पेशंट आणि नातेवाईक | Patient Aani Natevaik | Nivrutti Ingale Comedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे / Nivrutti ingale हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    पेशंट आणि नातेवाईक (patient aani natevaik) हा व्हिडीयो, केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे त्यामुळे हा व्हिडीयो विनोदबुध्दीचा वापर करूनच बघावा...
    धन्यवाद...
    कलाकार:
    १) विजू पाटील
    २) हरिदास बोंडे
    ३) योगेश तायडे
    ४) क्रिष्णा चिखलकर
    लेखक:
    निवृत्ती इंगळे
    एडिट:
    विजू पाटील

ความคิดเห็น • 881