व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
🙏नमस्कार आन्ना तुमचे मार्गदर्शन अप्रतिम आहे माझा प्रश्न ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाणी कमी आसेल त्यांच्या साठी बंदिस्त खरंच शक्य आहेका असेलतर कृपया प्रयाय सांगा प्लिज 🙏
मी तुमचे नाव राजाराम शंकर दांगडे राहणार कागोली कवठेमहाकाळ हेड मास्तर यांच्या इंटरव्यू मध्ये त्यांच्या तोंडून तुमचे नाव ऐकले होते माझ्या गावाच्या शेजारी करमाळा आहे म्हणून मी युट्यूब ला सर्च केले आणि सर्व माहिती भेटली. लॉक डाऊन पूर्णपणे हटल्यावर मी तुमच्या फार्म मला भेट देणार आहे. मी ता. परंडा रा. पांढरेवाडी शेळगाव जवळची. शेळ्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची खूप सविस्तर माहिती दिली. तुम्ही छान व्हिडिओ बनवला.
साबळे काका चे युट्युब वर विडीओ बघून मी पन सुबाबळ ,शेवरी,तुती लावली आहे आता कंबरेला आली पुढल्या महिन्यात शेळ्या घेणार आहे उस्मानाबादी, शेतात कमीत कमी 50 ते 60 % झाडे पाहिजेत तरच शेळीपालन निरंतर चालू ठेवता येणार. काका तुमचा अनुभव खुप मोठा आहे. तुमच मार्गदर्शन असच चालू ठेवा. तुम्ही वास्तव सांगता धन्यवाद.
व्हिडिओ पूर्ण पहा... अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏 मो नंबर 9623434863
सर चांगली माहिती दिलीत , आमचा हि गोट फार्म आहे . आम्ही हात्ति गवत केले आहे पण शेळया काही केल्या तेवढे आवडीने खात आंही नाहीत .... तुमचा व्हिडीओ पाहून मी सुभाबल लागवड करतो आहे ... १०० शेळ्या न साठी किती गुंठे सुभाबल लागवड कारवी लागेल ? तसे सुभाबल चे कोणते बी लावावे ते संगालंका ?
नमस्कार साहेब मी आपला विडिओ पहात असतो मला आपणास एक गोष्ट विचारायची आहे की मला एक गुठाही जमीन नाही पण मला शेळी पालन करायचे आहे मग मी कोणत्या प्रकारचे शेळी पालन करू शकतो
माझ्या कडे २० ऐकर जमीन आहे पाण्याची पण व्यवस्था आहे मला पण शेळीपालन करण्याची ईच्छा आहे,गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची..मि कंधार जि.नांदेड येथील रहिवासी आहे
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
Mahiti.sathi.kewaha.aayech.kadwa.sunil.kale.mp.chhindwara.diss
माझे तुम्ही गुरु आहात.........तुमची प्रेरणा घेऊन मी पण शेळी पालन चालु केले आहे... ते पण व्यवस्थित साभाळत आहे.....मनापासून धन्यवाद आपले ..
खुप मस्त काही अडचणी आल्यास फोन करा 🙏
Kiti शेळया आहेत तुमच्याकडे
खरच भाऊ साहेब आपली मेहनत आहे जय महाराष्ट्र जय भारत शेतकरीवर्ग साठी खुपच चांगल काम करन हेच ध्येय आहे
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
खरंच मस्त माहीती दिलीत तुम्ही काका समजल अशा सोप्या भाषेत माहिती दिली
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा ज्या मुळे अनेकांना याचा फायदा होईल 🙏
खुपच छान माहीती दिली आणि आपण चारा व्यवस्थापन अगदी छान केले आहे आपल्याला मनापासुन धन्यवाद🙏
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
खूप छान.. अप्रतिम.. यशस्वी शेळीपालन काय असते हे तुमच्याकडून शंभर टक्के शिकवून घेतोय..❤
खुप छान माहिती दिली . मनापासून धन्यवाद 🌹🙏🌹 आबा साहेब
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
खूप छान माहिती मिळाली राम राम आबा
धन्यवाद बाबा खूप छान माहिती आहे याचा उपयोग करून नक्की 🐐 शेळीपालन करणार
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
खरच मनापासून धन्यवाद🙏🙏
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खुप छान माहिती दिली साहेब आपण
तुमच्या कडून भरपूर काही शिकण्या सारखे आहे
तुम्ही khup greet आहात🙏🙏🙏🙏
👍👍
दर रविवारी आम्ही माहिती चे व्हिडिओ टाकत असतो
@@sablesfarm हो मी दर रविवारी न चुकता तुमचे विडिओ पाहणार👍
खूप चांगली माहिती दिली बाबा
खूप छान माहिती दिली..🙏
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
छान माहिती दिलीत. आभारी आहे. आपला पत्ता सांगितला तर बरं होईल.
