खुप छान बाळ लहान आहे वाईट कमेंट करू नका प्लीज बाकी सर्व चार मुलाच बघुन वर्षा आणि वहीनी तरी काय काय करणार वयस्कर माणस आहे देव समजुन घेतो पण कमेंट करणारी काय घेत नाही आरे ती माहेरी आहे जमल तस करते कोल्हापुरला असताना सगळ करते की जरा चुकल तर कमेंट करायला पाहीजे का
Tai tula pooja kashi keles te konla explain karat basychi garaj nhi.. Chann jhli pooja tai... Ani ugach te you tube madhe baikncha fade alay ha mukhvta ghetla to mukhvta ghetla aplya aai chya ajjichya chya kalat kai nvta fakt bholi bhabde seva hote apan ata khup krto pan samadhan nahi atachya pidhe la.... devacha kartna pan fakt dikhva chlu ahe you tube var
@@suchitathombare6359 बरोबर आहे नकोच करु जबरदस्ती त्या बीचारी नं तरी कुठं कुठं बघायचं बाळ घ्यायचं का घरातलं बघायचं की मोठ्या पोरांचं बघायचं की दुसरी काम करायची
@@suchitathombare6359 आस का बोलते जबरदस्ती करू शकत नाही ती बीचारी न तरी काय काय करायच बाळाचं बघायचं की तुझं बघायचं की घरातलं बघायचं की मोठ्या पोरांचं बघायचं की बाकीच्या च करायचं एवढं सगळं तीनं करुन तु बोलते जबरदस्ती करु शकत नाही जसं काय ती बसुन च असते बेडवर आनी तुलाच करायला लागत सगळं म्हणुन आस बोलली जबरदस्ती करू शकत नाही आस बोलायचं ना की त्यांना दुसरी पन काम होती जास्ती ची
Sunder pooja🙏
छान व्हिडिओ. 😊👌🏼👍🏼
भाव तोचि देव लेकरू लहान त्यात पण तू पूजा केली तुझे कौतुक. घरात आई बाबा म्हातारे त्यांचे सगळे करून वहिनी पण हसत असते, हीच खरी चालती बोलती देवी लक्ष्मी.
वर्षा खूप छान साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडली असूदे पूजा पाठ छान 🌷🌷🙏🙏🌷🌷
बाबां नातवाचा छान अभ्यास घेत होते.😊👌👌👍
Mast 🙏🙏
वर्षाताई तुझ्या वडिलांना सलाम 🙏💐
खूप छान वाटला आजचा व्हिडिओ.👍👌
❤❤ Tai Ras thevaychi asti...gahu kinva tandlachi
ताई बप्पांना बघीतले की मला माझ्या पप्पाची आठवण येते खूप छान ❤
Khup chhan keli puja....🙏🙏
Puja khup chan keli tumi aai ani baba chi kalgji gha tai khup mast video hotha ❤❤
Khup chan😊😊😊
खीर रेसेपी दाखवा आवडेल बघायला
खुप छान पुजा मांडली आहे कलशावर नारळ आणि कलशाखाली तांदळाची रास नाही ठेवली
स्वारी नारळ नाही दिसला मला मी तुझे व्हिडिओ खुप मन लावून बघत असते
Tujya aai babana bagun khup chan vatat warsha
Tai baba khup decent ani chan ahet
👌👌👏👏👏
Didu diva agodar prajvalit karaych nice vlog❤
Nice❤
👍👌❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
Baba tumche shree cha chagala home work geth hothe tumche bro pn khup smjtun gethth tai vahini khup changla ahe tai take care
Nice video 🎉
❤
Nice vlog 💜🖤
Chan
Pujecha tambya pitambari ne ghasaych na tai
Photo khup chan ahe tej ahe photola 👌👌
छानच झाली पूजा श्री चे बाबा कधी येणार त्यांना बघून खूप दिवस झाले
👌👌👌❤❤
Ho ताई.... 11जानेवारी होती ... शेवटचा गुरुवारी... माझा Birthday asto ty divshi ...😊
कलश जरा घासायचा की बाई काळाकुट्ट झालाय
खरय
Samjun ghyaych taii itk ky apn pn ledis ahe
Vel nahi bala lahaan aahe😂😂😂
❤❤❤❤
Pooja kartana tras det asel tar balala mandivar gheun bas mi pan mazya 5 mahinyachya bala la gheun ch baste so chaan pooja hote
खुप छान बाळ लहान आहे वाईट कमेंट करू नका प्लीज बाकी सर्व चार मुलाच बघुन वर्षा आणि वहीनी तरी काय काय करणार वयस्कर माणस आहे देव समजुन घेतो पण कमेंट करणारी काय घेत नाही आरे ती माहेरी आहे जमल तस करते कोल्हापुरला असताना सगळ करते की जरा चुकल तर कमेंट करायला पाहीजे का
Agadi barobar 😊
पुजा मांडणी च्या आधी दिवा लावायला पाहिजे. वहिनी ने पुजा करायला पाहिजे. होते. काही हरकत नाही. पुढच्या वेळी छान होईल.परीराणी❤❤❤
First comment❤
Devachya samor mandtat na... Pooja as ka ekde mandli.... Saglejan davachya devaryachya samorch mandyat....
तांब्या घासायचा आणि तांदुळ ठेवावेत तांब्या खाली
Saglyat pahile diwa kavayca asto ntr puja suru karayci
Tai tula pooja kashi keles te konla explain karat basychi garaj nhi.. Chann jhli pooja tai... Ani ugach te you tube madhe baikncha fade alay ha mukhvta ghetla to mukhvta ghetla aplya aai chya ajjichya chya kalat kai nvta fakt bholi bhabde seva hote apan ata khup krto pan samadhan nahi atachya pidhe la.... devacha kartna pan fakt dikhva chlu ahe you tube var
Hi
आपलं लहान बाळ आहे हे माहीत आहे ना मग वहिनीला करायला लावायची तू फक्त नमस्कार करायचा
मी त्यांना जबरदस्ती नाही करू शकत
त्यांना आवडत नाही का पुजा वैगेरे
Vahinine pujechi katha vachli na mag tyana jabardasti nahi karu shakat ase ka bolata
@@suchitathombare6359 बरोबर आहे नकोच करु जबरदस्ती त्या बीचारी नं तरी कुठं कुठं बघायचं बाळ घ्यायचं का घरातलं बघायचं की मोठ्या पोरांचं बघायचं की दुसरी काम करायची
@@suchitathombare6359 आस का बोलते जबरदस्ती करू शकत नाही ती बीचारी न तरी काय काय करायच बाळाचं बघायचं की तुझं बघायचं की घरातलं बघायचं की मोठ्या पोरांचं बघायचं की बाकीच्या च करायचं एवढं सगळं तीनं करुन तु बोलते जबरदस्ती करु शकत नाही जसं काय ती बसुन च असते बेडवर आनी तुलाच करायला लागत सगळं म्हणुन आस बोलली जबरदस्ती करू शकत नाही आस बोलायचं ना की त्यांना दुसरी पन काम होती जास्ती ची
Tai baba teacher hote na
नारळ उलटा ठेवला का तू वर्षां