Sharad Pawar यांची विश्वासघातकी राजकारणी अशी इमेज सेट होण्यामागे इतिहासातल्या या ५ घटना आहेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 792

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 ปีที่แล้ว +150

    पवारांना मुंडे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे हेच चांगले ओळखून होते..💥💯💯✨💫

  • @sagargubyadkar8288
    @sagargubyadkar8288 ปีที่แล้ว +193

    दिलेला शब्द शेवट पर्यंत पाळणारे नेते म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे__👑🚩

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 ปีที่แล้ว +2

      Ek nmbr

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर जे मनात तेच पोटात आणि तेच ओठात म्हणून तर महाराष्ट्राची जनता बाळासाहेबांनवर जीवापाड प्रेम करत होती 🚩बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली 🙏

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 24 วันที่ผ่านมา

      मोदी पण आहेत 😂

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 19 วันที่ผ่านมา

      Jisaka Sath uska ghath mhanje bjp and pawar and ncp donhi gut

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 ปีที่แล้ว +273

    पवार सारखा अविश्वासू राजकारणी अजून भारतात जन्माला यायचा आहे.

    • @sanketpawar5310
      @sanketpawar5310 ปีที่แล้ว +25

      Fadanvis alay jalmala

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +10

      ​@@sanketpawar5310मला वाटलेलंच अशी कॉमेंट कोणी ना कोणी तरी करणारच. 😂😂😂😂

    • @akashgavhane4287
      @akashgavhane4287 ปีที่แล้ว +4

      @@sanketpawar5310 👍

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh ปีที่แล้ว

      भाजप मोदी, फडणवीस ह्यांनी तर राजकारणात घाण करून ठेवली आहे.
      पवारांनी राजकारण केलं पण सामान्य जनतेला वेठीस धरलं नाही जस आत्ता चाललं आहे.

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 ปีที่แล้ว +10

      @@sanketpawar5310 फडणीविस असेल पण करामती काका ला अजून तोड नाही देशात....
      करामती काका सारखं दुसरा जन्माला येणं अशक्यं.....

  • @sunilrathod2405
    @sunilrathod2405 ปีที่แล้ว +434

    पवार साहेब हे पंतप्रधान का नाही झाले हे त्याचे उदाहरण आहे...

    • @prakashtembhare1586
      @prakashtembhare1586 ปีที่แล้ว +32

      पवारसाहेब.राजकारणातील.घातकी.माणूस.

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +12

      पवारांनी ज्या पद्धतीने जरंडेश्वर साखर कारखाना *बळकावला* त्यामुळेच शरद पवार पंतप्रधान आणि काँग्रेस चे सर्वेसर्वा नाही झाले.
      कारण काँग्रेसला त्यामुळं शालिनीताईंच्या जागी *सोनिया गांधी* दिसल्या. 🙂

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 ปีที่แล้ว +22

      पंतप्रधान होण्यासाठी निष्ठावंत हा गुण त्यांच्यात नाही,

    • @Allyours.695
      @Allyours.695 ปีที่แล้ว +6

      जसं आत्ता चींदेला CM केला आणि टरबुज ला नाही 😂😂😂 मग टरबुज पण घातकी म्हणावं लागेल 😂😂😂

  • @ipu947
    @ipu947 ปีที่แล้ว +355

    स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी ५० वर्ष फक्त नी फक्त जनतेची फसवणूक करून यांनी इमले बांधले. आता तर मनातून उतरलं आहे.

    • @FactFindershub.in_
      @FactFindershub.in_ ปีที่แล้ว +18

      Mag India madhe no 1 state tumchya pappani kela ka ?😂 Aaj Maharashtra Chi GDP bagha andhbhakt kuthun kuthun yetat

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +30

      ​@@FactFindershub.in_ ते काय पवारचा हात हे काय फक्त मुंबई काड बाजूला मग समजते महाराष्ट्राची gdp तुला 😂😂😂 आणि मुंबई इंग्रजांनी developed केली आधीच 😂😂😂😂 चमचे लेकाचे

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว +8

      @@vaibhavmule6194 aare yz development tithech hote jithe anukul jaga aaste jasa ki IFSC centre mumbai la yenar hota pan gujrat la gela ka , jaga tar mumbai tharli hoti pan tevhacha netrutva fadtus hota mhanun prakalpa gela gujrat la , aani kokan railwafmy ndrf,jnpt,Chhatrapati Shivaji park, mumbai to satara highway, IT parks , car showrooms e.g. Mercedes ,sea-link,etc koni kela

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +5

      ​@@FactFindershub.in_yedya bh.ka chya. Yashwantrao chavan naav aikla ahes kay kdhi?

