गावरान कोंबडीपालन प्रश्नांची उत्तरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 416

  • @sablesfarm
    @sablesfarm  3 ปีที่แล้ว +41

    पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863

    • @lakhanwaghe431
      @lakhanwaghe431 3 ปีที่แล้ว +2

      ooooooooooooooooooooooooo9oooooooo9ooo.o
      oooooooooo

    • @prashantmandlik9019
      @prashantmandlik9019 3 ปีที่แล้ว +3

      हुपा झाल्यावर काय करावे

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      9623434863

    • @roshangondchar1917
      @roshangondchar1917 2 ปีที่แล้ว +2

      सलाम तुमच्या कार्याला 👍🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +3

      9623434863 माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @shashikantjadhav2562
    @shashikantjadhav2562 3 ปีที่แล้ว +51

    तुमची शेतीविषयक कोणत्याही मुद्यावर सरळ भाषेत बोलण्याची शैली अप्रतिम आहे. तुमचे मार्गदर्शन नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे असते.

  • @arunchaudhari751
    @arunchaudhari751 ปีที่แล้ว +2

    बाबा तुम्ही खूप सुंदर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता . तुम्हाला सलाम करतो. खूप तळमळ आहे तुम्हाला.

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว +2

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @vaijnathghutthe3237
    @vaijnathghutthe3237 3 ปีที่แล้ว +10

    खरच तात्या तुम्ही दिलेल्या माहीती खुपच मौल्यवान आहे . तुम्ही दिलेल्या माहीती वर शेतकरी राजा होईल .

  • @pandurngwacchewar917
    @pandurngwacchewar917 3 ปีที่แล้ว +25

    आयुष्यात फक्त दुसयाचं चांगलं बघायची सवय ठेवा देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काकाजी 🙏

  • @sangamgavliyuvasangharshfo1899
    @sangamgavliyuvasangharshfo1899 3 ปีที่แล้ว +16

    माऊली खूप छान समजावता आपण... खरं वडीलधाऱ्या माणसा कडून इतकी माहिती मिळणे हे भाग्य आमचं....जगदंब 🙏🏻

  • @Rajkumar_Neknale
    @Rajkumar_Neknale 3 ปีที่แล้ว +11

    सुंदर मार्गदर्शन, ईश्वर आपणास दिर्घायुष्य देवो.

  • @rahuldagade7576
    @rahuldagade7576 2 ปีที่แล้ว +2

    साबळे साहेबांचं ज्ञान खूप चांगले सखोल आहे साबळे साहेबांना मनापासून खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांचे आधारस्तंभ

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @sachinghuge9215
    @sachinghuge9215 2 ปีที่แล้ว +6

    Hi baba me tumchya video baghun 70 kombdya kelya ahet khup chan ahet lavkar cha tumhla bhetayla yetoy ♥️💯

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏👍👍
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @vithalnevalwadadkar1338
    @vithalnevalwadadkar1338 2 ปีที่แล้ว +2

    मी 3 कोंबडी पासुन सूरवात केली आहे आता 15 पिल्ले झाले आहे बाबा छान माहिती धन्यवाद बाबा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 3 ปีที่แล้ว +2

    काका लय भारी नंबर एक मार्गदर्शन देताय तुम्ही नवीन शेळी पालन करणारा ला उर्जा निर्माण झाली आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏

  • @gurlingsiddamalle407
    @gurlingsiddamalle407 3 ปีที่แล้ว +7

    खरं आहे आजोबा उगड्या डोळ्यांनी स्वप्न बागितले पाहिजेत आणि ते आमलात आणले पाहिजेत

  • @bharatkachare6086
    @bharatkachare6086 2 ปีที่แล้ว +1

    लयीच भारी 👌ठसकेबाज ग्रामिण ढंगात शेतकर्यांचे झणझणीत डोळे उघडनारे भाषन व उत्क्रुष्ट माहिती साबळे पाटील ग्रेट आहात " यालाच म्हनतात ग्रेट महारास्ट्र"

  • @sujitdale8307
    @sujitdale8307 3 ปีที่แล้ว +10

    असल्याच माणसांची आता गरज आहे.. पट्टल आपल्याला....

