जवानांच्या मुलांना 80ते90 हजार फी केंद्र सरकार देते,तर किसानाच्या मुलांना केंद्र सरकारने 40ते50 द्यायला पाहिजे,नसता आपले ब्रीदवाक्य जय जवान जय किसान पुसले पाहिजेत
Hello sir मला हे विचारायच आहे की हे फक्त सैनिक स्कूल साठी आहे की दुसर्या मिलेट्री स्कूल साठी ही आहे like राणी लक्ष्मीबाई मीलेट्री स्कुल ला ही same process आहे का?
नमस्कार सर मी राहणार कराडची मला देखील व माझ्या मुलाला देखील सै निक स्कूल ला जायची इच्छा आहे तो आता 6वरशाच असून त्याला देशाविषई व आर्मी विषई खूप प्रेम आहे
सर खूप छान माहिती दिली . माझ्या मुलीची १० वी झाली आहे तिला NDA मध्ये जायचे आहे. ती शाळेत toppe r आहे पण माझी परिस्थिती अॅकॅडमीत घालण्यासारखी नाही त्याबदद्ल तुम्ही मला माहिती दया . माझ्या मुलीची NDA जाण्याची खूप इच्छा आहे.
सर जर कोण गरीब घरातील एखादा विद्यार्थी सैनिक स्कूल मधून शिकण्याचा तयारीत, व त्याची ईच्या असेल तर त्यांच्या साठी कुठली योजना आहे का केंद्र सरकार कढून, व एज्युकेशन लोण होईल का त्या विद्यार्थ्याला...
सर थँक्यू..आपण दिलेली माहिती आतापर्यंत खूप उपयोगी ठरली. मी माझ्या मुलीला इयत्ता सहावी साठी ट्राय करत आहे परंतु तिला चष्मा आहे काय करावे सुचवा रिप्लाय प्लीज
🙏 mazya muline ata 10 th chi exam dili ahe tichi khup echha ahe NDA jaych ahe admission kuthe ghyaych ks ghyaych te sanga fees kiti aste karan mazi Finallscial condition changli nahi pn mazi mulgi topper ahe reply dya sir argently . fees kmi hovu shakat nahi ka college madhun college sati information dya
धन्यवाद, आपल्या मुलांना ऑफिसर बनवायचे असेल तर, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अधिक माहितीसाठी आपल्या पाल्याची माहिती खालील नंबर वर व्हॉट्सअँप करा. संपर्क - आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 9545530696 सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/BDDcNaAA1tX4mTBpyhNDnC
sir, आम्ही एक आठवडा झाला आम्ही सैनिक school ची website check करत आहोत,पण फॉर्म दिसत नाही , कशा पद्धतीने फॉर्म पाठवतात कृपया मार्गदर्शन करावे .आम्ही तुमच्या सोबत फोन वर बोलू शकतो का ?Thank you
Namaste sir Jay hind sir amhi satarache Ani mi service man ahe armimadhe sir maza mulaga ata 5th standerd madhun 6th madhe jatoy tar ata to exam deu sakato ka sir please detal and persentage kiti pahuje te sanga
Sir maje mister varale aahet maja ek mulga aahe maji echha aahe tyane aarmi school madhe shikav pan maji condition khup bikat aahe tar mala kahi madat milu shakate ka
सर 18 वर्षानंतर च्या मुलांसाठी आर्मी भरतीसाठी अशी काही व्यवस्था आहे का ? शिक्षण बारावी कॉमर्स किंवा आर्ट झालेल्यांसाठी नाही का? व ते काय आहे व कशाबद्दल आहे त्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवला का ?