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +5

      @@sushilk.6451 नेतृत्व फडतूस होत ही चूक महाराष्ट्राच्या जनतेची आहे 😀😀 बहुमतात निवडून द्या मना एखाद्या सरकारला कोणी पण आपलं घर पाहत असते आधी गुजरात ला प्रोजेक्ट गेले त्यात काय पवार ने सुद्धा बारामती पहिली होती फक्त

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 ปีที่แล้ว +371

    पवार काय करतील कोणी सांगू शकत नाही! हे बाळासाहेब ठाकरे ओळखून होते. 💯👏👍

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द ปีที่แล้ว +49

      बाळासाहेब ठाकरे त्याना बारामती चा म्हमद्या म्हणायचे 😂😂😂

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. ปีที่แล้ว +37

      शब्दाला मान नाही पवार यांचा, धूर्त आणि फसवा माणूस शेवटीं बदनामी च कमवतो,

    • @SuhasAAbitkar
      @SuhasAAbitkar ปีที่แล้ว

      याची प्रचिती असूनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी माती खाल्ली

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 ปีที่แล้ว +15

      @@मीकोल्हापूरकर-झ8द म्हमद्या😂😂

  • @shashikantborase8547
    @shashikantborase8547 ปีที่แล้ว +34

    फारच सुंदर माहिती...पण सांगताना फारच घाई होते...थोडी हळूहळू सांगत जा...या चॅनेलला उत्तम भविष्य आहे ❤

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +148

    म्हणून ते कधीच पंतप्रधान होऊ शकले नाही आणि होऊ शकणार नाही.

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      भाई काँग्रेस मधे असते तरी पंख झाटण्याचे काम केले असते n Sharad Pawar फ्कत congress che ज्येष्ठ नेते म्हणून राहिले असते

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +2

      आमरण भावी पंतप्रधान😂😂😂😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +214

    फक्त खुर्चीला चिकटून बसलेला मुंगळा...विश्वासघातकी स्वभावामुळेच साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर किंमत नाही उरली..

    • @shankarraodeshmukh9342
      @shankarraodeshmukh9342 ปีที่แล้ว +8

      मराठी समाजाचा द्वेष्टा.

    • @ayeshaqureshi143
      @ayeshaqureshi143 ปีที่แล้ว +8

      ​@@shankarraodeshmukh9342 Marathi ka maratha?? Panipat chi ladhai maratha lokancha jatiwadamule harli. Maratha lok shivaji maharaj cha navacha rajkarnasathi ani Gund girisathi vapar kartat.

    • @ayeshaqureshi143
      @ayeshaqureshi143 ปีที่แล้ว +6

      ​@@shankarraodeshmukh9342 maratha lokana bhram zalay ki fakt tyancha jatimule maharajani swarajya banvale pan tas naiye team work hot te😂

    • @Allyours.695
      @Allyours.695 ปีที่แล้ว

      ज्यांना कळायची त्यांना कळते किमत फक्त तुझ्यासारख्या आंड भक्तांना कशाचीच किंमत कळत नाही रे 😂😂😂😂

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว

      ​@@ayeshaqureshi143 गुंडगिरी साठी कधीच नाही.... पण काही नालायक लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या सारखाच वागावं लागतं...
      अतिरेकी सोबत तुम्ही बसून बोलणी करू शकत नाही..त्यांना गोळ्यांचीच भाषा समजते

  • @Vijayvada450
    @Vijayvada450 ปีที่แล้ว +42

    विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही..😢😢 मिस यू साहेब

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 ปีที่แล้ว +17

    एकाच शब्दात, विश्वास घाताचं दुसरं नाव
    श. गो. प.

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd ปีที่แล้ว +32

    विश्वासघातकी, पवार साहेब त्यामुळेच कायमच भावी पंतप्रधान म्हणून इतिहासात नमुद केले जातील.

  • @kabirafakira.
    @kabirafakira. ปีที่แล้ว +118

    शिवसेना संपवली साहेबानी अन आता भाजपा सोबत जायला निघाले ...पैसे पॉवर अन चोरी उघडी पडू नये बस येवडच

  • @shripadmore7995
    @shripadmore7995 ปีที่แล้ว +10

    क़ायम सत्तेत राहने हे एकच सूत्र पावर साहेब वापरतात हे या वरुन शिकन्यासारखे

  • @annaaai577
    @annaaai577 ปีที่แล้ว +8

    शंभर गुन्हे... शंभर जन्म... आता दोघांचेही (पाॅवर + राॅयटर ) समाप्ती चे क्षण आले आहेत... लवकरच निरोप समारंभ आयोजित केला पाहिजे.🙏💐

  • @contentwallah143
    @contentwallah143 ปีที่แล้ว +24

    ताई तुम्हाला १०० वेळा सांगितलंय औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर म्हणायला काय जातंय 😠

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +87

    ह्याच (अव)गुणांनी पंतप्रधानपदाचे सुख लाभले नाही!😁😁😁 कायम भावीच राहिला!

