Hi Krushnai, आजचा pineapple sheera अप्रतीम. आईने तर कमाल केली. अननस कापण्या पासून किती बारीक टिप्स सांगितल्या. मी कधी अननसाचा शिरा बनवायचं धाडस केलं नव्हतं,पण आता आम्ही नक्की करून बघू. तुम्हा तिघांना खूप शुभेच्छा. 👍👍
ताई आणि काकू खूपच मस्त आहे रेसिपी आणि शिरा खूपच सुंदर दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे कृष्णाई ताई तुमच्या म्हणजे अभि दादाच्या गाडीवरच्या रेसिपी सुद्धा दाखवाल का धन्यवाद
Hi Krushnai,
आजचा pineapple sheera अप्रतीम.
आईने तर कमाल केली. अननस कापण्या पासून किती बारीक टिप्स सांगितल्या. मी कधी अननसाचा शिरा बनवायचं धाडस केलं नव्हतं,पण आता आम्ही नक्की करून बघू.
तुम्हा तिघांना खूप शुभेच्छा. 👍👍
शिऱ्याचा रंग फारच सुंदर दिसत आहे, बघून खायची इच्छा झाली.अप्रतिम 👌😋🙏
True👍😋😋😋
खूपच छान. व्यवस्थीत समजावून सांगितलं धन्यवाद
तुम बहोत अच्छे से समझाकर बताती हो धन्यवाद
धन्यवाद ताई ... तुमची ही रेसिपी बघुन मी आज अननसाचा शीरा बनवला.... खुप मस्त आणि टेस्टी झाला... खुप आभारी आहे 🙏🏻 तुमच्या सर्व रेसिपी मी पाहते 💐
मी हा शीरा अनेकवेळा केला माझ्या घरच्यांना खुपच आवडले. 😋☺️ धन्यवाद कृष्णाई व काकू...🎉😊
अप्रतिम झालाय शिरा.बघूनच खावासा वाटतो आहे. खूप छान समजावलं आहे.कोणालाही पाहून करता येईल 👍. रोजच्या भाज्या पण दाखवा न प्लिज.
ताई तूम्ही खरच छान जेवन बनव्ता
तुमच्या हातात अन्नपुर्ना देवीचा हातच आहे
किती सदा सोफ्या पडती संगत खुप चं
काकी बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम अननसाचा शिरा बघितला तोंडाला पाणी सुटले खुप छान शिरा झाला
Sunder shira reciepi aahe.
perfect..!!! pahilyabarobbar khaychi ichha zali... khupch bhariii kela tai tumhi shira...👌👌👌👌
Khup chan receipie
U r really very good cook
Very simple and nice family
Khup chan recipe..... pineapple sheera
खूपच छान शीरा 👌👌
Khup chan.Tai malpohe dakhava
Apratim recipe
Khup chan tai mast recipe 👌👌
Apratim Tai.
खुप सुंदर शिरा बनवला खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Wowww!!!Pineapple Sheera😋😋😋
Green Banana leaf var khoopach attractive disto....😋😋
Thanks for useful tips....🙏
खूप छान लुसलुशीत अननसाचा शिरा आईंनी सोप्या पद्धतीने सांगितला. तुमची समजावून सांगण्याची कला मस्तच. नक्की करून बघेन 🙏
Khup sunder video Bappa bless you todala pani sutale mast bhari Shira 😍
खूप छान
tumachya sagalyach recipe chhan aahet.
Khupch mast
Shira APratim zhala ahe madam pani avaji milk takle tar chalel ka?
Shira khup chan zalay.
Mast. Perfect recipe...
Thanks for sharing 👍👌😋🙏
As good as you all.Keep showing us ur mouthwatering recipes.
Mastch 👌👍shree sawmi samarth 🌹🙏🌹
मस्त..!👌👌😋😋
Apratim
Shira APratim 😋👌👌👌
Thumche vlog chan ananas shira pan
Khup Sunder 👌🍫
Sukh mhanaje nakki kay aste !
Hech Sukh 👌👌
Apratim & perfect sheera👍
KHUP MAST RITINE ANNSACHA SIRA WLDEN
Mast 1 no
khup maastt banvla.
अप्रतिम
Kiti chaan samjavata🥰
खूपच सुंदर
Best
खुप छान 👌
Khup chan shira👌👌👍
छानच झालाआहे शिरा
Aai sarkh mavshi kay " kay Babe bolta te mla far avadt, agdi gharat aai bolat aslya sarkh vat 😘
Pineapple 🍍 sheera Apratim 👌👌😍😍😋😋.
खूप छान चवदार एकदम भारी🍍🍍शिरा👌👌👍👍😊🙏
फारच सुंदर...
Khup apratim pineapple sheera zalay kaku👌👌
अप्रतिम👌👌🙏
Apratim 👌🏻👍🥰
खुप सुंदर रंग आहे मी पण बनवून बघते
Khup chaan mast 👍
एकदम छान 👌👌👌
मस्तच वाटला शिरा
मस्त.
व्वा!शिरा बघितलेकी खावासा वाटतोय 😜👌👌👌👌
खूप छान शिरा आई मस्त च रेसिपी
Wow mastach
Wow yammy yammy kaku
My favourite pineapple sheera
Wow खूप मस्त अणि सोपे
Wah,kya baat hai 👌👌😋
Ek number 👍
*🍍Shantitai ne aaj Jaadu dhakhavali* 🙌🏽
*Mau, luslushit shabdh eikoon tondala paani sutla, ka jaanu dolyat sudha .....* 🤩
Gavyachya pithachi chkali dakhva...
Maza aavdta Shweta, ek no. Zalay😋😋😋
ताई आणि काकू खूपच मस्त आहे रेसिपी आणि शिरा खूपच सुंदर दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे कृष्णाई ताई तुमच्या म्हणजे अभि दादाच्या गाडीवरच्या रेसिपी सुद्धा दाखवाल का धन्यवाद
Khupch Chan recipe
Wahini 1no banwlat shabbas Sachin sawant from ratnagiri
👌👌👌
खुपच मस्त 👌👌👌
Khup chan
Wow😋😋😋😍😍😍
Khupch chan 👌
Tonadala Pani sutale mast
छान!😋
Nice👌👌
Best recipe 👌👌👍
Mouth watering recipe... Your recipe explains and tips are always useful for us..
ह्याचे सगळेच पदार्थ मस्त असतात करुन बघीतले अजिबात बिघडत नाहीत प्रमाण एकदम पर्फेक्ट असत
😋 yummy
Ek plate idhar bhi bhejo
Wow, mast recipe 👌👌👌
मस्त
Perfect masst👌
Mast
😋😋😋😋👌
Mouth watering recipe.
Wow yammy 😋👌👌
Yummy 😋 😋
शिरा खुप आवडतो बघुन तोंडाला पाणी सुटले!!
Waw 1 no shira 😋😋😋
😘👌👌👌👌👌
Sheera ambat zhalya kay kru
omg 👌😋👌👌👌🙏👍🙏
Yummy mast
Jackfruit (Fanas) Sheera pan dakhava please.
👌👌😋
Perfect 😋👌🏻