Sable farm bhalewadi ta karmala dist solapur
🙏नमस्कार आन्ना तुमचे मार्गदर्शन अप्रतिम आहे माझा प्रश्न ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाणी कमी आसेल त्यांच्या साठी बंदिस्त खरंच शक्य आहेका असेलतर कृपया प्रयाय सांगा प्लिज 🙏
100 टक्के शक्य आहे
@@sablesfarm धन्यवाद आन्ना केवळ सुक्या चार्या बरोबर ते कस थोडक्यात सांगा प्लिज 🙏
ओला चारा पण लागतो
@@sablesfarm आन्ना सुक्या चारा बरोबर मुरघास मुरघास वापरला तर चालेल का
Ho तसेच वेगवेगळ्या वनस्पती पण घाला
खूप छान माहिती आबा...
दादा छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी
धन्यवाद
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिलीत sir 👍👍💐💐
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏
Khup chhan mahiti dili kaka
🙏
मी तुमचे नाव राजाराम शंकर दांगडे राहणार कागोली कवठेमहाकाळ हेड मास्तर यांच्या इंटरव्यू मध्ये त्यांच्या तोंडून तुमचे नाव ऐकले होते माझ्या गावाच्या शेजारी करमाळा आहे म्हणून मी युट्यूब ला सर्च केले आणि सर्व माहिती भेटली. लॉक डाऊन पूर्णपणे हटल्यावर मी तुमच्या फार्म मला भेट देणार आहे. मी ता. परंडा रा. पांढरेवाडी शेळगाव जवळची. शेळ्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची खूप सविस्तर माहिती दिली. तुम्ही छान व्हिडिओ बनवला.
🙏🙏🙏🙏
गुरुचरणी नमस्कार
Very nice work sir ji, thank u for guidance
Chan mahiti.
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
खूप छान माहिती आहे हा कॉट्टार कितीचा आहे
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
Chan vidio
खुपच छान
1 नंबर
🙏🙏
Chan mahiti dili sir
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
Lay bhari abba TH-cam channel
आवडल्यास माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏
खुप छान साहेब
खूप छान ।।
पुढील विडिओ मधी दशरथ घास पण दाखवा आणि माहिती द्या
हो नक्कीच।।
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा त्यामुळे अनेकांना फायदा होईल 🙏🙏
आबा साहेब आशीच माहिती मिळत राहतोत लवकरात लवकर माझा विचार आहे शेळी व कुकूट पालन करायचं 🙏
खूप छान सर
Sir pasadyat apan goat management kasa karta please sir videos banwa🙏🙏🙏🙏🙏🙏
Saheb , kadulimbacha pala khalyavar seradyan var sule rog Yeto
Tumchya shelyana zala ka
Good work
खृप छान माहीती दीली सर
अलहा आपकी हीफाझत करो
खरच मनापासून धन्यवाद
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
Very Nice 👍👍👍 Information Sir
खुप छान
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
साबळे काका चे युट्युब वर विडीओ बघून मी पन सुबाबळ ,शेवरी,तुती लावली आहे आता कंबरेला आली पुढल्या महिन्यात शेळ्या घेणार आहे उस्मानाबादी, शेतात कमीत कमी 50 ते 60 % झाडे पाहिजेत तरच शेळीपालन निरंतर चालू ठेवता येणार. काका तुमचा अनुभव खुप मोठा आहे. तुमच मार्गदर्शन असच चालू ठेवा. तुम्ही वास्तव सांगता धन्यवाद.
