Gavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- SABLE FARM
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव मारुती साबळे
खूप लोकांच्या आग्रहास्तव आम्ही TH-cam वर SABLE FARM या नावाने चॅनेल काढला आहे चॅनेल वर दर रविवारी आम्ही शेळीपालन कोंबडीपालन या विषयी माहिती देत असतो; त्यामुळे आपण SABLE FARM चॅनल SUBSCRIBE केल्यास नवीन येणारे विडिओ तुम्हाला पहायला मिळतील
धन्यवाद
sable_farm , sable farm 9623434863
या व्हिडिओ च्या अगोदरचे व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा -
1)- • शेळीपालन सुरु करण्यापू... (प्रस्थावना )
2)- • |शेळीपालनातुन वर्षाला ... (शेळीपालनाचे अर्थव्यवस्थापण )
3)- • शेळीपालनातून सरासरी वा... (शेळीपालनाचे अर्थव्यवस्थापण भाग2)
4)- • goat farming shed mana... (शेळीपालनाचे गोठाव्यवस्थापन)
5) - • शेळीपालन खाद्यव्यस्थाप... (शेळीपालनाचे खाद्यव्यवस्थापन )
6)- • bandhsheti importantan... (बांधशेतीचे महत्त्व)
7) • after cutting subabul.... (सुबाभूळ कापल्यानंतर)
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
नाना
@@bharatgosavi7481 ़।।
कोंबड्यांना बाजार पेठ सहज कशी मिळवावी जरा सांगाल का
कच
@@kapilkhillari150 qqq
मी यांची भेट 2/3 वेळा घेतली आहे खुप प्रेमाने व भरभरून माहीती देतात.कधीही फोन करा मी मदत करेन हे शब्द होते बाबांचे खुप मोठा ज्ञानाचा साठा आहे बाबा म्हणजे.....
धन्यवाद
@@sablesfarm पपपपपपझपपपैपैपपपपपपपपपपपपपप
@@sablesfarm पपपपपब
बिभु
बिह
तुम्हला पाहून वडिलांची आठवण झाली.... तीच भाषा, तोच पेहराव... आणि तेच शेती प्रेम
काका तुम्ही खूप चांगली माहीती दिली , धन्यवाद
काही लाेक पैसे आहेत म्हणून अनुभव नसताना सुरवातीलाच माेठा काेंबडी व्यवसाय करायला जातात आणि त्याना नुकसानीला ताेंड द्यावे लागते.
एक नंबर सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशी माहीती दीली.धन्यवाद बाबा.जय जवान जय किसान.
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खरी माहीती मिळली सर खरंच आदर्श घावा तुमचा. .
खुप छान माहिती दिली आहे साबळे साहेब, तुमचे खुप खुप अभिनंदन
आबा तुम्ही आमच्या सारख्यांचे खुप मोठे प्रेरणा आहात....... असेच आमचे मार्गदर्शन करत जावा....धन्यवाद आबा....
👍🙏🙏
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
एकच नंबर माहिती या माहितीप्रमाणे गेल्यावर जरूर यशस्वी हॉल
बाबा लय भारी माहिती दिली.तुम्ही युवा पिढी ला छान मार्गदर्शन करता.
खुपच अनमोल माहिती साबळे बाबांनी दिली . या वयात सुध्दा एवढी मोठी इच्छाशक्ती हि एक विशेष बाब आहे . बाबांच नियोजन खुपच आवडले .
