व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
Mala sanga gavti kombli khali mi andy thevlo kiti divsachy andy chalty aani ek kombli eka vrshat kiti da kuruk bso shkto 3 4?? Aani bahji pala pillo khanar ka
जे बोलले ते अगदी सत्य बोलले साहेब ...हि पद्धत वापरली तरच शेतकरी जिवंत राहिल...मि भुमीहिन शेतमजुर आहे 5वर्षापासुन शेळीपालन चालू आहे फिरस्ती पद्धतीने ...खुप चांगले आहे
अगदी बरोबर आहे बर ही माहिती असज तुमच्या प्रेरणादायी व्हिडीओ आसनी माहिती पाहून मी सुद्धा शेळीपालन हा व्यवसाय सुरु केला आहे माझ्याकडे13 शेळ्या होत्या त्या मी आता बंदिस्त केल्या आहेआणी मी 20 गुंठे क्षेत्रात शेळीसाठी झाडे आणि गवत लागवड केली आहे असेच नवीन व्हिडीओ पाठवत रहा
बाबा विषय नाही आहे तुमचा फार मोठा अभ्यास आहे तुमचा माझा शेळी पालन फार्म छान चालू आहे मी आता लगेच गावरान कोंडीपालनाला सुरुवात करणार आहे तुमचे मार्गदर्शन राहू द्या आमच्या सोबत
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही खरोखर एकेक शब्द ऐकला तर जीवनामध्ये माणूस कधीही फेल जाणार नाही धन्य आहे दादा तुम्ही तुमच्या पासून आम्हाला खूप काही शिकायला भेटते धन्य आहे दादा
व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
Kaka mala sheli palan aani kukutpaln eaktra karayche ahe mazakade 3eakr jamin ahe parantu pani nahi 2bore marle pan pani nahi lagale tar upay suchavava
धष्टपुष्ट बैल १बैलाची ताकद ८ घोड्याची ताकद आहे तुम्ही आयताक्रुती पुढे शेपटीच्या नंतर आयत पुर्ण करा तेथेच समांतर स्कूटर चे चाक बसुन पुढे २ फुटांनंतर नांगर बसला आणि नांगराचे खुट हातात पकडा
बाबा प्रतिष्ठा करायचीच नाही.नक्की ठरल.मी नतमस्तक होत नम्रपणे आपल्याला विचारत आहे-आपण खरच शेळी पालनातून श्रीमंत ,धनिक झालेला आहात का? आपण शेळी पालनातून मिळालेल्या पैशातून जमीन, प्रॉपर्टी,bank balance खरंच केलेला आहे का?फक्त प्रपंच चालवायचा नाही तर श्रीमंत ही व्हायचे आहे.
बाबा सांगतात ती सर्व माहिती खरी आहे.पुर्वी गावरान कोंबडीचे एक आंड पाच रुपयाला होते,तेव्हा त्यांच्याकडे कडकनाथ क़ोबडीचे एक आंड विस रुपयाला विक्री चालू होती.बाबा आमच्या शेजारील गावात राहतात.मनोभावे तळमळीने माहिती सांगतात कोणीही खिल्ली उडवू नये ,त्यांच्या फार्म हाऊसला एकवेळ भेट द्या , धन्यवाद.
@@sablesfarm actually problem kay ahe mahit ahe kay, amacha Jath taluka porva bhaga kade lok roj 300 rupee hajerin jayach kiva usa todi la jane pasand kartat, but seti kade pani nahi manun lax det nahi.
साहेब मी एक एसटी ड्रायव्हर आहे आणि मला कोणतीही जमीन किंवा कोणताही साईड इन्कम नाही पण मी खेड्यात रहात असल्याने मला शेळीपालन करण्याची व पैसे कमावण्याची इच्छा आहे. पण जागा नाही आपल्याकडे काही पर्याय आहे का. किवा काही आयडिया आहे का.
