संचित न्यूज चॅनल चा उपक्रम उत्कृष्ठ आहे,बऱ्यापैकी नवीन माहिती मिळाली धन्यवाद, १) आफ्रिकन गांडूळ कोठे,कसे,आणि काय किंमतीला मिळतील ? २) आपल्या चॅनलच्या चित्रीकरणाच्या दर्जात सुधारणा हवी,योग्य ठिकाणीं क्लोजप्स दाखवायला हवेत,प्रकाशयोजना योग्य हवी असे मला वाटते,बाकी ठीक आहे.
चौगुले सर छान प्रोजेक्ट आहे ... सर माझे चांगले मित्र आहेत ... या व्यवसायात खुप मोलाची माहीती मला यांच्या कडुन मिळाली 🙏🙏
उपयुक्त अशी माहिती मिळाली संचित न्युज टीव्ही चे मनापासून आभार
आज शासन सेंद्रीय शेती कडे वळन्यासाठी पावलं उचलतय तर आशा शेती उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे
खुप छान व परिपूर्ण माहिती दिली आहे
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
संचित न्यूज चॅनल चा उपक्रम उत्कृष्ठ आहे,बऱ्यापैकी नवीन माहिती मिळाली धन्यवाद,
१) आफ्रिकन गांडूळ कोठे,कसे,आणि काय किंमतीला मिळतील ?
२) आपल्या चॅनलच्या चित्रीकरणाच्या दर्जात सुधारणा हवी,योग्य ठिकाणीं क्लोजप्स दाखवायला हवेत,प्रकाशयोजना योग्य हवी असे मला वाटते,बाकी ठीक आहे.
धन्यवाद सर 🙏
नक्कीच सुधारणा करू 👍
छान माहिती आहे सर,
खुप छान.
Best information thanks
एकदम जोरदार माहीति मिळालि. नमस्कर.
खूप छान माहिती
Sunder
शेन किती रुपये किलो विकत घेता,आणी मुंगी येऊ नये म्हणून कोणत्या औषधाची फवारणी करावी . खुप छान माहिती दिली धन्यवाद . जय जवान जय किसान.
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती शेतीला जोडधंदा व्यवसाय म्हणून करता येतो
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
बड़े मध्य गाडूळ वाडवन्या साठी काय करावे
NICE Video
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Nice project
Best mahiti
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Training kuthe milte
पावसाळ्यात गांडुळं खत निर्मिती करु शकतो का? माझ्याकडे 4/ 4/ 6 फूट खड्डा आहे.व आंबा कलमांना खत तयार करायचे आहे.तरी मार्गदर्शन करावे.ही विनंती.
Super project
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
😀🌿☘
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Super
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Aamchyakade Kokanat palapacholyasaha gavat milate. Tar konate gandul vaparavet?
आपण चाळण कुठे बनवून घेतली आहे
👍
Shelicha lendi khat chalel ka?
Nice project sir
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
म्हणजे आपलं खत झालं तयार आता त्यात असलेलं गांडूळ कसे बाहेर काढायचे ते सांगा
पण खत तयार झालं का गांडूळ परत काढायचे कसे का ते सांगा राव 😔
खत चालून घ्याचे
गांधुळ खत उत्पादक शेतकऱ्याचा नंबर मिळेल का?
9112001012
8788495005
साहेब या नंबर फोन लावा अर्जंट 7058160800 तुम्हाला माहिती मिळेल
मुंग्या लागु नये या साठी कोणती फवारनी घ्यावी हे कृपया माहिती दयावी बाकी सर्व माहिती छ।न दिली
शेतकऱ्यांच नाव आणि मोबाईल नंबर द्या ना
9307269191 ह्या व्हाट्स अँप वर मेसेज करा. नंबर मिळून जाईल.
ह्या बातमीमध्ये मोबाईल नंबर आहे
Sir tumcha no dey o
शेतातील गंडुळ जमतील का
मुग्या लागू नये म्हणून कोणते औषध मारले
सभोवताली हळद टाका
Phone number Patwa
खूप छान माहिती आहे सर
Super