मा शरद पवार साहेब याच्याच नादी लागल्यावर हेच होणार अजित पवार यांनी देखील रोहित दादा पवार साहेब याची टिंगल टवाळी केली होती अजित पवार साहेब आपण विसरून गेलात की काय ? जशास तसेच उत्तर निश्चितच कोण पण देत असेल तर त्यात चूक काय 😂😂😂😂😂
अपयश आले तरी पण ते पचवून पुढे जायचे असते हे विधान दादांचे मला खुपच आवडले दादा भिऊ नका तुम्ही जे केलंय ते योग्यच आहे . विजय तुमचाच आहे भले बारामतीतुन काहिही होऊ द्यात भिऊ नका .❤
खरं सांगतो पहिले दादांना काय केलं माहित नाही पण आता सध्या जर विकासा बाबतीत कोण बोलत असेल तर ती म्हणजे फक्त दादा अजित दादा कोण्याही भाषणात विकासाच्या बाबतीत 90% बोलतात आणि राजकारण 10%
मॅडम त्यांना सांगा रस्त्यावरती धंदे करतात वडापाव वाले फेरीवाले त्यांची काय परिस्थिती बघा तेलाचे भाव देशांचे भाव बटाट्याचे भाव कांद्याचे भाव काय वडापाव विकणार त्याला सांगा थोडे रस्त्यावरती फिरा तर माहिती पडेल तुम्हाला
मॅडम लाडकी बहीण योजना आणली बोलतात पैसा कुठून दिला ना गोरगरिबांचे मारून दिलेत ना तेलाचे भाव वाढले मैदा बेसन कांदा बटाटा आज बाजारात तेल कांदा बटाटा बेसन रवा काय भाव इकडे भाव वाढवले तिकडे दिले त्यांच्या खिशातून दिले नाही ना
मी.. मी.. पणा नडला. पवार साहेबांनी संधी दिली, अधिकार दिले हे विसरु नका. काय कमी केलं होत. BJP ने यांचा कार्यक्रम केला. तुमची भूमिका स्वच्छ आहे पण तुम्ही स्वच्छ नाही त्याचं काय? सिंचन दादा तुम्ही डळमळीत झाले आहात. सिंचन घोटाळा बद्दल विचारा.
Income tax pan band karun dya. Ladaki bahin jyanche manje jychya ghari 2 gadya tyna paise watale Manje jar Kendra jar paise denar nasel tar tyana Maharashtra tax Dena band kara.
साहिबांची नक्कल 100% भारी पडली आहे बारामती वार फिरल
अजितदादा जेवढे शरद पवारांवर बोलणार तेवढ्यात लवकर deposit जप्त करणार. जेवढे बोलणार तेवढी मते कमी होणार.
अजित दादा रोखठोक व्यक्तिमत्व ❤❤❤
तू इतिहास जमा होणार
पवार साहेबां मुळे। आहात
दादा तुमचे पाठीमागे केलेलं स्टेटमेंट बघा कि जरा तु आमदार कसा होतो बघतोच तुला पणं इतकी वाईट वेळ तुमच्या वर
काय सरिता ताई पत्रकारिता करता काय लोकांची मनोरंजन
मी नक्कल बघितलं नाही पण रुमाल काढलेला बघितलं
नवीन आमदार येणे गरजेचे असल्याचे वाटते.
यांची बुध्दी भ्रष्ट झाली आत्ता नवे आमदार योगेंद्र पवार. योगा योग नाही योजना करून काम केले. साहेबांनी 🎉
असल्या बोलण्या मुळेच मुलगा बायको आणि स्वतः आता पडणार
तुमची आदृष शक्ती करतने काम तुम्ही कश्याला जाणार कोर्टात 😢😢😢😂😂😂
मला ऐक सांगा...विकास फक्त भा. ज.पा.बरोबरच जाऊनच होतो काय..?
मा शरद पवार साहेब याच्याच नादी लागल्यावर हेच होणार अजित पवार यांनी देखील रोहित दादा पवार साहेब याची टिंगल टवाळी केली होती अजित पवार साहेब आपण विसरून गेलात की काय ? जशास तसेच उत्तर निश्चितच कोण पण देत असेल तर त्यात चूक काय 😂😂😂😂😂
रोहित पवारला मन भावना नव्हत्या का त्या वेळेस तुम्ही तर लै नकल केली होती त्या वेळेस 🎉🎉😅😅
Hyane captaincy Ani team chorli aahe
महाराष्ट्र त रोखठोक बोलणारे नेते आदरणीय श्री अजित दादा पवार साहेब हेच आहे
Saple te dada
ह्या कॉमेन्ट्स बघून लोकांना किती राग आहें तुमच्या बद्दल ते बघा दादा
आता कसं वाटतंय गार गार वाटतं कमळाबाई कमळाबाई
तुम्ही कितीही चांगले नेते असाल..! परंतु नितीमत्ता सोडली आहे..है लक्षात घ्या.!!
