मुंबई तक वर नितेश राणे चांगलेच फसले!! पत्रकारांनी राणेंना तुफान धुतले!! काँग्रेस वरचा प्रश्न झोंबला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #shivsena #shivsenaekvaadal #maharashtranews #maharashtrapolitics #marathibreakingnews #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #marathibatmya #marathinews #niteshrane #nileshrane #narayanrane

ความคิดเห็น • 443

  • @Amsmish
    @Amsmish 6 วันที่ผ่านมา +72

    टिल्लू ला पुरता नागडा केला मुंबई तक ने 😅😅
    खूप खूप अभिनंदन साहिल जोशी आणि अभिजित कारंडे चे 😊

  • @sanjaypatil5839
    @sanjaypatil5839 6 วันที่ผ่านมา +125

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @pravinlate7619
    @pravinlate7619 6 วันที่ผ่านมา +65

    ह्या टिल्लू ला शिव सैनिकांनी प्रसाद द्यायचा अजून बाकी आहे, आणि तो दिवस लवकरच येईल, सगळे शिव सैनिक त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 6 วันที่ผ่านมา +47

    पत्रकारांच्या जोडीला सलाम पद्धतशीर नग्न केले.

    • @sunilk8155
      @sunilk8155 6 วันที่ผ่านมา +2

      अगदी मनापासून बोललात, असेच, पत्रकार महाराष्ट्र वाचवतील.

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 6 วันที่ผ่านมา +72

    एकदम छान व स्पष्ट विश्लेषण केले धन्यवाद साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद. जयमहाराष्ट्र. हरी ओम्.

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 6 วันที่ผ่านมา +210

    श्री साहिल जोशी व अभिजित करंडे तुमच्या सारखे पत्रकार या देशाला पाहिजेत.

    • @BabanShingade-ov7xs
      @BabanShingade-ov7xs 6 วันที่ผ่านมา +4

      ❤😂🎉

    • @nitinshigvan1862
      @nitinshigvan1862 6 วันที่ผ่านมา +8

      हे सगळे भाजप तक वाले आहेत

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 6 วันที่ผ่านมา +1

      Abhijeet karande shinde che dalal ahe🔥😡

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 6 วันที่ผ่านมา +17

    सत्त्य कधीही कटूच असतं.. म्हणून तर, उत्तर देताना बोबडी वळते ! सलाम 🙏.....
    पत्रकार मित्रांनो 🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 6 วันที่ผ่านมา +11

    लोकशाही जिवंत राहीलीच पाहिजे सत्यता उघड केली पाहिजे साहील जोशी, अभिजित करंडे ,अनिषदादा तुमच्या सारख्या पत्रकारांची खुप खुप समाजासाठी गरज आहे शिवसेना झिंदाबाद🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 6 วันที่ผ่านมา +106

    अनिष दादा
    नित्या हा निर्लज्ज पणे विचार न करता फालतू बडबड करत आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 6 วันที่ผ่านมา +25

    दादा,खरंच मागे पुण्यात एका ताई ने उघडा नागडा केला होता आणि आता या दोघांनी नागडा केला आशी पत्रकारिता आसेल तर हा शंबर वेळा नक्की विचार करेल.... जय महाराष्ट्र

  • @SanjayPatil-lu3ny
    @SanjayPatil-lu3ny 6 วันที่ผ่านมา +68

    भाऊ.जय.महाराष्ट्र.राणे.कुटुंब.म्हणजे.कणकवली.ची.घान.आहे.