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 ปีที่แล้ว +2

      तुम्हाला ग्राम सेवक होण्याचे तरी सुख मिळते का पहा..😂😂

    • @शिवभक्तविजयराज
      @शिवभक्तविजयराज ปีที่แล้ว +4

      @@krishna_raj9331 तुला काय लागलय तो खवचट खतरुढ California चा आमदार आहे

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +1

      आमरण भावी 😂😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@शिवभक्तविजयराज 😁🙏जय शिवराय!🚩

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@lakshmansuryavanshi846 😁🙏

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 ปีที่แล้ว +12

    आतातरी (संभाजीनगर) म्हणून संबोधत जा 🕉️🙏

  • @anirudhavadgavkar3747
    @anirudhavadgavkar3747 ปีที่แล้ว +94

    शरद पवार..... महाराष्ट्राला लागलेला खग्रास ग्रहण....कधी सुटणार हे ग्रहण😢

    • @mohanyenpure8016
      @mohanyenpure8016 ปีที่แล้ว +4

      Vat pahaychi

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      तुझ्या तेरावी च भात खाल्ल्यावर 😅😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว

      😹🤣🤣

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +5

      सध्या ते सडत आहे..लोकांचे तळतळाट आणि शिव्या शाप घेवून... जेंव्हा भोग पूर्ण होईल... तेंव्हा सडून सडून जाणार हे

    • @aadi1143
      @aadi1143 ปีที่แล้ว

      देवेंद्र जी च्या रूपात कर्दनकाळ आहे उभा समोर

  • @siddharthsatbhai6979
    @siddharthsatbhai6979 ปีที่แล้ว +9

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या दमावर प्रादेशिक स्तरावर राजकारण करणारे प्रकाशसिंह बादल, मुलायमसिंह यादव, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी, जयललिता आणि अलीकडचे वाय एस जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल हे सर्व दणदणीत बहुमत घेऊन आपापल्या राज्यात एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री झाले, डझनवारी खासदार संसदेत पाठवले !!!
    पण पवार साहेब मात्र आजही त्यांचे तीन आकडी आमदार निवडून आणू शकत नाहीयेत. स्वबळावर सत्ता, १४५ एनसीपी आमदार हे लांबच राहिलं आणि खासदारही निवडक ४-५ !!! वैचारिक आणि राजकीय भुमिकांमध्ये यू टर्न घेणे हेच पवारांच्या पथ्यावर पडत नाहीये !!!

  • @manojdeshmukh2250
    @manojdeshmukh2250 ปีที่แล้ว +50

    त्यामुळेच कायमच भावी पंतप्रधान राहिलेत.

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 ปีที่แล้ว +10

    1) घर भेदी / मतलब की दुनिया मे कौन किसीका होता है जो धोका देता है! वही आदमी अपना होता है!

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 ปีที่แล้ว +20

    विचारधारा शून्य आहे या माणसाकडे

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +1

      खोटं नका बोलू राव.... पैसा सत्ता भ्रष्टाचार माज घर फोडी राजकारण स्वार्थ साधू...हे काय कमी आहे का😂😂😂

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 ปีที่แล้ว +37

    एक नंबर बेभरवशी माणूस. स्वार्थी, सत्तापिपासू.

  • @शिवभक्तसारंग
    @शिवभक्तसारंग ปีที่แล้ว +7

    म्हणून एक मेव मोठा आणि राष्ट्रीय नेता आहे ,ज्याच्या श्रीमुखात एका सामान्य माणसाने लगावली...
    😂😂😂👆

  • @nw7lg
    @nw7lg ปีที่แล้ว +37

    विश्वास घातकी 😂😂😂😂

  • @kanduambhore1570
    @kanduambhore1570 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर ताई . जय महाराष्ट्र

  • @wellknown217
    @wellknown217 ปีที่แล้ว +32

    हे एकदमच खर बोलात बर 🤣🤣 अविश्वासू. माणूस

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil ปีที่แล้ว +8

    पहिल्या line साठी तुम्हला 12 फोफाची सलामी.... आता पर्यंत फक्त फोड फोडी च राजकारण केलं यासाठी यांचे चमचे म्हणतात यांचा नाद नाही करायचा ...पण शिंदे जे राजकारण केले ते बाप झालं सगळ्याचं ..एकाच झटका 3 पिढ्या गारद आणि 7 जन्म दुःख

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว

      सो सोनार की ...एक लोहार की..
      सौ भ्रष्ट की..एक ईमानदार की😂😂😂

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 ปีที่แล้ว +22

    पवार अवाश्वासुच.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +9

    अविश्वासू म्हणजे जिकडे गुलाल खोबरं तिकडं चांगभलं.

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 ปีที่แล้ว +30

    ह्या माणसाचे संपूर्ण आयुष्यच विश्वासघातावर चाललेले आहे.
    पुढील सात जन्म हा माणुस देशाचा पंतप्रधान बनू शकत नाही हे पक्के....

