माहेरची ताडी | Maherachi Taadi | Nivrutti Ingale Comedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 428

  • @rajumule3093
    @rajumule3093 ปีที่แล้ว +24

    मित्रांनो तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे तुमच्या कामगिरीला तोडच नाही तुमचा अभिनय या व्हिडिओत सांगुनगेला की तुम्ही काँमेडिचे बादशहा तर आहातच पण इतर ही सर्व कलागुण तुमच्यात ठासून भरलेले आहे त्यातुन तुम्ही जे समाज प्रबोधनाच काम तुम्ही करतात ते म्हणजे मोठा पुंन्याचा वाटा आहे 🙏आपल्या प्रेक्षक मित्रांना सुध्दा सांगुइंछीतो की ह्या धकाधकीच्या आयुष्यात हासवन म्हणजे साधकाम नाही आणि मित्रांनो आपल्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपल्याला अपेक्षा असून सुद्धा कुठे फिरता हिंडता येत नाही देवदर्शन किंवा निसर्गरम्य वातावरणापासुन वंचित असतो म्हणून आपल्यासाठी आपण आहे त्या परिस्थितीत आहे ,त्या ठिकाणी त्या निसर्गरम्य वातावरणाचा किंवा देवदर्शनाचा लाभ घेतायावा म्हणून निव्रुती सरांनी आपल्या साठि युट्यूबवरती दुसर चॅनल निव्रुती इंगळे लाँग्स ह्या नावाने चालू केले असून त्या चाँयनला सुध्दा प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती आणि सबक्राईब आणि लाइक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो 🙏🙏🙏

  • @kavitasalve7160
    @kavitasalve7160 ปีที่แล้ว +4

    हरिभाऊ निवृत्ती भाऊ विजुभाऊ तुम्ही तिघांनी खूप छान एक्टिंग केली मस्त एक नंबर व्हिडिओ

  • @vaishnavimedicalgeneralsto9950
    @vaishnavimedicalgeneralsto9950 ปีที่แล้ว +5

    हरी भाऊ अप्रतिम, विजुभाऊंचे खान्देशी पुणेरी बोलणे मस्त, निवृत्ती दादा always खतरनाक, आपल्या व्हिडिओ पाहून एखाद्या फिटाडची दारू सुटली तर खूप दुवा मिळतील, मस्त व्हिडीओ

  • @chhayamahajan8102
    @chhayamahajan8102 ปีที่แล้ว +12

    हरिभाऊंचे डायलॉग खूप छान आहे
    विजूभाऊंची भाषा नवीनच बनवली आहे
    निवर्त्ती भाऊंची acting अफलातून आहे
    All the best for next episode.....

  • @prakashsp1005
    @prakashsp1005 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे हा खुप शिकण्यासारखं आहे ड्रिंक करणाऱ्या साठी

  • @yashbavne1797
    @yashbavne1797 ปีที่แล้ว +2

    1 no comedi karta bhau tuhmi 1divas tuhmi actor bansan

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान निव्रृती भाऊ आणि टीम समाज प्रबोधन चालू ठेवा आणि आम्हाला हसवत रहा...👌👌❤️❤️ जय खानदेश..

  • @sagarbankar4264
    @sagarbankar4264 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत चा सगळ्यात भारी वीडियो

  • @kiransavkare3897
    @kiransavkare3897 ปีที่แล้ว +6

    निवृत्ती भाऊ तुम्ही खरोखर असली कलाकार आहात 👍

  • @shivajishipalkar9570
    @shivajishipalkar9570 ปีที่แล้ว +3

    हरिभाऊ मस्त रोल घेतला आज एक नंबर

  • @bharatikoli2017
    @bharatikoli2017 ปีที่แล้ว +1

    Ek Ch number video nivrutii bhau

  • @vikassuralkar5046
    @vikassuralkar5046 ปีที่แล้ว +1

    Khup bhari bhau majyach aali asech video banvat raha destp lack 👍👍

  • @Yade-v7k
    @Yade-v7k ปีที่แล้ว +2

    Wahhhhhhh ashthpailu vijubhau game changer nivrutti bhau great actor hari bhau 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 mast bhau tumhala bhetaychi khup ichha aahe

  • @pavanmahale6845
    @pavanmahale6845 ปีที่แล้ว +3

    Background music best aahe😁........ acting pan bhari hoti sarvan chi ❤️❤️❤️..

