प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचे वंशज सांगत आहेत , त्यांनी असाच पुढाकार घेऊन सर्व हिंदूंची एकजूट करावी हि विनंती. खूप स्तुत्य मुलाखत , जय भवानी जय शिवराय
दादा , तुझे नाव सार्थक आहे, नावा वरून कळते तू माझ्या पेक्षा लहानच असशील, माझे वय ६५वर्ष आहे, मी कमीतकमी २०मते हिंदू पक्षा साठी बदलवितो जे पूर्वी विरोधकांचे असतात.
मराठी माणूस प्रदीप रामकृष्ण हरी. तुमच्या मुळे आम्हाला साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आजच्या पिढीचे हिंदू धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान मनापासून पटला. धन्यवाद. शिरीष महाराजांना रामकृष्ण हरी.
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन शिंदे सरकार, महायुती सरकारला मानाचा मुजरा. प्रदीप भाऊ , तुकाराम महाराज आपणास जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी
जय श्रीराम जय जय श्रीराम एक राष्ट्र एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो..... पुनः जय श्री राम हर हर महादेव खरोखरच डावी विचारसरणी म्हणजे काय हे उत्तम समजावून सांगितले ताज उदाहरण म्हणू शिवसेना विघटन (ईस्लामिक / ईसाई / डावे आक्रमण) महाराज आपले विचार धन समोर आणावे धन्यवाद,
प्रदीप भाऊ असेच आपले कार्य चालू ठेवा हें आपले हिंदू झोपले आहेत डोळ्यावर पडदा आला आहे डोळ्यात अंजनी घालण्याचा साठी असेच धर्म गुरंच्या मुलाखती घ्या जें खासदारकीला झाले ते आता होणे नाही
ll श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम ll ll जय जय राम कृष्ण हरी ll ll जय जय रघुवीर समर्थ ll ll हर हर महादेव ll ... जय भवानी ... ... जय शिवाजी... ⛳️⛳️ ... जय जिजाऊ... ⛳️⛳️ ... जय महाराणा प्रताप... 🙏🏻🙏🏻 जयतु हिंदुराष्ट्र ...
महाराज आज तुम्ही आमचे डोळे उघडले आम्हाला खऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती करून दिली. आणि आपला मराठी माणूस प्रदिप आपण सुद्धा असे हिंदूत्वाचा खरे व्हिडिओ टाकत जा म्हणजे आमच्या सारखे तरुण जागे होतिल ... जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र
मी जन्माने ब्राह्मण आहे पण महाराष्ट्राची नागरीक म्हणुन माझी ओळख मराठा आहे. तसेच हिंदुस्थानची नागरीक म्हणुन मी हिंदु आहे आणि मला हिंदुस्थानशीच एकनिष्ठ रहायचे आहे. म्हणुनच माझे मत राज्यात महायुतीला आणि देशात भाजपला.
होय हिन्दू च गर्व आहे मला हिन्दू असल्याचा ✊✊✊✊🚩🚩 जिथे जिथे हिन्दू वरती हिन्दू संस्कृती वरती अतीक्रमन होत आहे मी हिन्दू म्हणून जातीने हजर राहतो जे जे शक्य होईल ते ते मी सर्व प्रथम हिन्दू साठी हिन्दुत्वा साठी करतो ✊🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम 🙏🚩🚩🚩 बटोगे तो कटोगे ✊✊✊✊✊🚩🚩🚩🚩🚩
आताच्या genaration la सर्व माहिती खरीच मिळते असे नाही पण ती माहिती घेताना त्यांना त्या माहितीमागचे पुरावे आणि इतिहास खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच अश्या सर्व व्यक्तिमत्त्वांना ऐकणे, समजणे आणि आत्मसात करून घेणे खूप गरजेचे आहे
किती छान podcast आहे.... तुकाराम महाराजांच्या आजच्या पिढीच्या मुखातून हिंदू धर्माबद्दल एवढी जनजागृती ऐकना हे आमचं सौभाग्यच
प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचे वंशज सांगत आहेत , त्यांनी असाच पुढाकार घेऊन सर्व हिंदूंची एकजूट करावी हि विनंती. खूप स्तुत्य मुलाखत , जय भवानी जय शिवराय
असे साधू संत आपले मार्गदर्शक असतील तर हिंदुत्व हिंदुधर्म सूर्य चंद्र असेपर्यंत तळपत राहील 🚩🚩🚩 धन्यवाद प्रदीप दादा अशा पॉडकास्ट साठी🎉
दादा , तुझे नाव सार्थक आहे, नावा वरून कळते तू माझ्या पेक्षा लहानच असशील, माझे वय ६५वर्ष आहे, मी कमीतकमी २०मते हिंदू पक्षा साठी बदलवितो जे पूर्वी विरोधकांचे असतात.
