SPI AURANGABAD | SPI NASHIK | सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था | Services Preparatory Institute
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #मुदतवाढ-10-मार्च-2024
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2024
Services Preparatory Institute (SPI) Aurangabad Admission Process started 2024-25
मुलांकरिता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद / छत्रपती संभाजी नगर आणि मुलींकरिता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) नाशिक येथे इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे 2024-25
संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण भारतीय सशस्त्र दलांमध्ये अधिकारी बनले आहेत.
मुलांची SPI छत्रपती संभाजीनगर - spiaurangabad....
मुलींची SPI नाशिक - girlspinashik....
जॉबसारथी :- jobsarthi.in/
@JobSarthiMargdarshakk