रानभाजी कुरडू/कुर्डू | भरपूर औषधी गुणांनी भरलेली पावसाळी रानभाजी | kurudu bhaji | Ranbhaji recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 126

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 2 หลายเดือนก่อน +3

    अशी भाजी व गरमा गरम भाकरी बरोबर रानात आपल्या कुटंबा समवेत खायला स्वर्ग सुखच मिळते.
    किती छान!!!!
    आणि ह्या रान भाजीचे गुणही अमृतासारखेच महत्वाचे आहेत.

  • @nalinijuwar1484
    @nalinijuwar1484 ปีที่แล้ว +2

    फारच छान.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 ปีที่แล้ว +3

    👌👌👍 भाजीची रेसिपी छान आहे... मी पण बनवते.. कुर्डुचा पाला शक्यतो कोवळा असेल तर खुप चांगलं..भांडी लाकडी आणि मातीची वापरली आहेत...
    तुमचा गाव कुठला हे लक्षात नाही आलं..
    परिसर खुप छान आहे.जवळंच मोरांच्या केलावलीचा आवाज येतोय..

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 8 หลายเดือนก่อน +2

    Milel tevha me kurduchi bhaji khate chvdar asate pot saf hote❤

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 2 ปีที่แล้ว

    Kovali taji bhaji , tehi chulivar keleli ,garam bhakari. Mastch .

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 ปีที่แล้ว

    Lay bhari🙏👍

  • @SAMBHAJIJAGTAP3882
    @SAMBHAJIJAGTAP3882 ปีที่แล้ว +1

    छानच
    एकच नंबर

  • @SurekhaMundhe-ks7jo
    @SurekhaMundhe-ks7jo 2 หลายเดือนก่อน +13

    भाजी छान आहे , पण मुले तीन दाखवली त्यात चौथ्या ची तयारी पण दाखवली याचा थोडा तुम्ही विचार करायला हवा आणि तवा लोखंडाचा नाही दाखवला

    • @utu986
      @utu986 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला सनमभाळायचं ka

    • @MangalaDongre-oh9iu
      @MangalaDongre-oh9iu หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar😊

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 ปีที่แล้ว +3

    दादा सगळं वातावरण बघून गावची लय आठवन आली आम्ही पन रानात फिरून सीतापळ बोरं पाञची भाजी गावाची मज्जा च वेगळी कीती तरी आठवणी आहे त दादा तुम्ही नशीबवान आहात गावी रहाता मोर आणि बरया च पक्षा चा आवाज मस्त मस्त वाटतोय

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @krishnashedge31
    @krishnashedge31 3 หลายเดือนก่อน

    मी आज करणार आहे ..😊 धन्यवाद ताई 🙏

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @Indubaiskitchenandblog
    @Indubaiskitchenandblog 3 หลายเดือนก่อน

    मस्त भारी आहे लय भारी आहे,तुमची रेसिपी पाहून गावाकडची आठवण आली मोर आवाज करत आहेत शेतपन खूप छान आहे.

  • @kavitakamble24
    @kavitakamble24 2 ปีที่แล้ว +2

    खुप छानच भाजी 👍👌 ओ

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 ปีที่แล้ว +1

    Very nice.

  • @sunandalodhe149
    @sunandalodhe149 2 ปีที่แล้ว +2

    खुप च छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan aamchya gavi pn miltat taji bhaji khayla mja yete.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @gavranchav
    @gavranchav 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @sureshkadam8001
    @sureshkadam8001 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम recepee & preparing BHAKRI

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

    • @mukundkulkarni8708
      @mukundkulkarni8708 ปีที่แล้ว

      Bhakri lai bhari javar kutla varity ahe. 👌👌

  • @shailajapatil7594
    @shailajapatil7594 2 ปีที่แล้ว

    Dada vahini kal ch amhi kurduchi bhaji bhakri ani hirvya mirchicha thecha khall khup chan lagte bhaji

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 2 ปีที่แล้ว

    मस्तच शहरात नाही मिळत पण ही भाजी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @PradipBambal-z1g
    @PradipBambal-z1g 3 หลายเดือนก่อน