मराठी माणूस प्रदीप रामकृष्ण हरी. तुमच्या मुळे आम्हाला साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आजच्या पिढीचे हिंदू धर्माबद्दल जाज्वल्य अभिमान मनापासून पटला. धन्यवाद. शिरीष महाराजांना रामकृष्ण हरी.
आम्ही वारकरी आहोत भिजेपीलाच मतदान करणार आहोत जय श्रीराम
बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है!🧡
मी मराठी महायुती la मतदान करणार 🚩
श्री प्रदीपजी आणि तुकाराम वंशज श्री शिरीजी आजचे मौल्यवान विचार
खूप महत्वाचे आहेत.
खूप छान मार्गदर्शन ! काळाची गरज आहे ! एकत्र यावै हिंदू धर्मासी रक्षावे !
गर्व से कहो हम हिंदु है
प्रदिपजी, एक अत्यंत सुंदर आणि योग्य टायमिंग साधुन घेतलेली मुलाखत 🌹🙏
काळाची गरज.
खरोखरच दोघांचेही अभिनंदन मराठ्यांना जागरूक करता आहे जागे व्हा मराठ्यांनो
खरं हिंदुत्ववादी सर्वोच्च विचार जय श्री कृष्ण जय श्री राम
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩
महाराज नमन, करतो, कृपया आपण अज्ञानी जनतेस ,बोध करावा फार गरज आहे,,
राजा शिवछत्रपती,देव आहेत,,
गर्व से काहो हम हिंदू हे
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन शिंदे सरकार, महायुती सरकारला मानाचा मुजरा. प्रदीप भाऊ , तुकाराम महाराज आपणास जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी
फार उपयुक्त माहिती आहे.हिंदूंनी आक्रमकपणे विरोध करणे आणि जबरदस्त इच्छा शक्ती दाखवून मतदान करावे .हे अत्यावश्यक आहे
जाती भेद विसरून केवळ हिंदू बनावे, हिंदवी स्वराज्याची स्थापना छ. शिवाजी महाराजांनी केली होती लक्षात ठेऊ 🙏🙏
ज्वलंत आणि वस्तुनिष्ठ मुलाखत, रामकृष्ण हरी, जय शिवराय
प्रदीप जी ही मुलाखत दाखवून तुम्ही खूपआमच्यावर उपकार केलेत तुमचे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
मी हिंदू आहे याचा अभिमान आहे 🚩जय श्रीराम 🚩
आपल्या सर्व संत एक होऊन राज्यात सागितलं पाहिजे महाराज सगळ काही समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आहे
आम्ही कोकणी राखणदार मानतो. म्हणून कोकणी मराठी मानुस म्हणून अभिमान आहे . आम्हाला ❤
धन्यवाद . खूप महत्वाचा विषय आहें . अशा मुलाखती आवश्य व्हायला पाहिजेत .
सन्माननीय ह.भ.प.मोरे महाराजांच्या ओजस्वी आणखी सडेतोड उत्तरे एकुण डाव्यांच्या तोबाड फुटली असेलच. आदरणीय मुलाखतकार आपणास धन्यवाद व खुप खुप शुभेच्छा.
महाराजा यांनी खुप अभ्यास पूर्ण माहिती दिली... जय श्री राम
प्रदीप भाऊ खूप सुंदर वर्णन केले आहे खुप छान
साक्षात जगत् गुरू श्री तुकाराम महाराज आपल्या मुखातून
बोलत आहेत असे वाटले
महाराजांचं कार्य उल्लेखनिय
आहे .
धन्यवाद महाराज
तुम्हा दोघांचेही अगणित उपकार आहेत आज आम्हावर की आमचे डोळे तर उघडताच तसेच भानावरही आणत आहात आपण...