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
Mala sanga gavti kombli khali mi andy thevlo kiti divsachy andy chalty aani ek kombli eka vrshat kiti da kuruk bso shkto 3 4?? Aani bahji pala pillo khanar ka
शेतकरी हितासाठी तुमचे प्रयत्न आणि तळमळ खूपच प्रशंसनीय आहे
नमस्कार बाबा तुमचे व्हिडिओ ऐकून आम्ही धन्य झालो तुमच्यापाशी भरपूर अनुभव आहेत अशीच व्हिडिओ टाकत जावा आम्हाला ऊर्जा मिळते धन्यवाद बाबा
धन्यवाद
मी स्वतः साबळे साहेब यांचे शेतावर जाऊन माहिती घेतली असता त्यांनी अतिशय सुंदर उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
काका तुमच्या अनुभवाला अाणि
दुर द्ृष्टीला सलाम🙏
जे बोलले ते अगदी सत्य बोलले साहेब ...हि पद्धत वापरली तरच शेतकरी जिवंत राहिल...मि भुमीहिन शेतमजुर आहे 5वर्षापासुन शेळीपालन चालू आहे फिरस्ती पद्धतीने ...खुप चांगले आहे
👍
तुम्ही बंदीस्त केलं तर अधिक नफा मिळेल
@@sablesfarm भविष्यात नक्कीच प्रयत्न करेल साहेब
Ok
किती शेळ्या आहेत?? व्हिडिओ करा. ..मी पण सुरू करणार आहे
अगदी प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा व्हिडिओ धन्यवाद🙏🙏
अगदी बरोबर आहे बर ही माहिती असज तुमच्या प्रेरणादायी व्हिडीओ आसनी माहिती पाहून मी सुद्धा शेळीपालन हा व्यवसाय सुरु केला आहे
माझ्याकडे13 शेळ्या होत्या त्या मी आता बंदिस्त केल्या आहेआणी मी 20 गुंठे क्षेत्रात शेळीसाठी झाडे आणि गवत लागवड केली आहे असेच नवीन व्हिडीओ पाठवत रहा
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏🙏
खरोखर अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन,
आपला मुल्यवान मार्गदर्शन आणि आमचा थोड़ा सा श्रम, सादर 🙏 आभार आणि अभिनंदन
👍👍🙏🙏
Baba.. jabardast mahiti ..
Dhanyawad 🙏🙏
🙏🙏🙏👍👍👍
Dhanywad Baba ...
Khup Chan Information detat Tumhi ...🙏☺️
🙏🙏🙏👍👍👍
खूपच सुंदर असे मार्गदर्शन 👌👌
खरच तुमच्या पिढीचे विचार एकच नंबर होते ......बाबा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bahut acche sir
आबा लय भारी माहिती दिली.जय महारास्टॅ.
बाबा विषय नाही आहे तुमचा फार मोठा अभ्यास आहे तुमचा माझा शेळी पालन फार्म छान चालू आहे मी आता लगेच गावरान कोंडीपालनाला सुरुवात करणार आहे तुमचे मार्गदर्शन राहू द्या आमच्या सोबत
नक्कीच
9623434863
साबळे साहेब,
आपण
खूप छान माहिती दिली आहे ...
शेतकरी हितासाठी आपले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत .... !!
धन्यवाद
अनुकरण करावे हीच इच्छा
🙏🙏
Aapka bhut bahut dhanyawad.....aap real me kisan leader ho
🙏🙏
खूप छान मार्गर्शन करता साहेब
Jabarsdast bhau
खुप् छान माहिती दिली.❤
Barobar patilgi mi Keli sheti asun aapla vidio pasunsheli kukut palan kartoymala pahile 3 akar vikun shet gaychi tayari kartoy dhanwad
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
मस्त बाबा आपल्या परिसरातील शेळी फाम दाखवा 👌👌😊😊😊
साहेब आपल फार्म हाउस कुठे आहे आणि आम्ही बघायला येऊ शकतो काय
माझा m no 9977818083
कधी पण या 9623434863
dhanyvadSundar video
बापू छान माहिती दिली आहे
हा व्यवसाय सुरु करण्याच्या आधी एक वेळेस तरी आपल्या इथे येणारा बाबा धन्यवाद आपले
हो नक्कीच या गरज आहे त्याची
छान अप्रतिम सर
Very nice 👍👍👍👍👍👍
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
❤❤❤ thanks sar
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
मस्त माहिती दिली सर तुम्ही🙏
काका तुम्ही खूप मोठे काम करतात आम्ही पण तुम्हाला हातभार लावण्यासाठी समोर चार लोकांना शेअर केलं
धन्यवाद🙏
@@sablesfarm chandan made free range kukkut palan karta yeil ka
Ho
@@sablesfarm chandan chi pan khaun zad tr kharab hot nahit na
Please reply
Aamhi chandana madhe kel nahi tumhi karun bgha jr khat astil tr naka kru mg
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही खरोखर एकेक शब्द ऐकला तर जीवनामध्ये माणूस कधीही फेल जाणार नाही धन्य आहे दादा तुम्ही तुमच्या पासून आम्हाला खूप काही शिकायला भेटते धन्य आहे दादा
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा
छान...... 👌👌👌
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
Amhala khup Abhiman watato tumcha Jay Maharashtra
Dhanywad 🙏🙏👍👍👍
खुप छान माहिती दिली आहे
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏
Khup chhan
very very nice
आबा लवकरच आपल्या भेटीला येणार आहोतशेळी पालन विषयी मार्गदर्शन साठी
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
मास्तर लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान. बीड
👍👍🙏🙏🙏
Sanju bhau Jay Bhagwaan
शेतकऱ्यांना फार छान माहिती दिलीत काका
छान उपक्रम काका
Sir Amcha vidharbha atmahatiya grast bhag ahe 🙏🙏🙏🙏
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा
Kaka mala sheli palan aani kukutpaln eaktra karayche ahe mazakade 3eakr jamin ahe parantu pani nahi 2bore marle pan pani nahi lagale tar upay suchavava
Shelipalan aani kukutpalan karayche tyasathi panitr lagnarch na
Sir changli mahiti deliyabaddal Aabhari aahot
बाबा धन्यवाद 👏👏
काका तुम्ही फार छान माहिती देतात अभिनंदन करतो
ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो.