  • @vaibhavmule6194
    @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +17

    दोन्ही होडीवर पाय ठेवल्यावर होडी बुडते आणि पाय ठेवणारा सुद्धा जसे की पवार 😂😂😂😂

  • @akashpatil5557
    @akashpatil5557 ปีที่แล้ว +14

    The Sharad Pawar हे फक्त 3 शब्द पुरेसे आहेत या माणसासाठी....❣❣

    • @pankajpacharne2674
      @pankajpacharne2674 ปีที่แล้ว +6

      यातून काय सिद्ध होत भावा 😂😂

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh ปีที่แล้ว +5

      म्हणूनच ८२ व्या वर्षीही भावी पंतप्रधान आहेत The Sharad Pawar. चाणक्य म्हणे.

    • @अनेरन्यूज़
      @अनेरन्यूज़ ปีที่แล้ว +3

      बस कर रे भो! आता काय आपला सातबारा पण त्याच्या नावावर करायचा आहे का?

  • @nw7lg
    @nw7lg ปีที่แล้ว +25

    एकदम बरोबर मुद्दे घेतलेत सगळे😅

  • @Petrol_head44
    @Petrol_head44 ปีที่แล้ว +38

    अलिकडच्या काळातील सर्व व्हिडिओ बघितले बोल भिडू ला छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करायला त्रास होत आहे का ? बऱ्याच लोकांनी याआधी कमेंट केल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बदल का करत नाही

    • @DJ1431
      @DJ1431 ปีที่แล้ว +4

      यांची फाटते वाटतं😅

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू हे पवार धार्जिणे आहे... म्हणजे कदाचित आव्हाड समर्थक म्हणजे मुंब्रा म्हणजेच मिनी पाकिस्तान चे रहिवाशी तर नसावेत...

  • @prasadkhandekar5015
    @prasadkhandekar5015 ปีที่แล้ว +195

    पवार जर पूर्वेला बोट केले तर समजायचं की पश्चिमेला गेम होणार...😂

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      सत्ता गेली नाईलाजाने काँग्रेस राष्ट्रवादी चे नेते सचिन वझे मार्फत १०० कोटी महिना वसुली करून त्याच्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे देत. म्हणून दुःखाचे अश्रू म्हणून कारण नसताना भाजप , मोदीला शिव्या देतात. पण अनेक योजनेचा लाभ घ्यायला विसरत नाही ..😂

    • @SuhasAAbitkar
      @SuhasAAbitkar ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @jadhavamol9113
      @jadhavamol9113 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂

    • @VishayHaard
      @VishayHaard ปีที่แล้ว +5

      एवढं पण सोपं नाहीये ते.. 🤣 एवढं सोपं असतं तर सगळ्यांना कळलं असतं

    • @akshay123-v5t
      @akshay123-v5t ปีที่แล้ว +3

      ​@@VishayHaard बाळा जें सध्या महाराष्ट्र मध्ये चालू आहे नां त्या सगळ्याचा मास्टर माईंड शरद पवार चं आहे

  • @somanathtad2717
    @somanathtad2717 ปีที่แล้ว +19

    अशा कुरखोडया केल्यामुळे ते आयुष्यभर भावी च राहतील

  • @deltafive2335
    @deltafive2335 ปีที่แล้ว +56

    Pawar ne maharshtrachi vaat lavliye.......

    • @ajinkyapawar438
      @ajinkyapawar438 ปีที่แล้ว +2

      Gap re jha2two

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द ปีที่แล้ว +9

      बाळासाहेब म्हणत ..बारामती चा म्हमद्या 😂😂

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 ปีที่แล้ว

      @@मीकोल्हापूरकर-झ8द bhau bhau

    • @Bhartiy31
      @Bhartiy31 ปีที่แล้ว +2

      मग उत्तर प्रदेश, बिहार मध्ये जाऊन राहा...

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +4

      ​@@Bhartiy31वा रे मविआ वाल्यांनो.
      कालपर्यंत उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र होता, आज पवारांच्या गोट्याला लोम्बकळने म्हणजे महाराष्ट्र झाला वाटतं.

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 ปีที่แล้ว +1

    बिलकुल बरोबर आहे, अविश्वासू राजकारणी

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +9

    🤔शेवटी वरी जाताना माणूस काय घेऊन जातो. माणसाने सत्ते साठी किती खालचा स्थर 😏

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +21

    २००४-१२ मध्ये एक पुण्यात अफवा होती की अजित पवार महाराष्ट्रात जी जमीन पाहिली जर त्यांना आवडली की संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावावर होत असे यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +3

      तस नाही राव... त्यांनी बिल्डर लॉबी कडून खूप लुबडल आहे... आस म्हणतात की बारामती मधील कॉलेज साठी ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली त्यांना योग्य मोबदला सुद्धा दिला नाही यांनी...😂😂

