राज ठाकरेंनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इकडे जाऊन दौरे करणं खुप आवश्यक आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काही महाराष्ट्र राज्य नव्हे. आणि त्या त्या भागात चांगल्या नेत्यांना उभं करावं.
मा, राज साहेब तुम्ही फक्त संपूर्ण महाराष्ट्रात दौरे घ्या आवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल, सध्याच्या घडीला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहे जनतेला 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
मी challenge करू शकतो जर सरकारने एक नियम काढला होता थेट सरपंच त्याच पद्धतीने जर थेट मुख्यमंत्री जनतेतून निवडून तर समोर कोणीही आणि कितीही मोठा नेता उभा करा राजसाहेब मोजता न येईल एवढ्या लीड ने मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील..
राज साहेबांनी आज शरद पवार साहेब ह्या वयात जे पक्षासाठी कष्ट घेत आहेत. तेवढे घेतले व बाहेर पडले संपुर्ण महाराष्ट्र राज्य फीरुन पक्ष बांधनी केली तर सत्तेवर येऊ शकतील.
राज ठाकरे साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत.ते लाचारी स्वार्थी विचार कधीच करणार नाहीत .ते जे निर्णय घेतील ते योग्यच असणार यात शंकाच नाही . एक दिवस नक्कीच येणार मनसे सत्तेत असणार ते स्वाभिमानाने लाचारी जुळवाजुळवी मनसेला जमतच नाही .
महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांच्या कचाट्यात सापडलेल्या मराठी जनांसाठी जिवाचं रान करताना जनतेला राजसाहेब यांचे विचार पुर्ण पणे का स्विकारता येत नाहीत
राज साहेबांनी खर तर देशाचे नेतृत्व करावे कारण साहेबांची क्रेझ महाराष्ट्रतील जनतेत तर आहेच पण देशभरात मनातून त्यांना मानणारा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे ज्यांना त्यांची भूमिका पटते
@@ankoffi4834 respected sir i know mns is not that much strong but they have good agenda for maharashtra and what do other partys in maharashtra they are doing fight only for chair.they want only money.i know some time raj thakry change his decsion but they have clear vision for maharashtra.in dusring covid all partys coroprator doing nothing.but mns partys worker doing hard job for covid peoples and now you can see change in mhanagarpalika election like BMC Thane nashik pune kalyan dombivli they will doing great..not that much great but they surly come back in these election and atlist 15 to 20 cororator will win in each election.
2014 ने ची निवडणुक लढवायला नको होती,हे खरं आहे. कारण त्यावेळी सिंपथी वोट म्हणून शिवसेनाला त्याचा फायदा झाला.पण त्यामुळे राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांची पिछेहाट झाली,या नेत्याची महाराष्ट्र ला खरी गरज आहे.
मी सुद्धा हार्डकोर मनसे सैनिक होतो 2012 नंतर राजसाहेब फुल फॉर्म मध्ये होते पण त्यांनी महाराष्ट्र फिरायला हवा होता। 2014 पर्यंत मी वाट पाहिली शेवटी मी वैतागून पक्ष सोडून दिला। राज साहेब फक्त घरात बसतात त्यांनी महाराष्ट्र भर यात्रा केली असती तर आज 40-50 आमदार असते
Bhau tu khar aahes but mns he karyakarte naahi chalvat raj saheb chalvtata aasa aahe 😑 aaplya kade chagle nete nai ahe pn future madhe mns kai tari karel❤️👑
Bhava tu ek number explain kel pn sorry to say raj thakrchya bhashanachi barobari nahi karu shakt. aani mns ch suruvatila pn marathi mansachach muda hota aani pude hi marathi manschya bhavishya sati manse ladhat rahnar JAY MAHARASHTRA 🙏🚩🚩🚩
पण जिंकलं कोण! शिवसेना प्रमुख मुख्य मंत्री ठरले आणि दुसरे फक्त एक आमदार निवडून आणू शकले..म्हणून राज साहेब ह्यांनी अजून पण शिवसेना ला जवळ करावे आणि मराठी लोकांना दुही पासून वाचवावे..