खूप खूप धन्यवाद
धन्यावाद महाराज चांगली माहिती दिली मला ह्या गोष्टी माहित नव्हत्या अज्ञांनी लोकांची समजूत काढण्याची गरज आहे🙏
जय श्रीराम जय जय श्रीराम
एक राष्ट्र एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक
वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
नमो..... पुनः जय श्री राम हर हर महादेव
खरोखरच डावी विचारसरणी म्हणजे काय हे उत्तम समजावून सांगितले ताज उदाहरण म्हणू शिवसेना विघटन (ईस्लामिक / ईसाई / डावे आक्रमण)
महाराज आपले विचार धन समोर आणावे धन्यवाद,
फक्त नावाने आणि जन्माने नव्हे तर कर्माने हिंदू झाले पाहिजे... हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय
खूप नाविन्यपूर्ण माहिती मिळाली.
शिरीष महाराजांचे मनःपूर्वक आभार
"हमारी जान, हमारा मान,
हमारी आन-बान-शान,
हिंदू-हिंदुत्व-हिंदुस्थान..
हमारा वचन, हमारा जीवन,
हमारा तन-मन-धन और प्राण,
हिंदू-हिंदुत्व-हिंदुस्थान.
वंदे मातरम्. जय श्रीराम."
खरच खुप सुंदर विडिओ आहे
।। जो हिंदु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा ⛳️🧡।।
।। जय श्रीराम ⛳️ ।।
।। जय शिवराय ⛳️।।
खूप छान व्हिडिओ केला भाऊ. देशा साठी मोदीजी आणि महाराष्ट्राला शिंदे. फडणवीस यांची खूप खूप गरज आहे ... जय भवानी जय शिवाजी.🚩 जय श्री राम,🚩
प्रदीप भाऊ असेच आपले कार्य चालू ठेवा हें आपले हिंदू झोपले आहेत डोळ्यावर पडदा आला आहे डोळ्यात अंजनी घालण्याचा साठी असेच धर्म गुरंच्या मुलाखती घ्या जें खासदारकीला झाले ते आता होणे नाही
संगठित रहें सुरक्षित रहें.....
जय श्री राम
महाराजांचे महत्त्व कायम ठेवायचे असेल तर सर्व हिंदूंनी सदसद्विवेकबुद्धी शाबुत ठेवून मतदान करावे व आपल्या विचारांचे सरकार आणावे
अत्यंत सुस्पष्ट विचार आणि मांडणी.
दोघांना धन्यवाद.
सर्व संत कीर्तनकार प्रवचनकार यांनी हिंदू साठी प्रबोधन करणे अपेक्षित आहे हिन्दु एकत्र येऊन मतदान केले पाहिजे
दंडवत महाराज.
Jai shree Ram
जय भवानी जय शिवाजी
ll श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम ll
ll जय जय राम कृष्ण हरी ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
ll हर हर महादेव ll
... जय भवानी ...
... जय शिवाजी... ⛳️⛳️
... जय जिजाऊ... ⛳️⛳️
... जय महाराणा प्रताप... 🙏🏻🙏🏻
जयतु हिंदुराष्ट्र ...
महाराज आज तुम्ही आमचे डोळे उघडले
आम्हाला खऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती करून दिली.
आणि आपला मराठी माणूस प्रदिप आपण सुद्धा असे हिंदूत्वाचा खरे व्हिडिओ टाकत जा
म्हणजे आमच्या सारखे तरुण जागे होतिल
... जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र
अतिशय उत्कृष्ट. दोघांचेही जाहीर आभार. मी फक्त bjp किंवा शिवसेना(एकनाथराव शिंदे) यांना मतदान करणार. जय श्रीराम. हरहर महादेव.
पृदीपभाऊ.वशिरीष.महाराज.यानी.महाराषट्.साठी.५.६. विडीवो.टाकावेत.खुप.छान.विशलेशन.केले
खरच वास्तविक मांडणी आहे ❤
असेच हिंदू धर्माची सत्यता पटवून सांगणारी माणसं हवीत.ह्यांचं कुणी तरी ऐकतील तरी.
Khup sundar mahiti
Very best analysis based on fact.
दादा तुमचे खुप खुप आभार ❤
Jay Shri Ram 🚩
खूप छान खरा इतिहास सर्व हिंदूंना न्यात असावा
खूप छान पॉडकास्ट आहे.नुसता ऐकत बसावा असा. खरच खाली बऱ्याच जणांनी म्हटल्याप्रमाणे आमचं सौभाग्य आहे की अस ऐकायला मिळाला. तुमच्यासारख्याना शत शत प्रमाण.
