मुंबई पेक्षा गावचे व्हिडिओज खूप आवडतात. ❤❤❤ कारण, गावचे निसर्ग सौंदर्य आणि तुम्ही सगळे एकत्र असतात. ❤❤❤ धकाधकीच्या जीवनातून थोडी सुट्टी घेऊन मज्जा करतात, हे सगळे बघून खूप भारी वाटते. ❤❤❤ आणि तुमच्या सगळ्यांकडे बघून गावाची खूप आठवण येते.❤❤❤
अज्या आणि अण्णा म्हणजे खेकडा मास्टर आहेत. वर्षा च्या हातचे रेसिपी आम्ही मुंबई ला कायम पाहतोच पण आता नेक्स्ट ब्लॉग फक्त आई च्या हातचा खेकड्याचा रस्सा दाखवा तोही झणझणीत.. 😍😍😋😋
आमचा गाव पण तुमच्या जवळच आहे आम्ही पण असंच गेलेलो खेकडे पकडायला खूप मज्जा येते आम्ही पण यूट्यूब वीडियो शेयर केला आहे थैंक यू तुम्ही आठवणी ताज्या केलात 👌👌🙌
व्हिडिओ छान होता तुमची तर मज्जा आहे बुवा गावाकडे जाऊन खेकडे काय मासे काय कटले काय किती वाजता येणार खेकड्याचे कालवण बघायचं आहे मला संध्याकाळी किती वाजता येणार करून लगेच सांगा
Tumhi saglyanch aai baba manun haak❤marata changal ahe pan 10 bayaka baslelya aslya tar aai asel tumchi tar tila kay vatle tila aai ha shabd special theva mitra age nati❤olkun nav ka nahe ghet tumhi konala pan dada konala pan aai konala papa asa kas
वा लय भारी तू आणि मुलांनी मस्त असे खेकडे पकडले केवढे मोठे मोठे होते एक नंबर मुलं खुप मेहनती कष्टाळू आहे खुप आवडलं तुझी आईने खेकड्यांचा रस्सा केलेला दाखव नक्की खुप आवडेल व निसर्गाच्या सान्निध्यात रानमेवा सुध्दा चाखायला मिळतो तू खरचं भाग्यवान आहे व मुलं व वर्षा तुझी आई खरचं नशीब काढले इतक्या सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशा गावी राहतात जिथे निसर्गाने सर्व सोयी करून ठेवल्या आहेत मला सुध्दा आनंद मिळतो देव बरे करो
अहो भाग्यवान, मस्त, खेकड्याच कालवण आणि जेवण दाखव, कडक👌👍
खुप छान दादा आपल्या आवडीचे छंद जोपासत असताना मनाला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो आणि अशा गोष्टी आपल्या विडीओ मधुन बघताना मनाला खुप आनंद वाटतो.
मी तुमचे सगळे जुने व्हिडिओ परत परत पाहते .खूप छान वाटत.❤❤❤❤❤❤❤
मुंबई पेक्षा गावचे व्हिडिओज खूप आवडतात. ❤❤❤
कारण, गावचे निसर्ग सौंदर्य आणि तुम्ही सगळे एकत्र असतात. ❤❤❤
धकाधकीच्या जीवनातून थोडी सुट्टी घेऊन मज्जा करतात, हे सगळे बघून खूप भारी वाटते. ❤❤❤
आणि तुमच्या सगळ्यांकडे बघून गावाची खूप आठवण येते.❤❤❤
मंस्त विडीयो...खेकडे..भारी..छान भेटंले...महेनत पण आहे..👍👌✌️
खूप छान मस्त वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून 👌👍☺️😍
अज्या आणि अण्णा म्हणजे खेकडा मास्टर आहेत. वर्षा च्या हातचे रेसिपी आम्ही मुंबई ला कायम पाहतोच पण आता नेक्स्ट ब्लॉग फक्त आई च्या हातचा खेकड्याचा रस्सा दाखवा तोही झणझणीत.. 😍😍😋😋
खुप छान व्हिडिओ झाला आहे...?? सतिश दादा आमच्या गावी पण या कधी तरी खेकडे पकडायला जाम भारी खेकडे भेटतात..🥰😍
आज तर खेकड्याचा पाऊस पडलेला खूप भेटले सगळे एकत्र असले की मजा येते आवडला विडियो
अजा खुप धाडसी मुलगा आहे....
Ek number aahe dada video
आज्या खूप कष्टाळू दिसतोय दादा ❤️💯
वाव.खेकडे.किती.छान.पकडले.तुमच्या.गावाला.खुप.सारे.मासे.मिळतात.नाॅनवेज.मिळते.गावाला.वेगळीच.मज्जा.असते.तुमचा.व्हिडीओ.खुप.छान.असतो
Bhari dada
show sumthing new , innovative, always playing with those fish and crabs
vaa khekadi mag bharich 🦀🦀 jabar
गावी जाऊन खाडीत नाही गेलो तर गावी गेल्याची मज्जाच नाही.. 👌👍
गाव मस्त आहे खूप❤
खुप छान खेकडे पकडले आहेत
Chhaan👍👌
लय भारी
Mastch 👌👌
Nice
Lahanpanichi Aathavn zhali jevha mi Khekde pakdayala Mamachya Gavi Jaycho....Nice Video Dada❤
Chhaan 🙌👍
Khup mast 😊
सुंदर....
Khop chaan video...