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 6 วันที่ผ่านมา +4

      पण हीच घान लोकसभेत का निवडून दिली

    • @sudhirkhot9369
      @sudhirkhot9369 4 วันที่ผ่านมา

      कारण विकास म्हणजे राणे

  • @SanjayPatil-tp3zk
    @SanjayPatil-tp3zk 6 วันที่ผ่านมา +41

    जय महाराष्ट्र अनिश दादा याची पाकच उतरली

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 6 วันที่ผ่านมา +38

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 6 วันที่ผ่านมา +23

    दादा तुम्ही फारच छान सांगितले पुणे येथुन वाडकर नथु जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 วันที่ผ่านมา +76

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 6 วันที่ผ่านมา +32

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 4 วันที่ผ่านมา +13

    राणे म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी

    • @rappyboi8382
      @rappyboi8382 4 วันที่ผ่านมา

      अरे तो इथे ही घुशेल

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 6 วันที่ผ่านมา +32

    नाऱ्याच्या टिल्लू पिल्लू ची चांगलीच खेचली. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sakharamyadav3470
    @sakharamyadav3470 6 วันที่ผ่านมา +29

    Verygood❤verygood

  • @vishnuingle9438
    @vishnuingle9438 6 วันที่ผ่านมา +50

    मग नितेश राणेला भाजपने किती पॅकेज दिले भुंकण्याच्या साठी

  • @ShivajiKhandare-de2zp
    @ShivajiKhandare-de2zp 6 วันที่ผ่านมา +33

    जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @kadardosani4107
    @kadardosani4107 วันที่ผ่านมา +1

    अभीमान आहे, खरीखुरी पत्रकारीता आज ही जिवंत आहे.साहील जी,करंडे जी,सलाम तुमच्या निर्भिड वैचारिक पत्रकारीतेला.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 5 วันที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 6 วันที่ผ่านมา +43

    जय महाराष्ट्र.. 🚩🚩🚩 एकच लक्ष्य उद्धव बाळासाहेब ठाकरे....

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 6 วันที่ผ่านมา +27

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r 6 วันที่ผ่านมา +21

    अनिज दादा जय महाराष्ट्र ठाकरे सरकार जिंदाबाद

  • @santoshpatil2504
    @santoshpatil2504 6 วันที่ผ่านมา +22

    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪💪

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 6 วันที่ผ่านมา +71

    राणे हटाव

    • @nitingosavi7556
      @nitingosavi7556 4 วันที่ผ่านมา

      Rane hatnar nahi karan koknat tyanich kam kelit he pn tevdch saty

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 5 วันที่ผ่านมา +6

    आसे पत्र कार ला लाक लाक धन्यवाद

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 6 วันที่ผ่านมา +9

    खुप महत्वाची माहिती जबरदस्त व्हिडिओ.
    जय महाराष्ट्र 😊

  • @user-ow3xe4xr7p
    @user-ow3xe4xr7p 6 วันที่ผ่านมา +19

    Jay Maharashtra Dada❤❤

  • @ashokpillewan1409
    @ashokpillewan1409 6 วันที่ผ่านมา +46

    नितेश राणे डुक्कर तौ

  • @user-zm4sj2kw4x
    @user-zm4sj2kw4x วันที่ผ่านมา +1

    या महाराष्ट्राच्या दोन पत्रकार ना धन्यवाद व या नेपाळी ला नागडं करून हाणा राणे पिता पुत्र हालकट आहेत जय महाराष्ट्र

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou 3 วันที่ผ่านมา +1

    साहिल जोशी ची बसण्याची style आवडली. आणि एकदम भारी प्रश्न.. अनिश भाई एक नंबर ❤❤

  • @vandanadhadake6230
    @vandanadhadake6230 6 วันที่ผ่านมา +3

    Good job all journalists

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 6 วันที่ผ่านมา +16

    🚩🚩🔥🔥🐯🐯🏹🏹🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🔥🔥🐯🐯🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 4 วันที่ผ่านมา +1

    नोकरी बदलणे आणि तत्व सोडून पक्ष बदलणे यात फार फरक आहे.

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 6 วันที่ผ่านมา +10

    साहिल जोशी आणि अभिजित करंडे यांनी सडेतोड प्रश्न विचारून गोची केली

  • @mahadeohirve6670
    @mahadeohirve6670 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच साहील साहेबासारखेच पत्रकार हवेत

  • @sureshtarde4260
    @sureshtarde4260 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 6 วันที่ผ่านมา +6

    जय उद्धव साहेब. जय महाविकास आघाडी.