  • @swapnilhadke5475
    @swapnilhadke5475 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर भाऊ.
    विजू भाऊंनी तर भाषा च बदलली डायरेक्ट .
    खुप छान..MH 30

  • @gayathrirane1502
    @gayathrirane1502 ปีที่แล้ว +10

    विजू दादांचं बोलणं ,खूपच छान👌😂

  • @dipalisonar464
    @dipalisonar464 ปีที่แล้ว +3

    🤣🤣🤣 माहेरच्या साडीचा सॉरी ताडीचा एवढा अफलातून प्रयोग ...!! लय भारी 👌👌👍👍

  • @sagarchaubhe1894
    @sagarchaubhe1894 ปีที่แล้ว +1

    What's a acting sallute my khandesh frnd

  • @nileshbaviskar796
    @nileshbaviskar796 9 หลายเดือนก่อน +1

    Amachya jamner chi Shan nivrutti

  • @amolsonone3825
    @amolsonone3825 ปีที่แล้ว +1

    लय भारी रे भो 1चं नंबर

  • @rahulbavaskar7300
    @rahulbavaskar7300 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूप छान आहे व्हिडिओ अजून बनवा दुसरा

  • @kirandhayale9623
    @kirandhayale9623 ปีที่แล้ว +1

    सैलुट तुमच्या या व्हिडिओलां .भाऊ असेच व्हिडिओ बनवा.

  • @aartiarke13
    @aartiarke13 ปีที่แล้ว +1

    शब्द नाही आज बोलायला 🙏💯 एक नंबर

  • @mayurvichave5050
    @mayurvichave5050 ปีที่แล้ว +2

    ह्या व्हिडिओला पुढे अजून बनवा मस्त व्हिडिओ आहे

  • @chandrashekharpatil1570
    @chandrashekharpatil1570 ปีที่แล้ว +3

    Nivrutti Bhau khup mast acting. ❤️❤️
    Viju bhau cha avaj mast alay😁😁

  • @ramdasingle1897
    @ramdasingle1897 ปีที่แล้ว +1

    Bhau khup bhari video Ani acting mast vatala yeu dya 2 ra bhag maherchi tadi sodali maherchi tadi sodali maherchi tadi 😉😉😂

  • @mukeshbhau6825
    @mukeshbhau6825 ปีที่แล้ว +3

    हे एकदम काहीही झालं राव... डायरेक्ट माहेरची ताडी... 🥰🤣🤣🤣 मरतील माणसं हसून हसून... शब्दच नाहीये

  • @akashingale3508
    @akashingale3508 ปีที่แล้ว +1

    Bhau no 1 vidio

  • @akashsurwade9975
    @akashsurwade9975 ปีที่แล้ว +3

    सर्व कलाकारांमध्ये दोन कलाकार सर्वात चांगली कॉमेडी करतात, त्यांची नावे हरी भाऊ, आणि निवृत्ती दादा, हे दोन कलाकार खान्देशी स्टार आहे, खूप छान, हरी भाऊ आणि निवृत्ती दादा, 🙏🙏🙏

  • @Rushikeshelectronics
    @Rushikeshelectronics ปีที่แล้ว +1

    खूप चन छान अभिनय दादा
    MALKAPUR MH28

  • @valmikmali8269
    @valmikmali8269 ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास... खूपच सुंदर... दोघ तिघांचे कामे अतिशय सुरेख..... आपल्या कलाकारीला कुठेच तोड नाही.....

  • @mayurvichave5050
    @mayurvichave5050 ปีที่แล้ว +1

    एक छोटू दादा आणि सचिन कुमावत आणि आपल्या जवळपास तुम्ही आपलं खानदेश एकच नंबर

  • @premrajdongre896
    @premrajdongre896 ปีที่แล้ว +4

    विजू भाऊ ची भाषा लय भारी 🤣🤣🤣

  • @ravindrappatil7813
    @ravindrappatil7813 ปีที่แล้ว +2

    mast ahe viju dada

  • @bhaiyyapatil2089
    @bhaiyyapatil2089 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर निवृत्तीभाऊ तुमची कॉमेडी सर्व टेन्शन विसरवून टाकते

  • @sagarkharate2374
    @sagarkharate2374 ปีที่แล้ว +2

    सुपर से उपर भाऊ😂😂😂👏👏👏👏😂😄😄😄🤣🤣🤣🤣🤣

  • @rameshpatil4440
    @rameshpatil4440 ปีที่แล้ว +1

    कमी खर्चात उत्कृष्ट सादरीकरण . संपुर्ण सिनेमा फक्त १३ मिनीटात . फारच छान .

