बैल घेण्यासाठी ऊसतोड,भांगलान,हमाली,सगळी कामे केली ५००,५००,रुपये देऊन पैसे फेडले/kgbailpremi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
- #बैलगाडा
#bailgadasharyat
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#बैलगाडा_शौकीन
#महाराष्ट्रकेसरी
#bailgadisharyat
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#हिंदकेसरी
#racingbulls
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#सातारा छकडीचा नाद
#नाद_हा_रक्तात_असावा_लागतो
मोहील शेठ धुमाळ एक दिवस ह्या पोराच्या बैलाला पैरा द्या तुम्ही गरीब आहे हा पोरगा❤❤
Hona dada 😢 खर बोला ❤
मूर्ती लहान पण अनुभव महान...❤🔥
या आमच्या छोट्या मित्राला मोहिल शेठ ने बैल देऊन तर सुनील मोरे सरांनी एक वेळा समालोचन करायला मदत करावी एवढीच अची इच्छा
हा पोरगा ज्या मैदानात येईल त्या संयोजकांनी जरा समालोचक करायला द्यावं व थोडं मानधन द्यावं
गरीबा चि मुलाखत घेतल्या बदल धन्यवाद दादा❤
तुझी सर्व ईच्छा पुर्ण होवो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना❤
याला म्हणतात नाद ❤ सलाम बाळा तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला नक्की यश लाभो,,
शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार.... बकासुर ❤🩹
नक्कीच वयाने जरी लहान असला तरी विचारांनी मात्र खूप मोठा आहेस. मन जिंकलास भावा. नक्कीच तू एक दिवस खूप मोठा गाडा मालक होणार. तुला जे हवं ते सगळं मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खर वास्तविक जीवन जगत आहे.शिक्षण शिक्षण काय आहे त्यांना विचारा जे अभ्यासात हुशार असून नोकरी नसल्याने बेरोजगार आहेत कारण प्रॅक्टिकल आयुष्यात ज्ञान असून चालत नाही पैसा कमवायची अक्कल अन् हुशारी असावी लागते.आणि हा पोरगा त्याच्या जीवनात महादेवाच्या आशीर्वादाने नक्कीच उच्च शिखरावर पोहोचलेला दिसेल.
बाळु मामा ईच्छा पुर्ण करतील❤
खरच डोळ्यात पाणी आणलं राव मूर्ती लहान पण कीर्ती महान खरच एक दिवस हा भाऊ खूप मोठा बैलगाडा मालक होणार त्या मध्ये खूप टॅलेंट आहे ... त्याला त्याच्या परिस्तिची पण जान आहे त्याला बैलगाडा शौकीनांनी support करावा ...... मी कोकणातला आहे मला पण खूप आवड आहे शर्यतीची मी शर्यत असेल असेल तेव्हा नेहमी youtube ला लाईव्ह बघत असतो ❤❤❤🙏🚩👍
रडवले बाळा दादा मुलाखत घेतली 🙏🙏🙏🙏रणजित सर आणि राहुल पाटील सर या मुलाला मदत करा खूप प्रेम आहे त्याचे नक्की मदत करा त्याला 🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉❤❤❤❤
दिलदार मनाचां राजा माणूस राहूल पाटील आणि रणजित सर मदत करणार
तुझ्या आत्मविश्वासाला नक्कीच सलाम पण जेवढं बोलणं सोपं आहे तेवढा हा शर्तीचा विषय सोफा राहिलेला नाही
एक नंबर मुलाखत kg बैल
मोठ्या गाडा मालकांनी त्याचा बैल टाॅप ला पळविण्यासाठी पैर्याची मदत करा त्याला, जबरदस्त मुलाखत 👌🏻
छान मुलाखत दिली सलाम तुला बाळा व छान मुलाकत घेतली भैया
शेवटी नाद ओ,नादाशिवाय काय हाय
अशा लहान मुलांना चांगल शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा
Kg एक नंबर मुलाखत घेतात तुम्हीं
डोळे भरून आले. हे पोरगं भविष्यात लय पुढं जाणार एवढं नक्की 👌🏻👌🏻👌🏻💪🏻🙏🏻🚩
आगामी वादळ❤
नादच खुळा आहे या मुलाचा
खरच याला खुप नाद आहे नक्की हा काहितरी करुन दाखवनार आहे हा याचे सर्व स्वप्न पूर्ण होवा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खुप प्रेमळ व निरागस मुलगा आहे
मस्त मुलाखत.. 💞💞🙏🙏
तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊ दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
एक नंबर मुलाखत करते सपोर्ट करा सगळे मिळून
आगामि वादळ ऐक नबर मूलाकत
खूप छान जिद पाहिजे। सपोट नकी। मिलेल
असल्या वक्तिमत्वाचं मुलाखत घेत जा. 👍 छान वाटलं
1नंबर मुलाखत घेतली आहे मस्त खुप छान❤❤
खूप छान मुलाकात मूर्ती लहान पन कीर्ति महान.. छोटया तुझ्या ज़िद्दीनेच तु पूढे जाशिल एक दिवस नक्कीच 💯👍👍
खूप छान भावा समालोचक नक्कीच बनणार ❤❤❤
खूप छान मुलाखत दादा पोरग खूप भारी बोलतय नाद आहे कट्टर बकासुर प्रेमी ❤
1 number mulakhat dolyat Pani aal balachya prayatnala Yash yevo yevdich ichhya❤
एक नंबर mulakat kg
Dada...1 no. Mulakhat aje pirent aikle nahi 💯💯💯 kadakk
खुप छान वाक्य बोला तो बकासुर बद्दल नवीन काही तरी भेठल ऐकला
बकास अभीमान आहे बंकासुर प्रेमी 🌹 🙏 प्रेमी बकासुर प्रेमी
याला म्हणत्यात नाद नाद 🔥🔥🔥
मस्त मूलाखात
नाद खुळा आहे राव तू ❤
Kg bhau 1 number❤
बाळा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
एकच नंबर
Khup mast mulakhat....