राज साहेब फक्त वक्ते म्हणून चांगले आहे... पहिला मोदी मग पवार आता पुन्हा भाजप एकही भूमिका नीट नाही, आता कळलं बाळासाहेबांनी राज कडे शिवसेना का दिली नाही....
Lack of vision, no connection to ground staff & inconsistent politics on issues are main causes of its decline - I personally feel he has the ability to make a difference but has to stick to one stand & take all together.
पक्ष स्थापन केल्यानंतर तो चालवणे आणि निवडणुका लढवणे यासाठी जो प्रचंड पैसा लागतो तो त्यांना आजपर्यंत शरद पवार यांनीच पुरवला आहे असे म्हटले जाते. यापुढे भाजप त्यांना एवढा पैसा पुरवु शकेल असे वाटत नाही त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्यासाठीच काम करावे लागेल.
आपलं विश्लेषण अगदी अचूक आहे.. परंतु आजच्या राजकीय परीस्थितीत राजसाहेबांनी सरळ शिवसेना सोबत जावं किंवा थेट मनसे पक्ष शिवसेनेत विलीन करावा. दोन्ही भाऊ भक्कम होतील यात शंका नाही...हे माझं वैयक्तिक मत आहे.. गैरसमज नसावा.
राज ठाकरे यांनी बाहेर पडलं पाहिजे.. दौरे केले पाहिजेत संघटना कशी वाढेल ह्याचा वर भर दिलं पाहिजे. बाकी लोकप्रियता अजुन ही कायम आहे..
सर्वात आधी त्यांनी सकाळी उठलं पाहिजे...😄
Kashatun baaher padla paahije?
Te kunashi chi baandhil naahiyt
मनसे ला फक्त स्पार्क पाहिजे..राज ठाकरे आजही लोकप्रिय आहेत
नक्कीच एक दिवस राज साहेब महाराष्ट्राला कळतील ❤🚩🚩
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल
राज साहबे सारखा नेता पुन्हा होत नाही जय मनसे
राज ठाकरेंनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इकडे जाऊन दौरे करणं खुप आवश्यक आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काही महाराष्ट्र राज्य नव्हे. आणि त्या त्या भागात चांगल्या नेत्यांना उभं करावं.
मा, राज साहेब तुम्ही फक्त संपूर्ण महाराष्ट्रात दौरे घ्या आवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल, सध्याच्या घडीला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहे जनतेला 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
मी challenge करू शकतो जर सरकारने एक नियम काढला होता थेट सरपंच त्याच पद्धतीने जर थेट मुख्यमंत्री जनतेतून निवडून तर समोर कोणीही आणि कितीही मोठा नेता उभा करा राजसाहेब मोजता न येईल एवढ्या लीड ने मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील..
हो नक्कीच!💯
Yanchyat tevdha dam nahie.. Asa nivadnuk ghayycha
Loknete Sandeep Deshpande cm honar ahe ...
राज साहेबांनी आज शरद पवार साहेब ह्या वयात जे पक्षासाठी कष्ट घेत आहेत. तेवढे घेतले व बाहेर पडले संपुर्ण महाराष्ट्र राज्य फीरुन पक्ष बांधनी केली तर सत्तेवर येऊ शकतील.
प्रमाणिक पणा नडला ... पण जनतेला कधी कळणार देव जाणे...
बरोबर आहे,जनता पण लबाड ,भ्रष्टचारी, विश्वासघातकी राजकारण्याच्या पाठीमागे जातात हे दुःख ।आतातरी जनतेने लबाड लँडग्यांना ओळखावे
आता इंजन भरपुर दुर धावल
😊😊
Nitin Gadkari hey Raj thakerenche changle mitra ahet Nitin jinna pakdun raj thakrenni 2014 la BJP barobar alliance kela asta tar MNS khup strong zali asti.
