असे न होवो याची खबरदारी घेणे गरजेचे आहे शिवाय आपत्कालीन व्यवस्था सुध्दा कायमरुपी तयार ठेवून गरज वाटल्यास काही क्षणातच हजर राहिली पाहिजे. परमेश्वर आपल्या या महाराष्ट्राच्या लक्ष्मी वर कृपा ठेवून त्याचे चांगले संरक्षण करेल ही प्रार्थना 🙏🙏
"कोयना धरण फुटल तर" आक्का का आमच्या जीवावर उटलाईसा ________ टायटल जरा चांगल लावा की उग च कायबी सांगतईसा आता बघा की महापुर आला आन कोरोना वाहून गेला गेली चार दिवस कारोनाची चर्चाच नाही
Nw there is one of the strongest wall they have built for protection in front of doors of koyna dam...no need to worry..... in case if any damage occur major problem will not happen
अतिशय सुन्दर माहिती दिली तुम्ही बऱ्याच जणांच्या कमेंट वाचल्या ज्यांना भीती वाटते त्यांनी असली व्हिडिओ बघूच नका आपल्याला घरात बसून ही सर्व माहिती मिळत असताना बिनबुडाच्या वायफळ वावड्या कशासाठी
बरं होईल फुटल तर कारणआजून आम्हाला त्याच कोणतेही बेनिफीट मिळाले नाही ना जमिनी दिल्या . शासन सुद्धा लक्ष देत नाही काही दिवस तरी आम्ही आमच्या जागेवर पुर्वीप्रमाणे शेती करू
कोयना मजबूत आहे व राहील
जय महाराष्ट्र . जय विकास पुरूष नेहरूजी
धरण फुटणार नाही पण फुटुच नये म्हणुन आताच्या राजकत्याना पायबांधून बुडवा म्हणजे अजुन मजबूत होईल
असे न होवो याची खबरदारी घेणे गरजेचे आहे शिवाय आपत्कालीन व्यवस्था सुध्दा कायमरुपी तयार ठेवून गरज वाटल्यास काही क्षणातच हजर राहिली पाहिजे. परमेश्वर आपल्या या महाराष्ट्राच्या लक्ष्मी वर कृपा ठेवून त्याचे चांगले संरक्षण करेल ही प्रार्थना 🙏🙏
💯
शिव छत्रपती चा आशीर्वाद आहे त्या मुळे काही होणार नाही.....
"कोयना धरण फुटल तर" आक्का का आमच्या जीवावर उटलाईसा ________ टायटल जरा चांगल लावा की उग च कायबी
सांगतईसा
आता बघा की महापुर आला आन कोरोना वाहून गेला
गेली चार दिवस कारोनाची चर्चाच नाही
खुपच छान माहिती दिली आपण...🙏🏻🙏🏻
आपण दिलेली माहिती सुंदर आहे 🙏
तुम्हीं मीडियावाले एकदा धरण फोडा च। तुम्हला बातमी मिलेल आनी आमचा पण गेम होईल
Thank you asma atttar for good advice
😂🤣😂🤣
🤣🤣
😊
खरच
धरणं फूटलं कि नविन धरणं बांधणे आता साेपं झालं आहे.पण लाेकसंख्खा नियंत्रित करणं साेप हाेईल. फूटलं तर नशीबचं वाहून जाईल राजकारणं संपेल.व राजकारणी पन
Kalpna Chan ahe population control karnysathi dam blast kele pahijet tehi August September month madhe jevha dharan overfull astat 😂😂
Ashi kiti lok marnaret yat tumhi pn tyaveli udi mara panyat mhanje ajun loksankhya kami hoil
एवढी लोकसंख्येची काळजी वाटते तर आपल्या कुटुबियांसमवेत जाऊन धरणात उडी मार.सुरुवात तुझ्या पासून कर तुमच्या सारखी विचार करणारी माणसे नकोत.
Tujha aaicha Tula loke marayache padle aahe, Dam phodun. Tya Aadhi tu mar @madhuri2857
Abe y
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
यांना या पलीकडे काहीही काॅमेंट करणे योग्य वाटत नाही
धारण फुटले तर तू एकटी पाण्यासोबत कायमची गेली पाहिजे बाकी काय होयला नको ही ईश्वर चरणी प्रार्थना
😂😂
Why
@@Neeta12316 Hii
😅😅😅😅
काहीही बोलता तिने वास्तविकता सांगितली त्यात ती वाहून गेल्याने सत्य थोडीच बदलणार आहे
मस्त माहीती..
