This symbol and this man is the Reality . Resurgence of Original Shivsena Tiger symbol and Thakre with shinde and Rane again back to fight for Marathi people . Respect from Kolkata
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व त्याच्या उत्कर्षासाठी आपण भाजपला पाठिंबा दिला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला खूप आयुष्य देहू व धर्मासाठी चांगलं कार्य हातून घडावे
@@anandkane1 kon aahe mg hindhu dharma sathi uddhav thakre tr Mata sathi batla kon rahil congress che manifesto sagl minority la priority dharun aahe ani kontya basis var tyana mat dyaycha jevha congress satta hoti tevha Rahul Gandhi airoplane madhe firyacha without having any political position please don't forget history congress always support only minority community your vote is going to waste kyu ki aayega to modihi 🤡
N@@ThePerfectionModelsलहान वयात राजसाहेब सेना वाढवत महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा उद्धव साहेब forein मध्ये गळ्यात कॅमेरा ghalun फिरत होते. हे तरी माहित असेल. नसेल माहित तर जरा झाट्यानमधून बाहेर निघ 😂
शिवसेना च स्टेज आणि राज ठाकरे साहेब याला ऐकत्र याला जवळ जवळ २० वर्षा गेले, त्यानंतर हा शन आपल्या नशिबात आला.... खरंच धान्य झालो आम्ही...!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
त्या बाई बाळासाहेबांबद्दल बोलून आज शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरेना मदत करत आहेत बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी . आणि तुम्ही बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळून घरातच गद्दारी केली, अजूनही करत आहात म्हणून तुम्हाला लोक निवडून देत नाहीत
अतिशय समर्पक आणि वास्तववादी भाषण. खऱ्या अर्थाने वाढती लोकसंख्या, आठ महानगर पालिका आणि भविष्यातील समस्या या इतर बाबतीत ठाणेकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण. धन्यवाद राज ठाकरे साहेब. 🙏
मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात.. शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे. माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली? 27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? ...पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा...! धन्यवाद..! सुषमा अंधारे ताबडतोब! जिथल्या तिथे! 🚩🚩
राज ठाकरे साहेबांची ओरिजनल शिवसेनेच्या मंचावर जायची हिंमत नाही आहे म्हणून डुबलीकेट शिवसेनेच्या मंचावर जाऊन भाषण घेऊन आले यशावरून करते की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे वर किती यायच्या राग आहे
माननिय शिंदे साहेब यांना उध्दव ठाकरे नेहमी गद्दार म्हणतात मग माननीय बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हणत निंदात्मक टिप्पणी करणा-या त्या बाईला सोबत घेतांना आपण विचार केलात ? उध्दवा ती तुमची ती वैचारिक गद्दारी नाही?
साहेब तुम्ही तर आज पर्यंत उद्धव साहेबांची शिवसेना कशी संपवता येईल यासाठीच खूप प्रयत्न केले आहेत म्हणजे आपल्या प्रत्येक सभेतून आपण फक्त उद्धव साहेबांबद्दलच बोलता आणि तेच तेच किस्से सांगून आम्हाला बोर करता
This symbol and this man is the Reality . Resurgence of Original Shivsena Tiger symbol and Thakre with shinde and Rane again back to fight for Marathi people . Respect from Kolkata
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व त्याच्या उत्कर्षासाठी आपण भाजपला पाठिंबा दिला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला खूप आयुष्य देहू व धर्मासाठी चांगलं कार्य हातून घडावे
😂
Lav re to video.... Hach ahe na to Jo pawarachya sabhan madhe modila shivya det hota? Hakalala ka hyala tithun? Ha Hindu dharm vachvel.... 😂
@@anandkane1 kon aahe mg hindhu dharma sathi uddhav thakre tr Mata sathi batla kon rahil congress che manifesto sagl minority la priority dharun aahe ani kontya basis var tyana mat dyaycha jevha congress satta hoti tevha Rahul Gandhi airoplane madhe firyacha without having any political position please don't forget history congress always support only minority community your vote is going to waste kyu ki aayega to modihi 🤡
Pahile eknath kuthe uptayche
Ka fakt movie purte dighe saheb
Modi n yale sagitl ki Gujrati locha chi thunki chat tri ha chtnar .... An aata Marathi loka n sagte tumhi pan chtat gujrati lokachi
माझं मन सुखवल आज ते म्हणजे राज साहेब ठाकरे यांना शिवसेनाच्या व्यासपीठावर बघून 🎉🎉🎉🎉❤❤
एकदम खरा इतिहास उघड केला 🚩
Manse khokebazz.