जय हिंद सर माझा मुलगा आता 3 सेमी ला आहे ,मी नाशिक ला राहतो आमची इच्छा आहे मुलगा फ़ौजी पाहिजे आणि त्याला पण आवड आहे , सर पण जी वार्षिक फी आहे ही थोडी कमी होणार नाही का ,कारण जेवडी फी आहे तेवढे माझे वार्षिक उत्पन्न आहे , जय शिवराय जय हिंद सर धन्यवाद
सर नमस्कार माझा भाचा हा दहा वर्षाचा आहे तो एक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मागे पुढे कोणी नाही तरी आपण त्याच्या भविष्याच्या दृष्टीने काही शिक्षणाची व्यवस्था होईल का पर्याय सुचवावा
सर मी सर्वसाधारण व्यक्ती आहे पण माझ्या बी स्वप्न आहे की माझ्या मुलाला सैनिक स्कूल मध्ये भरती करावं मी एवढी फी भरू शकत नाही तर त्यासाठी काही सरकारी योजना आहेत का 🙏
Please guide for admission procedure both RMS and Sainik School. My son is entered in 6th class DOB 7/12/2010 he is 3 times attempted entrance exam given but not qualified 2 time RMS and AISSE
नमस्कार सर, माझा मुलगा यंदा 10वी पास झाला आहे त्याला 11वी मध्ये सैनिक शाळा मध्ये 11 वी ला ऍडमिशन घायचे आहे तर कुठे घेऊ शकतो पिल्झ तुम्ही सांगू शकता का. भोसला मिलिटरी स्कूल नाशिक इथे ऍडमिशन कधी असते माझ्या मुलाला तिथे ऍडमिशन मिळेल का
आम्ही बदलापूर ता अंबरनाथ जि ठाणे येथील रहिवासी असून आमच्या मुलीला सैनिक स्कूल इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे। ठाणे जिल्ह्यातील किंवा ठाणे जिल्ह्याला जवळ कुठली स्कूल आहे ते कळविण्याची विनंती। तिला एअर फोर्स या विषयात विच्छा आहे।
खुपच छान माहीती,सर तुम्ही असेच सदैव आमच्या मुलांच्या पाठीशी रहा,हीच सदिच्छा
Really great, खूप छान माहिती आहे सर धन्यवाद मी प्रथम तुमचा व्हिडिओ ऐकलेला
जवानांच्या मुलांना 80ते90 हजार फी केंद्र सरकार देते,तर किसानाच्या मुलांना केंद्र सरकारने 40ते50 द्यायला पाहिजे,नसता आपले ब्रीदवाक्य जय जवान जय किसान पुसले पाहिजेत
barobar 👍
Corret
सहमत
Support👍
जवांनाना पगार असतो, शेतकऱ्याच्या शेतात पिकले तर त्याच्या ताटात पडते
सर धन्यवाद, खूप छान बेसिक माहिती दिली
खुप खुप छान माहिती दिली सर
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,
THANKS SIR FOR INFORMATION 🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र
मी एकदम सामान्य आहे मी वार्षिक फी भरू शकत नाही आमच्या सारख्या लोकांना काय करावे लागेल की आम्हाला वार्षिक फी कमी होईल
I can institute Solapur तुमचा no सांग शकता का please
@@anjalipanegai5637 hostel aheka
Ha प्रश्न माझा पण आहे मी कल्याण ची आहे
सर मी पण माझ्या मुलासाठी खूप इच्छुक आहे, पण फी कमी व एज्युकेशन लोण होत असेल तर ते कसं सागा plz...🙏🙏🙏
@@prakashsabale8287 malahi hech vicharayache ahe
Thank you sir. Jai hind jai maharashtra. 🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan mahiti delit Sir. Jain Hind.
Hello sir
धन्यवाद sir खूप छान माहिती दिली
Thank you sir for good basic information.जय हिंद जय महाराष्ट्र
Hi 🙏🏼
Hello sir मला हे विचारायच आहे की हे फक्त सैनिक स्कूल साठी आहे की दुसर्या मिलेट्री स्कूल साठी ही आहे like राणी लक्ष्मीबाई मीलेट्री स्कुल ला ही same process आहे का?
Ho
सर समजा मुलगा जर सैनिक स्कूलची परीक्षेत सिलेक्शन झालं तर त्याचे 6 वी ते12 वीपयॅत शिक्षण मोफत भेटणार का य नवोदय विदयालय सारखे
Thank you sir khoop Chhan mahiti dili
सर खुप छान माहिती दिलीत
Khup chan mahiti dili sir
नमस्कार सर मी राहणार कराडची मला देखील व माझ्या मुलाला देखील सै निक स्कूल ला जायची इच्छा आहे तो आता 6वरशाच असून त्याला देशाविषई व आर्मी विषई खूप प्रेम आहे
Khupch Chan mahiti milali sir khup khup 🙏🙏🙏🙏
सुंदर माहिती दिली धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली . माझ्या मुलीची १० वी झाली आहे तिला NDA मध्ये जायचे आहे. ती शाळेत toppe r आहे पण माझी परिस्थिती अॅकॅडमीत घालण्यासारखी नाही त्याबदद्ल तुम्ही मला माहिती दया . माझ्या मुलीची NDA जाण्याची खूप इच्छा आहे.
