गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन ३ । Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
- श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या TH-cam चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
धन्यवाद !
शिवशंकर महारुद्र - प्रवचन ३
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
ShivaShankar MahaRudra - Part 3
By - Gurudev Shankar Abhyankar
🕉🙏🙏🙏🙏🌿🌿☘☘🌿💐💐🌺🌺🌹🌹🪔🪔🕉नमःशिवाय 🌹🪔🕉नमःशिवाय 🕉नमः पार्वती पतये हर हर महादेव हर 🪔🪔🚩🚩🍈🔱🔱🔔🐚नमस्कार. सादर दंडवत प्रणाम गुरूदेव 🔱 🙏🙏🙏🙏🙏🙏🐚🍎🍎🔱🔔🐚🍎🍈☘🌿🌿☘
Hare Krishna hare krishna
हर हर महादेव 🙏🙏🙏
जय गुरुदेव
खूप सुरेख विवेचन सतत ऐकत रहावे असे वाटते
ओम नमः शिवाय 🙏
Om namah shivaya
Jay gurudev 🙏 Om namah shivay 🙏💐🌹🌷🙏
गुरुदेवांचे आणि आदित्य प्रतिष्ठान यांचे उपकार आहेत... सातत्याने असा अमुल्य ठेवा उपलब्ध करून देत असतात.
केवळ आनंद मिळतो।नमस्कार
गीता पण you tube channel वय upload करा ..please please..
नमस्कार गुरुजी किती छान सांगितले आहे सर्व खूप खूप अभ्यास आहे तुमचा छान वाटते कानाला
पार्वती पते हर हर महादेव 🙏🌹🌼🍃
ओं नमो शिवाय
गुरूमाऊली तुमचे खूप धन्यवाद, एकतच रहावेसे वाटते.
नमो पार्वती पडते हर हर महादेव 🙏🙏🙏
🙏🏻🚩👌🌺💫🍀धन्यवाद महोदय नमस्कार 04/23
👏ओम नमः शिवाय 👏
Har Har mahadev
Har har mahadev 🙏🌹🙏
ओम नमः शिवाय
हर हर महादेव
गुरुजी, तुमचे कुठल्याही विषयावरचे विवेचन सतत ऐकत रहावेसे वाटते...
Om namah shivay 🙏💐🌹🎁
Har har har mahadev
मन तृप्त झाले.
🙏🙏🙏🌹
Khup sundar vivechan 🙏👍👍👍
खुप छान सांगता भागवत तूम्ही 🙏🏻🌹🙏🏻
हभप शंकर अभ्यंकर गुरुमाऊली धन्यवाद तुमचे 😀 खुप छान आहे शिवशंकर रुद्रतिसरा भाग 🙏🏻😀🙏🏿
खूप खूप आभार गुरूजी.
Khup Chan pravachan
🙏🙏
🙏🙏🙏
आपल्याच मुळे या ज्ञान सागराची थोडी ओळख होते
🙏🏻
खूप सुंदर
गुरुजी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार
नमो पार्वते पतये हर हर महादेव 🙏
Namaha Shivay.. 🙏🙏🙏🙏🙏
Bhagawat Geeta also upload on u tube channel...
अप्रतिम🙏
Khupach sunder vivechan. Har Har Mahadev.🙏🙏🙏
ही वैदिक संस्कृती, तालिबानी व त्यांच्या आपल्या या देशातील समर्थकां पुढे टिकून राहिल काय ❓
शंभो महादेव देव.!
ती आपली परंपरा आहे, आपल्याला सगळ्यांना मिळून टिकवायची आहे.
आपल्याला कोणत्याही परस्थितीत आपला लेबनन किंवा पर्शीया होऊ द्यायचा नाही.
सुंदर निरूपण पण रुद्राचा महिमागायन करतानाही वैष्णव मताचा अतिरेक जाणवतो.
Guruji shankarji
Tumhala samor baslele srotu ganana kiti deuu hi tumchi amoulik icchanech tumhi part janmala yeuun rahilele purn karnar he mala sri
Shivch sangtahet
🌹👏🌹
Satat shravan karavese vatate kiti gudh dnyan
नमस्कार
हर हर महादेव 🙏🙏🙏
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय