🙏नमस्ते सर, थंबनेल, tital पढ़कर ऐसा लगा कुछ भी फेक रहे हो, लेकिन ज़ब पूरा वीडियो अच्छेसे देखी तब समझ आया, आप सही बोल रहे हो sir. इतने पैसे हर साल भरने की औकात नहीं है sir. Thanks For very Informative Video 🙏🙏🙏🙏🙏
नमस्ते सर, मी खूप प्रयत्न केले माझ्या मुलासाठी सैनिक स्कूल सातारा ॲडमिशन साठी पण नाही झाले त्यामुळे खूप मन नाराज झाले होते पण तुमचा हा व्हिडीओ पाहून खरंच खूप दिलासा मिळाला खूप खूप धन्यवाद सर .
खूप छान माहिती शेअर केली सर खूप खूप धन्यवाद नवोदय विद्यालय विषय व्हिडिओ लवकर बनवा... करण पालकांमध्ये संभ्रम आहे बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती आहे... नाहीतर इतर कोणतेही कारण असू शकते पाहिजे तशी टिचिंग होत नाही .. .. तेथील प्रशासन व HM जबाबदार असेल काही शिक्षक खूप सुंदर शिकवतात...... खर तर कोणताच शिक्षक कमी नसतो...सलाम त्यांना.. एक दोघांच्या कामामुळे सर्वांनाच गालबोट .लागते... ...
माझी मुलगी आता आठव्या वर्गात आहे आणि मी पण हीच स्वप्न तिच्या साठी बघत होतो,पण आर्थिक मी मजबूत नाही.सर हा व्हिडिओ बघून माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला आहे.....धन्यवाद..🙏🙏
सर, माझ्या मुलाचा यावर्षी नंबर लागतोय पण बरं झालं मी हा व्हिडिओ बघितला , माझे डोळे उघडले, खरंच माध्यमवर्गीय म्हणून मी माझा निर्णय घेतला! खूप खूप धन्यवाद सर🙏
Khup khup Dhanyavaad sir. Majhi mulgi satara chya i can training institute chi online batch chi student aahe.. me pan vichaar karat hote pudhchya varshi sainik school sathi . Pn tumcha video baghun sagli confusion clear jhali .
1.Fee- RYAN SCHOOL, DON BOSCO, POTDAR, D. Y PATIL, ORCHID etc. पेक्षा कमी आहे. 2. 5% Result सुद्धा चांगला आहे. वरील शाळेतील किती विद्यार्थी सिलेक्ट होतात? 3.चांगला नागरिक होणे ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. 4. सातारा school चे 12 IAS officer, 35 IPS, IRS Officer आणि 100 हून अधिक अधिकारी तिन्ही दलात आहेत आणि होऊन गेलेत. असे record Maharashtra तील कोणत्या शाळेचे आहे सांगा.
धन्यवाद सर खुप छान पध्दतीने मार्गदर्शन केले तुम्ही मि माझा मुलगा तिन दिवस आगोदर गाव आस्वला ता कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे नेवून सोडला होता माझा मुलगा मि माझ्या घरी उद्या घेवून येत आहे खुप खुप धन्यवाद आभार सर आजिबात पाठवणार नाही सर 🙏🙏🙏
Namste sir maza mulga atta ३ri la ahe, mi pn vichar kela hota ki sainik school la takayche pn tumcha ha video bgun vichar badal la ani ek vicharych hot atta pasun kay tyari kravi mulanchi. Mansik ,sharirik.. Tyari sathi kay krav te sanga..।
सर खुप छान माहिती सांगितली, खरच आमच्या सारख्या शेतकरी लोकांना अशी शिक्षणाची माहिती सांगत जा, पण सर आमची धुळ्याची नवोदय बद्दल पालक चुकीचं सांगतात, म्हणे तिथे temporary शिक्षक आहेत, ते नीट शिकवत नाही, बऱ्याच पालकांनी पोरांना काढले, यांच्यावर काहीतरी आम्हाला suggetion द्या सर
सर खरोखर आपण सत्य परिस्थिती मांडली आहे👍
धन्यवाद 🙏
Thank you sir Real fact sangitle
जाधव सर,आम्हा पालकांचे तुम्ही डोळे उघडले.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Mi hi nahi pathvnar, sainik school gribansathi nahi,thankyou sir
Thank sir mahiti.dilyabadal.
🙏नमस्ते सर, थंबनेल, tital पढ़कर ऐसा लगा कुछ भी फेक रहे हो, लेकिन ज़ब पूरा वीडियो अच्छेसे देखी तब समझ आया, आप सही बोल रहे हो sir. इतने पैसे हर साल भरने की औकात नहीं है sir. Thanks For very Informative Video 🙏🙏🙏🙏🙏
Thank you very much 🙏
Sir chaan mahiti dili dhanyawad
नमस्ते सर, मी खूप प्रयत्न केले माझ्या मुलासाठी सैनिक स्कूल सातारा ॲडमिशन साठी पण नाही झाले त्यामुळे खूप मन नाराज झाले होते पण तुमचा हा व्हिडीओ पाहून खरंच खूप दिलासा मिळाला खूप खूप धन्यवाद सर .