सर जर कोण गरीब घरातील एखादा विद्यार्थी सैनिक स्कूल मधून शिकण्याचा तयारीत, व त्याची ईच्या असेल तर त्यांच्या साठी कुठली योजना आहे का केंद्र सरकार कढून, व एज्युकेशन लोण होईल का त्या विद्यार्थ्याला...
SarHacorsKitiyearsAhe
सरपलाफोन्नोद
Thanks you sir for information 👍🙏
जय हिंद सर निवासी सोय कशी व जेवणाची व्यवस्था नाष्टा सोय कशी आहे याची कृपया आपण आम्हाला माहीत द्यावीत ही नम्र विनंती आहे
सर थँक्यू..आपण दिलेली माहिती आतापर्यंत खूप उपयोगी ठरली. मी माझ्या मुलीला इयत्ता सहावी साठी ट्राय करत आहे परंतु तिला चष्मा आहे काय करावे सुचवा रिप्लाय प्लीज
🙏 mazya muline ata 10 th chi exam dili ahe tichi khup echha ahe NDA jaych ahe admission kuthe ghyaych ks ghyaych te sanga fees kiti aste karan mazi Finallscial condition changli nahi pn mazi mulgi topper ahe reply dya sir argently . fees kmi hovu shakat nahi ka college madhun college sati information dya
E b c fome bharu shakto ka?
Open cast sathi kahi facilities miltat ka?...Aani tyanchya sathi kiti aarkshan jaga provide kelelya aahet
Yes
Nice 👌🏻thanku
खुप छान माहिती दिली कृपया राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यावर विडिओ बनवा
धन्यवाद, आपल्या मुलांना ऑफिसर बनवायचे असेल तर, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा अधिक माहितीसाठी आपल्या पाल्याची माहिती खालील नंबर वर व्हॉट्सअँप करा. संपर्क - आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
9545530696
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
chat.whatsapp.com/BDDcNaAA1tX4mTBpyhNDnC
Very nice information ,Sir .Jay hind Jay Maharashtra.
sir, आम्ही एक आठवडा झाला आम्ही सैनिक school ची website check करत आहोत,पण फॉर्म दिसत नाही , कशा पद्धतीने फॉर्म पाठवतात कृपया मार्गदर्शन करावे .आम्ही तुमच्या सोबत फोन वर बोलू शकतो का ?Thank you
Hello sir.... माझ operation झाल आहे पण त्याला १६ वर्ष झालेत मला आर्मी मध्ये भरती होता येईल का????
Sir 10th std madhun 11th std madhe janaryan sathi nahi ka
Sc category sathi kiti fee aste sir
धन्यवाद सर
अतिशय महत्त्वाची माहिती आहे
Mazi mulgi 10 th zali tila addmission karaychi ahe pn avdhi fees nhi deu shaknar tr Kay karaych
मी इयत्ता सातवी मध्ये आहे मला सातारा सैनिक स्कूल ची एक्झाम द्यायची आहे पूर्वतयारीसाठी कोणती बुक घ्यायची आहे
Thank you sir, very important information you gave
जय हिंद सर, माझी खुप इच्छा आहे माझ्या मुलाला सैनिक स्कूल ला प्रवेश घेण्यासाठी कारण देशासाठी काहितरी करावं ही प्रामाणिक तळमळ आहे
जय हिंद
I can Institute solapur मध्ये visit kru शकता का sir
@@anjalipanegai5637 adress dyal ka ma'am tikdcha
Malapn admission bddl wicharych ahe
.
