Rajratna Ambedkar On Jarange Patil: राजरत्न आंबेडकर यांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 218

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 14 ชั่วโมงที่ผ่านมา +122

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब अगदी बरोबर बोललेत.आणि इथून पुढे जरांग्याला सपोर्ट करू नये.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राजरत्न यांचि ऊमेदवारांची यादि बघुन
      जरांगेची नियत बदलली...😂

  • @pallavideshmukh5523
    @pallavideshmukh5523 13 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    आम्ही मुर्खात निघालो ...बाकी सर्व लोक हसायला लागले आमच्यावर...
    😢😢😢

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 14 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    जरांगे तु का हुकुमशाही चालवतोय का ? हुकुम शहा आहेस का?
    आज पर्यंत मराठा समाजाला कायम झुलवल आणि तुतारी चार प्रचार केलास.

  • @Horrorchitra
    @Horrorchitra 14 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    महाराष्ट्रात दोन वेडी आहेत पहिला संजय राऊत आणि दुसरा जरांगे पाटील😂😂😂😂

    • @AmbadasDoke-k8g
      @AmbadasDoke-k8g 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha pawar cha manus garib marathyanchi fasavnuk keli jaragyani

    • @obc7523
      @obc7523 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      जितेंद्र आव्हाड तिसरा

  • @vilashorshil4582
    @vilashorshil4582 14 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही विद्वान आहे कशाला कुणाच्य नादी लागत आहे .लोक खोके चा माग लगले आहे

  • @rajendra9259
    @rajendra9259 14 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    महाविकास आघाडी चे नेते शरद, ऊध्दव राहुल गाँधी यांनी वकील आसिम सरोदे कडुन निरोप पाठवला होता। आंबेडकरी मतदान पाहिजे त्यांचा नेता मोठा करायचं नाही, जंरागे नी माघार घेतली। बाबासाहेब आंबेडकर पासुन हेच करत आहेत।

    • @obc7523
      @obc7523 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मनोज जरांगे यांनी 100% मराठा समाजाला फसवल जय जिजाऊ

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 14 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    आंबेडकर साहेब यांच्या नादाला लागू नका

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 13 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मला आजुन सुद्धा कळत नाही की jrange सोबत फिरणारे लोकांना कस कळत नाही की हा समाजाला धोका दिला म्हणून

    • @NitinPatil-eo7bt
      @NitinPatil-eo7bt 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ही लोकं जरांगे समर्थक नसून ही लोकं वाकडया ची लाल चाटे आहेत

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 14 ชั่วโมงที่ผ่านมา +97

    मी मनोज जरांगे पाटलांचा कट्टर समर्थक होतो पण आता मन्या येडा झाला आहे

    • @sunilshinde5545
      @sunilshinde5545 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      रात्री कॉल आला आणि पलटी मारली भाऊ मराठा समाजाला फसवल

    • @obc7523
      @obc7523 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      येडाबनून पाडा खातो

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 47 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 14 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    पाटील आता मेळावा घेऊन दाखवा

    • @ANIL.11220
      @ANIL.11220 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      😂

    • @AmolDeshmukh-b6k
      @AmolDeshmukh-b6k 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      😂

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मी जाणार नाशिककर तू चोक एखाद्या नेत्याच ✌️

    • @तूतिथेमी
      @तूतिथेमी 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      दगडी मारूनका 😅

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बापाच्या मेळाव्यापेक्षा आमच्या जरांगे पाटलाच्या बैठकीला नक्कीच जास्त लोक असतील, लक्षात ठेव कुठल्यातरी नेत्याची पाय चाटणाऱ्या

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 14 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    दादा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही

  • @shaligramsable4515
    @shaligramsable4515 13 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जरांगे तुतारीचा माणूस

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 14 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤️❤️

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    • @dilipsalve6215
      @dilipsalve6215 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 14 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अरे दादा कोणाला तरी पाडायचे मग कोणीतरी निवडून येणार ..पण तुमचा त्यात कोण आहे पण तुमच्या बोलण्यातून दिसत आहे तुम्ही तुमच्या माणसाला पाठिंबा न देता फक्त म वी आ la madat करत आहात अशाने तुमची लोकांच्या मनातील स्थान तुम्ही गमावून बसला आहात

  • @dadasobandagar-cz6tj
    @dadasobandagar-cz6tj 13 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जरांगे खोटे बोलतो कारण माझ्या गावातून सावळी ता. मिरज मधून लक्ष्मण बापू मोरे यांनी देखील दलीत मधून अर्ज भरला होता..

