Raj Thackeray Full Speech Pune : राज्यपाल ते संजय राऊतांवर तुफान हल्ला, राज ठाकरे यांचं गाजलेलं भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #ABPMajha #RajThackeray #MNSVardhapanDin2022 #मराठीबातम्या #MarathiNews
    Raj Thackeray Full Speech Pune : राज्यपाल ते संजय राऊतांवर तुफान हल्ला, राज ठाकरे यांचं गाजलेलं भाषण
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 1.3K

  • @ajaygawade7543
    @ajaygawade7543 2 ปีที่แล้ว +144

    यापुढे आवाज आणि आदेश फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबांचा जय मनसे

    • @vipul1233
      @vipul1233 2 ปีที่แล้ว +3

      ani raj sahebana aata adesh fakt mananiya modi ani amit shah denar.. karan raj sabheb pan kahi kala purvi ED karyalayat jaun aale hote. aata raj saheb bjp sobat janar.

    • @andy12829
      @andy12829 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 2 ปีที่แล้ว +135

    अस वाटतंय कि आदरणीय बाळासाहेब ठाकरे भाषण करत आहेत जय महाराष्ट्र जय मनसे.......

  • @gavthi_tadka
    @gavthi_tadka 2 ปีที่แล้ว +431

    लता दीदी सोबत अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचा ही फोटो असता तर बरे वाटले असते💐

    • @breezy5111
      @breezy5111 2 ปีที่แล้ว +36

      तुझ्या आजी आजोबांचा पण देईला बोलायचं ना 😂😂

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 2 ปีที่แล้ว +5

      Sindhu Tai sapkale cha potonahi ware Raja karani

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 2 ปีที่แล้ว +69

      ते ब्राम्हण नव्हत्या ना म्हणून

    • @Kaviraj0202
      @Kaviraj0202 2 ปีที่แล้ว +6

      @@Mahesh...11-q9i 👌🏾

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 ปีที่แล้ว +30

      @@Mahesh...11-q9i आईनिजवे ब्रिगेडी आलेच जातीवाद पसरवायला

  • @shareking_5753
    @shareking_5753 2 ปีที่แล้ว +85

    निर्भीड, स्पष्ट वक्तृत्व, प्रत्येक शब्द विचारपूर्वक, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे माननीय राज साहेब आपला विजय असो 🙏🏻🙏🏻💐💐👌🏻👌🏻👌🏻

    • @rahulsatale5584
      @rahulsatale5584 2 ปีที่แล้ว +1

      yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣🤣

    • @pavanmanapure6643
      @pavanmanapure6643 2 ปีที่แล้ว +4

      Note bandit paisa gela aata kasla vijay ani kasla Vijay. Jay bhawani Jay shivaji Jay notebandi.

    • @vaibhavsonwane6651
      @vaibhavsonwane6651 2 ปีที่แล้ว +2

      Mitrano ekda fakt aplya. Ya raja la sath dya manse la nivdun dya plz ❤️ Raj Saheb 🙏

    • @pavanmanapure6643
      @pavanmanapure6643 2 ปีที่แล้ว

      Maharashtrachi kharach chinta asati tar kshala shivsena sodali. Congress che dhabbu ghewun basale hote. Gele notebandit. Jay bhavani Jay shiwaji Jay notebandi.

  • @movieskatta1831
    @movieskatta1831 2 ปีที่แล้ว +778

    हा आवाज एकण्यासाठी लोक आतुर आसतात. बऱ्याच दिवसांनी भाषण एकल, खूप आनंद झाला. 🔥🤩🥳🚩

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 2 ปีที่แล้ว +20

      नुसता आनंद देऊन काय उपयोग

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว +3

      Tu Pun Bhadkhauu Ahaes ✍️🤧🗣️🗣️

    • @agent_venom_g
      @agent_venom_g 2 ปีที่แล้ว +1

      Maharashtra che CM khe va bansan saheb

    • @movieskatta1831
      @movieskatta1831 2 ปีที่แล้ว

      @@rajendrajoshi1269 tumhi support karal tr na.....

