रासायनिक खतामुळे लोकांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होताना सध्या दिसत आहेत या मुलाखतीमुळे नक्कीच शेतकरी मित्रांना चांगले योग्य मार्गदर्शन मिळणार आहे धन्यवाद केपी मराठी चैनल आणि राकेश सरांची सुद्धा मनापासून धन्यवाद खूप चांगला प्रकल्प एक आदर्श प्रकल्प आहे त्यांच्या यशाबद्दल त्यांना मनस्वी शुभेच्छा🙏🙏🙏
तुमचे व्हिडिओ मदतपूर्वा आहेतच, आणि चांगला उपयोग ही होतोय, फक्त ते सारख सारख बेल आयकॉन चे पोक आहे त्याची टोन बंद करा. बाकी सगळं खूप चांगलं आहे. I like it👍
jyanchi mulakhat aahe te chan bolle. pan mulakhat ghenara nav shika aahe. tech tech prashna vicharto. presence of mind ajibat nahi. concentration kar baba. paper baghun questions vicharu nakos
🙏agdi brobar aahe pan koknat iter thikani khup skop aahe. Hapus, kaju la magni khup aahe pan lokana trnport parvadt nahi bindass chalu kara. Mal asel tarch sell hoil
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद सर ❤
राकेश भाऊ तुमचे वर्मीकंपोष्ट चे अनुभव फारच सुंदर 2 वर्षात तुम्ही फारच छान समझवल
राकेश सरांना भविष्यातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा व के पी न्यूज मराठी चैनल यांचे धन्यवाद
रासायनिक खतामुळे लोकांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होताना सध्या दिसत आहेत या मुलाखतीमुळे नक्कीच शेतकरी मित्रांना चांगले योग्य मार्गदर्शन मिळणार आहे धन्यवाद केपी मराठी चैनल आणि राकेश सरांची सुद्धा मनापासून धन्यवाद खूप चांगला प्रकल्प एक आदर्श प्रकल्प आहे त्यांच्या यशाबद्दल त्यांना मनस्वी शुभेच्छा🙏🙏🙏
Are tula ghau yandul rs 100 kg karedi karnar ka sheykarychy navane aroga bomomb marnsr re
विक्रीचे व्यवस्थापन याबद्दल प्रश्न विचारला नाही विक्री कशी करायची किती फायदा होतो इन्वेस्टमेंट किती प्रॉफिट किती महत्वाचे प्रश्न कसे विसरलात
तुमचे व्हिडिओ मदतपूर्वा आहेतच, आणि चांगला उपयोग ही होतोय, फक्त ते सारख सारख बेल आयकॉन चे पोक आहे त्याची टोन बंद करा. बाकी सगळं खूप चांगलं आहे. I like it👍
अतिशय छान माहिती आणि व्हिडिओ दोन्हीही
खुप छान मुलाखत आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
सर तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूपच छान माहिती दिली आहे
Very nice video it's really helpful
राकेश दादा तुम्ही गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
तुझ्या भावी यशासाठी हार्दिक शुभेच्छा 🎇
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुंगतकर साहेब
Very nice 👌👌👌👌👍👍👍
13:15 छान प्रश्न
Ha video ku chhan ahai
Chan
jyanchi mulakhat aahe te chan bolle. pan mulakhat ghenara nav shika aahe. tech tech prashna vicharto. presence of mind ajibat nahi. concentration kar baba. paper baghun questions vicharu nakos
👌🙏🙏
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
👌👌👌👌
सर मी कोकणात राहतो. इकडे पावसाळी भात हेच पीक घेतले जाते. ते पण प्रमाण कमी झाले आहे. मी विक्री कुठे & कशी करू.
🙏agdi brobar aahe pan koknat iter thikani khup skop aahe. Hapus, kaju la magni khup aahe pan lokana trnport parvadt nahi bindass chalu kara. Mal asel tarch sell hoil
Vermiculture kunade midel sir please sanga
Sir, culture avelable aahet 400per kg
34:52 message for youngsters
Massage denyche divas gele, dayrect kruti chi garj aahe 🙏
Sir tumi akola la vermiculture patu shakta ka
Tes
Sir address kay aahe
Cost of 5 kg verms? Pl tell me sir
500rs kg
पोल्ट्रीफ्रॉम दुबला का हो
आपला पत्ता कळवा
Malaa asa vichaariych. How much time repeated in this video.
बेड कसे तयार करावेत याचा डेमो दाखवा
नडजग gbf
नडजग gbf