Zhattya-cha इतिहास
N@@ThePerfectionModelsलहान वयात राजसाहेब सेना वाढवत महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा उद्धव साहेब forein मध्ये गळ्यात कॅमेरा ghalun फिरत होते. हे तरी माहित असेल. नसेल माहित तर जरा झाट्यानमधून बाहेर निघ 😂
सुपारी वाजवतात हे फडणवीस bolale hote
.... Mpmd😊 14:05 14:06
शिवसेना च स्टेज आणि राज ठाकरे साहेब याला ऐकत्र याला जवळ जवळ २० वर्षा गेले, त्यानंतर हा शन आपल्या नशिबात आला....
खरंच धान्य झालो आम्ही...!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उद्योग पळवले गुजरात मोदी नी त्यावर एक शब्द काढला नाही
@@swapnildhatrak45 उद्धव ने हफ्ता मागितला उद्योग पयनार च
200rs madhe viklela raaaj
@@Kebab463 tu 1 rs madhe vikla gela
@@travelbuddy3777 nhi mala tu vikat gheu shakat nahis na kon he raj Thackeray tar Marathi Mansa la chutya banavtoy toh vikla gela ahe
फक्त माननीय राज साहेब❤
कुठं राज ठाकरे आणि कुठं मुस्लिम हृदय सम्राट उध्वस्त ठाकरे
Gand tyachi rajchi
अगदी बरोबर बोललात साहेब पण आता सरकार कोणाचे आहे ते सांगा
पवार साहेबांनी जे पेरलं.. तेच आता उगवतंय 😂😂.. त्यामुळं सहानुभूती देऊ नका
महाराष्ट्र प्रगत केला त्यामुळे तुला इथेच रोजगार मिळाला.😂😂😂
फोडला @@nknnnn4977
@@nknnnn4977 महाराष्ट्र फोडला.. जातीपातीत fodla
@@nknnnn4977maharashtra vegla hone Adhi pasun 1 no. La hota
Jai Shree Ram Raj Sir ji
On point speech❤
Only and only Raj saheb Thackeray 💥👑🚩
Only Raj saheb thakre❤❤❤❤❤ from Nashik
Only MNS🔥🔥🔥🔥🔥🔥
राजने ,अगदी बरोब्बर मुद्दे मांडले आहेत, धन्यवाद ❤
खरंच खूप छान भाषण याला म्हणतात खरा निर्भीडपणा 🚩🚩🚩🚩
Yes.. Raj sir... You are truly a great personality clon of respectful sir Bala saheb thakre .... Salute to you sir
राज साहेब
बाळासाहेबांची छबी
छान भाषण, वैचारिक बैठक उत्तम मार्गदर्शन
उद्धट ल जमेल का अस भाषण हा संशोधनाचा विषय 😂😂😂
Balasahebani ashi chatu giri kadhich keli nahi.he hi tevdhech satya aahe.
Udhav saheb thakre brand chalnar maharashtra madhe ha raju itki varsh zali paksh kadhun ajun ek khasdar nivdun aanu shakla nahi tase aaj Udhav saheb ekte ladhat aahet hukumshahi samor ani swattachya himtivar paksh vadhavnar Udhav saheb baghat raha jyachi lat tyachi chat he dhande raj thakre che
लाचारी छान जमते त्याला😂
You have very good vision and in depth knowledge city and urban development sir
छान छान.. वक्तृत्व.... बाळासाहेबांची आठवण येते... राज साहेबांचे भाषण ऐकून. 🚩🇮🇳👍🌞
जबरदस्त भााषण❤❤
जय हिंद जय महाराष्ट्र
राज ठाकरे तुम्ही गुजरात्याबरोबर महाराष्ट्राच वाटोळ करणार
Raj thakare king of maharastra
सुपारी किंग
महायुतीत राज साहेब म्हणजे सोने पे सुहागा ❤
जय श्री राम 🚩🚩🚩 ठाणे,कल्याण सह सर्व जागा निवडून येवोत महायुतीच्या ✌️
त्या बाई बाळासाहेबांबद्दल बोलून आज शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरेना मदत करत आहेत बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी . आणि तुम्ही बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळून घरातच गद्दारी केली, अजूनही करत आहात
म्हणून तुम्हाला लोक निवडून देत नाहीत
😂
Raj Thakare Gujarati Navnirman sena
बाळासाहेब ठाकरेच याणा जिवंत पणी मरन यातणा देणारे राजसाहेब ठाकरेच
King 👑 of Maharashtra 🚩
स्पष्ट आणि निर्भेळ वक्तृत्व 🙏
उद्या उद्धव ठाकरे आणि भाजपा सत्तेसाठी एकत्र आलेतर यांचा केवढा पोपट होईल😂
मूगेरी लाल के हसीन सपने
आता एकही आमदार नाही येणार
Ho ka...
