताई
Tai nko mi khup lahan ahe tumchya peksha komalcj bola
👌👌👌
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
❤
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Dada jham majha aali pahtan😂
हो तृप्ती ताई..तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
मस्त दादा❤❤
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Nice video.....❤ 🎉 माझ्या गावी खेकड्याला किरव्या बोलतात Ratangiri मध्ये 👍
Ok Chan👍😍तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Bhiti dayak video
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊👍
Mast video 😂😂😂😂kiti ghabarto
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😃
Mast dada ❤
खूप खूप धन्यवाद👏😊 Sayyam
Aamhi vajvaycho
Ok Chan👍😍
🫡🫡🫡🫡🫡
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
खूप धन्यवाद👏😊
बापरे. नाना, बंधू... घाबरत नाहीत जरा पण.. छान होता व्हिडीओ.
हो😃👍तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