एकदम बरोबर माहिती, सरकारी शाळासाठी एवढ्या मोठ्या फी ची काय आवश्यकता आहे...
खूप छान माहिती शेअर केली सर खूप खूप धन्यवाद नवोदय विद्यालय विषय व्हिडिओ लवकर बनवा... करण पालकांमध्ये संभ्रम आहे बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती आहे... नाहीतर इतर कोणतेही कारण असू शकते पाहिजे तशी टिचिंग होत नाही .. .. तेथील प्रशासन व HM जबाबदार असेल काही शिक्षक खूप सुंदर शिकवतात...... खर तर कोणताच शिक्षक कमी नसतो...सलाम त्यांना.. एक दोघांच्या कामामुळे सर्वांनाच गालबोट .लागते...
...
सर आपण दिलेला मोलाचा सल्ला खूप फायदेशीर आहे खूप खूप धन्यवाद. 🙏🙏👌👌
माझी मुलगी आता आठव्या वर्गात आहे आणि मी पण हीच स्वप्न तिच्या साठी बघत होतो,पण आर्थिक मी मजबूत नाही.सर हा व्हिडिओ बघून माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला आहे.....धन्यवाद..🙏🙏
धन्यवाद सर माहिती दिली तर🙏🙏
सर धन्यवाद 🙏वास्तव आणि वस्तुस्थिती मांडून स्वप्न पाहणाऱ्या पालकांचे डोळे उघडले
सत्य व सडेतोड माहिती
जाधव सर खूप छान माहिती सांगितले याबद्दल त्रिवार अभिनंदन 🙏🙏💐💐
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती
खूप अभ्यासपूर्ण माहिती सर
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर धन्यवाद
Sir chan mahiti milali..thanks sir
Thanks
सर, माझ्या मुलाचा यावर्षी नंबर लागतोय पण बरं झालं मी हा व्हिडिओ बघितला , माझे डोळे उघडले, खरंच माध्यमवर्गीय म्हणून मी माझा निर्णय घेतला! खूप खूप धन्यवाद सर🙏
धन्यवाद सर तूम्ही माहिती दिल्याबद्दल 🙏
💐💐जाधव नावतच दम हाय💐💐
गरीबा साठी खूप महत्त्वाची माहिती दिली सर
Khup changli mahiti midali sir Thanks 🙏
SPI cha ek video kara sir dhanyavaad khup chhan mahiti dilit🎉
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup khup Dhanyavaad sir. Majhi mulgi satara chya i can training institute chi online batch chi student aahe.. me pan vichaar karat hote pudhchya varshi sainik school sathi . Pn tumcha video baghun sagli confusion clear jhali .
धन्यवाद 👌🙏
Thank you sir 🙏 give information 🙏
Jay hind sir
Manapasun..
खूप चांगलि माहीती दीली सर
खरं आहे सर 🙏🙏
तिरंगा झंडा अंगावर येणार
हि फी जास्त नाही
मग तुम्ही भरा
खूप छान माहिती दिली सर पण सामने मुलांनी काय करावे सर याची माहिती सांगा
Thanks सर, खूप छान माहिती दिली.. अश्याचप्रकारे नवोदय करिता व्हिडिओ तयार करा.
खूप छान माहिती दिली सर
खूपच छान माहिती दिली!!
खूप छान माहिती. खूप धन्यवाद. RMS बद्दल माहिती सांगा सर..
Ok
राधे राधे सर, खुप खूप खूप खुप धन्यवाद सर खुपच मोलाची माहिती दिली, आणि एवढ्या सोप्या पध्दतीने समजावले .
Welcome 🙏
धन्यवाद sir🙏
1.Fee- RYAN SCHOOL, DON BOSCO, POTDAR, D. Y PATIL, ORCHID etc. पेक्षा कमी आहे.
2. 5% Result सुद्धा चांगला आहे.
वरील शाळेतील किती विद्यार्थी सिलेक्ट होतात?
3.चांगला नागरिक होणे ही सुद्धा चांगली गोष्ट आहे.
4. सातारा school चे
12 IAS officer, 35 IPS, IRS Officer आणि 100 हून अधिक अधिकारी तिन्ही दलात आहेत आणि होऊन गेलेत.
असे record Maharashtra तील कोणत्या शाळेचे आहे सांगा.