    Khupach Chan

  • @ujwalaborade4798
    @ujwalaborade4798 2 หลายเดือนก่อน

    एकदम झकास

  • @kanchanbade2583
    @kanchanbade2583 3 หลายเดือนก่อน +1

    मी खूप वेळा.करून खाल्ली

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video aahe 🙏 dada 💐🙏🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @yogitabhagat252
    @yogitabhagat252 2 ปีที่แล้ว +1

    भाकरी किती पटकन केल्यात ,मस्त

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @pramodmore6609
    @pramodmore6609 หลายเดือนก่อน

    खूपच छान शेतातील जेवण व जीवन
    आरोग्यदायी वातावरण
    तुम्ही कुठे राहतात गावाचे नाव सांगा
    कुर्डू भाजी आवडली 🌹🙏🏼

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  28 วันที่ผ่านมา

      जत जि. सांगली

  • @KushihanmantPanchalPanchal
    @KushihanmantPanchalPanchal 3 หลายเดือนก่อน

    Chan super chan 🎉🎉🎉🎉

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ปีที่แล้ว +7

    फुल येण्याच्या अगोदरची भाजी कोवळी चांगली असते .फुलं आल्यावर निबर होते आणि वातड लागते त्या मुळे कोवळी भाजी चांगली असते

  • @sachinsawant4188
    @sachinsawant4188 2 ปีที่แล้ว

    Dada mala suddhha khup aawdte hi bhaji chhan aste bhaji sachin sawant from ratnagiri

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @sonalitupe5969
    @sonalitupe5969 ปีที่แล้ว +1

    Khup chan❤

  • @kusumbagde8990
    @kusumbagde8990 6 หลายเดือนก่อน

    Khub sundor

  • @varshasonawane8806
    @varshasonawane8806 2 ปีที่แล้ว +2

    Mast

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @suvarnapatil6239
    @suvarnapatil6239 2 ปีที่แล้ว

    Ekdam mast

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @UttamAhire-e7l
    @UttamAhire-e7l 2 หลายเดือนก่อน

    Sundar sheth aahe

  • @vrushalitodkari750
    @vrushalitodkari750 2 ปีที่แล้ว

    Tumche videos nahi Alle vat baghatoy recipe chi thankyou

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      वृषाली ताई आज 11 वा. व्हिडिओ येईल

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 5 หลายเดือนก่อน +1

    आमचे वऱ्हाड भाषेतील याला कळलू म्हणतात

  • @lata756
    @lata756 2 ปีที่แล้ว

    Khup chaan ...very informative..👍

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @nandamohite1209
    @nandamohite1209 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाजी.भाकरी.छान.आहे👌👌👌👌👌👌.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @parivrajyadancingpractice
    @parivrajyadancingpractice หลายเดือนก่อน

    मका लई जोरदार आली राव ।

  • @vaibhavi9591
    @vaibhavi9591 2 ปีที่แล้ว

    Bharic

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 2 ปีที่แล้ว

    👍💯 छान बेत आहे

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @vasantnaik7176
    @vasantnaik7176 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍 मला ही आवडते ही भाजी!आम्ही "लांबीपात्री"असं म्हणतो ह्या भाजीला,मी आदिवासी आहैfrom nandurbar district

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      तुमच्या भागात आम्हाला ऐकदा यायचं आहे.

  • @sangeetapatil2622
    @sangeetapatil2622 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान दादा व वहिनी कमी खर्चात भाजी सांगतात

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @rajuposhettidudam6427
    @rajuposhettidudam6427 11 หลายเดือนก่อน

    लय भारी दादा

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @AnjaliAdsul-r3n
    @AnjaliAdsul-r3n 2 หลายเดือนก่อน

    Kovil Astana Ti Baji Katchi Aastay

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 3 หลายเดือนก่อน +1

    जत तालुक्यातील कुटुंब आहे असं वाटतं.

  • @manojpatil9661
    @manojpatil9661 2 ปีที่แล้ว

    Nice Vedeo

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 7 หลายเดือนก่อน

    Kurduchi bhaji mala khup avadte

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 7 หลายเดือนก่อน

    Tae katvat nvin anli ka tu bhatri chyan kartes

  • @sonaliharge1268
    @sonaliharge1268 2 ปีที่แล้ว +3

    😋👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @lakhanlondhe5679
    @lakhanlondhe5679 2 ปีที่แล้ว

    Kay Kay fayda aahe yacha

  • @श्रीदेवीसुयॅवंशी
    @श्रीदेवीसुयॅवंशी 20 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌😋😋😋😋👍