  • @bhanudaskurde8309
    @bhanudaskurde8309 3 ปีที่แล้ว +10

    लय भारी, खुप छान अप्रतीम माहिती दिली आहे.धन्यवाद आबा .जय जवान जय किसान.

  • @rotty1194
    @rotty1194 3 ปีที่แล้ว +3

    काकासाहेब फार उत्तम, ऊपयोगी माहिती सांगितली एकदम छान

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 ปีที่แล้ว +6

    रामराम आण्णा .. बरेच दिवसांनी नंतर आपले अमुल्य मार्गदर्शन मिळाले....

  • @nivruttikakad5730
    @nivruttikakad5730 3 ปีที่แล้ว +2

    श्रीमान साबळे साहेब आपल्या कार्याला त्रिवार सलाम, शेतकऱ्यांवर आज कोसळलेले नैसर्गिक प्रसंगांचा तसेच निसर्गाच्या लहरी पणाचा विचार करता आपला मंत्र शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही फक्त शेतकऱ्यांनी मनापासून मंत्र आत्मसात करून कृतीत आणावा लागेल, धन्यवाद व आपणास खुप खुप शुभेच्छा.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा🙏🙏🙏

    • @haribhaushitole5482
      @haribhaushitole5482 2 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏

  • @arunkadav6641
    @arunkadav6641 ปีที่แล้ว +1

    एकदम खरी पाहिती सांगितली काका 👍👌... खुप खुप धन्यवाद 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 3 ปีที่แล้ว +1

    इमानदारी न फुकट शेतकरयांना मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी आहेत तुम्ही काका नाही तर बर्याच ठिकाणी शेतकर्यांची फसवणूक करणारे शेतकरी आहेत मि खुप ठिकाणी बघतोय जो तो आपला फायदा बघत आहे मग फळ बाग आसो कि शेळी पालन आता महाराष्ट्रात काही शेतकरी शेतकरयांना फसवत आहेत पण साबळे काका नंबर एक मार्गदर्शन देताय

  • @balajipatil5860
    @balajipatil5860 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pankajkamble6202
    @pankajkamble6202 2 ปีที่แล้ว +1

    आजोबा खुप छान माहीती दिली एखाद्या ट्रेनिग मध्दे माहीती देतात आगदी तशी माहीती मीळाली तुमचा आनुभव खुप मोटा आहे तरुनानी आपल्या कडुन शिकाव

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 3 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर माहीती टाकली आहे बाबा धन्यवाद मनापासुन

  • @pandurngwacchewar917
    @pandurngwacchewar917 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद काकाजी 🙏
    मी सुरुवात 40 कोंबडी घेतले व सुरुवात केली आहे आता 120 पील्ले झाले आहेत 🙏🙏

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @samratdeshmukh7762
    @samratdeshmukh7762 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर काका खूपच चांगले मार्गदर्शन झाले तुमचे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @भगवानगायकवाड-ब1घ
    @भगवानगायकवाड-ब1घ ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय किसान

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @shaikgreatentertainerimran9651
    @shaikgreatentertainerimran9651 3 ปีที่แล้ว +8

    Very good and motivational video sir. You are really awesome God bless you.

  • @somnathpaygude6198
    @somnathpaygude6198 3 ปีที่แล้ว +1

    खरोखरच खूप सुंदर माहिती मिळाली.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว

      Whatsapp द्वारे पुढे पाठवा

  • @shetwari
    @shetwari 3 ปีที่แล้ว +8

    खूपच मस्त मार्गदर्शन 🌱🌱🌱

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम माहिती आबा
    धन्यवाद आपले

  • @santoshgavhane9490
    @santoshgavhane9490 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली अजोबा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 2 ปีที่แล้ว +1

    बाबा खूप छान माहिती

  • @rajubari6477
    @rajubari6477 3 ปีที่แล้ว +2

    फार चांगली माहिती आहे

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 3 ปีที่แล้ว +1

    Tatya khup chan mahiti dilat tumi manpurvak abhar tumche margdarshan lakh molache ahe thank you Tatya from karnataka

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว

      👍👍👍🙏

  • @rajaramwaghmode2062
    @rajaramwaghmode2062 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार गुरूजी. छान माहितीपूर्ण दिली