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा
सर
मी कोंबडीपालनापासून सुरुवात करावी असा विचार आहे,
आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
9623434863 call kra
स्थळला भेट देण्यासाठी कुठ यावं लागेल
तुमचा पत्ता सांगावे
9623434863
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏
खर आहे काका मि खुप दिवसां पासून शिळी पालन चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण योगच येत नाही आता तुमच मार्गदर्शन घेऊन 100 टक्के शेळी पालन करणार आहे मी
शेळीपालन करण्यापूर्वी फक्त 1दा प्रत्यक्ष भेट द्या
@@sablesfarm हो 100 टक्के येतो तुम्हाला भेटायला
शेळीपालन व्यवसायात पणं अडचणी आहेत च की आजोबा 🙌
एका शेळीचे 43 चार वर्षात कसे होतात
अर्थशास्त्र यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवा साहेब
एका पासून त्रेचालीस कसे बनवायचे याचे मार्गदर्शन पाहिजे
Nkkich
जर कोणत्या पुस्तकात नमूद असेल तर ते पण सांगा
एकदम छानच माहिती देतात तुम्ही.........
👍👍
Great Baba
Dada tumhi ha vyavsay kevhapasun suru kela
साबळे साहेब तुम्हाला पाठी मागचे आऊत आम्हाला स्पष्ट दाखवा.एका बैलावर चालनारे आहे का.
हो
धष्टपुष्ट बैल १बैलाची ताकद ८ घोड्याची ताकद आहे तुम्ही आयताक्रुती पुढे शेपटीच्या नंतर आयत पुर्ण करा तेथेच समांतर स्कूटर चे चाक बसुन पुढे २ फुटांनंतर नांगर बसला आणि नांगराचे खुट हातात पकडा
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
कोंबडी आणि शेळी शेड एकत्र कशी बांधायची सांगा काका👏🏼👏🏻👏🏻
9623434863
Superb bhau
धन्यवाद काका फारच छान मार्गदर्शन
अण्णा एकच हृदय पुन्हा पुन्हा जिंकत आहे
🙏🙏🙏❤️
खूप छान माहिती
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा
Khup chhan Baba Saheb
खुप छान माहित
धन्यवाद बाबा
छान माहिती काका
छान खूप
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
खूप छान बाबा मना सारखं बोलले
मोठ्या प्रश्न चे उत्तर भेटले, मला मटणाचे भाव कमी होईल का, जसे चिकनचे झाले
अजिबात नाही
बाबा प्रतिष्ठा करायचीच नाही.नक्की ठरल.मी नतमस्तक होत नम्रपणे आपल्याला विचारत आहे-आपण खरच शेळी पालनातून श्रीमंत ,धनिक झालेला आहात का? आपण शेळी पालनातून मिळालेल्या पैशातून जमीन, प्रॉपर्टी,bank balance खरंच केलेला आहे का?फक्त प्रपंच चालवायचा नाही तर श्रीमंत ही व्हायचे आहे.