खरच मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप खूप धन्यवाद
आबा तुम्ही खुपच छान माहिती दिली आहे हे वेवसाय मि पण चालू केला आहे आणि मि फायदेशीर राहीलो आहे आणि आबा तू तु ला फळ येते का❓❓
Ho
सुपर शेळी 🐐
नांदुरुक ची झाडे कशी असतात त्याचा एक व्हिडिओ दाखवा
समजेल अशा पद्दतीत माहीती
सुपर sir
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏
सर मस्त आहे ,मी दोन वेळा भेट दिली आहे ,मी पण फळबागेत चालु केले आहे ,पण साप फार त्रास देत आहेत ,त्यावर काय उपाय आहे काय ?
व्हिडीओ मध्ये जे उंदरांनसाठी झाड लावायला सांगितलंय ते लावा त्यामुळे साप आणि उंदीर दोन्ही येत नाहीत
Kaka tya zadache nav sangave mi video pahila pan nav samjle nahi. .
Glirsidiya
साप आडकन्यासाठी वायर ची जाळी भेटते माशाची जाळी भेटते तिथे
Wa sir your great
Thanks
Nice ajoba
Chhan 👍
साहेब हे सगळं मेंढी साठी लागू होईल का
Thanks
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा
Subablila konta khad deycha aani mava padlyas kay karaych
9623434863
व्हिडिओ पूर्ण पहा...
अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
मो नंबर 9623434863
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद करमाळा पासून तुमचा गोट फार्म किती किलोमीटर आहे मला भेटायचे आहे
भालेवाडी
भालेवाडीकरमाळा पासून किती किलोमीटर आहे
10
तुमचा मोबाईल नंबर दया
9623434863
सर चांगली माहिती दिलीत , आमचा हि गोट फार्म आहे .
आम्ही हात्ति गवत केले आहे पण शेळया काही केल्या तेवढे आवडीने खात आंही नाहीत ....
तुमचा व्हिडीओ पाहून मी सुभाबल लागवड करतो आहे ...
१०० शेळ्या न साठी किती गुंठे सुभाबल लागवड कारवी लागेल ?
तसे सुभाबल चे कोणते बी लावावे ते संगालंका ?
9623434863
Nice abba . sangamner
👍👍👍🙏🙏🙏
Beautiful
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
Hard work 🚜🚜
Chan
माहिती आवडल्यास पुढे पाठवा
छान माहिती काका
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏
सुबाभूळ मध्ये साप आणि उंदीर ,घुस जास्त प्रमाणात तयार होत आहे , गलिरीसिडिया चे झाड कोठे मिळेल व त्याचा उपयोग होईल का
9623434863
👌👌👌
Good👍👍
दशरथ घास आणि सुबाभूळ एकत्र अंतरपिकसारखे लावू शकतो का
हो
Kaka nadruk chya zad kse aste te dakhva na
तुमचा मोबाईल नंबर द्या मी फोटो पाठवतो 🙏
@@sablesfarm 8482991263
सर उद्या पाठवतो
Kaka anjanache zad pan lava
9595895650 mala pan pathwa
sir mi dasrath ghas takla pn tyachi vad hot nahi he
लेंडीखत टाका🙏
साधारण अर्धा एकर क्षेत्रात कीती शेळ्याचं नियोजन होईल.
10 शेळ्या
आजोबा मला भेटायच आहे तुमाला मला शेळी पालन चालु करायच आहे तुमिच भेंट होईल का आजोबा खुप छान माहेती देता तुमि खुप खुप धन्यवाद आजोबा
9623434863 call kra
Sunder
subablivr mava rog padlyas kay karaych
Description madhe no dilay call kra
रोगर किंवा नुवान फवारणी करावी
सुबाभूळ वर चिकटा पडलाय उपाय सांगा
9623434863
मी एक एकर सुबाभूळ लावली आहे तर किती शेळ्यांचा चारा निघेल
962343 4863 call kra
बाबा गाव व तालुका कोणता ? हे व्यवस्थापन कीती वर्षा पासून चालू आहे .याची माहिती सांगा.गावटी कुकुटपालनाचे व्यवस्थापन कसे करावे.