  • @santoshchavan9620
    @santoshchavan9620 ปีที่แล้ว +2

    हरी भाऊ चे डायलॉग आवडले काॅमेडी करता करता जर तरुण पिढीला व्यसन मुक्ती चा संदेश द्यायला हवाच आणि विजू भाऊ चा नवीन लूक आवडला निवृत्ती दादा पुढच्या भागात व्यसनातून मुक्त झालेले बघायला आवडेल आम्हाला 🙏🙏

  • @pawanrajput4489
    @pawanrajput4489 ปีที่แล้ว +3

    निवृत्ती भाऊ तुम्ही खरोखर कलाकार आहात 👌👌👌👍👍

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  ปีที่แล้ว

      Thank you bhau ❤️

    • @pawanrajput4489
      @pawanrajput4489 ปีที่แล้ว

      निवृत्ती भाऊ तुमचा नंबर द्या हो 👌👌

    • @pawanrajput4489
      @pawanrajput4489 ปีที่แล้ว

      @@NivruttiIngalecomedy ❤️❤️

  • @mamtajadhav8441
    @mamtajadhav8441 ปีที่แล้ว +2

    खुपच छान 😂👌🏻 निवृत्ती दादा अप्रतिम 😂👌🏻 हरिभाऊ जोमात 😂🤣🤣 विजू दादा 🤣बोलें तो एक दम कडाककक 👌🏻😍🙄पण विजू दादा आम्ही पुणेरी माणसं असं नाही बोलत ओ खरंच 😂

  • @dineshmore7322
    @dineshmore7322 ปีที่แล้ว +1

    Ekch no 😂😂👌🏻

  • @YogeshPatil-su7qr
    @YogeshPatil-su7qr 5 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂 jay khandesh 👍🏻

  • @shivajipatil9483
    @shivajipatil9483 ปีที่แล้ว +1

    Khup bhari navin video cha jordar parfomnce....

  • @sagarbankar4264
    @sagarbankar4264 ปีที่แล้ว +1

    1 no. Bhau👌👍🙏

  • @pareshbhortake4228
    @pareshbhortake4228 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाऊ

  • @parthsarode2933
    @parthsarode2933 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 🥰🥰👍👍

  • @sachinbedwal4632
    @sachinbedwal4632 ปีที่แล้ว +1

    Gangu mavsi chi acting khup chhan1ch no

  • @mayurmali87
    @mayurmali87 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुम्ही बसस्टॉप जामनेर च गेटलकी हो आणि खूप छान ❤️🤘😝😛😘

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  ปีที่แล้ว +1

      Thank you bhau

    • @mayurmali87
      @mayurmali87 ปีที่แล้ว +1

      बाहू तुम्ही लेयल बेवड्ये लागत होते 🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣😂😂 कॉमेडी ह fanyy भाऊ मस्त आणि असे च व्हिडिओ बनवत रहा आणि तुम्ही विजू भाऊ पेक्षा चांगली येक्तीन करता ❤️❤️❤️

  • @rajbhombe9900
    @rajbhombe9900 ปีที่แล้ว +2

    Khup mast viju bhau tu tar Gret ahes yaar

  • @nivruttipatil9927
    @nivruttipatil9927 ปีที่แล้ว +1

    खरच कमाल आहे तुमच्या सर्व कलाकारांची कस सुचत तुम्हाला सर्व नव नवीन असच नावीन्यपूर्ण विषय घेऊन सादरीकरण करत राहा गाण पण खूप छान जमलाय