❤❤❤❤kiti chan mulga ahy haa.hyla mohil seth ni lkash deun vaydina ghetaa.bakasur dyvaa. kiti mehntiny maulgaa bila gada shetrat lhan vyayt alay nandivar kiti wiswas ahy.....deva maja vachan purna kar tuji 5pore jevay ghali .❤❤❤❤ 1divas khup motha hoshil balas.❤❤
खूप छान ❤
Mst mulakat k.g bhau
समलोचक लखन भैया....❤
एक नंबर मुलाखत सर्वात वेगळ काही तरी ऐकायला भेटल❤
लय भारी भैय्या
Hich mulakhat sandy or maidan walyani getli asti tr kiti view milali asti..kg chan mulkhat getli❤❤❤
Dadya १no
नाद पाहिजे 👑💯
लय हसलो राव नारळ फोडिन मनल्यावर 😄😄😄😄
वांळवाच्या बुलंद आवाज लखन भाई...
खूप खूप शुभेच्छा बाळा ❤❤❤❤
बाळा खूप मोठा होशिल तु तुला खुप खुप शुभेच्छा
मोहिल भावा ह्या मुलाला एक वेळ बकासुर दे
Man jiklas bhawa dada hi gosth mohil shet parynat nhya Ha motha zhala pahijel I love Bakya bhai ❤👑💪🏻💖
Bakasur brober ha mitracha bail palava
वा बाळा वा बकासुर❤
Nadch❤
मुलगा हुशार आहे शाळेचं बगा तेच्या ही विनंती
निरागस मुलगा आहे
Awaj chann ahee bala tuza ek divas tuz nav khup moth honar
खूप छान आहे त्याला कोणत्या मैदानात एक चॅन्स द्या 🙏
❤❤❤
राहुल भाई पाटील यांनी मुलाखत नक्की यैकावी❤
नाद करनार
या गरीबाला लोक बैल धरायलाच ठेवनार लोक
❤❤❤❤❤
❤
मला पण मिल्खाशेठ मुळे. मला नाद लागला
तूझा नाद तुला खूप मोठा करणार . शिक्षणाने फक्त शिक्षण मिळत . तुझा Gpay नंबर दे र .
❤☝️☝️☝️
शाळा शिक पहिला
Bavi Sunil more
ह्या मुलाला गौतम भैया काकडे यांना भेटून दे एकदा.... ही आमची विनंती तुम्हाला
❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉
बाळा हुशार आहेस र पण शिक्षण घे कारण शिक्षण फार गरजेचं आहे
Khillar cow chya Ghadge Sahebanns sanga yachi mulakhat ghyayla
भैय्या धुमाळ यांच्याकडे जरा लक्ष द्या आमचा सुधा पाठीमा राहील❤
शाळा शिक मगग
Porat ly confidence bhrla ahe raw...😂
Kdhi kahi help lagli tr sang apan nkki bhetu bakasur asel tithe bhetu lovkar ch
या मुलांचा किंवा वडिलांचा नंबर मिळेल का नाही तर पत्ता द्या
अरे बाळा शाळा शिक
🎉🎉
1नंबर मुलाखत घेतली
Bhaiyacha patta ani mob no milel kay bhava
मित्रा शाळा शिक हा नाद सोडून दे
👌👌👌❤️❤️🙏🙏🙏🎉🎉
असो , तुला मनापासून सदिच्छा .. मोट्टा हो ,खूप नाव कमव , पण आधी या जगात टिकण्या इतके शिक्षण घे ... 👍
मोहिलशेट पोराला एकदा बकासुर द्या
नादा फुडे सगळे शून्य असते 😅😅
Ajara dusa king 👑🦁
आपण दिलेली वस्तू आहे ही..
मी दिलेला आजरा..
Ho ka
Bala adhhi shishan shik re mg nad kar re
Tu adhi nit shikshan ghe mg tyala sang
Tuzya peksha to pise kamtoy bhava
Tu shishan gheun keti pise kamvtos re
Tula Kay kalnar re bailgada. Manze kay
@@abhijitshinde7964to kay chukich bollay evdh 😢
लेकराचं नाव तरी सांगा मुलाखती त तर नाव पण विचारलं नाही 🥲