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 3 ปีที่แล้ว +2

    😃मामा अतु सुंदर खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏

  • @BalukakaPadule
    @BalukakaPadule 5 หลายเดือนก่อน

    मामा तुमचं मनापासून. आभार. एक च नंबर

  • @bhushandawale4549
    @bhushandawale4549 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @santoshgavhane9490
    @santoshgavhane9490 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर अजोबा यामुळे आपला शेतकरी आत्महत्या करणार नाहीत

  • @bandopantsuryawanshi5570
    @bandopantsuryawanshi5570 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी मार्गदर्शन केले आहे

  • @Grill007
    @Grill007 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती आहे बाबा 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @rahulgholse708
    @rahulgholse708 2 หลายเดือนก่อน

    Good mahiti aapaji

  • @rahulrajguru9403
    @rahulrajguru9403 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान सर,
    खुप प्रेरणादायक.

  • @prabhakarjadhav1261
    @prabhakarjadhav1261 3 ปีที่แล้ว +1

    वा पाटिल तुमचेविचरखरच चागृलेआहेत

  • @sujitdale8307
    @sujitdale8307 3 ปีที่แล้ว +68

    असे मार्गदशक भेटले तर आपण जगावर राज्य करू

  • @swagatdeshmukh6648
    @swagatdeshmukh6648 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आजोबा एक नंबर माहेती

  • @dhondappanarale172
    @dhondappanarale172 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली साबळे काका 👌🙏

  • @indrajitgore9820
    @indrajitgore9820 2 ปีที่แล้ว +1

    छान मार्गदर्शन👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 5 หลายเดือนก่อน

    मामा.आती.सुदर.माहिती

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar... Kaka

  • @arunaher7756
    @arunaher7756 3 ปีที่แล้ว +3

    Wow very good innovation 👌👍

  • @yogeshpalaskar9638
    @yogeshpalaskar9638 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @shankarlohar3670
    @shankarlohar3670 2 ปีที่แล้ว +2

    Very Best suggest , Kaka.🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @subhashghogre221
    @subhashghogre221 3 ปีที่แล้ว +2

    Sunder guidens.

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 3 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती आहे तुमची

  • @dilipjankar3378
    @dilipjankar3378 3 ปีที่แล้ว +1

    1 नबर माहिती आबा

  • @sachinghatage6882
    @sachinghatage6882 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती देता साहेब मी पण असा ऊदोग केला आहे

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 ปีที่แล้ว +5

    शेतकऱ्यांचे खरे दिशादर्शक !

  • @jayshriingale2599
    @jayshriingale2599 3 ปีที่แล้ว +1

    Khup chagli mahiti dili

  • @nandkumarswami6099
    @nandkumarswami6099 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aapa

  • @namdevkendre6207
    @namdevkendre6207 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan meheti

  • @sffgh3564
    @sffgh3564 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी परिश्रम पाहीजे

  • @vikasjagtap4339
    @vikasjagtap4339 3 ปีที่แล้ว

    Nice 1ch no baba patal mala ek no

  • @tukaramambhore6104
    @tukaramambhore6104 3 ปีที่แล้ว +1

    स्तुत्य माहिती आहे. धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏

  • @kisantilekar6167
    @kisantilekar6167 2 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti

  • @vitthalkad6327
    @vitthalkad6327 3 ปีที่แล้ว +1

    काका खूप भारी माहिती

  • @minabamhane5470
    @minabamhane5470 3 ปีที่แล้ว +7

    ही माहिती देने सातत्याँने चालु ठेवा🙏🙏

  • @pappupawar9705
    @pappupawar9705 3 ปีที่แล้ว +2

    भारी माहिती दिली

    • @rajeshrajage7573
      @rajeshrajage7573 3 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर माहिती, शेतकऱ्याबद्दल खूप तळमळ आपल्या ह्रदयात आहे.