  • @hanumantganage3760
    @hanumantganage3760 13 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    यादी कसली काका चा रोजगार हमी

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 14 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    कोनालाचं पाठिंबा नाही ,तर मग पडणारा उमेदवार आपला कशा.😮😮

  • @akashkharat2083
    @akashkharat2083 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मनोज जरांगे पाटील काय करताहेत त्यांनाच कळणा नाही ...पाहिले बोलले महाविकास आघाडी व महायुती यांना कोणालाच मतदान करू नका यांनी दोघांनीही आपल्या साठी काहीच केलं नाही....मग समाजाला वाटलं पाटलांनी आता योग्य निर्णय घेतलाय आपलेच उमेदवार निवडून आणू आणि संसदेत आपले मुद्दे मांडू.कारण कोणतं सरकार आल तरी आपल्यासाठी काहीही करणार नाही ...मग समीकरण जुळवून आपले उमेदवार निवडून आणू समीकरण जुळल समाजात उस्तुकाता होती मग एका रात्रीत अस काय घडलं की जरांगे पाटलांनी आस निर्णय घेतला की लढायच नाही..म्हणजे कोणाचाच विचार केला नाही...

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      पवारान कान फुकले...😂😂

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मनोज दादाने मराठा बांधवांचे खूप मोठा अमूल्य वेळ वाया घातला आहे. यामुळे या समाजावार अजून गरिबी येणार.

  • @vishalkate239
    @vishalkate239 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    हा भामटा पणा करेल हे आगोदर सर्वांना माहीत होते कारण शरद पवारचा माणूस आहे.बाळासाहेब आंबेडकर.आगोदर बोलले होते कि मराठा समाज हा आपणाला ओट देत नाही.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर. जय भीम.जय ओबीसी.

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    पवार साहेबांच आदेश आला आहे

  • @anilbade2469
    @anilbade2469 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ढुंगणाला पाय लाऊन पळाला हा संघर्ष योद्धा हा आता तुतारीचा माणूस आहे

  • @santoshk3511
    @santoshk3511 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मानल दादा तुला..सहा कोटी आमच्या मराठा बांधवांना तू मुर्खात काढलं 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    डबल ढोलकी स्वतःच्या हाताने स्वतःच्या लोकांना बोलणारा नेता

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जरानगे हा असला लबाड कोल्हा 😂😂😂😂😂😂😂

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हाच मन्या विकलेला आहे

  • @search7929
    @search7929 14 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    288😂

    • @सदासुखी
      @सदासुखी 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      एक मराठा=लाख मराठा ❌
      २८८ मराठा=शून्य मराठा ✔️

  • @yogeshrahate1872
    @yogeshrahate1872 14 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    Mi marata aahe zarange Tumi manatun utarale aahe Tumi sharad pawar che aahe

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी आताच जरांगे पाटलांचा समर्थक राहिलो नाही विश्वासघात झाल्यासारखं वाटत आहे

  • @SNBMRM
    @SNBMRM 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपण एवढे उच्च शिक्षित होऊन सुद्धा या येडपट च्या नादी लागलात.
    इथून पुढे तरी जरा सावध भूमिका घ्या आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवा.

    • @obc7523
      @obc7523 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      जाती पातीत तेढ पडली

  • @SharadBhalerao-fu8tn
    @SharadBhalerao-fu8tn 14 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    शरद पवारांची बी टिम

  • @DipakMangate-z3i
    @DipakMangate-z3i 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    आपल्याला कोणताच पक्ष नाही पाहिजे होता जरागेन तर सगळं उलट केल

  • @babasahebmahajan6134
    @babasahebmahajan6134 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    घ्या अजून यांना बोकांडी...

  • @WamanraoSawatakar
    @WamanraoSawatakar 14 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    राजरत्नची अवस्था उपाशी पोटी काय काय खाऊ अशी झाली आहे.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आमदारकिसाठी,रडले बिचारे राज...
      तरिही जरांगेनी लिस्टच...
      आली नाही म्हणुन...
      ऊल्ट खापर राजरत्न वरच फोडल...
      यालाच जरांगे...
      गनिमी कावा म्हणतात......😂😂

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मनोज जरांगे हा भामटा माणुस. फार च सत्यवादी आणि समाजा बद्दल चिंता करन्याचे ढोंग करत आहे.

  • @dattuauti1892
    @dattuauti1892 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Yadi दिली असेल पण यादी बरोबर अजून काही लागत ते दिले नसेल कदाचित.

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याला उत्तर देणार नाही....पळून जाईल आणी म्हणेल गनिमी कावा😂😂😂

  • @PradnyaKamble-z6b
    @PradnyaKamble-z6b 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एका रत्रित शांत झालेले वादळ म्हणजे जारांगे .