    • @movieskatta1831
      @movieskatta1831 2 ปีที่แล้ว +3

      @@jayBharatiraanga6425 लायकीत राहायचं कळलं का ...... भडवे साले

  • @royalmarathatiger8744
    @royalmarathatiger8744 2 ปีที่แล้ว +69

    एकमात्र असा नेता ज्याचं भाषण ऐकायला लोकं स्वतःहून स्वखर्चाने येतात.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 ปีที่แล้ว +6

      हो खूप टाळ्या वाजवतात आणि शिट्या मारतात .....मिमिक्री वर हसतात पण मतं देत नाहीत 😞😞 का बरं असं होत असेल?🤔🤔.....कारण स्पष्ट अशी विचारधारा नाही.......कधी पवार तर कधी मोदी......लोकं निवडून येतात आणि मग सोडून जातात.....आता तर नेतेच राहिले नाहीत..... आणि राज ठाकरे स्वतः निवडणूक लढत नाहीत .....रिमोट कंट्रोल चे दिवस गेले आता....सक्रिय सहभाग घेतला पाहिजे..... आणि निवडून दिल तर काय करणार ते सांगायला पाहिजे

  • @patil9672
    @patil9672 2 ปีที่แล้ว +337

    जेवढ लोक सभेला येतात तेवढेच मतपेटीतून लोक दिसावे आणि मनसे ला निवडून द्यावे

    • @harishghadi1829
      @harishghadi1829 2 ปีที่แล้ว +18

      देव करो आणी मनसेचे राज्य येवो

    • @birannasagai6426
      @birannasagai6426 2 ปีที่แล้ว +5

      @@toontales5668 Vinod vatatoy Ka tumhala tyani khar tech bolatat

    • @toontales5668
      @toontales5668 2 ปีที่แล้ว +2

      @@birannasagai6426 khara tech boltat pan madhamadhat vinod krtat tyat seriousness sampun jate tyanchi , mi pan mns supporter ahe pan mala raj sahebanana CM mahnun pahaycha ahe , ani vinod karun CM kase honar ?

    • @vip.7792
      @vip.7792 2 ปีที่แล้ว +7

      मनसे नसतो येत,टाईमपास आहे फक्त सगळा.लोक फक्त भाषण ऐकायला येतात.राजूने दूसरा कामधंदा बघावे आता😊

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 ปีที่แล้ว +3

      स्वतः निवडणुकीत उतरून लढायला पाहिजे राज ठाकर्यांनी .......आता फार नेते राहिले नाहीयेत ....त्यांनाच उतरायला पाहिजे आता ....मग नक्की काही सीट्स मिळतील

  • @prakashsajekar7549
    @prakashsajekar7549 2 ปีที่แล้ว +156

    साहेबांचं भाषण ऐकायला तुफान गर्दी होते.पण ही गर्दी इलेक्शन टाईम मध्ये मनसे सोबत का राहत नाही.प्रॉब्लेम आसेल तर मनसे सदैव सोबत असते. म्हणून आता तरी मनसे ला संधी द्या.

    • @Truth0504
      @Truth0504 2 ปีที่แล้ว +1

      Tech tar lok aaknyavar ghetat sath det nahi

    • @mahendragorade510
      @mahendragorade510 2 ปีที่แล้ว +1

      नक्की साथ देऊ

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 2 ปีที่แล้ว +2

      ही गर्दी अनेक मतदारसंघआत विखुरलेली असते. ती निवडून येण्यास पुरेशी नाही.

    • @mukeshsonawane8493
      @mukeshsonawane8493 2 ปีที่แล้ว +1

      Ek sandhi dilich pahije

    • @DipakLashkare910
      @DipakLashkare910 2 ปีที่แล้ว

      पक्षाची बांधणी गल्ली गल्ली गाव गावात पोहोचवायला पाहिजे....

  • @santosh2607
    @santosh2607 2 ปีที่แล้ว +141

    1)कुटुंब जवळ आली 2)मनसे हा पक्ष नसून कुटुंब आहे 3)लता मंगेशकर 4)जातीत गुंतवणे5) OBC आरक्षण right point 6)नोकर्या गेल्या 7)नवीन पिढी

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 2 ปีที่แล้ว +1

      Sankat yetana sobat yetat & jatana ek ek karun jate

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 2 ปีที่แล้ว +3

      यातल्या कोणत्या मुद्द्यातून पक्ष पुढे जाणार. महाराष्ट्र डेवलपमेंटचा ब्लू प्रिंट पुढे ठेवण्यापेक्षा पक्षवाढीचा ब्लूप्रिंट पुढे ठेवणे आवश्यक.

