श्री देव मार्लेश्वर मंदिराचा इतका सुंदर व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. या मंदिराचा निसर्ग आणि अध्यात्मिक महत्त्व अप्रतिम आहे. कोकणातील अशा अद्वितीय ठिकाणांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. मीसुद्धा कोकणातील काही विंडोज बनवतो. तुमच्यासारख्यांकडून प्रेरणा मिळते. शुभेच्छा!
अप्रतिम शुटींग, श्री देव मार्लेश्वर जत्रा , देवाची पूजा, पालखी सोहळा, कोकणच्या निसर्गरम्य अशा वातावरणात आनंदाने व उत्साहाने साजरी होताना पाहून खूपच आनंद झाला. हीच आपली कोकणची खरी संस्कृती. कोकणातील या सर्व रुढी, परंपरा आपण अशाच जतन केल्या पाहिजेत. करू आरती शिवाला......अप्रतिम, मनाला भावलं. दादा आम्हाला तुझ्यामुळे दर्शन मिळालं. धन्यवाद.
धन्यवाद संदेश,माझ श्रध्दास्थान देव मार्लेश्वर व त्र्यंबकेश्वर आहे.मी बरेच वेळा तेथे गेलो आहे.पण हा सोहळा पाहिलेला नव्हता.आज तुझ्या मुळे ह सोहळा अनुभवला.कोकणातील ऐकमेव देवस्थान देव मार्लेश्वर असे आहे की,गाभाऱ्यात समईच्या प्रकाशात दर्शन होते.मंदिर भोवतालच्या निससर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.धबधब्या खाली स्नान करते वेळी बारा ज्योर्तीलिंगाचा जप करुन स्नान केल्यास वेगळाच अनुभव येत असतो.हर हर मार्लेश्वर.
दादा छान शूटिंग करायला मिळाले अनेक फुटेज मिळाले आपल्याला आणि आपल्या मुळे सर्वांना कळेल कि आंगवली गावातील मठामध्ये 🙏🏻 लग्ना पूर्वी कश्या विधी असतात त्या 🙏🏻धन्यवाद दादा 💐
दादा खुप छान माझ्या आयुष्यातील आजवरच्या अविस्मरणीय अनुभव आहे ❤❤❤❤कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नाही खूप धन्यवाद दादा तुझे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होतं❤❤❤💐💐💐💐💐
मि महादेव भिसे - बामणोली. मित्रा मि तुझे सगळे व्हिडिवो बघत असतो खुप आनंद वाटतो व्हिडिवो पाहताना. कालचा श्री देव मार्लेश्वर यांच्या आंगवली मठातील विवाह पूर्व सोहळ्यातील आणि श्री देव मार्लेश्वर आणि आई गिरजादेवी यांच्या आगमनाचा अप्रतिम व्हिडिवो पहायला मिळाला..... खुप खुप धन्यवाद......
🙏🙏संदेश तुला प्रथम धन्यवाद 🙏🙏कारण की मी मंदिर पाहीले आहे परंतु मठ पाहीलेला नव्हता ,तो तुझ्यामुळे विडीओमधून पाहीला.🙏 परत धन्यवाद!🙏🙏कृष्णा घडशी ठाणे (संगमेश्वर निवळी बंटीचा काका(कृष्णा भाई)
सुंदर सुरेख, श्री मारलेशवर व देवी गीरीजा आई नमः
श्री हर हर महादेव शिवशंभो मालेश्वर महाराज की जय
श्री देव मार्लेश्वर मंदिराचा इतका सुंदर व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. या मंदिराचा निसर्ग आणि अध्यात्मिक महत्त्व अप्रतिम आहे. कोकणातील अशा अद्वितीय ठिकाणांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. मीसुद्धा कोकणातील काही विंडोज बनवतो. तुमच्यासारख्यांकडून प्रेरणा मिळते. शुभेच्छा!
खूप छान दादा व्हिडिओ मारलेश्वर
Har har mahadev
हरहर महादेव
हर हर मार्लेश्वरा. मस्त विडीओ बनवला आहे. 🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम शुटींग, श्री देव मार्लेश्वर जत्रा , देवाची पूजा, पालखी सोहळा, कोकणच्या निसर्गरम्य अशा वातावरणात आनंदाने व उत्साहाने साजरी होताना पाहून खूपच आनंद झाला. हीच आपली कोकणची खरी संस्कृती. कोकणातील या सर्व रुढी, परंपरा आपण अशाच जतन केल्या पाहिजेत. करू आरती शिवाला......अप्रतिम, मनाला भावलं. दादा आम्हाला तुझ्यामुळे दर्शन मिळालं. धन्यवाद.
Har Har Mahadev
खूपच छान आहे विडिओ हरहर मालेँशवर🙏🙏
फार सुंदर.
कोकणातील श्री.देव मारलेश्रवर देवाचा भव्य दिव्य लग्नाचा कार्यक्रम पाहून मन प्रसन्न झाल.
हर हर महादेव...