बाळासाहेबांचे खरे राजकीय वारस म्हणजे राज ठाकरे...
राजसाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य....🙏
lauda
@@kunalh1907 तुमच्या सारखे जाळून खाक होणार.....पण महाराष्ट्राला फरक पडणार नाही..
🔥🔥🔥
@@Irreplaceable777lavda
🍆🍆🍆🍆
@@Doerperson 💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩
@@Irreplaceable777 तु लक्ष देऊ नको.
Kunal h हि बुधवार पेठेतील पैदास दिसत आहे.
मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही❤️🚩
राज ठाकरे साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत.ते लाचारी स्वार्थी विचार कधीच करणार नाहीत .ते जे निर्णय घेतील ते योग्यच असणार यात शंकाच नाही . एक दिवस नक्कीच येणार मनसे सत्तेत असणार ते स्वाभिमानाने लाचारी जुळवाजुळवी मनसेला जमतच नाही .
Raj thakre ❤️🚩
खाज ठाकरे 😂😂😂😂
@@kunalh1907 you are not kunal H u are छिनाल H 😁😂😂😂
@@itsomkardhikale1339 खाज ठाकरे ची डांग जरी ऱशद फव्वार चायेब लाळगाळे यांनी लाळ लावुन झवतो म्हटलं तरी कुनी नाही नाहि भाव देत
😂😂😂😂
छिंनाल 😈
th-cam.com/video/MU1VS24vsRU/w-d-xo.html
महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांच्या कचाट्यात सापडलेल्या मराठी जनांसाठी जिवाचं रान करताना जनतेला राजसाहेब यांचे विचार पुर्ण पणे का स्विकारता येत नाहीत
अजून राज साहेब लोकांना नाही समजले हेच महाराष्ट्राचे दुर्देव आहे.
राजसाहेब ठाकरे यांनी दौरा केला पाहिजे महाराष्ट्रात आमच्या सारखे खुप चाहते आहेत आजून
2022 BMC ELECTION MADHE MNS LA VOTE KARA!
राज साहेबांनी खर तर देशाचे नेतृत्व करावे कारण साहेबांची क्रेझ महाराष्ट्रतील जनतेत तर आहेच पण देशभरात मनातून त्यांना मानणारा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे ज्यांना त्यांची भूमिका पटते
2022 Raj Saheb Thackeray 🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जनता सपोर्ट करतायत पण साहेब भाहेर पडत नाही दवरा करा जनता तुम्हाला भाहेर बगाईच आहे
राज साहेब ना एक संधी देण आहे
साहेब एक वेळ फक्त मुख्यमंत्री झाले पाहिजे
तुम्ही खूप छान मांडणी करता
,right
Now situation is Changed, now no need for alliance, Now MNS is Strong, other political parties are Currapted. People well aware
MNS is strong ??
Does that even exist ??
Which world r u living in ?
@@ankoffi4834 respected sir
i know mns is not that much strong
but they have good agenda for maharashtra and what do other partys in maharashtra they are doing fight only for chair.they want only money.i know some time raj thakry change his decsion but they have clear vision for maharashtra.in dusring covid all partys coroprator doing nothing.but mns partys worker doing hard job for covid peoples and now you can see change in mhanagarpalika election like BMC Thane nashik pune kalyan dombivli they will doing great..not that much great but they surly come back in these election and atlist 15 to 20 cororator will win in each election.
@@ankoffi4834 like other political party, No corruption in MNS.
Also they are doing good job in Covid.
@@ankoffi4834 stay in your limits
@@ankoffi4834 MNS IS SURELY GOING TO RULE MAHARASHTRA 🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥🔥
भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे ओन्ली
Nitin Gadkari is Blessing to India 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏 and Raj Thackeray should be next CM of Maharashtra 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
2014 ने ची निवडणुक लढवायला नको होती,हे खरं आहे. कारण त्यावेळी सिंपथी वोट म्हणून शिवसेनाला त्याचा फायदा झाला.पण त्यामुळे राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांची पिछेहाट झाली,या नेत्याची महाराष्ट्र ला खरी गरज आहे.