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 2 ปีที่แล้ว +141

    Most sensible leader , most sensible speaker, most sensible politician....genuine...

    • @vinaya2084
      @vinaya2084 2 ปีที่แล้ว +12

      Only in speeches not in action

    • @V1R4J_99
      @V1R4J_99 2 ปีที่แล้ว +7

      @@vinaya2084 yeah bcoz people never gave him a chance, to lead maharashtra, bro.

    • @sufiyan874
      @sufiyan874 2 ปีที่แล้ว

      🃏

    • @gauravtaori498
      @gauravtaori498 2 ปีที่แล้ว +4

      @@V1R4J_99 given chance to run nashik mahanagar palika. He messed

    • @satviktripathi9348
      @satviktripathi9348 2 ปีที่แล้ว

      But you guys select NCP

  • @rameshsabale1733
    @rameshsabale1733 2 ปีที่แล้ว +60

    मतात परिवर्तन झाल पाहिजे
    ही गर्दी

  • @prasadsomvanshi8427
    @prasadsomvanshi8427 2 ปีที่แล้ว +143

    सर्व जनतेला विंनती एकदा साहेबांना संधी द्या .

    • @chhayascreationschhayabhos6159
      @chhayascreationschhayabhos6159 2 ปีที่แล้ว +4

      Ho na

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 ปีที่แล้ว +4

      त्यांनी निवडणूक लढवली तर जरूर जिंकतील ते .....जनता नक्की त्यांना संधी देईल

    • @anjalipuri8856
      @anjalipuri8856 2 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @vaibhavpalav159
      @vaibhavpalav159 2 ปีที่แล้ว +8

      नाशिक दिला होता पण काहि उपयोग नाही म्हणून हकलपत्ति केली

    • @sankettambe440
      @sankettambe440 2 ปีที่แล้ว +1

      @@vaibhavpalav159 हो का उगाच काही ही बोलायचं..??
      इतकी कामे केली नाशिक ला त्याची चित्रफित जी बनवली ती कोणी..?? बघा जरा ..

  • @babanaher8730
    @babanaher8730 2 ปีที่แล้ว +166

    राज ठाकरेंचं भाषण म्हंटल की बाळासाहेबांची आठवण येते तुफान जनसमुदाय त्यांचं भाषण ऐकायला आतुर असतो असा नेता विधानसभेत असायला पाहिजे लोकशाही मजबुत होईल जनतेने आगामी काळात त्यांचा विचार करावा

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 2 ปีที่แล้ว

      त्या भाषणात पण शिव्याच जास्त ऐकल्या.सुविचाराच भाषण कधीच नव्हत. म्हणूनच गैरसमज काढून टाका.

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 2 ปีที่แล้ว

      Ubha tar rahayla hava na election la..

  • @avinashkachale6638
    @avinashkachale6638 2 ปีที่แล้ว +5

    राज साहेब खूपच छान खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकायला मिळाला, महाराष्ट्रातील जनतेने राज साहेब यांच्या हातात सत्ता द्यायला हवी, काळाची गरज आहे.

  • @pavangawli1971
    @pavangawli1971 2 ปีที่แล้ว +38

    राजसाहेब म्हणजे अत्यंत सुक्ष्म अभ्यासक व निर्भिड व्यक्तिमत्व

    • @beinghuman5606
      @beinghuman5606 2 ปีที่แล้ว +2

      लता म्हण Graph असाच्या असा , अर्रर्रर्रर्र बकवास काही पण फालतू ती एक संकुचित गायिका स्वतापूर्ती बस😡😡😡

    • @pavangawli1971
      @pavangawli1971 2 ปีที่แล้ว +1

      @@beinghuman5606 मी काय लिहिलय तु काय लिहितोय जरा विचारपूर्वक वाचत चला

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 2 ปีที่แล้ว +40

    साहेब तुमचं भाषण इयकण्याची आतुरता लागली होती ती आज पूर्ण झाली.

  • @anilsawant293
    @anilsawant293 2 ปีที่แล้ว +107

    हिन्दु र्हुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे खरे राजकीय वारस श्री.राज साहेब ठाकरे यांचा विजय असो

    • @_hindu_warriors
      @_hindu_warriors 2 ปีที่แล้ว +1

      Hindu na shivya denara hindu hruday samrat wahh wah..
      Tip : Pawar peksha ha changla ahe

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 2 ปีที่แล้ว +33

    हा आवाज महाराष्ट्राची ओळख आहे. लक्षात ठेवा .जय भवानी. जय शिवराय. जय मनसे

  • @RishiN7
    @RishiN7 2 ปีที่แล้ว +58

    जे बोलताहेत ते एकदम खरं आहे, आजकाल जात पात खूप मोठा विषय झाला आहे. अमुक तमुक व्यक्ती नी काय कामगिरी केली हे महत्वाचं नसून तो कोणत्या जातीचा आहे हे पहिले बघतात. पवार यांची नीच जातीय वृत्ती याला जबाबदार आहे

  • @rolexcreations6753
    @rolexcreations6753 2 ปีที่แล้ว

    राज साहेब तुम्हीच आपल्या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पाहिजे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sahilbhoir830
    @sahilbhoir830 2 ปีที่แล้ว +50

    11:33 निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 ปีที่แล้ว +31

    पंजाब मध्ये जसं आप ला लोकांनी साथ दिली तशी साथ महाराष्ट्रात मनसे ला दिली पाहिजे लोकांनी.......प्रस्थापितांच्या विरोधात जन सामान्यांचा आवाज❤️💯🚩

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 2 ปีที่แล้ว +14

    राज ठाकरे साहेब यांना संधी दिली पाहिजे,नसेल तर विरोधी पक्षनेता तरी मनसेचा नेता असावा🙏पहा काय परिवर्तन होहिल🙏विकास नक्की होहिल🚩

  • @mr.crazyindian1586
    @mr.crazyindian1586 2 ปีที่แล้ว +5

    Raj Thackeray on FIRE 🔥🔥

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 2 ปีที่แล้ว +78

    रोजगार याबद्दल आपण भुमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद , आपण सातत्य ठेवताल ही अपेक्षा .

  • @pratikangal5016
    @pratikangal5016 2 ปีที่แล้ว +21

    राज साहेबांचा आवाज ऐकला तरी जोमाने काम करायची इच्छाशक्ती मिळते.

  • @nageshjadhav938
    @nageshjadhav938 2 ปีที่แล้ว +3

    एकच साहेब फक्त राजसाहेब ठाकरे

  • @sd6795
    @sd6795 2 ปีที่แล้ว +2

    राजसाहेब कोरोना आणि तुमच्या बिनडोक उध्दव नी शरद पवारच्या मदतीने सगळ्या महाराष्ट्र ची वाट लावली

  • @sjlasrado
    @sjlasrado 2 ปีที่แล้ว +33

    Raj Thakrey is a carbon copy of Balthakery. He has all Balthakery qualities. He will definitely have a good future in politics

    • @Indianteer
      @Indianteer 2 ปีที่แล้ว +1

      Carbon copy nahi cartoon copy

    • @sathya36
      @sathya36 2 ปีที่แล้ว

      Bal saheb very intelligent person, he doesn't have 10% of his intelligence

  • @अंकुशहांबर्डे
    @अंकुशहांबर्डे 2 ปีที่แล้ว +34

    अंमच दैवंत राज साहेब ठाकरे भावि मुख्यमंत्री 😎😎😎😎

  • @bhartimali2068
    @bhartimali2068 2 ปีที่แล้ว +8

    असे नेतेच आपला महाराष्ट्र, देश यांचे उज्ज्वल भविष्य घडवतील 👑👑raj saheb is a legend 👑👑