Thanks for sharing. Have a great day. 👌👍
खूप 👌🏼👌🏼विडिओ... First time पालखी दर्शन झाले 🙏🏼🙏🏼
छान व्हिडीओ आहे संदेश👍👍👍🙏
धन्यवाद संदेश,माझ श्रध्दास्थान देव मार्लेश्वर व त्र्यंबकेश्वर आहे.मी बरेच वेळा तेथे गेलो आहे.पण हा सोहळा पाहिलेला नव्हता.आज तुझ्या मुळे ह सोहळा अनुभवला.कोकणातील ऐकमेव देवस्थान देव मार्लेश्वर असे आहे की,गाभाऱ्यात समईच्या प्रकाशात दर्शन होते.मंदिर भोवतालच्या निससर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.धबधब्या खाली स्नान करते वेळी बारा ज्योर्तीलिंगाचा जप करुन स्नान केल्यास वेगळाच अनुभव येत असतो.हर हर मार्लेश्वर.
खूप छान व्हिडिओ केला
🌺☘️ har har Marleshwar🌺☘️👌👌👌
संदेश अतिशय सुंदर व्हिडिओ आहे श्री मार्लेश्वर देव तुला उदंड आयुष्य देवो हीच श्री मार्लेश्वर देवा चरणी प्रार्थना
सुंदर व्हिडिओ
Khoop chan Viedo ❤👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Chan har har marlewshar
खूप छान माहिती दिली आणि छान सोहळा बघायला मिळाले आवडला विडियो
🌹🙏।। हर हर महादेव।।🙏 🌹
किती सुंदर तो लग्न सोहळा बघुन धन्य झाले मारलेश्रवर देवाचे लग्न
पाहुन
संदेश एकदम भारी एवढं जवळुन सर्व विधी बघितले
खुप छान व्हिडिओ मस्तच👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
हर हर महादेव
खुप सुंदर दादा व्हिडीओ.. एक नंबर ❤❤❤❤❤
हर हर मार्लेश्वर..🌿🕉️🔱🌍🚩
🙏🙏🌹🌹
हरहर मार्लेश्वर
लयभारी
Jay Marleswar ko jY
छान विडिओ संदेश.. देवाची हळद..
🙏🙏🙏🙏🙏🙏
हर हर मार्लेश्वर
खूप छान वाटलं देवांची हळद बघून...पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उस्तुक्ता वाढली आहे...❤❤
जय गिरिजा देवी | जय मार्लेश्वर🙏❤️
दादा छान शूटिंग करायला मिळाले अनेक फुटेज मिळाले आपल्याला आणि आपल्या मुळे सर्वांना कळेल कि आंगवली गावातील मठामध्ये 🙏🏻 लग्ना पूर्वी कश्या विधी असतात त्या 🙏🏻धन्यवाद दादा 💐
👏👏👏👏👏💐💐
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉v शिव हरा
हर हर महादेव नमस्कार ❤
सुंदर व्हिडिओ ❤
खूप मोठा सोहळा. डोळेयचे पारणें फितले.
❤❤ Jay Mahakal ❤❤❤🎉🎉🎉Har Har Har ❤❤❤🎉🎉🎉🎉
दिनेश गुरव छान माहिती देतोय छान❤❤❤
संदेश भावा 1नंबर आम्ही कुंडल गाव सांगली जिल्हा, इथुन व्हिडिओ पहिला❤
🏵️🏵️हर हर मार्लेश्वर 🏵️🏵️
❤👌
संदेश दादा मी मार्लेश्वर देवाला आलो होतो खूप निसर्गरम्य परिसर आहे अविनाश दादा यांनी सांगितले होते मस्त आहे ठिकाण पण खरंच एकदा तरी जायला हवे
दादा खुप छान माझ्या आयुष्यातील आजवरच्या अविस्मरणीय अनुभव आहे ❤❤❤❤कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नाही खूप धन्यवाद दादा तुझे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होतं❤❤❤💐💐💐💐💐
दिनेश लग्नाचा विडीओ पाठव
❤❤
Mala pan saport kra sandesh dada❤❤
🙏👍
मि महादेव भिसे - बामणोली. मित्रा मि तुझे सगळे व्हिडिवो बघत असतो खुप आनंद वाटतो व्हिडिवो पाहताना.
कालचा श्री देव मार्लेश्वर यांच्या आंगवली मठातील विवाह पूर्व सोहळ्यातील आणि श्री देव मार्लेश्वर आणि आई गिरजादेवी यांच्या आगमनाचा अप्रतिम व्हिडिवो पहायला मिळाला.....
खुप खुप धन्यवाद......
Aamhi pn bamnoli lakhan
🙏🙏संदेश तुला प्रथम धन्यवाद 🙏🙏कारण की मी मंदिर पाहीले आहे परंतु मठ पाहीलेला नव्हता ,तो तुझ्यामुळे विडीओमधून पाहीला.🙏 परत धन्यवाद!🙏🙏कृष्णा घडशी ठाणे (संगमेश्वर निवळी बंटीचा काका(कृष्णा भाई)
आंगवली मठामध्ये जे जंगम स्वामी आहेत ना पिवळा शर्ट आणि सफेद धोती घातला आहे ना ते आमचे मामा आहेत महादेव जंगम स्वामी पाटगाव देवरुख चे
Aamhi tyach gavi rahto.
Next time nit plan Kar. Palkhi barobar Nakki ye
संदेश एकदम भारी एवढं जवळुन सर्व विधी बघितले