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आरे हा शरद पवार चा कार्यकर्ते
    बाकी सर्व समजदार आहातच

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब आपण...... ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.... साथ दिली पाहिजे होते तुम्ही दिले नाही आपला समाजाला तुम्ही दिशा देत नाही ...... आपण सगळे एक होऊन वंचित बहुजन आघाडी...... सरकार...... आणावं

  • @VanshadipGadge
    @VanshadipGadge 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे जी आपले उमेदवार उभे नाही मग हक्क कसे मिळणार.... कुणाचं पोट भरून राहले हो... जनता हुशार आहे भावनिक नाही

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    निवडून कोणाला आणायचे 😂

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कार्यकर्त्यांनो तुम्ही उभा राहू नका उगाच मत खायचं काम करू नका तोपर्यंत मी पैसे खायचं काम करतो !

  • @DipakMangate-z3i
    @DipakMangate-z3i 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अपक्षांच्या पाठीमागे तरी नको लागू

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा मॅनेज झाले😢😢😢😢

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तूतारि वाजवाचि आहे

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता पाटील बकवास करू नका

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हो लाल आणि हिरव्या रंगाची झालर कॉंग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे.हिंदुत्व भक्त भाजपा व आर एस एस चे आहे.

  • @rameshtatyakadam8369
    @rameshtatyakadam8369 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कोनाच्या दावनिला नको

  • @gangadharadkinepatil8902
    @gangadharadkinepatil8902 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उमेदवारी दिली नाही म्हणून दुखत असेल दुसर काही नाही 😅😅

  • @Hindus-11AD
    @Hindus-11AD 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अरे काय चाललं हे... काहीच समजत नाही हे रे भौ... काय लोकं आहेत तुम्ही राव... नका रे आम्हा मराठ्यांना वेड्यात काढू राव.... मनोज दादा तुम्ही पण वेड्यात काढत आहे... राजरत्न सर तुम्ही पणं एक बोलत आहे.... नोमाणी भाऊ पणं काहीच सांगत नाही नेमके.. काय झालं 😂

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजरत्न यांचा कोटच गायब झाला राव.दलीत बांधवांनो लक्षात घ्या शत्रू कोण मित्र कोण

  • @palvegorkshanath
    @palvegorkshanath 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मन्याचा स्पष्ट कल तुतारी कडे आहे

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाजवा तुतारी. माझा पाठिंबा फक्त बारामतीला 😂😂😂

  • @VishnuRaundale
    @VishnuRaundale 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आंबेडकर साहेब जरांगे यांच्या नादाला लागून काही फायदा नाही त्यांच्या मनात आपल्या बौद्ध समाजाविषयी वाईट विचार आहे कारण सगळी यादी आपण दिली आहे आणि जरांगे म्हणतात दिली नाही तर हे आंबेडकर घराण्याविषयी प्रमाणिक नाही हे आपण समजून घ्यावे गणिमी कावे करणे आवडते यांना अस म्हणण्यास वावगे ठरणार नाही

  • @mukundlondhe2860
    @mukundlondhe2860 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर नीरनय घेतला मनोज दादा जरांगे पाटील आपला समाज भरकटला आसता 🎉🎉

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बारामती च्या गाड्या आल्या होत्या रात्री....अन् रात्रीतून निर्णय बदलला आहे

  • @BaliramPandurang
    @BaliramPandurang 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only vote for vba

  • @ruchitawakode7593
    @ruchitawakode7593 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकर साहेब जरांगे पाटील मराठा समाजाला बसत आहे असे मी त्याच्यासोबत राहून

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जाधव तु फक्त भुंकत राहा.

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त टिंगल झाली

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोरगरीब,वंचित,कष्टकरी , बहुजन जनता यांचे राजकीय,तसेच नौकर्या मधील आरक्षण गरजू लोकांना मिळाले पाहिजे मग ओबीसी चे राजकीय आरक्षणाचे काय ?राजकारणासाठी समाज रचना विस्कळीत करू नये.