9623434863
Sir तुमची किती क्षेत्रावर सुबाभूळ आहे आणि किती शेळ्यांचा चारा निघतो
9623434863 कॉल करा
बाबा एकदा सुबाभूळ चा पाला काढल्यावर तो परत किती दिवसांनी काढायला येतो आणि शेळ्यांना फक्त सुबाभूळ आणि शेवरी खायली घातली तर चालेल का
20दिवसांनी 90 टक्के सुबाभूळ 10 टक्के इतर हिरवा चारा
50 शेळ्यांचे खाद्य किती गुंठ्यात तयार होते व ठिबकद्वारे लावले तर चालेल का?
2 -3एकर
ठिबकद्वारे चारा तयार होईल का
हो
धन्यवाद🙏
Sir माझे पाऊण एकर सुबाभूळ आहे पण ती घेरूची जमीन असल्यामुळे वाढदिवसाच्या होत नाही काय करावे
9623434863 call kra
Mashagat..... natural fertilizer...
भरपूर झाडे लावा. हवा पाणी चारा केला आहे
किती इकरात चाऱ्याची सोय केलेली आहे काका. ?
बारा वनस्पती कोणत्या सांगाव
नमस्कार साहेब मी आपला विडिओ पहात असतो मला आपणास एक गोष्ट विचारायची आहे की मला एक गुठाही जमीन नाही पण मला शेळी पालन करायचे आहे मग मी कोणत्या प्रकारचे शेळी पालन करू शकतो
9623434863
@@sablesfarm no.kaka mla no.send kra please
9623434863
Very Important Tip : Use Rubber Gumboots
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
काका गावरान कोंबडी चा व्हिडिओ बनवा
सर ,आमच्या पुढच्या vlog मध्ये तोच विषय आहे
तुम्हाला लवकरच तो पहायला मिळेल 🙏
माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
साधारण 20 शेळ्यांच्या खाद्यासाठी कीती गुंठे शेत गुंतवावे लागेल,
40
आपल्या मार्गदशनाला 100 पैकी 100 गुण आहेत माझ्या कडून सर
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
गावरान कोंबडी ्चा व्हिडिओ बनवा
हो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
बाबा एकदा सुबाळु कट केल्या वर परत कीती दिवसात कापायला यते
1month
सुबाभूळ बिया कोठे मिळतील
9623434863
सुभाबल जर तुरी पेराल्यागत पेरली तर एक नळी पावसाळ्यात तर जमेल का येईल का उगवून काय प्रॉब्लेम ?
👍👍
@@sablesfarm kay problem nahi na chalel na
आजपर्यंत अशा प्रकारे कोणीच सुबाभूळ लावली नाही प्रयत्न करन पहा 👍👍
नका लावू तशी ,खूप प्रॉब्लेम येतात. एकाच ठिकाणी भरपूर उगवते
काळी कुईरी बि कोठे मिळेल
9623434863 call kra
👌👌👌👌
तात्या सर्व वनस्पतीचे रोप मिळतील का तुमच्याकडे ??
रोपं विकत घेऊन खर्च नाय वाढवायचा आपण घरीच रोपं तयार करायची आणि कमीत कमी खर्च करण्याचा पर्यंत करायचा🙏
@@sablesfarm ठिक आहे तात्या मि पुढच्या महिन्यात ऊस्मानाबाद ला येत आहे तर आपल्या फार्म वर भेट देऊन योग्य मार्गदर्शन मिळेल का?
माझ्या कडे २० ऐकर जमीन आहे पाण्याची पण व्यवस्था आहे मला पण शेळीपालन करण्याची ईच्छा आहे,गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची..मि कंधार जि.नांदेड येथील रहिवासी आहे
फक्त एकदाच आमच्या sable farm ला भेट द्या
अहो मिळेल का काय ?
कधीही या तुम्ही
नमस्कार सर
नमस्कार
सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏
Jangli kombdi paln kharch kiti yeto
Next video कोंबडी पालन वर बनवला आहे
सुबाभूळ कोणत्या जातीची आहे,please sanga
अस काही नाही तुमच्या भागात जी आहे ती लावा
नानदरूक म्हणजे काय आबासाहेब समजले नाही क्रुपया सांगा
9622434863 call kra
सुबाभूळ अणि शेवरी वेगवेगळी आहेत का?
Ho
सू बाभळीचे बी मिळेल का
9623434863
❤
माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांन पर्येंत पोहचवा🙏🙏
दिवस मध्य चारा खुराक टाकता ते विडियो टाका
हो