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @shilpagaikwad2560
    @shilpagaikwad2560 2 ปีที่แล้ว +1

    👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @hemajain5256
    @hemajain5256 2 ปีที่แล้ว

    भाकरी खुपच छान 👌👌👌👌
    भाजी बनवते मी ।

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 ปีที่แล้ว +2

    वर्णना मध्ये भाजी बनवन्याची पुर्ण माहिती देत जा हो वाचुन चांगल समजत

  • @meenaahire5811
    @meenaahire5811 2 ปีที่แล้ว

    Chhan

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 11 วันที่ผ่านมา

    माझा अंगावरून पांढरे जाते काय करू मी please सांगा मी तुमचे पाया पडतो मला याचा खूप त्रास होत आहे सारख भिती वाटणे वज उचलत नाही माझ्याकडून काय काम होत नाही मला खूप वाईट वाटू लय आणि मेन म्हणजे लक्षात राहत नाही बघा हे सर्व मला वेतना होत तुम्ही शेतात असता तुम्हाला औषध पण माहित असेल नसेल तर कोणाला तरी वाचारून मला सांगा माझा आर्शीवाद लागेल तुम्हाला तुमच कुठलच काम थांबणार नाही सर्वाची मदत कराता माझी मदत करा . तुम्हाला पुण्य लागेल माझ आहे
    (पुरुष ) आहे please वाचून दुर्लक्ष करू नका काही उत्तर द्या

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 2 ปีที่แล้ว

    फारच छान.दादा.वहिनी.वबाळ👌👌👌👌🥰🥰🥰

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @dhanashrijoshi8726
    @dhanashrijoshi8726 2 หลายเดือนก่อน

    मिरची भरपूर वापरली आहे

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 2 ปีที่แล้ว +1

    😋😋😋😋😋😋😋😋😋😋👍👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @mandakinikhairnar4025
    @mandakinikhairnar4025 ปีที่แล้ว +1

    Khupch chan ❤🎉

  • @ravikumarramadhin5513
    @ravikumarramadhin5513 2 หลายเดือนก่อน

    Video khop avadla

  • @archanasawant5452
    @archanasawant5452 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👍

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @ramchandradesai9712
    @ramchandradesai9712 2 หลายเดือนก่อน

    एस एस खुप छान भाजी आवडली न खाता

  • @RockBoy-jo9bo
    @RockBoy-jo9bo หลายเดือนก่อน

    खूप छान पण कडई तवा लोखंडी हवा आपल्या शरीराला लोह कमी पडत आहे.

  • @vrushalitodkari750
    @vrushalitodkari750 2 ปีที่แล้ว

    Tumi dada Hali reply nahi detka comments na

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      नमस्कार ताई 🙏

  • @parivrajyadancingpractice
    @parivrajyadancingpractice หลายเดือนก่อน +1

    नेमकं गवताड पिकवता की धान्य ?

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 ปีที่แล้ว

    pratyek bhaji cha photo navasah taka.

  • @sagarkamble764
    @sagarkamble764 2 ปีที่แล้ว

    Ani mala...?

  • @AkashPatil-tn3ht
    @AkashPatil-tn3ht 17 วันที่ผ่านมา

    ᴋᴜʀᴅᴜ ʜᴇ 1 ɢᴀᴠ ᴩᴀɴ ᴀᴀʜᴇ

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  17 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @s_i128
    @s_i128 2 ปีที่แล้ว

    Tai pregnant ahe ka

  • @vandanahubballi8360
    @vandanahubballi8360 2 ปีที่แล้ว

    Vahini kalji gya tumi ....

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      हो 👍
      धन्यवाद ताई 🙏

  • @prajkatapatil5930
    @prajkatapatil5930 2 ปีที่แล้ว

    Mami la bal honar ahe ka mama

  • @jayashreeshirgaonkar8319
    @jayashreeshirgaonkar8319 23 วันที่ผ่านมา

    आतीशय लाबलंचक व्हिडिओ दाखवतात भाकरी कुणाला येत नाही हीच बया करते

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 8 หลายเดือนก่อน

    Milel tevha me kurduchi bhaji khate chvdar asate pot saf hote❤

  • @prashantkharade3497
    @prashantkharade3497 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
      आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏

  • @Ritachate
    @Ritachate 2 ปีที่แล้ว

    Khupach chan