कुणाला नाही यायचं तुझ्या घरी, लोकांचा पण काहीतरी standard असतो
तुम्ही साहेबांची काळजी घ्या आयत्या बिळातून स्वतः पण कधीतरी बाहेर यावं लागत 😂
बोलता ना बोबडी का वळत होती
@@rhushirajbandal7831
खरं आहे
पिंजाऱ्यातील मास्तरचे तुणतुणे मस्त वाजले.
कितीही वाजऊद्या! आता फक्त शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे. 🚩🚩🚩🚩
मी राज साहेब ठाकरे सोबत 💯
एकच साहेब, राजसाहेब 😍😍
खरेच एक अभ्यास पुर्ण भाषण
Tiss study report reference with Mumbra
Good saheb
U r great
याच आवाजाचा फॅन मी🥰
Only Raj saheb thakre ❤🚩
खरा शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे आहे
23:00
सुपारी वाजवली एक नंबर
Shenkide ale bhukaylaaa😂😂
अरे तुझ्या i ची पु वाजवतोय मी इथे बिछान्यात आणि तु कमेंट करत बसलास...
Khotya nawane bhunkayla aale 😂😂😂
😂😂😂
Ekdam dankyat vajvali😂😂
उदवजी बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
Jay bhavani Jay shivray
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री राज ठाकरे
Raj 🎉 good
Jay Maharashtra Sahib 🎉🎉
राजसाहेब ठाकरे म्हातारे होत आहेत आता तरी त्यांना मुख्यमंत्री करा आणि महाराष्ट्राची विकास करून घ्या.
अतिशय समर्पक आणि वास्तववादी भाषण.
खऱ्या अर्थाने वाढती लोकसंख्या, आठ महानगर पालिका आणि भविष्यातील समस्या या इतर बाबतीत ठाणेकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.
धन्यवाद राज ठाकरे साहेब.
🙏
राज साहेब मराठी माणसाचे कैवारी. जय महाराष्ट्र 🚩
उद्धवला सेनाप्रमुख करून बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं अतोनात नुकसान केलं
कारकीर्द संपली राज जी ची
याने सुरुवातीपासून केलं काय ? येणारे लोंढे,हिंदू मुस्लिम,मजिद वरचे बोंगे,टोल ,मराठी पाटी. ह्या पलीकडे वेगळे काय आहे का ?
ऊठ दुपारी घे सुपारी
राजकारणात कोणी कोणाचा नसतो.. फक्त सांगण्यापुरते असते.. निव्वळ स्वतःचा नफा बघतात...
पवार साहेबांचे २-२ तासांचे इंटरव्हिव्ह घेऊन शेवटी 'राज की उद्धव" अस विचारणारा "बारामतीचा पोपट" आज उडत उडत दिल्लीला पोहोचला 😂😂
मिस्टर राज,
तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..
शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.
माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?
27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ?
...पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना?
सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा...!
धन्यवाद..!
सुषमा अंधारे
ताबडतोब! जिथल्या तिथे!
🚩🚩
Andhare tumhi pn dhutalya tandalache nahi ahat😂😂tyamule he asle post lihun kahi fayada nahi...tumi saglya rajkarani netyala laaj bhajun khaleli ahe...tumchya sarkhya rajkarnatil ekahi netya baddal amhala adar watat nahi..rajkiy nete sagle sattesathi lachar.