करवंद फार छान लागले आहेत आम्ही डोंगराची काळी मैना म्हणतो याला
Gavavhe video mastach asatat. Chan.
Ek number 👍
My favourite❤❤
खूप छान विडियो. बघुन. मन. खुश. झाले
वाह मस्त भरीव कामगिरी!😊 मुले पूर्ण बाह्या कशा वापरतात उकडत नाही का?
पदूस तर भारी मस्तीखोर झालाय काही संवाद केवळ व्हिडिओ साठी म्हणतोय असे वाटते 😂
आमचा गाव पण तुमच्या जवळच आहे
आम्ही पण असंच गेलेलो खेकडे पकडायला खूप मज्जा येते आम्ही पण यूट्यूब वीडियो शेयर केला आहे
थैंक यू तुम्ही आठवणी ताज्या केलात 👌👌🙌
व्हिडिओ छान होता तुमची तर मज्जा आहे बुवा गावाकडे जाऊन खेकडे काय मासे काय कटले काय किती वाजता येणार खेकड्याचे कालवण बघायचं आहे मला संध्याकाळी किती वाजता येणार करून लगेच सांगा
Ķkkkjù
Lai bhari 😊
Khup chan Vlog! ❤
Khoop aawadtaat gaavche vlogs.😊.
एक नंबर व्हिडिओ❤🎉🎉
मस्तच 🤗👌👍😋
Chhan vatla shridi saibaba bhghun
सलाम तुमच्या कार्याला!
Amhala paise deunsudha ashi kirvi bhetat nay
खुप छान विडीओ.आहे.दादा
Maja sarvat avadta video mast
Bhari Blog
Vaty Mast Kely
👌👌👌👌😀😀😀😀
I m watching from doha qatar 🇶🇦🇶🇦
एक नंबर आहे व्हिडिओ सतीश ❤❤❤❤
Tumhi saglyanch aai baba manun haak❤marata changal ahe pan 10 bayaka baslelya aslya tar aai asel tumchi tar tila kay vatle tila aai ha shabd special theva mitra age nati❤olkun nav ka nahe ghet tumhi konala pan dada konala pan aai konala papa asa kas
वा लय भारी तू आणि मुलांनी मस्त असे खेकडे पकडले केवढे मोठे मोठे होते एक नंबर मुलं खुप मेहनती कष्टाळू आहे खुप आवडलं तुझी आईने खेकड्यांचा रस्सा केलेला दाखव नक्की खुप आवडेल व निसर्गाच्या सान्निध्यात रानमेवा सुध्दा चाखायला मिळतो तू खरचं भाग्यवान आहे व मुलं व वर्षा तुझी आई खरचं नशीब काढले इतक्या सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशा गावी राहतात जिथे निसर्गाने सर्व सोयी करून ठेवल्या आहेत मला सुध्दा आनंद मिळतो देव बरे करो
खरं तर तुमचे गावाकडचे विडिओ च खुप छान असतात...
Very nice to see catching crab,karvanda,kaju fruit
खुप छान गावचे विडीयो एक नंबर
Khup chaan khekdey bhetley
Super ❤
Ek number video
Very nice
छान व्हिडिओ 👌👌👌😊
Nice to watch
खुप मस्त दादा..!❤😊
खूप छान विडिओ
Super
Satish dada tumche videos khup chaan aahe, mi pratek video pahato
Thank you❤️❤️
Khup chan mst ahet khekde,,
Aajya khup mst ahe,,,
👌👌👌
🦀🦀🦀😍😍😍
Chhaa
Bhauo Pawos Mansoon kadhi Surwat honar Kashi Tumhala Asha Ahe
1no. Bhava
गौरी पूजन च्या दिवशी या
Khup chan video
👌👍विडीओ मस्त आहे
1 no
Wow supper vlog crab 💪🤗🤗🤗🤗
Good fishing of crabs🦀.
These is kokan life.
Full enjoyment.
Ek number Satish bahu so many crabs 🦀🦀
Satish bhau video chhan vatla.
Varsha tai aaplya ladkya pradnu la tyacyach hatun khaychi savay lav. aani jevan tyane kami jevla tarach nantar tuzya hatun rahilele khu ghalun sagle sampav. tyala savay lagli pahije. Shalet gelyavar kase honaar.
Aaila aamcha namaskar saang satish bhau. 🙏
Very nice video dada khupchan gavachi MAJJA vegalich 🙏👌👍😋
Khup chan video ahe
Mast bhai
आम्ही पण काजू खातो आम्ही अहमदनगर येथे कळसूबाई महाराष्ट्र सर्वात उंचा शिखर कळसूबाई इथे राहतो सह्याद्री रांग आहे
Tumche gavche video khup aavadtat dada
Love For Varsha 💌😘
Khuppp mast
Ekch number video zhala.khekda rasa dakhwa
Gavache vdo masat ahaye dada
Gavache vedio sagle mast aahet.. mi tar vatach baghate vedio chi.
Super super 🔥
खूप छान प्रकारचे खेकडे पकटला खूप सुंदर गाव
बिलातली खेकडे कशे पकडता ते पण एक दिवस दाखवा 🙏🙏🙏
Hoy
Mast dada
Excellent Satish 🙂
Vaa❤
Big crabs yummy. 👌👌🙏
Nice video dada
Ek no. Vedio dada...mast khekde
😍❤1st
👌👌👌👌
Mast
Chhan
Tondala pani yet khekade baghun😋
👌👌👌👌👌❤
Khup chan