१ च दादा अजित दादा ,स्वतचं. हक्का मागणं कधी चुकीचं नसत,
सदैव आपल्या सोबत
वाघा ही तुझी विजण्याआधीची फडफड आहे😂
बरोबर. दिवा विझताना जास्त फडफडतो
दिवेटे विजले आहेत आधीच
@@rnkl0707 हो. लोकसभेला
अपयश आले तरी पण ते पचवून पुढे जायचे असते हे विधान दादांचे मला खुपच आवडले दादा भिऊ नका तुम्ही जे केलंय ते योग्यच आहे . विजय तुमचाच आहे भले बारामतीतुन काहिही होऊ द्यात भिऊ नका .❤
याला एक बोललं ते वेगळंच बोलतंय याच्या मुळे कोर्टात जावं लागलं तर हे म्हणतंय वकीलला पाठवायचे
30:27 महाराष्ट्र ची मायबाप जनता नीट लक्ष दियुन बघा . काय बोलतो आहे . कसं बोलतो आहे . कोणा बदल बोलतो आहे येला समजत आहे का
काल बारामती मध्ये रडणारे आज तासगाव मध्ये येऊन भावनिक होऊ नका असा सल्ला देत आहेत...
पवार साहेबांनी अजित ला जागा दाखविली.. आम्ही बारामतीकर स्पष्ट पने शरद पवार साहेबांन सोबत आहे आणि असू मरे पर्यंत ❤🎉
साहेब साहेबा च्या जागी योग्य दादा त्याच्या जागी योग्य 😂
अजित दादा आगे बडो
Ajit dada❤
या सच्च्या माणसाला मुख्यमंत्री करा . योग्य माणुस आहे .
दादा गघरचे दयावेत शरद ला सरण जा दादा यश तुमच आहे 🙏
खरं सांगतो पहिले दादांना काय केलं माहित नाही पण आता सध्या जर विकासा बाबतीत कोण बोलत असेल तर ती म्हणजे फक्त दादा अजित दादा कोण्याही भाषणात विकासाच्या बाबतीत 90% बोलतात आणि राजकारण 10%
मॅडम त्यांना सांगा रस्त्यावरती धंदे करतात वडापाव वाले फेरीवाले त्यांची काय परिस्थिती बघा तेलाचे भाव देशांचे भाव बटाट्याचे भाव कांद्याचे भाव काय वडापाव विकणार त्याला सांगा थोडे रस्त्यावरती फिरा तर माहिती पडेल तुम्हाला
Dada tika tipani kay hot asat❤❤❤
Dada great time u will be winner
आम्ही अभिमानाने सांगायचो आमचा दादा,
आमचा दादा काय पादा
बारामतीत अजित दादा यांचा दणदणीत विजय🎉🎉🎉
फक्त आणि फक्त जरांगे पाटील
दादा म्हणजे तुम्ही केले ते योग्य आणि पवार साहेब बोलले की घर फोडलं.
तुम्ही शरद साहेबांचे कारकुन होता, म्हणून तुम्ही बारामतीचे काम केले नाही फक्त शरद पवार साहेबांनी बारामतीचे काम केले आहे
10:11 बघा महाराष्ट्र विचार करा . महायुती आली तर पुढील 5 वर्ष रडायला कमी पडेन आपल्याला.
ABP माझा नी शारद पवार ना ही बोलवा
दादा अजुन सुधरा! नाहीत तर फडणवीस च तुम्हाला संपवेल.
अजित पवार तुझा तर तुझ्या बायकोपेक्षाही जास्त लाजिरवाणा पराभव होणार आहे.
व्हीजन ठेवून राजकारण करणारा महाराष्ट्रात एकही नेता नाही
पवार घराणे महाराष्ट्राला वेळेत काढले आहे
आम्हाला आवडली
भ्रष्टाचा-याला मतदान करणार का ?
Why does not Saritatai asking question of increaseing overdraft taken buy the state.
मॅडम लाडकी बहीण योजना आणली बोलतात पैसा कुठून दिला ना गोरगरिबांचे मारून दिलेत ना तेलाचे भाव वाढले मैदा बेसन कांदा बटाटा आज बाजारात तेल कांदा बटाटा बेसन रवा काय भाव इकडे भाव वाढवले तिकडे दिले त्यांच्या खिशातून दिले नाही ना
Thirdclss soch
दणकून अपटनार अजित पवार
मी.. मी.. पणा नडला. पवार साहेबांनी संधी दिली, अधिकार दिले हे विसरु नका. काय कमी केलं होत. BJP ने यांचा कार्यक्रम केला. तुमची भूमिका स्वच्छ आहे पण तुम्ही स्वच्छ नाही त्याचं काय?
सिंचन दादा तुम्ही डळमळीत झाले आहात.
सिंचन घोटाळा बद्दल विचारा.
Finish
खुप केविलवाणी. अवस्था,
आणि आम्हाला वाटत आहे तुम्ही भाषण करताना की मोडी चा नंबर लवकरच मागे टाकाल फेकण्यात
अजीतराव इथं तुझा भरवसा नाही निवडुण यायचा आणी 40-45 आमदाराच्या बाता करतो.😂
Ajitdada does not have an innovative mind ,he is a stereotyped person. Not useful for a long-term😊 vision
Dhangar aarkshan dila nahi
Income tax pan band karun dya. Ladaki bahin jyanche manje jychya ghari 2 gadya tyna paise watale
Manje jar Kendra jar paise denar nasel tar tyana Maharashtra tax Dena band kara.
Chad ala ki BJP join keli😂😂
Domblyach vision
N.c.p.kadhli kuni
Vikasacha wada ajitdada ❤
Ed😂
50 आमदारांच्या खेळात काय होत ते पाहू... बाकी दादा कामाचाच माणूस...!!🙏🙏🤕
मला ऐक सांगा...विकास फक्त भा. ज.पा.बरोबरच जाऊनच होतो काय..?