I can traning insstiute Satara
Nice information sir nu plz
वारे सर 100000 लाख ही सोय कांड्यावर मोजता येईल एवढ्या लोकांची आहे श्रीमंत पालक घालू शकतात सामान्य साठी फक्त नवोदय 🙏
Please mala phone number daya na majya mulach admishin karyach ahe
Please phone number Khute Asto sir thumcha
Contact karyach ahe mala admishin sathi
सर
मला आता 5 वीला एक मुलगी आहे तिला जर पुढच्या वर्षी म्हणजे 6 वीला सैनिक स्कुल ला apply करायचा असेल तर कधी व केव्हा करावा लागेल
सर ncc cadets ना NDA मध्ये ऍडमिशन साठी benifit होऊ शकत का
Namaste sir Jay hind sir amhi satarache Ani mi service man ahe armimadhe sir maza mulaga ata 5th standerd madhun 6th madhe jatoy tar ata to exam deu sakato ka sir please detal and persentage kiti pahuje te sanga
Sir jar army ritard asel tar tyna kiti jaga asel rakiv madhe armyschoolla
सर पालक शिशित नसतील तर adimision होत नाही का please sir guide me
सर मी एक महाराष्ट्र पोलीस आहे माझी मुलगी आता सातवीला आहे तर तिला ऍडमिशन घेण्यासाठी पुढील प्रोसेस काय आह👏
Sir punyamdhe ahe ka military school please reply dya
Aahet 3
Mhnje..hi school पहिली पासुन aadmission घेता येत नाही का .. please plz..
Sir maje mister varale aahet maja ek mulga aahe maji echha aahe tyane aarmi school madhe shikav pan maji condition khup bikat aahe tar mala kahi madat milu shakate ka
Sir maza mulaga aata 2nd jail ani 9 varshacha ahi pan information sati mala address ani mobile number milel ka
Thank you so much sir khup chan mahiti dili
best information
सर माझ्या मुलीने पाचवी ची परीक्षा दिली आहे तर ऍडमिटशन प्रोसेस सांगा ती स्टेट बोर्ड आहे चालेल का
Amhi sc samajyatle ahot Amhi kay krave Anni grib ghratlil Arthik pristhti kmjor ahe kay krave plzzz sanga
Sir Navy madhe admission pahije asel tar tumch guidance milel ka?
Thanks sir for information....
Bina exam wale school ahe ka...fakt discipline and good habbit sathi takayche ahe mulala 9 th class
सर 18 वर्षानंतर च्या मुलांसाठी आर्मी भरतीसाठी अशी काही व्यवस्था आहे का ? शिक्षण बारावी कॉमर्स किंवा आर्ट झालेल्यांसाठी नाही का? व ते काय आहे व कशाबद्दल आहे त्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवला का ?
माझी मुलगी बारावी कॉमर्स उत्तीर्ण आहे तिला NDAजॉईंट करायचा आहे तर काय काय करावे लागेल
Sir, Mazi muline 10th exam dili ahe,sanik school madhe college ahe ka,ani asel tar tyache admission process kya ahe,ti mahiti milu shakte ka.
Yes whats up group join karun admin la msg kara
आपण छान माहिती दिली सर
Hi sir
Bhosla miletry school ani satara sainik shool made farak kay ahe ..
Sir maze sasare mazi sainik ahet tr maza mulila 5th la admishan milel ka fees madhe kahi sut milel ka
Sir maza mulga 6th std gela ahe to studies madhe average aahe 45 to 60% so aamhi apply karu shakto ka?
