अननस शिरा आणि बनवायला इतका सोप्पा ? | Pineapple Sheera Recipe | Sheera Recipe In Marathi | Sheera |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- अननस शिरा आणि बनवायला इतका सोप्पा ? | Pineapple Sheera Recipe | Sheera Recipe In Marathi | Sheera |
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
अननस शिरा साहित्य आणि प्रमाण :
३/४ कप बारीक चिरलेला अननस
२ टेबलस्पून साखर
१/४ कप पाणी
२० केशर काड्या
१/२ कप बारीक रवा
२ + १/२ टेबलस्पून साजूक तूप
४ काजू घेऊन त्याचे तुकडे
१ + १/४ कप गरम पाणी
नंतर परत १/४ कप गरम पाणी
२ + २ टेबलस्पून साखर
Pineapple Sheera Ingredients and Quantity :
3/4 cup finely chopped pineapple
2 tablespoons of sugar
1/4 cup of water
20 saffron sticks
1/2 cup fine semolina
2 + 1/2 tablespoon pure ghee
4 cashewnuts and chop them
1 + 1/4 cup hot water
Then back to 1/4 cup hot water
2 + 2 tablespoons of sugar
#vaishalideshpande #pineapplesheera #pineapplerecipes #sheera #sheerarecipe #शिरा #अननस #vaishalideshpanderecipes #breakfastrecipe #kitchenhacks #healthyrecipe #quickrecipe #food #recipevideo
Yes right recipe aahe he
Khup chaan
अप्रतिम अननस शिरा
खूपच छान,
Wah
Thank you so much for sharing the recipe
खुप सुंदर
वाह 👌
सुssssरेsssख 👌🙏
❤
Mastch 👍
Superb 👌👌👌😋😋
Nice 👌🙏🙏👌👌
काकु मला तुमचा व्हिडिओ खुप आवडतो
धन्यवाद
Happy women's day madam
धन्यवाद.
माझ्याकडून उशिरा रिप्लाय दिला जातो आहे त्याबद्दल मनापासून सॉरी.
Try करेन 😀👍माधुरी
Annanasacha madhla bhaag vaparla tar chalto ka
मधला भाग कडक नसेल तर वापरता येतो. आपण पूर्ण पिकलेला अननस घेतला आहे. त्यामुळे मधला भाग मऊ आहे.
टिन मधील अननस वापरला तर चालेल का
मी कधी वापरला नाही त्यामुळे मला त्याची चव कशी लागेल ते नाही सांगता येणार.
Yes u can use
30 लोकांसाठी किती प्रमाण लागेल?
तुम्ही केशर कुठले वापरले आहे. रंग छान आला आहे.
मी कुठल्या ब्रँडचे असे केशर नाही वापरत. माझ्या किराणा मालाच्या दुकानात जे सहज मिळते ते वापरते. पण आता ब्रँड कोणता ते बघून सांगेन.
साखर किती घेतली किंवा 1 वाटी रव्याला किती साखर लागते
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
काकु तुम्ही कोणते केशर वापरतात
कोणत्याही ब्रँडचे केशर मी वापरते. माझ्या नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानात मिळते ते वापरते.
अननस चा खिस केला तरी चालेल का
हो चालेल.
bñ⁰
खूप छान