Khuup chaan mahiti 👌👌🙏🙏
छान माहिती
एवढे मजबूत धरण कसे काय फुटेल..! काहीही बोलता..
लोकांना जरा चांगले काहीतरी दाखवा.
बिनडोक आहेत असले चँनलवाले
अपघात होऊ शकतो दादा ......?
खूपच छान माहिती..
Nice information provided tqsm
आभारी आहे ..सर...
चांगला विचार करा
Chan mahiti
Ek no vedio ahe madam
निसर्गापूढे काही नाही पण केलेल काम खूप छान आहे जे पूर्ण विचार करूनच केल गेलय त्यामूळे भीती बाळगू नये
सुंदर व्हिडिओ धन्यवाद
2:27 karad jilha... 😒😒😒😒Karad - taluka, Jilha - Satara. Jay Shivray
Khuup. Chan mahiti
Hii
Nice Information 👌✌️
Nw there is one of the strongest wall they have built for protection in front of doors of koyna dam...no need to worry..... in case if any damage occur major problem will not happen
Thainks. Madam👋
Ase kadhich n hou 🙏🙏🙏🙏
S1
Ho dada but ek divs asa yeil kditri kas honar
एवढंच जर पाणी असेल कोयने मध्ये तर दुष्काळ जागी पाणी पुरवायला हवा......👍👍नक्कीच
40-50 km वरती असणाऱ्या खटाव माण तलुक्यास पाणी द्या .. 1960 पासून अजून आले नाही पाणी
तुझ्या जिल्ह्याचं कौतुकास्पद काय नसेल म्हणून आलास इथं मापं काढायला 😅
Lighi kon deil mg
अतिशय सुन्दर माहिती दिली तुम्ही बऱ्याच जणांच्या कमेंट वाचल्या ज्यांना भीती वाटते त्यांनी असली व्हिडिओ बघूच नका आपल्याला घरात बसून ही सर्व माहिती मिळत असताना बिनबुडाच्या वायफळ वावड्या कशासाठी
Try to give specific & scientific information. Collect data, do survey, take opinion of experts & field officers.
Nice
Amazing माहिती 👍👍👍
शुभ बोल ना-या
Thanks mam
महाराष्ट्र , कर्नाटक अलमट्टी धरन ,आंन्ध्रप्रदेशातील श्री शैल्य धरन येत,नदीच्या मार्गात तमीलनाडु येत नाही, लोकांचा भुगोल बिघडवु नका 😂😂😁😁
🤣🤣🤗
Mi pn tech vichar karat hoto, tamil. Nadu kasa aala
So nice information ❤❤
👌
कृपया चांगले बोलावे चांगला विचार करावा
Ase kahi hou nye , prmeshvra charni hich sadichha🙏🙏🙏🙏🙏🙏😒
Ambuja cemant
🙏kharch🙏
Tya kalat evde changle dam bandhale gele ....great
Khup changli mahiti aahe
शुभ शुभ बोला
Asech video banvat raha madam, khup chan mahiti dilit
काय फालतुगिरी आहे, धरण फुटले तर हा विषय अत्यंत बिनडोक पणाचा आहे कशाला वाईट विचार करायचा ?
Andaj kadhala tar kay farak padala karu de study
Ho barobar..
Nko to vichar karnyat kahi earth nhi..
Nice info
Thanks
मी सांगली जिल्ह्यात आहे कोयना धरण फुटले तर आमच्या घरात पाणी पाणी येऊ शकते
😃😃😃
😂
शाण्या लावड्याचा आहेस 😂😂
Tu नेरल्याचा ahes nq
भाव pubg iD दे
बरं होईल फुटल तर कारणआजून आम्हाला त्याच कोणतेही बेनिफीट मिळाले नाही ना जमिनी दिल्या . शासन सुद्धा लक्ष देत नाही
काही दिवस तरी आम्ही आमच्या जागेवर पुर्वीप्रमाणे शेती करू
Koyna ch pani kontya state la milat
Your voice is very wonderful
Great information
आणि फुटली नाही तरी लोकांना भिती घालण्यासाठी बातम्या सांगतात लोकांना भितीनी मरायला माहित देणयत आली
Tamil Nadu is nowhere related to Koyna Dam. Wrong info
Fact: कोयना धरण बांधण्यामधे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना अजुन जमिनी मिळाल्या नाही
आज पर्यंत जमिनी साठी राजकारण केल...😣😣😥
आपण सर्वच सांगितलात
उपाय नाही संगीतलात
हेच दुर्दैव राज्याची
शुभ बोल नाऱ्या!!!