  • @smap77
    @smap77 ปีที่แล้ว +1

    Mind blowing
    Keep it up

  • @swatimahajan5742
    @swatimahajan5742 ปีที่แล้ว +1

    खरचं खूप खूप छान खूप मज्जा आली दादा व्हिडिओ बघून मस्त भाषा आहे आपली खान्देश ची

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर भाऊ

  • @dipakingale1226
    @dipakingale1226 ปีที่แล้ว +1

    He kya viju ani niruttu bhawu khupch denzer vatl comedy krt Jaa ki ase pn viedot

  • @rushikesh3656
    @rushikesh3656 ปีที่แล้ว +1

    Lay haslo bhau😆😂😀

  • @sumitdhangar6076
    @sumitdhangar6076 ปีที่แล้ว +1

    एकच नबर माहेर ताडी खुप छान

  • @ganeshmahajan2000
    @ganeshmahajan2000 ปีที่แล้ว +1

    मला तुमचे विडीओ आवडता

  • @vijendrachaudhari3958
    @vijendrachaudhari3958 ปีที่แล้ว +1

    खुप विजुभाऊ तुम्ही आणि तुमचा टिम चांगला विडिओ तयार केला यातुन बरचं काही काही शिकायला मिळाले कि दारु पिल्याने काय हाल होतात तुमच्या टिम खुप खुप आभार

  • @ganeshnhavi6805
    @ganeshnhavi6805 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @bhushansonar6464
    @bhushansonar6464 ปีที่แล้ว +1

    Kdkkkkk

  • @parmeshwarvasatkar
    @parmeshwarvasatkar ปีที่แล้ว +2

    खान्देशी हीरो 😂👌👍

  • @PoojakhareKhare
    @PoojakhareKhare 8 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌bharich

  • @siddheshwarjadhav564
    @siddheshwarjadhav564 ปีที่แล้ว +2

    👌🏻 एकच नंबर व्हिडिओ 👌🏻

  • @maheshsapkale7202
    @maheshsapkale7202 ปีที่แล้ว +1

    खूप छान भावांनो

  • @jaypar123
    @jaypar123 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी भाई पंढरी 😂😂😂👍🏻👍🏻👍🏻

  • @vishwnathpatil1377
    @vishwnathpatil1377 ปีที่แล้ว +2

    हरिभाऊ, निवृतिभाऊ, विजूभाऊ तुम्ही तिघेंजन खुप मेहनती ने विडिओ बनवता व लोकांना मनोरंजनातुन खुप छान उपदेश देता, तुम्ही लवकरच मोठ्या परदया वर या अशी आई मुक्ताई च्या चरणी प्रार्थना .
    विश्वनाथ पाटिल बोरगांव बुरहानपुर म.प्र.

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद दादा ❤️

  • @bhaiyyapatil2089
    @bhaiyyapatil2089 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमची कॉमेडी व्हिडीओ खूप हसायला येत हसू बिलकुल पण आवरलं जात नाही...😍🤣😂

  • @dhananjaymarathe2773
    @dhananjaymarathe2773 ปีที่แล้ว +1

    suparrr

  • @Ebc6727
    @Ebc6727 ปีที่แล้ว +1

    Nivrutti bhau 1 no comedy

  • @Santoshkoli9752
    @Santoshkoli9752 ปีที่แล้ว +1

    1नंबर सर्वांची एक्टींग 👍

  • @ganuchivideo
    @ganuchivideo ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ ची स्टोरी कोणी केली खूप मस्त आहे

  • @atulkoli8560
    @atulkoli8560 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @kapilthakurvlogs
    @kapilthakurvlogs ปีที่แล้ว +2

    अरे यार vijju भाऊ❤️ काय खास अक्सेंट केला राव🔥🔥🔥 लईच खास

  • @King--xh9ot
    @King--xh9ot ปีที่แล้ว

    हरी दादाचा आवाज खूप शान आहे

  • @kailaskatkar7186
    @kailaskatkar7186 ปีที่แล้ว +1

    खुपच धमाल केली विजु आप्पा हरि दादा व निवृती भाऊ १नंबर भाग झाला खुप छान👌👌👌

  • @statuscreation7264
    @statuscreation7264 ปีที่แล้ว +1

    Super

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 6 หลายเดือนก่อน +1

    18 november del aahy 2o22 ki 2o23😂😂😂😂😂👌👌👌👏👏🙏

  • @kapilthakurvlogs
    @kapilthakurvlogs ปีที่แล้ว +4

    What a climax man❤️❤️🔥
    हरी भाऊ, विज्जू भाऊ आणि निवृत्ती दादा.... इतका खास आहे राव व्हिडिओ का काय सांगू❤️.... बेस्ट video of this channel🔥🔥❤️

