सूरज भाऊ.. जेव्हा जुन्नरचा ईतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद दादा सारखा एक प्रामाणिक माणूस जुन्नर च्या स्वाभिमानासाठी लढत होता .. तेव्हा सुरज वाजगे सारखां एक उमदा तरुण शरद दादा सोबत प्रामाणिकपणाने तरुणांच्या भविष्यासाठी आणि जुन्नरच्या स्वाभिमानासाठी लढाई लढत होता.. हे येणारी तरूण पिढी कधीच विसरणार नाही...💯🙏❤️🙏
सुरजभाउ आपल काम छान आहे पण तुम्हाला वाटत होत की मी पवार साहेबांना संगतल तर शरद दादांना तिकीट भेटल पण तुमचं साहेबांनी न ऐकल्यामुळे तुम्ही ही भूमिका घेतली पण तुम्ही विचार नाही केला की शरद सोनवणे हे कुणाचेच नाही तुमचे पण नाहीत स्वार्थी माणूस आहे सत्तेसाठी काहीही करेल अजून तुम्ही ओळखल नाही ते पवार साहेबांनी ओळखलं म्हणून त्यांना तिकीट दिले नाही लक्षात घ्या तुम्ही तुमचं राजकीय कारकीर्द संपवलं आहे ...चांगली क्रेज वाढतं चालली होती तुमचे काम आणि देवराम लांडे ह्यांच्या मघे तुमचं no होता पण तुम्ही चुकीचं केलं आहे हे🙏तुमच्यात आणि बेनके मधे काय फरक झाला सांगा पछाताप होणार तुम्हाला थोड्या दिवसात🙏
सुरज भाऊ चांगला माणूस व चांगल्या माणसाला साथ दिल्या बदल अभिनंदन
सूरज भाऊ..
जेव्हा जुन्नरचा ईतिहास लिहिला जाईल
तेव्हा शरद दादा सारखा एक प्रामाणिक माणूस जुन्नर च्या स्वाभिमानासाठी लढत होता ..
तेव्हा सुरज वाजगे सारखां एक उमदा तरुण शरद दादा सोबत प्रामाणिकपणाने तरुणांच्या भविष्यासाठी आणि जुन्नरच्या स्वाभिमानासाठी लढाई लढत होता..
हे येणारी तरूण पिढी कधीच विसरणार नाही...💯🙏❤️🙏
सूरज भाऊ तुम्ही योग्य निर्णय घेतला ❤
शरद दादा भिमाजी सोनवणे विजयी होणार 100%
आपला माणूस शरद सोनवणे🚩🚩🛺🛺
सुरज भाऊ खूप खूप अभिनंदन तुमचे
आपला माणूस 🎉❤
एक नंबर सुरज भाऊ
सुरजभाऊ 🚩🚩🚩✌️🛺🛺🛺🛺
SURAJBHAU ❤❤❤❤❤❤❤❤❤❤जुन्नरच्या मतदारांनो स्वाभिमान जपा आणि खरा विकास पुरुष शरद सोनवणे यांना निवडून द्या 🛺🛺🛺 SHARAD DADA SONAWANE
सुरजभाऊ किंगमेकर
सुरज भाऊ तिकडे विजय होनार
सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार शरद दादा सोनवणे 🚩🚩🚩
शरद दादा सोनावणे 100/
जिकडे सुरजभाऊ तिकडे विजय नक्की
एकच वादा सत्यशील दादा 🙋🙋🙋🙋🙋🙋
Only Sharad Dada.. Kingmaker Suraj bhau 🚩
शरद दादा सोनवणे फिक्स आमदार होणार रिक्षा
किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरद दादा सोनवणे✌️💯🚩
Only dada
शरद दादा सोनवणे 🛺🛺🛺🛺🛺🚩
Sharaddada❤
सूरज भाऊ तुमचं मनापासून अभिनदन 🎉 तुम्ही दादा ना सपोर्ट केला
2223❤❤❤❤❤❤❤❤❤
2223 विजय भव
2223❤
2223❤❤❤❤
आरे बाबा हो शरद दादा कसे प्रश्न सोडवनार ऐकतर आघाडी बरोबर जावं लागेल नाहीतर युती कडे जावं लागेल हे जनतेला कळत हा एकटा नाही सोडु शकत
मनसे चा आमदार होते तेव्हा सर्वात जातं निधी आणला... पर्यटन तालुका घोषित करायला भाग पाडले... अजून काय पाहिजे
Ambadas hande
2223
सूरज कितीच पाकीट भेटल हे नाही सांगितलं सत्यशील ने 20 लाख दिले नाही हे सांगितलं रे
सत्यशील दादा तुम्हाला सांगून गेले होते सुरजी भाऊंनी पैशाचे पाकीट नाकारले
@Ti-zn6lx मराठी लिहायला शिक आधी मेंटल
शिव जन्मभूमी मावळा भावी आमदार लांडे साहेब होणार
Riksha padnar 23 la
Atulshethch aamdae honar parat
पद गेले बाबा तुझ
सुरजभाउ आपल काम छान आहे पण तुम्हाला वाटत होत की मी पवार साहेबांना संगतल तर शरद दादांना तिकीट भेटल पण तुमचं साहेबांनी न ऐकल्यामुळे तुम्ही ही भूमिका घेतली पण तुम्ही विचार नाही केला की शरद सोनवणे हे कुणाचेच नाही तुमचे पण नाहीत स्वार्थी माणूस आहे सत्तेसाठी काहीही करेल अजून तुम्ही ओळखल नाही ते पवार साहेबांनी ओळखलं म्हणून त्यांना तिकीट दिले नाही लक्षात घ्या तुम्ही तुमचं राजकीय कारकीर्द संपवलं आहे ...चांगली क्रेज वाढतं चालली होती तुमचे काम आणि देवराम लांडे ह्यांच्या मघे तुमचं no होता पण तुम्ही चुकीचं केलं आहे हे🙏तुमच्यात आणि बेनके मधे काय फरक झाला सांगा पछाताप होणार तुम्हाला थोड्या दिवसात🙏
जगताला निस्वार्थी राजकारणी कोण आहे सांगता का जरा ?
पडणार
तुला काय एवढ्या च कामाला ठेवलाय का 300रू रोजानी
Autul ki Satyashil padanar😅
प्रत्येक बातमीला एकच कमेंट रोजाने आहे का तु
भाऊ स्वाभिमानी जनता गद्दाराना मतदान कसे करतील?
सुरज भाऊ चांगला माणूस व चांगल्या माणसाला साथ दिल्या बदल अभिनंदन
Sharaddada❤
2223