Barobar ahe sar
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर
Thank you sir
सर तुमच अभिनंदन
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मस्त माहिती दिली सर
धन्यवाद सर खुप छान पध्दतीने मार्गदर्शन केले तुम्ही
मि माझा मुलगा तिन दिवस आगोदर
गाव आस्वला ता कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे नेवून सोडला होता
माझा मुलगा मि माझ्या घरी उद्या घेवून येत आहे
खुप खुप धन्यवाद आभार सर
आजिबात पाठवणार नाही सर
🙏🙏🙏
@@nagoraoingole1287 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Right sir👍👍
मी तर cancel केले मुलगा खूप हुशार आहे सैनिक स्कूल ला पाठवून फसलो असतो खुप खुप धन्यवाद सर
Thanks 🙏
खूप छान माहिती मिळाली सर S. P. I मुलींसाठी माहिती मिळेल तर फार छान होईल.त्यासंदर्भात एखादा व्हिडिओ अपलोड करा
@@swatisutawane3236 नक्कीच 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
अगदी बरोबर सर
खुप छान माहिती दिली
अभ्यासपूर्ण अभ्यासपूर्ण सर
👌👌👌👌
Thanks for information 🙏👍
Good sir
खूप छान माहिती दिलीत सर नवोदय बद्दल एक व्हिडिओ बनवावा प्लीज
सर नमस्कार
माझ्या मुलाना इयत्ता साहवी मध्ये सैनिक स्कुल ऑडमिशन घेणार आहे का s p i ला
ऑडमिशन घेऊ का सल्ला दिला तर बर होईल
अगदी बरोबर
धन्यवाद सर🙏
Thanks sir 🙏
Very true
Good job sir 👍
Nashik madhye mulinchi sainik training aahe mhanun aaplya vedio madhye sangitle hote na sir, 11th and 12th ke liye
Kharach sir good
Namste sir maza mulga atta ३ri la ahe, mi pn vichar kela hota ki sainik school la takayche pn tumcha ha video bgun vichar badal la ani ek vicharych hot atta pasun kay tyari kravi mulanchi. Mansik ,sharirik.. Tyari sathi kay krav te sanga..।
सर थँक्स तुम्ही मला वेडेचा आत कडवं लय thank you
Sir dhnyvad
Thumhi boltat barobar aahe pan aaj che janreshan mobile mule palkanche aaykat naahi jawal theun laad hotat karch pan titkach yeto
सैनिकी स्कूल च्या मुलांसाठी एनडीए परिक्षेत सीट रिझर्वेशन असते का
@@sameducationalacademy7959 असं काही नसतं
Sir tumcha mobaile no dya mla kahi mahiti pahijel
Sir khup Chan
खुप छान सर
नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
खुपचं छान सर माहिती दिली धन्यवाद.
Nice information sir
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत SPI & नवोदय चा व्हिडिओ बनवा
Very nice video 👏
सर खुप छान माहिती सांगितली, खरच आमच्या सारख्या शेतकरी लोकांना अशी शिक्षणाची माहिती सांगत जा, पण सर आमची धुळ्याची नवोदय बद्दल पालक चुकीचं सांगतात, म्हणे तिथे temporary शिक्षक आहेत, ते नीट शिकवत नाही, बऱ्याच पालकांनी पोरांना काढले, यांच्यावर काहीतरी आम्हाला suggetion द्या सर
यावर एक video बनवला जाईल
Right sir
🔥🔥🔥👏
SPI नाशिक माहितीचा व्हीडियो बनवा माहिती दया
Sir sarasvati vidhyalaya lonavala vishi mahit dhaya
नवोदय ची परीक्षा कोणत्या भाषेत असते. हिंदी , मराठी चालते ka.
यावर एक विडिओ घेऊन येणार आहे
Spi made pat vanar
Sir.svst या school baddal mahiti sanga je aatta 5 vi chya studant che pepar zale aahet
Spi विषयी अधिक माहिती सांगा सर
Ok
Tumchi accademy kuthli sanga call karte mi no. Sent kra
7972684721 कराड ला आहे अकॅडमी
नवोदय बद्दल माहिती द्या सर
Video टाकले आहेत
सर धन्यवाद
Thanks sar
Sir नवोदय स्कूल बाबत काय माहिती आहे ते सांगा
१०वी नंतर कशी तयारी करावी
Spi चा video पहा
S p I बद्दल माहिती द्या सर
Dhanywad sir... मी I can. I st... टाकणार होतो... बट confuse jhalo
Tell about spi
सर माझी मुलगी ११ वी ला आहे दहावी चा वेळ निघून गेली तरी तिला NDA ला जायचे आहे ,Help please
*I CAN* do it😁😁
Thanks sir
Maza mulga satara Sainik school madhe ahe 200000 lakh kharch ahe
खुप खुप धन्यवाद सरजी अगदी सत्य माहिती दिली