  • @ravirajbeldar8937
    @ravirajbeldar8937 2 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही म्हणता तसे नक्कीच कोविड मधील सेवा योगदानासाठी अभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही.
    पुण्यातील मनसे कार्यकर्ते श्री जयराज लांडगे साहेबांनी माझ्या आईसाठी मोफत रेमडीसिविअर उपलब्ध करून दिलं.त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक धन्यवाद.
    नक्कीच महाराष्ट्राला अशा निस्वार्थी, निर्भीडपणे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार्या नेतृत्वाची गरज आहे.
    पुनःश्च मनसैनिक जयराज लांडगे साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र श्री अमर नाईक यांचे मनःपुर्वक धन्यवाद. 🙏

  • @nitinbhande7342
    @nitinbhande7342 2 ปีที่แล้ว +19

    एकदा व्हा ना cm तूम्ही साहेब प्लिज आम्हाला खूप तुमची गरज आहे

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 ปีที่แล้ว +2

      खरंच मजा येईल...पण ते निवडणूक लढवतच नाहीत

  • @HiteshKumar-yo3uz
    @HiteshKumar-yo3uz 2 ปีที่แล้ว +62

    Biggest problem with MNS is they dont have loyal workers..Whoever wins or if any popular face in MNS suddenly leaves the party due to money or getting a better role in other parties.MNS is unable to create local leaders in Maharashtra

  • @chetanpatil9850
    @chetanpatil9850 2 ปีที่แล้ว +16

    फार दिवसातून एक अभ्यासु उत्तम भाषण कानावर आले thanku राजसाहेब ठाकरे
    राज्याचा राज पण काळ पण आज पण उद्या पण राहणार

  • @sajanjadhav8195
    @sajanjadhav8195 2 ปีที่แล้ว +53

    राज साहेब ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असायला पाहिजे होता

  • @username200008
    @username200008 2 ปีที่แล้ว +21

    The best speaker among all maharashtra politicians...its raj thackeray👍 just look at the command he has over the croud...outstanding

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 2 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे जे बोलताय ते १०० % खर आहे .....

  • @nihargosavi8698
    @nihargosavi8698 2 ปีที่แล้ว +10

    इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो😍🙌

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 2 ปีที่แล้ว +2

    राज तुझ्या भाषणा ऐवजी महाराष्ट्रासाठी 16 वर्षात काय केलस तो विचार स्वत: साठी कर --- ठाकरेनी महाराष्ट्र डूबवला

  • @ramchandrasadhu7828
    @ramchandrasadhu7828 2 ปีที่แล้ว +64

    राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री🙏🚩🚩 जय हिंदु राष्ट्र

  • @babarbabar352
    @babarbabar352 2 ปีที่แล้ว +55

    साहेब आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार

  • @rockerrockstar8786
    @rockerrockstar8786 2 ปีที่แล้ว +173

    महाराष्ट्रातील जनता अजूनही राज साहेब व त्यांच्या विचारांना कधीच समजली नाहीत ..पण अजूनही कोणत्याही समस्या असल्या तर जे सत्तेवरती आहेत त्यांच्याकडे न जाता राज साहेबांकडे जातात हे मात्र खरं..लोकांच्या मनातील समस्यांवर पोट तिडकेने बोलणारे एकच नेता...इतर पक्षांतील लोक आता प्रतिक्रिया देतील मनसे अस आहे न तस आहे पण मनसे आणि राज साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा माणूस कधीच वाईट प्रतिक्रिया देणार नाही ...आणि अशा लोकांच्या प्रतिक्रियांमुळे मनसे वरचे प्रेम कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल..येणार दिवस आणि वर्ष हे मनसे साठी आनंदाची जावो हीच ईश्रचरणी प्रार्थना !🚩 जय मनसे जय महाराष्ट्र ! 🚩

    • @mysteryunboxhindi8707
      @mysteryunboxhindi8707 2 ปีที่แล้ว +4

      Vote karat ja mag bhau....kadhitari

    • @bhartipawara6133
      @bhartipawara6133 2 ปีที่แล้ว +1

      Qq KQ questions about

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 ปีที่แล้ว

      Vasooli samarat ahe to

    • @myaim9874
      @myaim9874 2 ปีที่แล้ว +1

      फक्त भाषण भाषण भाषण
      अजुन काहीच उरला नाही
      एवढे भाषण देऊन सुद्धा
      मत मिळत नाहीं
      सर्व मत शिवसेनेलाच मिळते
      अस का????

