आटपला अध्याय विमा कंपनी | Aatpala aAdhyay Vima Company | Nivrutti Ingale Comedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे / Nivrutti ingale हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    आटपला अध्याय विमा कंपनी (aatpala adhyay vima company) हा व्हिडीओ काही खाजगी विमा कंपन्या ज्यांनी जनतेची फसवणुक केली त्यांना लक्षात ठेऊन बनविला आहे, प्रामाणिक विमा कंपन्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही.
    कलाकार
    १) हरीदास बोंडे
    २) विजू पाटील
    ३) योगेश तायडे
    ४) क्रिष्णा चिखलकर
    ५) निवृत्ती इंगळे

ความคิดเห็น • 691