राज ठाकरे एकनाथ शिंदेचा पक्ष विलीन करून घेण्यासाठी धरपडतय
काय hrkat आहे.
Raaj ch Balasaheb yancha uttar adhikari आहे.
UT मूर्ख आहे
Raj saheb thackrey
उद्धव ठाकरेंचं बिजेपीशी काडीमोड घेण्यात काहीही चूक झालेली नाही.
उध्दव साहेब २०१९ ला ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच सोबत तुम्ही सरकार बनवले ती मतदारांसोबत गद्दारी नाही?
Supariking
राज ठाकरे साहेबांची ओरिजनल शिवसेनेच्या मंचावर जायची हिंमत नाही आहे म्हणून डुबलीकेट शिवसेनेच्या मंचावर जाऊन भाषण घेऊन आले यशावरून करते की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे वर किती यायच्या राग आहे
अतिशय तुरळक गर्दी होती सभेला. गर्दी दिसावी म्हणून निमुळत्या रस्त्यात सभा घेतली.
लवकर लवकर स्वर्गात जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
तुम्ही किती पण बोलले. .मुंबई तुमच्या ताब्यात नाही येणार
उठ दुपारी घे सुपारी असे कोण कोणाला म्हणाले
शारादुद्दीन खान उबाठा ल 😅😅
शंकर सुपारीया😂❤
पहिलं कृष्णकुंज आहे,दुसरा शिवतीर्थ झाला. तिसऱ्या तयार करण्याची सोय चालू आहे. हे आपण सर्वानी लक्षात घ्या.
Saheb❤
Raj Saheb
जय मनसे
Onli BJP एकनाथ देवेंद्र जी ❤राज साहेब
माननिय शिंदे साहेब यांना उध्दव ठाकरे नेहमी गद्दार म्हणतात मग माननीय बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हणत निंदात्मक टिप्पणी करणा-या त्या बाईला सोबत घेतांना आपण विचार केलात ? उध्दवा ती तुमची ती वैचारिक गद्दारी नाही?
सच्चा शेर आला !
आणि बिगी बिल्ली मातोश्री मैं भाग गई
साहेब तुम्ही तर आज पर्यंत उद्धव साहेबांची शिवसेना कशी संपवता येईल यासाठीच खूप प्रयत्न केले आहेत म्हणजे आपल्या प्रत्येक सभेतून आपण फक्त उद्धव साहेबांबद्दलच बोलता आणि तेच तेच किस्से सांगून आम्हाला बोर करता
🚩🚩🚩🚩🚩
Ajun ek supari
Khoke.....saheb 1 no bolat ❤ khar ahet te.....
वा राज साहेब पुन्हा ते मराठी मनसे चे आंदोलन वाले दिवस आठवण आलेत
तुम्ही मराठी मुद्दा सोडू नका लोक येतील मनसे मध्ये परत
मराठा आरक्षणवर बोलतील वाटलं.मराठी माणसांनी विचार केला पाहिजे.
एक नंबर साहेब
Jai shree ram
Only UBT ❤
Rajan vichare saheb ch jinknar 🔥🔥🙌🏻🙌🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रथमच काही चांगल्या मुस्लिमांन विषयी वक्तव्य काढले त्यामुळेच फतव्याची आठवण झाली . जय महाराष्ट्र.
Only Raj Thakare 🚩
Super,mala pan ha video bhagun khup raag aala hota,khup chan kela ha video dhakvun
Uddhav Thakrey Shiv Sena UBT 🔥 India Alliance ❤️🥰💯🙏🏻🐰🙏🏻🐰
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा भारतीय जनता पार्टी मध्ये विलीन होणार
❤
राज ठाकरे बीजेपी ला सपोर्ट करणार याची खूप अगोदरपासूनच यांचा प्लॅनिंग चालू होतं.
King is always King 👑🔥
राज साहेब ❤
राज साहेब ठाकरे 🚩
Uddhav Thakrey ❤️🔥🔥🔥
विकला गेलेला राजू पेंटर
फटाक्यांचा आवाजाला घाबरणारा उबाठा
Not expected
अहो तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचे व्हिजन सांगा.
Te kevhach mandalay tumchya udhav la tomnya peksha keleli kam sangayala sanga