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाविकास आघाडी आवश्यक नाहीतर महाराष्ट्र भिकेला लागेल

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही खरं बोलले मराठा समाज तुमचा कायम तुमच्या पाठीशी आहे जरांगेंनी मराठ्यांना भुलथापा दिल्या

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार ने जरांगेला हायज्याक केल...😂😂

  • @vinodsonawane4427
    @vinodsonawane4427 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Bhim namo buddhay sir 🙏 congratulations sir 🙏

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    कायम एकनिष्ठ मनोज दादा चे कट्टर समर्थक 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता म्हणा आता आमचा पांडुरंग

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस आता मी मराठी आहे आणि माझं मत वंचित बहुजन आघाडीला फक्त गॅस सिलेंडरला

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप मोठे नेते झाला होते मनोज जरांगे, काहीतरी गडबड झाली आहे अस वाटत, आमच्या पेक्षा जास्त हुशार होऊ नको असा कोणीतरी सांगितले आहे अस वाटत, आज जरंगे शून्य झाला आहे, लोक त्याच्यावर आता विश्वास ठेवणार नाहीत, कुठ तरी सेटलमेंट झाली अस सगळे म्हणत आहे, नक्की काय ते कळल पाहिजे जनतेला

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे हा पागल झाला होटत जरंगे पाटील 😂😂😂😂

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज जरांगे नी तत मम केली पत्रकाराने प्रस्न विचारताना

  • @स्वाभिमानीवारकरी-रामकृष्णहरी

    ऊमेदवार दिले नाही परत शरद पवार उरावर घेयचा का मग हे अजिबात होणार नाही साबळे बेदरे यासारखे निष्ठावान लोकांचा विचार व्हावा नाहीतर आम्ही अपक्ष उमेदवारला मत करणार

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    JARANGE 100P CORRECT AHET.

  • @viralnewschannel1
    @viralnewschannel1 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे ज्याला पाडायचं त्याला पाडायचे पण कोणाला पाडायचे आणि कोणाला आणायचं ते तर सांग तु काही कर पण सत्तांतर फडणवीस चीच येणार

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मन्या एका बापाचा नक्कीच....

  • @balkrishnajoshi5
    @balkrishnajoshi5 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील तुम्ही जेला पाठींबा देणार नेमके निवडून आल्यानंतर ते म हा युतीत जाऊ नये ही पण काळजी घ्यावी

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Shevti avkat davlich

  • @SahsdevShinde
    @SahsdevShinde 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Majy gya

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या......नातू ऍड प्रकाश आंबेडकर यांना टीका करताना बागत नाही अत कस काय दिसतय हे ते केलेत हे केलेते

  • @maheshhiremath6261
    @maheshhiremath6261 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    92aata 🎷🎷🎷

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना सगळ्यांना आता कस काय निळा पट्टा आहे yevda दिवस कुट काय दिसतय

  • @PuroshattamBombatkar
    @PuroshattamBombatkar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    काळकुटे साहेब आमदार पाहिजे होते

  • @gajananlad-vb2uz
    @gajananlad-vb2uz 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब यांच्या नादाला लागु नय

  • @maheshzinjade5806
    @maheshzinjade5806 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा कोणालाच पाठिंबा नाही मग अपक्ष काय चावत आहेत का तुम्हाला

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    येवढा मोठा समाज बरोबर असतांना त्यांनी जमीनी का विकल्या

  • @shivajikuhire4106
    @shivajikuhire4106 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Patil aas ka kel tumhi

  • @ghulebalaji912
    @ghulebalaji912 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार विषयी थोडेसे बोला पाटील

  • @Viralzone478
    @Viralzone478 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jarange samarthak kuth kolhe kui karit basale.

  • @anandakumbhar1942
    @anandakumbhar1942 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dusra Sanjay Raut

  • @शाश्वतशेती-ढ1झ
    @शाश्वतशेती-ढ1झ 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    घ्या अजून डोक्यावर. पस्तावाल

  • @ShantaramDandawate-z4w
    @ShantaramDandawate-z4w 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरतन साहेब लायकी काढनारेचया सोबत जाताय तुंमहाला कामहनाव समजत नाही

  • @amggfuujh
    @amggfuujh 34 นาทีที่ผ่านมา

    Jarange manage jhale 😢

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा उशार नाही तुम्ही आहे पाटिल उशार स्वत: मराठा असून त्यांना सपोट करत नाही मंग कंस बोलन

  • @kawarsingrajput6833
    @kawarsingrajput6833 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhimani Sarangi

  • @Ronak-j3v
    @Ronak-j3v 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरत्न आंबेडकर यांनी खूप शांततेत आणि जरांगे पाटील यांना आदराने दादा असा उल्लेख करून स्पष्ट मत सांगितले आहे दादाचा निर्णय तेच घेतील सांगितलं उगाच कायपण title देऊन लोकांना चुकीचं सान्गु नका मूर्खांनो

  • @sushilkamble722
    @sushilkamble722 41 นาทีที่ผ่านมา

    तुझ्या मागे कोण पण नाही

  • @shivajikadampathil3024
    @shivajikadampathil3024 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी भाजपाने काही पिलावळ सोडले आहेत बाकी काही नाही

  • @sangitaraipure1675
    @sangitaraipure1675 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    rajratn saheb swaym pakashit vya