मला गावाचा पत्ता सांगा मी नक्की भेटेल
9623434863
वा खोल आभ्यास केलाआहे छान मनोबल वाडवनारे वीचार आहेत आभारी आहे
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
अप्रतिम माहिती एकदम भारी विचार सोप्या भाषेत फार छान माहिती दिली सर धन्यवाद
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
सर खूपच छान माहिती दिली आहे सोप्या भाषेत
खूपच उपयुक्त माहिती
कमी जागा,कमी खर्च,कमी वेळ नियोजन अप्रतिम👍👌👌👌
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
पावसाळ्यात काय सोय
माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
अरविंद साबळे अतिशय छान माहिती दिली आजोबांनी मला सुद्धा चालु करायच आहे
नमस्कार बाबा खरच खुप छान माहिती दिलीत आपण
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय शिवराय
अतिशय छान माहिती दिली आहे पाटील. पण माझी एक शंका आहे. साप, अजगर ईत्यादी कोंबड्या खाऊ नये म्हणून काय करता येईल?
एक नंबर साहेब. 👆👆👆👆
अतिशय सुंदर व्हिडिओ.
खूपच छान अनुभव आणि माहिती आहे thank you sir
अत्यंत प्रेरणादायक. आभार
खूपच सविस्तर माहिती केल्याबद्दल धन्यवाद बाबा🙏🙏
मी तूमचे ह्विडीओ रोज पाहतो माझा आत्मविश्वास खूप मोठा होतोय मामा
👍👍👍
साबळे बाबा आपण फार छान माहीती दिली.👏👏💐💐👌👌.मी पण
आपल्या सारखी कोंबडी पालन करत आहे.✍️✍️
👍👍👍
nice
Konta gavala वाघ dada
सर खुरच छान 💪माहिती दिली👌
Saheb yogy mahiti shetkrisathi atat upuktaahe koti koti dhanabad
sir मस्त माहिती दिलीत आम्हाला तुमच्या सारख्या मनासांचि गरज आहे माहिती देण्या साठी 👌👌👌
🙏🙏👍👍
मामा तुमच मार्गदर्शन बरोबर आहे.. पण पावसाळ्यात पश्यांच व्यवस्थापन कस करायचं
9623434863
दररोज व्हिडिओ टाकत जवा सर तुमचे विचार महान आहे
धन्यवाद
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
सर एकदम माझ्या मनातले बोललात गावरान कोंबडीपालन बद्धल ☺
🙏👍👍👍
1no मी तुमचे विडिओ 4 वर्षा पासून पाहतो आहे मी साम टीव्ही वरचा विडिओ पासून तुमचा पॅन आहे
बाबा तुम्ही खूप छान माहिती 🙏🙏 धन्यवाद
वा आबा जोरदार माहिती रोज माहिती देत चला, अनुभव महत्वाचे अभिनंदन आहे आपले
धन्यवाद
👏👏👏👌खुपच छान, शिकायला मिळाले.
Khupach Chan planning ahe . Aaple ..
changli mahiti dhanyawad saheb
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
मस्त काका ऐक नंबर माहिती
क्या बात है बावाजी १ नंबर
खूप छान आजोबा धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिलीत... धन्यवाद
शेळी पालन मध्ये येणारे आजार आणि औषध , लागणारे झाडे आणि त्यांची माहिती याबाबत सविस्तर एखादा पुस्तक लिहून भेटल तर सर्व शेळीपालन करणाऱ्या लोकांना फायदेशीर ठरेल..... मी एक दिवस आपल्याकडून मार्गदर्शन घेऊन गेलो आहे 2017 मध्ये खूप चांगल्या बाबी समजावून सांगितल्या ❤
खुप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद असिच नवीन विडिओ मधे नवीन मीहीती आमच्या पर्यंत पोहचवा
नक्कीच 👍
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
Khup chan ajoba.... Ashich mahit det raha🙏🙏🙏
नक्कीच
अगदी मनापासून धन्यवाद बाबा।
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा
बाबा राम राम खूब छान माहिती बदल धन्यवाद
राम राम काका, खूप छान माहिती दिली।
Khup Chan mahiti Gurujini dili🙏
खुपच छान माहीथी सांगीतली धन्यवाद
🙏
Khupch mast mahiti dili aahe
लय भारी व्हिडिओ
बाबा 🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान माहिती दिलीत
Khup सुंदर महिती
अतिशय छान माहिती दिलीत मामा .