शुभ बोल नाऱ्या तर मांडवाला आग लागो बातम्यांचा एवढा दुष्काळ पडला असेल काही बातम्या दाखवू नका
Aatacha Sawad vhaa Babano😢😢
Ase wait vichar tumchya manat ka yetat changle vichar karnyas shika samzal madam
शासनाने ती दगड कुठं कुठं लावली आहेत ती पण सांगा 😮😮😮😮
Nice video
कधी फुटणार आहे तेवढं सांगा 🤡😀🗿
Nisarga samor sarv shunya tyulya aane.
पण ताई निसर्गाच्या सामोरं मानव ऐक तीळ मात्र कण आहे.
Be positive mitra
@@tanajinimse5386 khara tech bol lo
Lpⁿ०
@@tanajinimse5386 MJM MN
Mk MJM MJM MN MN MN MN MN MN MJM o mom MN MN
KARAD kay jaat nay vahun biun ..
.mh 50 🔥
MH50🔥👍
Bhava asa kay jhala tr apla karad hota ashi charcha asel😂😂.... Pn asa kahi honar nahi 😥😥😥😥
Vichar positive Asava😢
सातारा
खूप छान माहिती पण एक मात्र नक्की आपली मानसिकता पण असणे गरजेचे आहे, कारण ह्या जगात कोणतीही गोस्ट शाश्वत नाही हे पक्के
Jai shree sitaram 🙏
नाही त्या फालतू विषयावर बातम्या कसल्या दाखवता... म्हणे धरण फुटले तर...तुम्ही वाट बघताय काय धरण फुटायची... 😡😡
जिंदगी ईक. सफर. है. सुहाना. यहा. कल. कयाहो. किसने. जाना
काय मूर्खपणा आहे.
असले विषय घेऊन कशाला येताय?
Nice information about👌👌👌
यारं विषय थोडे चांगले घ्या ...चांगल बोला थोड
च्यायला अमाच्या बेळगाव जील्यापर्यंत सुद्धा पाणी येऊ शकतो 🤯
कोयना धरन फुटले तर पहली बातमी तुमच्या न्यूज़ चैनल वर येईल
Thanks madam aabhari aahe tumi mantaat tase hovo
शुभ बोल नाऱ्या
Dharan futaychich vat bagha
Kay tar positive sanga ki jara
🙏🕉️🙏
कोयना धरण फुटलतर हि बंगालच्या उपमहासागरात जाऊदे
Bhagya lakshmi ka mhnatat?
Hi
Karad🚩
As nka bolu ami ky rahnr nhi mg amch village pn jahil
Hii
माझ्या ghri ye m mi theun घेइन् tula
कोयना पासून १५०-२०० किमी लांब असलेली गाव सुद्धा अर्ध्या दिवसात खाली करावी लागतील.
Kupchan mahity sangitla tai
Very nice
किती खालच्या पातळीचे विचार आहे या चॅनल वाल्यांचे . शुभ बोलता नसेल येत तर अशुभ पण नका बोलू.
दुसरे धरण बाधा कोयनेच्या खाली लगेच आणि ते मोकळे ठेवा मग काहीच होणार नाही
अग बाई का आमच्या जिवावर उठली आहेस 😅
ALL Mumbai Maharashtra Water SUPPLY dam livel has been or not is Dãte 19 July 2021
Please improve your language & proper Marathi pronunciations first..!
Better if redubbed
अशुध्द किती?
त्याचे पाणी जमेल तेवढ्या जिल्ह्यात फीरवा म्हणजे नुकसान टाळता येईल
Aamhi satarkar
🎉🎉🎉🎉
तामिळनाडू नाही तर आंध्रा ला धोका आहे
तुम्ही काय वाट पहात आहेत फुटण्याचे 😡😡
Saloon tak wat baghat bas.