    • @AshishChavan-zo7uv
      @AshishChavan-zo7uv ปีที่แล้ว

      Chorte pawar

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 ปีที่แล้ว +18

    जगातील एकमेव भ्रष्टाचारी 👑 किंग 😂

  • @mangeshyamatkar4844
    @mangeshyamatkar4844 ปีที่แล้ว +11

    शेरास सव्वाशेर मिळतोच आणि तो मिळाला, म्हणून सध्या घाबरगुंडी उडाली आहे

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +2

      इतकी फाटली आहे..की शिवताच येत नाही😂😂😂😂😂

    • @mangeshyamatkar4844
      @mangeshyamatkar4844 ปีที่แล้ว +1

      @@lakshmansuryavanshi846 फाटली आहे पण म्हाताऱ्या ची बघा आणि जमलं तर टाका शिवून

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +57

    आणि साहेबांचे कार्यकर्ते शिंदेना गद्दार म्हणतात 😂😂😂😂😂

    • @Allyours.695
      @Allyours.695 ปีที่แล้ว +7

      पक्ष नाही चोरला....😂😂😂
      बाप बदलायची सवय झाली आहे चींडेला 😂😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +8

      @@Allyours.695 त्यांच्या पेक्षा ह्यांनी तर जास्त बदलले 😄😄😄

    • @amoghapte-vi7mk
      @amoghapte-vi7mk ปีที่แล้ว

      पवार साहेब. एवढा ही काही मोठा नाही हा राक्षस. हो राक्षसच आहे हा राजकारणी गुंड प्रवृत्तीचा, कावेबाज आहे हा. किती तरी लोकांना लुबाडून आणि संपवून हा वर गेला आहे आणि आता इथे भाजप चूक करून राहिली आहे ह्याला सोबत घेण्याची. हा गेम करतो आणि कळतही नाही शिवसेनेचे काय झाले? उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. कॉंग्रेस पक्ष आता संपलाच तो ही ह्याच्या मुळेच.

    • @amoghapte-vi7mk
      @amoghapte-vi7mk ปีที่แล้ว

      पवार यांनी जनतेला फसवून जे जे जेवढे खाता येईल ते ते सर्व खाल्ले. घोटाळे करण्यात पण नंबर वन वर आहे हा.

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +2

      गद्दार लोकांना सगळे गड्डराच दिसणार..😂😂
      कारण हे भ्रष्ट वादी चे कधीच कोणाचे झाले नाहीत फक्त D gang चे सोडून😂😂😂

  • @digamberchigare7362
    @digamberchigare7362 ปีที่แล้ว +71

    एकानी केलं तर तो हुशार राजकारणी , चाणक्य ,जनता राजा आणि दुसऱ्याने केलं तर तो अनाजी पंत .

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว +1

      Shevti kon sattet aahe yavar he sagle tharte.

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 ปีที่แล้ว +1

      कृपया जाणता राजा म्हणू नका.. महाराज्यांच्या पायाच्या धुळीची ही कोणाची लायकी नाही..
      ज्या हरामखोरांना जाणता राजा म्हणायला सुरुवात केली त्यांची भर चौकात चामडी सोलली पाहिजे.. यांची हिम्मत होतेच कशी भ्रष्ट लोकांची बरोबरी महाराजा सोबत करायची...निषेध अश्या नालायक पाळीव चाटू कुत्र्यांचा....

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा ปีที่แล้ว +7

    सत्तातूरा नाम न भयम ना लोक लज्जा..
    हे संस्कृत सुभाषित पवारांना खुलून दिसत..

  • @rushikeshshinde3203
    @rushikeshshinde3203 ปีที่แล้ว +14

    लई बाराबापाचा माणूस आहे ह्यो

    • @sahebraogadhe3032
      @sahebraogadhe3032 ปีที่แล้ว

      कमेंट टाकताना संयम बाळगा, विचार करुन टाका.

  • @gag1050
    @gag1050 ปีที่แล้ว +155

    Government should start the PG program in political science on Sharad Pawar 😅😅

    • @aum0005
      @aum0005 ปีที่แล้ว +4

      Actually..😅 but I like him he is life cannot be ignored

    • @IndiaAgainstSlaveryIAS
      @IndiaAgainstSlaveryIAS ปีที่แล้ว +1

      He's my favourite 💯

    • @vasukadiwal1829
      @vasukadiwal1829 ปีที่แล้ว

      WHY ONLY MR PAWAR THERE ARE OTHERS ALSO.

    • @sadikshaikh8380
      @sadikshaikh8380 ปีที่แล้ว

      Entire political science

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 ปีที่แล้ว +4

    पवार साहेब , पुलोद आणि खंजीर ,अविश्वासु राजकारण , मराठवाड्यातिल नेतृव संपवीनेस कारनीभुत , फक्त पुण्याचा विकास , मराठवाड़ा - विधर्भा ला ठेंगा

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot ปีที่แล้ว +18

    अगदी एक वर्षाचे बालक सुद्धा पवारांवर विश्वास ठेवणार नाही.
    हे आजोबा आपलं खेळणं सुद्धा गिळंकृत करू शकतील, याची त्या मुलांना अगोदरच अटकळ येते.