We support मनसे ❤️ लाव रे तो व्हिडिओ 👍
एक दिवस राज ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत ....
काहीही बोलताना काळजी घ्यावी ........
🤣br
Love 💝 you 🤗 राजसाहेब
MNS should make blueprints for all Corporation elections like what they did for 2014 state elections.
राज साहेब खर्च चांगला माणूस आहे पण थोड शतकरया बदल बोलतजा महना जय महाराष्ट्र
मा.राज ठाकरे म्हणजे मराठी माणसाला न्याय मिळून देणारा नेता
राज ठाकरेंनी सगळं कळत असेल पण राजकारण कधीच कळाल नाही,,,,👍
राज साहेब राजा आहे आणि राजा सारखंच वागतील सत्ता असो व नसो
राज ठाकरेंनी जे कार्य केले आहे ते महान कार्य आहे।
Next time only mns 🚩🚩
जो पक्ष शिवसेनेचा नाही झाला तो राज साहेबांचा कसा झाला असता.😏
जय मनसे
आत्तपर्यंतच खूपच चांगलं विश्लेषण
रोखठोक मानुस जय महाराष्ट्र
मी सुद्धा हार्डकोर मनसे सैनिक होतो 2012 नंतर राजसाहेब फुल फॉर्म मध्ये होते पण त्यांनी महाराष्ट्र फिरायला हवा होता। 2014 पर्यंत मी वाट पाहिली शेवटी मी वैतागून पक्ष सोडून दिला। राज साहेब फक्त घरात बसतात त्यांनी महाराष्ट्र भर यात्रा केली असती तर आज 40-50 आमदार असते
Mitra mag tu hardcore navhata..
काही पण म्हणा वस्तुस्थिती हीच आहे...
Bhau tu khar aahes but mns he karyakarte naahi chalvat raj saheb chalvtata aasa aahe 😑 aaplya kade chagle nete nai ahe pn future madhe mns kai tari karel❤️👑
@@omkargadakh4333
Ahadi barobar .shiv senet pan tya veli chagan bhujabal,narayan rane,aanand dighe saheb,madukar sarpotdar ,dattaji salavi aashi dyashing nete milale.tase manset .avinash jadhav,vasant more sodale tar .konihi disat nahi.
Manse ha ek paksh aahe ki jyane blue print dili aahe konachi laychi ahe kay ?👑❤️
Only raj saheb samarthak ❤
जय महाराष्ट्र
बरोबर
9:10 *महाराष्ट्रात "आवाज उचलत" नाहीत तर "आवाज उठवतात"...* हिंदीत उचलत जावा....
Rajsaheb real political personality
Nicely explained sir.
Bhava tu ek number explain kel pn sorry to say raj thakrchya bhashanachi barobari nahi karu shakt. aani mns ch suruvatila pn marathi mansachach muda hota aani pude hi marathi manschya bhavishya sati manse ladhat rahnar
JAY MAHARASHTRA 🙏🚩🚩🚩
BJP + MNS = BMC win
पण जिंकलं कोण! शिवसेना प्रमुख मुख्य मंत्री ठरले आणि दुसरे फक्त एक आमदार निवडून आणू शकले..म्हणून राज साहेब ह्यांनी अजून पण शिवसेना ला जवळ करावे आणि मराठी लोकांना दुही पासून वाचवावे..
साहेबांना कोणाशी युती करायची गरज नाही.
Raj saheb good days have come
साहेब तुम्ही बाहेर पडा जय मनसे फक्त राज साहेब
Nitin Gadkari next pm zale pahojet ani Raj saheb maharashtrache cm zale phijet
एकच आशा राज ठाकरे
7:14
चूक एक मोठी झाली. मनसेने आपल्या चौदा आमदारांनी विधानपरिषदेच्या जागासाठी क्रॉस वोटिंग काँग्रेसला केले.