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
बाबा तुम्ही कुप चागली माहिती दिली 🙏🙏❤️❤️
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा
आबा खरचं खुप चागली माहिती देत आहेत तुम्ही👌👌👌🙏
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
@@sablesfarm Ok Tyanks
Saheb khup Sunder mahiti aabhari aahe 👍👌🙏🏽
Khupach mast vatatl video baghun
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
बाबा सलाम... अप्रतिम अभ्यास... माहिती 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
@@sablesfarm नक्कीच
खूप छान महिती दिली आपण.
आज मी शेतीतला देव पाहिला
आज मी शेतीतला देव पाहिला
Khup changli mahiti sangitli
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खूप छान सुंदर sabale साहेब
तुमचं सगळं पटले...पण आमच्या इथ बिबटे आहेत.....आमच्या घराशेजारी एका ताईकड कोंबड्या आहे तर तिथे 2_३ दिवसातून एकदा वाघ येतोच
बिबट्या जेरबंद करा
घर गाव सोडा कामा साठी
Solar fencing lava
Khup chan mahiti dili 👌👍
Bahut acchi jankari aapane Di hai Baba बहुत-बहुत dhanyvad
9623434863
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काका. खूप छान माहिती दिली
🙏🙏🙏
आबा खुप छान माहिती दिली
🙏
खूब छान माहिती साहेब
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
यालाच म्हणतात अनुभवाचे बोल समुद्रा पेक्षा खोल 🙌🙏🙏
🙏🙏
Mama khup chaan mahiti dilat
साबळे पाटिल खूप दिवसानंतर चांगली आणि सत्य माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत पाटील. पण कोमड्यांची संख्या कमी पाहिजे होती एक एकर मधे बाकी माहिती खूपच छान होती साबळे पाटिल आपण एक मॅनेजमेंट दणकट गुरू आहात sosayiti कशी टिकवतायेईल हे आपल्याला माहित आहे. चुकल आसेल तर माफी मागतो.
👍👍🙏🙏
खुप छान माहीती मिळाली
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर पुढचा vidio लवकर टाका
Ek.no mahiti saheb 👍👍
सूदर माहिती दिली
Khup chan mahiti dili baba
खूप छान माहिती दिली, अजून शेती व शेती चे जोड व्यवसाय चे विडिओ बनवा.....👍👍
Ho
खूपच छान आहे बाबा
लय भाई माहिती.....धन्यवाद👌👌👌🙏🙏🙏
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
मस्त 👌
Babu khup sunder mahiti
Very nice information, thank you
Share on your contact plz
Chan Mahiti dilya baddal dhaniyawad,sirji
🙏
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
गरीबी चार कैवारी असल्याचा गर्व आहे बाबा
Shakuntla mane Satara aundh baba khup ch chan mahiti dili koti koti nmn 🙏🙏🙏🙏🙏
Baba ek no spashtikaran dily
खूप छान माहिती दिली बाबा, धन्यवाद🙏
Gold precious video content. 🙏
छान माहिती मिळाली, ओरिजनल गावरान कोंबडीला हिवाळा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार यावर आम्हाला मार्गदर्शन करावे
नक्कीच
@@sablesfarm तुमचा मोबाईल नंबर द्या ना आजोबा
9623434863
राम राम काका खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली
🙏
Chan mahiti diliy tumhi , pudacha video lavkr bnva
छान माहिती दिलीत....👌
खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
@@sablesfarm नक्कीच
@@sablesfarm nice
कमी खर्चात कसा वेवसाय करायचा हे खुप छान सांगितले साहेब धन्यवाद
खूप छान काका
खूप म्हणजे खूपच छान ..🙏🙏
मस्त माहिती दिली 🙏🙏
खूप छान माहिती मामा
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
आबा 1no माहिती दिली
छान महीती आहे
Very good information
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खुप खुप छान आहे सर
धन्यवाद