  • @knpatill9078
    @knpatill9078 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब ठाकरेंनी भर सभेत शरद पवार म्हणजे अफझल खान, पाठीमागून केंव्हा वार करतील सांगता येत नाही असे वक्तव्य केले होते.
    आणि खरंच असे दिसून येते की सर्व कट कारस्थाने करून शेवटी तो मी नव्हेच अशी बेभरवसा वृत्ती दिसते फक्त सत्ता, स्वार्थ यासाठी.

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 ปีที่แล้ว

    शरद पवारांच्या याचं भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दुषित झाले आहे

  • @madhukarravshrirame585
    @madhukarravshrirame585 ปีที่แล้ว +10

    बारामती ला कोणीही जवळ धरू नका

    • @मिबारामतीकर
      @मिबारामतीकर ปีที่แล้ว

      तुझ्या सारखी लय जण पोट भरायला आलेत बारामतीत

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 ปีที่แล้ว +7

    Superb skill by Aarti

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 ปีที่แล้ว

    khuup chann mahiti also video editor ne pn khuup changle kaam kele ahe. keep it up.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 ปีที่แล้ว +32

    मीडिया ने पाणी भरून फुगवलेल पोत महणजे शरद पवार --------by बाळासाहेब ठाकरे

  • @smilewithme3561
    @smilewithme3561 ปีที่แล้ว +4

    एकटा देवेंद्र फडणवीस हाच पवारांना पुरून उरला 😎🚩🔥

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 ปีที่แล้ว +6

    🙏vande Mataram jay shri ram excellent 👌 👏 👍

  • @abhibhasme2533
    @abhibhasme2533 ปีที่แล้ว

    राजकारणी हा अविश्वासूच असतो आणि शरद पवार हे perfect राजकारणी आहेत.

  • @suryakantdoiphode7445
    @suryakantdoiphode7445 ปีที่แล้ว +2

    अतिशय नीच राजकारणी.कधी घात करेल सांगता येत नाही.यामुळेच पंतप्रधान पद मिळाले नाही.कारण पंतप्रधान होण्यासाठी सर्व स्तरातून विश्वास महत्वाचा आहे.

  • @shrikantsirse4925
    @shrikantsirse4925 ปีที่แล้ว

    एकदम बरोब्बर आरती मॅडम 👌🏻👌🏻👌🏻

  • @OmkarKoli0014
    @OmkarKoli0014 6 หลายเดือนก่อน

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एकदा पंतप्रधान झाले पाहिजे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 ปีที่แล้ว +7

    आणि उद्धव चे डूकर फडणवीस ला शिव्या देतात😂😂

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 ปีที่แล้ว +16

    Pawar not beilive in politics because image is GADDAR only one.

  • @satyajitjagtap2054
    @satyajitjagtap2054 29 วันที่ผ่านมา

    शेवटचा व्हिडिओ यमथील शेवटचा एक मिनिट हा पवार साहेबांबद्दल अर्थ सांगून जातो. महाराष्ट्र एक नंबर ला ठेवण्याबद्दल पवारांचेही योगदान मोठे..

  • @vaibhavmatere18
    @vaibhavmatere18 ปีที่แล้ว +44

    2:07 loved that pause you took between 😂 says a lot.
    पवारांना अजून २० वर्ष...
    लागली असती.

    • @rahulpatle949
      @rahulpatle949 ปีที่แล้ว +2

      Lay barik njr ahe rao tumchi

    • @Acheamenes
      @Acheamenes 25 วันที่ผ่านมา

      Laych barik laksh theun aahe

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +5

    दगाबाज 👍शरद पवार उद्धवला धोका देणार लिहून ठेवा

  • @Sanasheru
    @Sanasheru ปีที่แล้ว +24

    जैसी करनी वैसी भरनी राष्ट्रवादी ने जर उद्धव ठाकरे साहेबना दगा दिली राष्ट्रवादी हे अजीत पवार फोड़नार राज ठाकरे सारकी

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 ปีที่แล้ว +7

    सतत तीन दगडावर पाय ठेऊन असणारा ..... बेभरवशाचा माणूस...पण ठकास महाठक भेटतोच.

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 ปีที่แล้ว

    मस्त विश्लेषण

  • @wolfienstien3380
    @wolfienstien3380 ปีที่แล้ว +14

    KHANJIR Khupshya !

  • @surajmohite003
    @surajmohite003 ปีที่แล้ว +21

    वारं फिरलय.... हे लवकर कळालं तुम्हाला.

  • @pratikchar
    @pratikchar ปีที่แล้ว +5

    काही ही करू शकतात...पण काहीच केलं नाही...