  • @ganeshbedarkar1006
    @ganeshbedarkar1006 ปีที่แล้ว +1

    एपिसोड भारी वाटला दुसरा भाग लवकर दाखवा विजुभाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा हरिभाऊ ची एक्टिंग लय भारी वाटली

  • @Nileshpawar1829
    @Nileshpawar1829 ปีที่แล้ว +2

    लाइफ sat करतो 😂😂😂

  • @bhaveshsonone4047
    @bhaveshsonone4047 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @dineshpatil7245
    @dineshpatil7245 ปีที่แล้ว +1

    Goodkomediavinahpatilpune

  • @ajaylavange2825
    @ajaylavange2825 ปีที่แล้ว +1

    Nivritti bhau kadak🤘👍👍👍

  • @YogeshPatil-td8eg
    @YogeshPatil-td8eg ปีที่แล้ว +1

    विजू भाऊंची भाषा एकदम भरी हे पुण्यात ली

  • @shreeswamisamarth4895
    @shreeswamisamarth4895 ปีที่แล้ว +1

    Viju bhau acting लयभारी

  • @abhaymahajan8414
    @abhaymahajan8414 ปีที่แล้ว +1

    Bhau ❣️🚩🚩 yekch number...

  • @NileshKumar-bw8ws
    @NileshKumar-bw8ws ปีที่แล้ว +2

    Congratulations viju dada

  • @anandnokam4422
    @anandnokam4422 ปีที่แล้ว +1

    Tumchi acting khup chan vatli yar😍🥰🥰🥰👍

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว +1

    हरी भाऊ संपूर्ण गाव आणि गावं दारु मुक्त झाले पाहिजे
    तरुण पोराच जीवन परिवार बरबाद होत आहे

  • @mayurmali87
    @mayurmali87 ปีที่แล้ว +2

    बाहू तुम्ही लेयल बेवड्ये लागत होते 🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣😂😂 कॉमेडी ह fanyy भाऊ मस्त आणि असे च व्हिडिओ बनवत रहा आणि तुम्ही विजू भाऊ पेक्षा चांगली येक्तीन करता ❤️❤️❤️

  • @Gajanan1280
    @Gajanan1280 ปีที่แล้ว +1

    सगळे लोक आपल्या जवळचे आहेत... तुम्ही सगळे खुप पुढे जाल रे भो....

  • @rahuldhangar7414
    @rahuldhangar7414 ปีที่แล้ว +1

    Nivrutti Bhau
    1no. acting 👌👌

  • @jyotipatil5591
    @jyotipatil5591 ปีที่แล้ว +1

    Akdam mast sarva tim pudhcha bhag lavkar taka dada

  • @samadhanmahajan2781
    @samadhanmahajan2781 ปีที่แล้ว +1

    Viju dada mala saglyat Jasta ha video khup aavadla

  • @आपलाभाऊभरतकोळी
    @आपलाभाऊभरतकोळी ปีที่แล้ว +1

    खूप छान विडीयो निवरूत्ती भाऊ
    हरी भाऊ तुमचा अभिनय खूप छान वाटला
    👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @ganeshsalve721
    @ganeshsalve721 ปีที่แล้ว +1

    खरच भाऊ लय भारी कलाकार आहेत तुम्ही चित्रपट काढल्यास तुम्हाला घेईल

  • @ganuchivideo
    @ganuchivideo ปีที่แล้ว +12

    व्हिडिओ खूप मस्त आहे तुमचा नंबर असता तर मी तुम्हाला फोन लावून सांगतो की व्हिडिओ खूप मस्त आहे हरिभाऊ ची अॅक्टींग भारी आहे तुमची सर्व टीम खूप भारी एक्टिंग करतात नवीन व्हिडिओ ची सुरुवात खूप मस्त आहे 🙏👑

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 ปีที่แล้ว +1

    अरे बापरे 👌🤣🤣🤣🤣
    आणि काय ती विजुभाऊची पुण्याची Language

  • @satishsawkare8574
    @satishsawkare8574 ปีที่แล้ว +1

    Viju bhau mast comedy karta 🤣🤣😂

  • @ramtongalkar388
    @ramtongalkar388 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त भाऊ 👍1 नंबर ☝