    • @rockerrockstar8786
      @rockerrockstar8786 2 ปีที่แล้ว

      @@myaim9874 balasahebanchi punyahi ahe ti..mat milate te avd matra lakshat thev

  • @abychitre8563
    @abychitre8563 2 ปีที่แล้ว +76

    Many people attend the sabha for hearing and most of times it does not translate to votes. Party should publish development agenda by district and publish timeline to complete that. Projects can include establishing priority such as roads, electricity, water and agriculture, it is Government who creates infrastructure and private businesses including local agro based creates employment.

    • @aniketmatale9565
      @aniketmatale9565 2 ปีที่แล้ว +7

      Already published as Blue Print

    • @shivamnangare6787
      @shivamnangare6787 2 ปีที่แล้ว +4

      Correct

    • @sankettambe440
      @sankettambe440 2 ปีที่แล้ว +7

      +Aby Chitre
      Are u really not aware of this or posted purposely but FYI MNS is the only Political party in India that has Announced overall development plan of Maharashtra state in all those above aspects take it Tourism, Agro Business, Quality Roads n Infra, Industries, Bringing ST dept in Profit making organization, Educational Hubs, Easy availablity of quality Education in Rural areas, etc and many More topics..
      The BLUEPRINT was already published by Mr. Raj Thackrey before 2014 State Elections..
      But Public of Maharashtra is BLIND N DEAF..
      If U wish to read I would send u it's pdf file through email .. just drop ur mail id..

    • @shitalsutar6309
      @shitalsutar6309 2 ปีที่แล้ว +2

      Correct

    • @ChaiMaskaPav
      @ChaiMaskaPav 2 ปีที่แล้ว +4

      Sir please checkout Blueprint of MNS 🔥

  • @san3461
    @san3461 2 ปีที่แล้ว +13

    हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे

  • @mahadev6896
    @mahadev6896 2 ปีที่แล้ว +1

    RAJ Saheb Thackeray 🦁🦁🦁
    Jay Hind 🇮🇳
    Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @DVPReviews
    @DVPReviews 2 ปีที่แล้ว +82

    👑मराठी हृदयसम्राट👑

  • @NeerajHajare11
    @NeerajHajare11 2 ปีที่แล้ว +45

    राज ठाकरेंना पाहिलं की बाळासाहेब आठवतात🙏

  • @satishkad6657
    @satishkad6657 2 ปีที่แล้ว +52

    सभेसाठी एवढी लोकं येतात पण मनसे मोठे होतात दुसरी काका जातात याचा अर्थ खायचे का ग आमच्या इथे दुसऱ्याकडे मनसे फक्त राज साहेब

  • @p14-yush49
    @p14-yush49 2 ปีที่แล้ว +1

    Ek number saheb

  • @vikasjadhav8924
    @vikasjadhav8924 2 ปีที่แล้ว +19

    ऐक दिवस नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार साहेब 💐💐💐

    • @Indianteer
      @Indianteer 2 ปีที่แล้ว +1

      Ghanta honar

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 2 ปีที่แล้ว +9

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे गरीब मुलांना नोकरी मिळेल आणि त्यांच्या परिवार पण सुखी होईल.
    मी एक कट्टर ...महाराष्ट्र नवनर्माण सैनिक...

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 2 ปีที่แล้ว +5

    खरे आहे राजसाहेबांचे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच 🙏🚩

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 2 ปีที่แล้ว

    Uttam Orater..
    महाराष्ट्रा मधे एकच उत्तम वक्ता राज ठाकरे 👍🏻

  • @ketanpandhre
    @ketanpandhre 2 ปีที่แล้ว +9

    सर्व जनतेला विंनती एकदा साहेबांना संधी द्या .

  • @ganeshfitness8429
    @ganeshfitness8429 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩

  • @sureshpawar6579
    @sureshpawar6579 2 ปีที่แล้ว +47

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो

  • @AReditor-r4l
    @AReditor-r4l 2 ปีที่แล้ว

    Saheb 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anjalirao9002
    @anjalirao9002 2 ปีที่แล้ว +23

    The great Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏.