शत शत नमन महाराज🚩🚩🚩
जय श्री राम 🚩🔱📿🙏
प्रदीप दादा आपणास मानाचा मुजरा 🙏🙏
बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे नेक रहेंगे राष्ट्र धर्म सर्वोपरि
जय शिवराय. 🌹🌹🌹🌹🌹
एक समाज फतवा काढून मतदान करतात तर हिंदूंना आवाहन केले एककठा मतदान केले बरोबरच आहे
Dhanyavaad, pradeepji, farach sundar
राम कृष्ण हरी तुम्हाला दोघांनाही धन्यवाद महाराज खूप चांगली माहिती दिलात धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन
जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्रीराम 🚩 जय शिवराय 🚩
जय श्री राम जय श्री राम
मी जन्माने ब्राह्मण आहे पण महाराष्ट्राची नागरीक म्हणुन माझी ओळख मराठा आहे. तसेच हिंदुस्थानची नागरीक म्हणुन मी हिंदु आहे आणि मला हिंदुस्थानशीच एकनिष्ठ रहायचे आहे. म्हणुनच माझे मत राज्यात महायुतीला आणि देशात भाजपला.
Bhavna अगदी योग्य बोललात तुम्ही...
Maharshtra चा नागरिक हा मराठा नाही तर मराठी म्हणून असतो....
@@nik9643Khare tar Marathi hi aapli bhasha aahe ani aapan Marathe ch aahot........Aapan ch hi far mothi gallat karto
होय हिन्दू च गर्व आहे मला हिन्दू असल्याचा ✊✊✊✊🚩🚩 जिथे जिथे हिन्दू वरती हिन्दू संस्कृती वरती अतीक्रमन होत आहे मी हिन्दू म्हणून जातीने हजर राहतो जे जे शक्य होईल ते ते मी सर्व प्रथम हिन्दू साठी हिन्दुत्वा साठी करतो ✊🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम 🙏🚩🚩🚩 बटोगे तो कटोगे ✊✊✊✊✊🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक किल्ल्यावरील प्रत्त्येक थडगे खोदून काढा🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩
Jabardast. Jabardast. Jaberdast
हिंदू धर्म टिकवायचा असेल तर महायुतीलाच मतदान करणे ही काळाची गरज आहे.रात्र वैर्याची आहे रामकृष्ण हरी !
"गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठ्ठला चे" - संत तुकाराम ❤
Jay hind jay shri ram ,ram krishna hari 😊❤
❤राम राम राम राम
Chan Mulakhat... Dhanywad Marathi Manus...20Nov - Vote for Mahayuti
आपल्या देवी देवतांचा, संस्कृतीचा अभिमान असणाऱ्यांनाच मतदान करने हे आपले आद्य कर्तव्य आहे.
मी हिंदू आहे. म्हणूनच भाजपला मतदान करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. हर हर मोदी घर घर मोदी/योगी.
Yes we are Hindu because of chhatrapati shivaji maharaj and chha. Sambhaji maharaj
Waaa...apratim mulakhat...🚩🚩grt mavulii🚩🚩🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
आताच्या genaration la सर्व माहिती खरीच मिळते असे नाही पण ती माहिती घेताना त्यांना त्या माहितीमागचे पुरावे आणि इतिहास खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच अश्या सर्व व्यक्तिमत्त्वांना ऐकणे, समजणे आणि आत्मसात करून घेणे खूप गरजेचे आहे
जय जय रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
Excellent.
🚩🚩जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हिंदु धर्म की जय 🚩🚩🚩
सर्वांनी ही मुलाखत लक्षपूर्वक ऐकावे
छत्रपति शिवाजी महाराज भी मुगलों से ही नहीं अपनों से भी लड़कर हिन्दुत्व का परचम लहराया था।
राष्ट्र हित के लिए बीजेपी को वोट🙏🚩
वा अप्रतिम मुलाखत 👍👍🌷🌷
जय श्रीराम 🚩
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय श्री राम
Pradeep bhau and Shirish bhau tumcha ❤❤❤
Pradip bhau far changle vichar manthan he sant tukarm maharaj v chhatrapa ti shivaji maharaj yanche charitr aapan suru kele dhanyavaad
जय शिवराय 🚩
जय श्रीराम
Jay shivray
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांच पॉडकास्ट व्हिडिओ बनवा ❤ जय शिवराय हर हर महादेव ❤
Jai shree Ram ji 🚩🚩