  • @s.g.k1872
    @s.g.k1872 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री अभिजीत जोशी साहिल कारंडे खूप खूप अभिनंदन तुम्ही जे काम करतात अतिशय उत्कृष्ट काम आहे धन्यवाद चांगले प्रश्न विचारले

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 4 วันที่ผ่านมา +1

    शेवटचे विश्लेषण भारीच .......जय महाराष्ट्र

  • @pramodvengurlekar8504
    @pramodvengurlekar8504 4 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब 🎉

  • @ps696
    @ps696 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तितकच आतुर प्रश्न हा ही आहे की
    हाच पत्रकाराचा वचक
    माननीय पंतप्रधानांना कधि बस्नार ।💥

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 6 วันที่ผ่านมา +5

    अनिश, जय महाराष्ट्र 🚩 ज्याने स्वाभिमान गुंडाळून ठेवून चार ठिकाणी हात मारणारे ह्याच्या कडून आणखी काय अपेक्षा करणार 🤷‍♂️🤦‍♂️इथेही पत्रकारावर आरोप करतोय. अरे त्यांचा जॉबचं आहे तुझ्या सारखं नाही. 😡

  • @rajeshchourpagar4042
    @rajeshchourpagar4042 6 วันที่ผ่านมา +11

    अनिश जी जयमहाराष्ट्र नागपुरातील बावनकुळे चया मुलाने केलेल्या कांडावर लवकर विडिओ घया 🙏

  • @rambankar0577
    @rambankar0577 6 วันที่ผ่านมา +3

    Chan interview .ek number.

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 6 วันที่ผ่านมา +13

    Jay maharastra

  • @vipinbhomle5653
    @vipinbhomle5653 วันที่ผ่านมา +2

    हो खरंच खूप चांगला धुतले... खुप खुप फेस निघाला... आता वाळव आणि प्रेस पण कर 😂

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 4 วันที่ผ่านมา +2

    मुंबई तक चावडी व आपण ....भारिच ! पक्ष बदलणे व नोकरी बदलणे यामध्ये फरक आहे. प्रश्न कपडे काढणारे असलेने आमचे आमदार प्रश्नचं पूर्ण करु देत नाहीत.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 6 วันที่ผ่านมา +7

    भाजमध्ये गेल्यास सर्वच निर्दोष सुटत हे नक्की त्या सोमय्या ल बोलवायचे होते ना

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 6 วันที่ผ่านมา +3

    मिठाला न जागणारी स्व स्वार्थातून कुठेही जाणारे राणे..

  • @ajaysonale6650
    @ajaysonale6650 6 วันที่ผ่านมา +10

    त्यांना दाढीमिशी कधी आली हो आता तरी आले का तरी दाढी

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 6 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 6 วันที่ผ่านมา +7

    कशाला अशा माणसाला बोलविता अशाने पण पत्रकार तुमची व तुमच्या चेणलची इज्जत जाते लक्षात ठेवा

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 6 วันที่ผ่านมา +9

    थोडे थांबा त्यांच्या पापाचा घडा भरत आला आहे

  • @satishpatkar9165
    @satishpatkar9165 6 วันที่ผ่านมา +8

    Salute to sahil Joshi and team

  • @padmakarraut8955
    @padmakarraut8955 6 วันที่ผ่านมา +5

    अनिश भाऊ जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b 5 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब.🎉शुभ सकाळ

  • @rafikpathan-uy7sm
    @rafikpathan-uy7sm วันที่ผ่านมา +1

    असेच धुवा👍👍👍👍

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 6 วันที่ผ่านมา +8

    यांची चांगली बिन पाण्यानी केली.

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 6 วันที่ผ่านมา +4

    पत्रकारिता आशा प्रकारे काम करायला पाहिजे

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 6 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 6 วันที่ผ่านมา +5

    अनिशदादा जय महाराष्ट्र

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q 6 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @sanjayture143
    @sanjayture143 6 วันที่ผ่านมา +6

    तो राणें...... डे चां पाहिल्या पासुन नागडा आहे, त्याला लाज कुठं आहे....

