मित्रा प्रयत्न चांगला होता , प्राणी रात्री बघायचे असतील तर आवाज आणि प्रकाश अजिबात करू नये , शक्य असल्यास night vision infrared camera किव्वा movement sensor camera वापरावा लागेल . good keep it up , आणि मचाण जरा उंच बांधा , सुरक्षितेसाठी
भावा एक watch ठेव हातात..नेहमी पेक्षा रेसिपि मध्ये बदल झालंय. एकच content नाहीये.बदलतोय हळूहळू.. एकाच content मध्ये पब्लिक बोर होतं ... तू बदलायला सुरुवात केली...खुप छान..आवडतात मला tuze vidio खूप.. माझं स्वप्न तू जगतोय... आणि मी कित्येकांचं...( म पो )
तुझे कँपिंग व्हिडीओ छान असतात.यात जर जेवण चुलीवर बनवलेस तर अजुन छान वाटेल.👍👍
हा नक्की bnven 👍🏻
खुप छान ब्लॉग आहे ❤❤❤
Adventure is hobby.
माझ्या पण व्हीडिओ चागल्या असतात बगा ❤️ छान व्हीडिओ राकेश दादा 😍
Ok ठीक आहे
Ekdum zabardast vedeo Rakesh bhav ❤❤❤
Nice video ! U can be a good forest Ranger ! Take proper education for it
@@medhadikshit8766 thnku 😊
khup chhan video.
मजा खूप स्पॉट ❤❤
Bhari video 😍❤️
Khup mast videos astat bhava tujhe,💪💪💪💪💪
Thnks 🙏❤️
नॉन वेज खाने चुकीच आहे दादा आपन हिंदू आहेत ❤ जय श्री राम 🚩
Mastt Aahey night camp.👌
अशी जंगलाचा कुशीत जन्म घेतलेली... जीवनच त्यांच जंगलात गेलेली. मुले फोरेस्ट ऑफ़िस मध्ये भरती झाली पहिजेत. तरच जंगल वाचेल.
100टके बरोबर ❤️🙏
100टके बरोबर ❤️🙏
चांगली editing शिकुन घे आणि intro vr लक्ष दे बाकी मस्त आहे
@@Rk-vlogs96 ha thnks 🙏
Parynt चांगले आहेत पणं बॅटरी अशी वापरतो काय जिथे तुझ tent अस्त तिथे खाली पणं काही दिसत नाही
😂😂😂
Gift
Mast video 👍
If possible use thermal camera at night to capture wild life. Very good video.
Thnks 🙏❤️
Sir, that's not allowed....I mean thermal camera....
@07_editz93 sorry.I don't know it. Thankyou.
Yes sir, aap personnely thermal camera use kar sakte ho, but aap video social media per upload nahi kar sakte... illegal hai....
Khup chan Mitra ...fakt torch changla vaprat rha...
हा
Lai bhari..
मित्रा प्रयत्न चांगला होता , प्राणी रात्री बघायचे असतील तर आवाज आणि प्रकाश अजिबात करू नये , शक्य असल्यास night vision infrared camera किव्वा movement sensor camera वापरावा लागेल . good keep it up , आणि मचाण जरा उंच बांधा , सुरक्षितेसाठी
Night vision camera kute milet ky mahit ahe kay tumhla mhit asla tr sanga mala plz 🙏
Yellow torch vapar next video chan Hoil
Ha 👍
भावा एक watch ठेव हातात..नेहमी पेक्षा रेसिपि मध्ये बदल झालंय. एकच content नाहीये.बदलतोय हळूहळू.. एकाच content मध्ये पब्लिक बोर होतं ... तू बदलायला सुरुवात केली...खुप छान..आवडतात मला tuze vidio खूप.. माझं स्वप्न तू जगतोय... आणि मी कित्येकांचं...( म पो )
Thnks ❤️🙏🙏
खूप छान झाली व्हिडिओ पण आजुन एखादा क्यापिग व्हिडिओ आजुन एखादा बनव रक्या दा❤
छान video 📷 ahe प्रयत्न चालू ठेवा बाकी छान गावची आठवण करून दिलात आम्हाला .आम्ही पण हेच करायचे गावी असताना
😊👍🏻🙏
छान
thnks 🙏
तुमचे videos खूप छान असतात,मला तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे
हा nakki bhetu 👍🙏
स्टोव्ह ग्यास छान आहे कितीला आणि कुठे घेतला
,gavache nav kay
तालूका मुरुड गांव वांद्रे 👍🙏
👍
11 .32 zhale ky tari
Shoes chi garaj nhi bhavala
ऑनलाइन everady टॉर्च बघ छान भेटते
अरे भाऊ रात्री shoese wafrat जा
परत एकदा जावा तुम्ही आत्ता डुकरांना bagychach हाय.
@@supravinjadhav6788 ho👍😄
Bhasha aagri diste
तूझ्या बॅटरी बदल भाऊ, काहीच दिसत नहीं,
Baapre baap! Kaay bhayanak jungle Ani kaay te bhayanak prani...3..omlete khaun(dawya hatane) zopnare....😂😂
Dukar tent khalun Gela bhautek tu jopla ashil 😂 asde omlet paw mast 😂
😂😅😅
Video kon shoot krte bhai tyacha pan dakhvat ja na face
कॅमेरा लावून ठेवला पाहिजे होत तुम्ही
ho 👍
व्हिडीओ चा विषय बदल 🙏🙏🙏🙏🙏
Kaay jhat dist naahi😂😂
काय तू मस्त पेकी आम्लेट पाव खालला थोड बारीक जागरूक लक्ष ठेवायला पाहिजे होते 95% व्हिडिओ tent मध्येच गेले😅
हो 😄👍
जंगलात स्लीपर्स घालून चालताय 😂
आरे लाईट तरी चागलि वापर
Mi Ani mazhi family fan ahet tuzhe mumbai LA alas ki call kar
Ha nakki 👍🏻🙏
Dada tu motha TH-cam hoshie aasech video banv
thanks❤
Mst partener pn bhetla tula yalach thev sobt ata
खूप छान व्हिडीओ
Tumhala zop laglich nahi vatto😂
😄👍🏻
काहीच दिसलं नाही भावा 😮
आम्ही रात्र भर जागा hoto pn 3च्या नंतर झोप आली आणि त्या timat डुक्कर आले 😟
घड्याळ बघून वेळ सांगत जा ,बहुतेक एवढं वाजले असेल अस म्हणत जाऊ नकोस
हा 👍
अंडे खायला गेले होते का
Ho 👍😊
दात पडला आहेस तुझा
बाईक वरून 😄
U talk too much about making omelet ! Ur sitting place or tent is at a very low hight so any wild Animal can attack u ! Take care !
😂😂ratr vaya geli ata ghri jaun zopa
😄👍🏻
Tu kute rhatos brother mi pn yato
@@VivekKamble-j1t ये👍🏻
No tak tuja bhav
7498977663
पाणी प्यायला,कुत्रे,बैल,म्हशी येतात. डूकरणी बॅटरी आणली नव्हती
Tujat dam asel tar tu bag jaun 😂😂
तु घरीच बरायस बाहेर नको निघु चाला विडिओ बनवायला
Faltu 😊
Tuza वेळ jatoy ni सोबती येतात त्यांचा विचार कर
आपलं गाव कोणतं
Tuza maycha dana disla ka
समोर भेटून बोल हिंमत ahe का?