  • @Dineshsmmpanel
    @Dineshsmmpanel 2 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कार्याला🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  ปีที่แล้ว

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @chandrakantmehetrewaterdiv78
    @chandrakantmehetrewaterdiv78 2 ปีที่แล้ว +1

    खूप मोलाची माहिती देता काका तुमि
    खूप खूप धन्यवाद काका

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @ravindramangate2418
    @ravindramangate2418 3 ปีที่แล้ว +2

    Ek no mahiti aahe baba

  • @sambhajibharade1564
    @sambhajibharade1564 2 ปีที่แล้ว +1

    आबा माहिती 1नंबर सांगितली

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863 माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m 3 ปีที่แล้ว +3

    आबा तुमच्या कार्याला मानाचा मुजरा

  • @radhikakhade3908
    @radhikakhade3908 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सांगितल आबा 😊🙏🏻

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏

  • @sarjeraobandgar3849
    @sarjeraobandgar3849 3 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही एकदम खरोखर मनापासून तळमळीने बोललात.

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    बापू एक नंबर काम करत आहात

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत काका जी

  • @s...m3257
    @s...m3257 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🌹🌹

  • @MrKazi117
    @MrKazi117 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyawaad khoop chaan

  • @nikhilchormale1498
    @nikhilchormale1498 ปีที่แล้ว

    बाबा एवढं तळमळीनं सांगणार अजून तरी नाय बघा या utube वरती नक्की भेट घेणार तुमची लवकरच ❤️ नकीच चांगली दिशा भेटणं 🙏

  • @shots011
    @shots011 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्या व्रताला आमचा पाठिंबा.....🙏🙌

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 ปีที่แล้ว +1

    आबा राम राम खूप छान माहिती मिळाली

  • @SunilPatil-wc9kl
    @SunilPatil-wc9kl 3 ปีที่แล้ว +1

    Sunder mahiti .Dayavadh Dadasaheb 🌹🙏🙏🙏

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 ปีที่แล้ว +2

    अत्यंत आभारी 👍👌

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 3 ปีที่แล้ว +3

    बाबा तुमी ग्रेट आहात.

  • @nandkumarswami6099
    @nandkumarswami6099 2 ปีที่แล้ว +1

    Dev Manus aahat tumhi aapa kharch tumhi aamhala aasach margdarshan kara

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vipinawathe1875
    @vipinawathe1875 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada🥀🙏🙏

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर मार्गदर्शन

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली आभारी आहे काका तुमचा भेटीला यायच आहे

  • @VINAYAK-zu4xf
    @VINAYAK-zu4xf 3 ปีที่แล้ว +6

    चालते बोलते विद्यापिठ म्हजे साबळएभाऊसाहेब
    🙏🙏

  • @sunilshinde2295
    @sunilshinde2295 3 ปีที่แล้ว +3

    Khupach bhari

  • @Suvarna726
    @Suvarna726 3 ปีที่แล้ว +2

    Baba 🙏🙏 , Nice information

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏

  • @bapugaikwad6565
    @bapugaikwad6565 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti aahe tya bddal dhanywad pan mla shet nahiyae pan mla comedi palane aawshyak aahe 10×10 rum aahe navi mumbai mla tumi sanga

  • @hanumantjadhav1713
    @hanumantjadhav1713 2 ปีที่แล้ว +1

    काका तुम्ही माहिती खुप च छान दिली पण मला एक माहिती हवी आहे ती म्हणजे कोंबडी अंड्या्वर बसली कि तिच्या वर कुकुड होतात ते होऊ नये म्हणून काय करावे ते कृपा करून सांगा

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @sunilbhosale1238
    @sunilbhosale1238 3 ปีที่แล้ว +1

    तुमच बोलणं हे काॅन्फीडन्स लेवल वाढवणारे आहे.
    🙏 धन्यवाद 🙏

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान अप्रतिम माहीत दीली आहे.काका. आम्ही येणार आहे भेटीसाठी.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 ปีที่แล้ว +1

      कधीही या

    • @sachinghatage6882
      @sachinghatage6882 3 ปีที่แล้ว +1

      अगदी छान माहिती देता

  • @KishorChaudhary-mu5mi
    @KishorChaudhary-mu5mi 11 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @shaileshmore9536
    @shaileshmore9536 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌👌.pan mala ek sanga mahabaleshwar sarkha thanda watawarnamadhe hoil ka gawaran poltry

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 ปีที่แล้ว

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