नाही तटस्था भूमिका होती
@@taasinternational4568 बरोबर
म्हणजे शिवसेनेला बाजूला करायचे प्रयत्न 2014 च्याअगोदर पासून सुरू आहेत.
राज साहेब फक्त वक्ते म्हणून चांगले आहे...
पहिला मोदी
मग पवार
आता पुन्हा भाजप
एकही भूमिका नीट नाही, आता कळलं बाळासाहेबांनी राज कडे शिवसेना का दिली नाही....
Ballet Paper's Election Voating Anything💯🇮🇳
Lack of vision, no connection to ground staff & inconsistent politics on issues are main causes of its decline - I personally feel he has the ability to make a difference but has to stick to one stand & take all together.
मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबई तलामराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र
मुंबई म्हनजे महाराष्ट्र नाहि
तसीपन मुंबई बुडनार म्हने, तर पहिले मुंबई खाली करा, सुरुवात मराठी मानसांनी करा पहिले
Nicely explained in detail
कधीही समाज सत्याबरोबर जात नाही
हौय ऩितीनजी गडकरी साहेबान सागीतल ते आयकलआस्त बर झाल आस्त
राज साहेब मैदान गाजवणार एक
हीच ती वेळ अहंकाराचा फुगा फुटण्याची...
This time MNS
भाजप मनसे युती हवीच!
Only mns 🔥
पक्ष स्थापन केल्यानंतर तो चालवणे आणि निवडणुका लढवणे यासाठी जो प्रचंड पैसा लागतो तो त्यांना आजपर्यंत शरद पवार यांनीच पुरवला आहे असे म्हटले जाते. यापुढे भाजप त्यांना एवढा पैसा पुरवु शकेल असे वाटत नाही त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्यासाठीच काम करावे लागेल.
राज ठाकरे जिंदाबाद
मनसे सत्तेत असेल भविष्यात
आपलं विश्लेषण अगदी अचूक आहे.. परंतु आजच्या राजकीय परीस्थितीत राजसाहेबांनी सरळ शिवसेना सोबत जावं किंवा थेट मनसे पक्ष शिवसेनेत विलीन करावा. दोन्ही भाऊ भक्कम होतील यात शंका नाही...हे माझं वैयक्तिक मत आहे.. गैरसमज नसावा.
शिवसेना.. विसर्जित करा काँग्रेस मध्ये...
मनसे एकटी चं समर्थ आहे... संघर्षासाठी... महाराष्ट्राच्या भल्यासाठी...
mns ने एक चुक कधीच करु नये ती म्हणजे शवसेनेशी व दोन्ही काँग्रेसशी युती.
Truth
Jay manse
Only mns
मुद्द्यावर विश्लेषण नाही!!
बहुजन समाजाने ठरवलं आता तीन टक्के लोकांच्या विचारसरणी ला मतदान नाही करायचे.
nice one
जनतेला खरं चालत नाही
तू काड पक्ष आणि चालावं मग कळेल
Raj thakery only vote १०००❤
Blue print for best settlement and deal...
RajSaheb🌹🌹🌹🌹
उद्धव राज हे महाराष्ट्राचे पनोती आहे
संघटन तयार करण्यात अपयश
जितकी खोचक टिका शिवसेना राज ठाकरे यांच्या वर करते तेवड़ा राज साहेब जोमाने प्रतिकार करताना दिसत नाही , सॉफ्ट कॉर्नर शिवसेना साठी दिसून
Why did you leave aaj tak.
Your news of mumbai was best
खरोखर राज साहेब देव आहेत
Shevtchya karyakarta paryant sahebani laksh dile pahije
Mumbai Pune Nashik sodun Maharashtra aahe he lakshat ghetle pahije
Bjp🤝mns
राज ठाकरेंनी बाहेर पडले पाहिजे, आणि कामे कशी करता येईल ते पाहावे,
पुढची सत्ता आपली यायची असेल तर bjp सोबत रहा
राज ठाकरे घरात बसून राजकारण करतात त्यामुळे ही अवस्था आहे