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 ปีที่แล้ว +15

    पवार साहेब फक्त त्या उद्धव ठाकरे चा उध्दवस्त फावडे कधी करताय ते सांगा? 😀

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092 ปีที่แล้ว +11

    शरद पवार एक आदर्श नेता झाले त्यांच्या सारखा माणूस जन्माला येणे अवघड आहे शरद पवार पुन्हा न होणे एक माझा आदर्श म्हणजे शरद पवार साहेब

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

      राजकारणातले *मिर्झाराजे जयसिंग* आहेत ते.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +1

      @@DESIBOY-fe7nm 😀😀😀😀😀

  • @firojsayyad1510
    @firojsayyad1510 ปีที่แล้ว

    पवार साहेब अविश्वासू होते आहेत आणि राहणार..... पवार कधीच Pm होऊ नयेत कारण त्यामुळे देशभर असा संदेश जाईल की धोकेबाज, कपटी असेल तरीही देव कृपा करतो 💞💞💞

  • @shirishtambe8324
    @shirishtambe8324 ปีที่แล้ว

    Excellent analysis

  • @yuvrajspider5700
    @yuvrajspider5700 ปีที่แล้ว +1

    Sahebacha nirnay barobar ahe

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +29

    पवारांनी गुंडाचा वापर करून बांधकाम व्यवसायिकांसाठी पुण्यात गुंडगिरी पोसली आणि आता तीच गुंडगिरी भापा पक्षाने नियम आणि कायद्यात बसवून जनतेला कात्रीत धरून बांधकाम व्यावसायिक फायदा करून दिलाय.गरिबांसाठी लढता लढता स्वतः मोठे होणे हेच राजकारण 😅

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +3

      मोदी नेतृत्व पवार पेक्ष्या भारी आहे पवार नेहमी काँग्रेस च्या समोर झुकला नाही काँग्रेस ला पूर्ण पणे संपऊ शकला BJP ने हेच काम करून दाखवले bjp ने पवारच नेतृत्व मान्य करायला पाहिजे होत पण पवार BJP च नेतृत्व मान्य करते

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว

      @@vaibhavmule6194 ते नेतृत्व नाही ते फक्त मी मी मी पणा आहे..ज्याला फक्त जनतेचा समस्या नको फक्त सब चंगा सी म्हणणारे हवेत.. आणि विरोधात जाणारे आवाज दाबने म्हणून लोकशाहीत हेकेखोर माणूस गरजेचं नाही 🙏💐.. कायद्याने जनतेचा गळा कापणारा जास्त घातक

  • @rameshairekar1382
    @rameshairekar1382 ปีที่แล้ว +6

    खरं आहे, शरद पवार हे सत्ते जवळ रहाण्यासाठी काही ही, करु शकतात हे मात्र नक्कीच.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +1

      गु पण खाऊ शकतात

  • @pratikbhise3603
    @pratikbhise3603 ปีที่แล้ว +4

    पवार कधी केसाने गळा कातील सांगतायेत नाही

  • @karanjankut8221
    @karanjankut8221 ปีที่แล้ว +7

    चतुर राजकारण म्हणतात ज्याला जमत नाही त्याने शिकून घ्यावे!
    सपोर्ट पवार साहेब!
    उद्या मोदी सोबत गेले तर पश्चिम महाराष्ट्र विशेष करून बारामती साठी भरभरून पदरात पाडून घेतील

  • @ganeshdhore6470
    @ganeshdhore6470 ปีที่แล้ว +6

    आणि यांचे कार्यकर्ते दुसऱ्याना गद्दार म्हणतात😂😂

  • @shahu2022
    @shahu2022 ปีที่แล้ว +2

    बरोबर

  • @adityajadhav2123
    @adityajadhav2123 ปีที่แล้ว +1

    सारांश: शरद पवार हुशार राजकारणी आहेत हे जितकं खरं आहे, तितकंच ते कोणाचेही सख्खे नाहीत हेही खरं आहे..

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 ปีที่แล้ว +1

    पंतप्रधान होण्यासाठी स्वाभिमान जपणे महत्त्वाचे असते.... ज्या सोनिया गांधीला विदेशी म्हणून हिणवून नवीन पक्ष काढला त्याच सोनियाच्या पायाशी जावून सत्तेत वाटा मागावा लागला

  • @shubhamgawande6582
    @shubhamgawande6582 ปีที่แล้ว +23

    Fakt ani Fakt Chatrapati Sambhaji Maharaj Nagar🚩🚩🚩

    • @shubhamgawande6582
      @shubhamgawande6582 ปีที่แล้ว +1

      @@ashishgarud2201 tujhi jallali vatta aurangya namazi 🤣🤣😂😂

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 28 วันที่ผ่านมา +1

    साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान वरून आता बढती होवून ,बारामती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड😂😂😂😂

  • @mpsc9789
    @mpsc9789 ปีที่แล้ว +18

    Praksh ambedkar yani yogych bolale

  • @mirageindia
    @mirageindia ปีที่แล้ว +4

    शरद पवार हे अविश्वासू नाही तर प्रॅक्टिकल राजकारणी आहे... सतत बदलत असलेल्या राजकारणाला आपल्या आणि आपल्या पक्षाच्या अनुकूल कसं करता येईल हे ओळखून असणारे नेते आहेत ते...