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 6 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र जय भीम साहेब

  • @user-od3ux3di8y
    @user-od3ux3di8y 6 วันที่ผ่านมา +14

    हा माथेफिरू माणूस आहे

  • @opgamer6913
    @opgamer6913 วันที่ผ่านมา +2

    Very nice sir ji thanks 👍

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 6 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @nathuramranjane5869
    @nathuramranjane5869 6 วันที่ผ่านมา +7

    Lai bhari sir

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 6 วันที่ผ่านมา +3

    फाटली तर जळाली चांगली भर सभागृहात तडफडणीस ने याच्या बापाला दम दिला होता स्वाभिमान विकला

  • @sudhirkadam5411
    @sudhirkadam5411 6 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 6 วันที่ผ่านมา +11

    आता शिंदे गटात जा.तोच गट बाकी आहे...

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 6 วันที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @anissheikh4211
    @anissheikh4211 6 วันที่ผ่านมา +3

    राणे पिता-पुत्रांनी सगळेच पक्ष बदलून झालेत ..आता भाजपाने हाकलले तर कुठे जाणार...😂

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 6 วันที่ผ่านมา +7

    Jay maharashtra

  • @user-su1wd7gn8m
    @user-su1wd7gn8m 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 6 วันที่ผ่านมา +3

    Dada you are simply Great
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vishwaswalimbe5704
    @vishwaswalimbe5704 6 วันที่ผ่านมา +2

    भारी 👌👌👌👌👌👌😊

  • @JanipashaShaikh-s1s
    @JanipashaShaikh-s1s 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 6 วันที่ผ่านมา +2

    छान!

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 6 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 6 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर

  • @pramodjawade1389
    @pramodjawade1389 6 วันที่ผ่านมา +5

    Jay महाराष्ट्र

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 6 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SanjayChavre-pj3kf
    @SanjayChavre-pj3kf 6 วันที่ผ่านมา +6

    राणे यांनी महाराष्ट्र राज्य ला किड आहे ❤🎉❤🎉❤🎉

  • @JavedTamboli-t1v
    @JavedTamboli-t1v 2 วันที่ผ่านมา

    अनिश गाढवे जी मि एक मुस्लिम असुन तुमची विश्लेषण व अभ्यासू वकृत्व साध्या सोप्या भाषेत समजणारेआहे 😊😊

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 6 วันที่ผ่านมา +1

    नितेश राणेंना पसायदान वाचायला लावा

  • @SarveshChaudhari675
    @SarveshChaudhari675 6 วันที่ผ่านมา +16

    दादा लई भारी 😅😅

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 6 วันที่ผ่านมา +4

    हे टिल्ले उद्या आघाडीत येणार आहेत..

  • @prashantashokpatade6723
    @prashantashokpatade6723 6 วันที่ผ่านมา +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 6 วันที่ผ่านมา +1

    नितेश राणेंना पत्रक प्रश्न विचारतात ते ऐकून घेतच नाहीत कारण त्यांना ते ऐकून घ्यायचीच नाही आहे कारण सगळे चुकाच करून बसलेले आहेत ते

  • @yashwantgaware6292
    @yashwantgaware6292 6 วันที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र भावा

  • @swapnilshinde9794
    @swapnilshinde9794 6 วันที่ผ่านมา +1

    राणे यांनी हिंदुत्व या विषया वर बोलूच नये

  • @Swami-g7n
    @Swami-g7n 6 วันที่ผ่านมา +3

    बिना पाण्याने धुधु धुतल

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 6 วันที่ผ่านมา +4

    कोग्रेस मध्ये मिश्या आल्या भा ज पण मध्ये काय आल

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 6 วันที่ผ่านมา +3

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 6 วันที่ผ่านมา +4

    जयमहाराष्ट्र दादा