Sir mazi mulgi ata २ year chi ahr tila amhala sainik school la takaycha ahe pn fess kami naste ka
Sainik school che online classes gheta ka sir... Ahmi 6th sathi apply krt ahot in satara sainik school
Sir required information about girls military school in Raigad district
जय हिंद सर माझा मुलगा आता 3 सेमी ला आहे ,मी नाशिक ला राहतो आमची इच्छा आहे मुलगा फ़ौजी पाहिजे आणि त्याला पण आवड आहे , सर पण जी वार्षिक फी आहे ही थोडी कमी होणार नाही का ,कारण जेवडी फी आहे तेवढे माझे वार्षिक उत्पन्न आहे , जय शिवराय जय हिंद सर धन्यवाद
Good 👍 sir
Malaek sagu kasta ka 5 yr mulan sathi admission aahe kapl
sir majhi mulgi 6th la ahe tr ata mi aply karu shakte ka tichya admission sathi
Sir kiti standard pasun pudhache mul ghetat sainiki school madhe
Khupach mast
Mulin sathi punyat Changl sainik school Kont ahe sir
Sir majhi mulgi atta 7 la geli ahe tr ticha admission hou shakel ka
@@FaujiMaharashtracha Sir kai process aahe idea milel kai tumchya kadun kahi guidance milala taar bara hoil
सर प्रायव्हेट सैनिक स्कूल मध्ये ॲडमिशन घेतलं तर चालेल का
Yes
सर्वांना सूचित करण्यात येत आहे की सैनिक स्कूल साठी entras exam Form भरणे चालू झाले आहे, लास्ट date 30Nov 2022 असून,exam जानेवारी2023मध्ये आहे
Please send from link
Link send kara
*Thanks* ,, *Sir* ...🙏
सर नमस्कार माझा भाचा हा दहा वर्षाचा आहे
तो एक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मागे पुढे कोणी नाही तरी आपण त्याच्या भविष्याच्या दृष्टीने काही शिक्षणाची व्यवस्था होईल का पर्याय सुचवावा
सर मी सर्वसाधारण व्यक्ती आहे पण माझ्या बी स्वप्न आहे की माझ्या मुलाला सैनिक स्कूल मध्ये भरती करावं मी एवढी फी भरू शकत नाही तर त्यासाठी काही सरकारी योजना आहेत का 🙏
Nice information sir 👌👌🙏💐
Sir please guide me for admissions process both RMS n sainik school
Please guide for admission procedure both RMS and Sainik School. My son is entered in 6th class DOB 7/12/2010
he is 3 times attempted entrance exam given but not qualified 2 time RMS and AISSE
Khup chan sir jay hind
Sir apan Jo mobile no share kela ahe to WhatsApp var dakhavat nahi
Sir tethe ncc aasate ka please reply
Mi state reserve police force ahe tar majhya mulanna reservation milu shakte kay
Working nice....
नमस्कार सर, माझा मुलगा यंदा 10वी पास झाला आहे त्याला 11वी मध्ये सैनिक शाळा मध्ये 11 वी ला ऍडमिशन घायचे आहे तर कुठे घेऊ शकतो पिल्झ तुम्ही सांगू शकता का. भोसला मिलिटरी स्कूल नाशिक इथे ऍडमिशन कधी असते माझ्या मुलाला तिथे ऍडमिशन मिळेल का
Fess proses instament aste Kay?
माझ्या मुलाचे मी आता 21नोहेबर ला form भरलं होतं पण त्या ची परीक्षा 9जानेवारीला होती पण मला काही परिक्षेच आलं नाही तर मी काय करू
Hello sir, sainik school madhe shikshan ghetlyanantr mullinsathi kay carrier options ahet?
@@FaujiMaharashtracha Thank you so much sir
@@FaujiMaharashtracha maza mulichi class 6 Sathi tayari chalu ahe ,
I want to enroll my son in Sainik School He is now in fifth std. But can fill the form now If there is a link to fill the form, you can send it
10 th nanter admission milte ka
Sir me up Cha aahe majha mulga 7la aahe mala army school LA admission ghayacha aahe. Pls reply. Me normal company madhe kam karto.
Girls sathi hou shkta ka
मला नातवाला इयत्ता ७ वी इंग्लिश मीडियम व इंटरस्कुल ४ वर्ष क्रिकेट खेळत आहे.त्यास सैनिक स्कुल मधेच प्रवेश घ्यायचाच आहे.
1 st standard Girl sathi Sanik school madhye admission milate ka
NAhi
नमस्कार सर माझा मुलगा 12 वर्षाचा आहे त्याला ॲडमिशन घ्यायची आहे तर पुढील प्रोसेस काय राहील
Sir can we take Addmission 11 direct
आम्ही बदलापूर ता अंबरनाथ जि ठाणे येथील रहिवासी असून आमच्या मुलीला सैनिक स्कूल इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे। ठाणे जिल्ह्यातील किंवा ठाणे जिल्ह्याला जवळ कुठली स्कूल आहे ते कळविण्याची विनंती। तिला एअर फोर्स या विषयात विच्छा आहे।
Crpfm
CRPF la kay sut aahe kay
Exam link pathwa please Ani form kadhi bharaycha tase sangal dada