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +2

      म्हणूनच pm झाले एकदाचे 4 खासदार च्या वर निवडून नाही आले.... राजकारणी म्हणजे मोदी काँग्रेस साफ केली एकट्या माणसानं पवार ला नाही जमलं ते

  • @pratikpatil2506
    @pratikpatil2506 ปีที่แล้ว +2

    कोणाचा भरवसा न धरावा ! आपला आपण विचार करावा!!
    तकवा उदंड धरावा काही एक विषयी!!
    IIसमर्थ रामदासII
    No space for innocent emmotional and Honest people in Todays politics.

  • @harshal808
    @harshal808 18 วันที่ผ่านมา

    म्हातारं जिकडं जातय तिकडं चांगभलं होतय ❌
    जिकडं चांगभलं होतय तिकडं म्हातारं जातंय ✅

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 ปีที่แล้ว +61

    Politics is art of compromise,
    Pawar saheb legendary politics,
    University of political art

    • @SuhasAAbitkar
      @SuhasAAbitkar ปีที่แล้ว +14

      हो एखाद्याला कसे बोंबलायला लावायचे हे शहाण्या माणसाने त्यांच्याकडून शिकावे, ताजे उदाहरण म्हणजे शिवसेना

    • @vipulashokjain4035
      @vipulashokjain4035 ปีที่แล้ว +10

      😂😘 UNIVERSITY OF CURRUPT POLITICAL ART 😂

    • @ajinkyapawar438
      @ajinkyapawar438 ปีที่แล้ว +1

      @@vipulashokjain4035 Jain you know shetta about politics. Ja dukanawar bas

    • @sachinkirat6102
      @sachinkirat6102 ปีที่แล้ว

      @@SuhasAAbitkar My friend, Shivsena can not be destroyed,
      It is organisation Of Maharashtra,
      Shivsena is in problem due to BJP,
      When Balasaheb was alive,
      Shivsena was big brother,
      When Balasaheb is not,
      BJP become Father in law,
      Shivsena daughter in law,
      BJP used Shivsena to established itself,
      And Now,who are you

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      खोके राजकारण पवारांनी सुरू केले बारामतीचे बोके 😜😜😜

  • @Atharva5650
    @Atharva5650 ปีที่แล้ว +18

    All Is Fair In Love,War and POLITICS💀

    • @Coders_World
      @Coders_World ปีที่แล้ว +8

      Pawar ne kel ki Fair Dusryani kel ki Nalaykpana waah😂

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว

      @@Coders_World karan pawarani kadhi ed cbi income tax vaprun nete phodle nahit

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +8

      @@sushilk.6451 तेवढी लायकी झालीच नाही पवारची ed cbi हातात घ्यायला

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว

      @@vaibhavmule6194 yz aata ed cbi sambhalnare jevha godhadi ooli karat hote tevha te defence minister va 3 vela cm hote aani mhane layki

    • @Coders_World
      @Coders_World ปีที่แล้ว +1

      @@sushilk.6451 Pawar Ch Godhadi Oli krtoy Kadhi pasun 😂😂.

  • @ajinkyalipne603
    @ajinkyalipne603 ปีที่แล้ว +2

    तुम्ही संभाजीनगर म्हणायला सुरुवात करा

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 ปีที่แล้ว

    Absolutely right

  • @kishorkudaal2946
    @kishorkudaal2946 ปีที่แล้ว

    कितीही अयोग्य असले तरी राजकारणाच्या दृष्टीने पवार बरोबर होते , असे वाटते. अस्तित्व टिकवून व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा फायदा त्यांनी नेहमीच केला.
    एक शक्यता होती ती म्हणजे भाजपा सोबत जाण्याची. पण शिवसेना bjp सोबत असल्याने त्यांना हे जमले नसावे. असो. त्याची उणीव आता अजित पवारांची भरून काढली असे दिसतेय. छान विश्लेषण आहे तुमचे.

  • @KD-mm5le
    @KD-mm5le ปีที่แล้ว +1

    ह्यावरून समजते की ह्यांना फक्त सत्ता पाहिजे आहे . त्यासाठी काहीही करू शकतात. त्यापलीकडे कोणताच विचार हे करू शकत नाहीत. अशा नेत्यांना जनतेने बिलकुल निवडून नाही दिले पाहिजे.

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 11 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र च्या राजकारनाला शरद पवार जबाबदार आहेत