फार्म वरती या आल्या नंतर समजेल
सुरवात करायच्या आधीच पैश्यांचा विचार करणे साफ चुकीचे आहे👍
बाबा सांगतात ती सर्व माहिती खरी आहे.पुर्वी गावरान कोंबडीचे एक आंड पाच रुपयाला होते,तेव्हा त्यांच्याकडे कडकनाथ क़ोबडीचे एक आंड विस रुपयाला विक्री चालू होती.बाबा आमच्या शेजारील गावात राहतात.मनोभावे तळमळीने माहिती सांगतात कोणीही खिल्ली उडवू नये ,त्यांच्या फार्म हाऊसला एकवेळ भेट द्या , धन्यवाद.
👍👍🙏🙏🙏 धन्यवाद
@@bhanudaskurde8309 नक्कीच भेट देवू
सर आपण फक्त सुबाभूळ चार्यावर शेळ्या जगवू शकतो का?
Ho
Mi pn strt Kelay tumche video pahun..thank u
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
Good joob mantra om sai
शेळीच्या चाऱ्या वर पुडील व्हिडीओ बनवा ..साहेब
व्हिडिओ बनवलेला आहे पहा
Sabale Saheb, amcha kade summer season la manasana piyala pani nasato, mag amhi sheli ani kombadi ch niyojan kase karayach, margdarshan kara.
9623434863
कोंबडीपालनाला जास्त पाणी नाही लागत आणि शेळीपालन तुम्ही थोड्या प्रमाणात करू शकता
@@sablesfarm सर हा तुमचा नंबर आहे का
Ho
@@sablesfarm actually problem kay ahe mahit ahe kay, amacha Jath taluka porva bhaga kade lok roj 300 rupee hajerin jayach kiva usa todi la jane pasand kartat, but seti kade pani nahi manun lax det nahi.
सुभाबूळ चे जंगलातले बी आणूण लावले तर चालेल का?
Ho
खूप छान
bhau mala subabhul che bi pahije dyal ka
9623434863
Aaba is great👍👍
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
Ho nakkich
साहेब मी एक एसटी ड्रायव्हर आहे आणि मला कोणतीही जमीन किंवा कोणताही साईड इन्कम नाही पण मी खेड्यात रहात असल्याने मला शेळीपालन करण्याची व पैसे कमावण्याची इच्छा आहे. पण जागा नाही आपल्याकडे काही पर्याय आहे का. किवा काही आयडिया आहे का.
9623434863 call kra
Nokri krun vishvasatil vyakti la sheli vikat gheun dya v business chalu kra
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
शेतकऱ्यांना शेतकर्याचीच भाषा समजते तुम्ही हि तेच करत आहात, सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे🙏
👍👍🙏🙏🙏
बाबा पण खरी गावरान कोंबडी ओळखायची काशी ....
इकडे तर हेंद्रबादी मिक्स भेटते ...
कोंबडी काशी ओळखायची सांगा
9623434863
आपल्या कडे parshishn कधी असते
शुबाभळ बियाणे मिळेल का
9623434863
बाबा सूबाभूल चि मशागत कशि करतात .तूमच्या मागे ऊजव्या हाताला कोणते अवजार आहे.
9623434863 call kra
Ok
Great
👌👌👌
बाबा नवीन शेळीपालन करायचे असल्यास किती वय असलेली शेळी योग्य राहील . 50000 रुपये माझे बजेट आहे तर नियोजन कशे करायला पाहिजे..
9623434863
@@sablesfarm ORIGINAL GARAM KOMBDIKHALI RIR ANI DP KROSS CHI ANDI THEWUN PILLEE KADHU SHAKTOKA
9623434863 call kra
सर तुमचा पत्ता सांगा
कुठे आहे काका form आपला
काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
खर आहे साहेब
12 vanaspi kontya shelisathi
Eeshwar aaplyalyaa deergh aayuhha deo heech praarthnaa aahe.
🙏
काका तुमची माहिती नवे, अम्रुत डोस आहे🙏🙏🙏🙏
🙏🙏
कोंबडयावर बड॔फलू रोग आला आहे यावर काही उपाय सांगा
जंगली पोल्ट्री
सुभाबबळ चया शेंड्यावर किडे आहेत त्यावर कोनयते औषध फवारणी करावी
9623434863
Nice
धन्यवाद
👍👍👍
👌भेटिला येणार
👍👍
तुम्ही जिथे बसला आहात तेथील सुबाभूळ किती वर्षाची आहे
6 ते 7 वर्ष
@@sablesfarm पण खूप लहान दिसतेय
कटिंग केली होती पूर्ण
Address kay aahe kaka
Video chya last la aahe