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 2 ปีที่แล้ว +13

    हिंदवी स्वराज्य आणि मराठी माणसाला महाराष्ट्रात टिकऊन ठेवण्यासाठी आज आशा माणसाची गरज आहे

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 2 ปีที่แล้ว +3

    बोलका पोपट फक्त बोलता व्हा कि मुख्यमंत्री आम्ही किती दिवस विश्वास ठेवनार तुमच्यावर

  • @ganeshrkalbande8182
    @ganeshrkalbande8182 2 ปีที่แล้ว +2

    या आधी सर्व मराठी बांधव होते आता हिंदू बांधव झालेत...?

  • @rekhabarua2542
    @rekhabarua2542 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations 💐💐

  • @sharadkasar4170
    @sharadkasar4170 2 ปีที่แล้ว +23

    राज साहेब एकदमच बरोबर बोलतात जय महाराष्ट्र

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 2 ปีที่แล้ว +9

    भाषण खूपच सुंदर आहे यांचे विचार पण जर महाराष्ट्रातील जनतेने आत्मसात केलेत तर महाराष्ट्र देशात नाही तर जगात नंबर वन होईल.

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 2 ปีที่แล้ว +2

    संजय राऊत मुळे शिवसेना संपायला कारणीभूत ठरला मराठी माणूस विसरून गेले

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 2 ปีที่แล้ว +6

    माझ्या जीवनात मी जर कोणी राजकीय नेत्याला समर्थन केलं असेल तर ते राज ठाकरे आहेत. मी इयत्ता नववीपासून त्यांचा मोठा फॅन आहे. Now I am 23 years old

  • @marathi148
    @marathi148 2 ปีที่แล้ว

    अजूनही वेळ आहे मराठी टिकवून ठेवायची असेल तर मनसे ल साथ द्या..🔥🔥🔥🔥

  • @anytimeakayanakshaythakur7370
    @anytimeakayanakshaythakur7370 2 ปีที่แล้ว +32

    ह्याला बोलतात नेता, भगवी ऊर्जा आणि सकारात्मक जोश.

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +8

    अगदी माझ्या मनातल बोलले सर तुम्ही 😏🙏❤️👌👍

  • @ketan8421
    @ketan8421 2 ปีที่แล้ว +25

    I really feel someday Sir should be in the power… I wish he should get better and wish him for his well-being.. 🙏

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 2 ปีที่แล้ว

      For that he should stop sitting on fence and also stop threatening his own countrymen from other states. Common public gets scared and feels unsafe so they choose the other options always. He could be a strong leader of people if he chooses to. He definitely has that potential.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 ปีที่แล้ว

      @@veereshwarsharma1254 get some knowledge before making this joke🤣🤣

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 2 ปีที่แล้ว

      @@siddheshbirje6050🤣

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 ปีที่แล้ว +2

    Sorry पण मला तुमच्या कडून काही तरी वेगळं ऐकायचं होतं. गेल्या सोळा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेऊन पुढील दिशा धोरण सांगितले असतं तर बरं झालं असतं... आता इतरांना विनाकारण महत्त्व देणं थांबवा..कूणाच्या नकला तर अजिबात नको..पक्षाविषयी बोला, महाराष्ट्राबद्दल बोला, नवीन धोरणं आखून मोर्चेबांधणी करा आणि स्वतःचं सरकार स्थापन करा. आणि निवडणूक लढवून मुख्यमंत्री व्हा.. इतरांसारखे मागच्या दाराने नको..

  • @utkarshdeshmukh8067
    @utkarshdeshmukh8067 2 ปีที่แล้ว +8

    मनसेच्या उभारणीसाठी अत्यंत सुपीक काळ आहे हा..

  • @pruthvirajsuryavanshi2722
    @pruthvirajsuryavanshi2722 2 ปีที่แล้ว +2

    Tumcha udyog nust naav thevaychi aani navala paksh 🤣🤣🤣🤣...

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 2 ปีที่แล้ว +6

    राज्यपाल व मोदींना पाठीशी घालू नका. त्यांना धडा शिकवा.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 ปีที่แล้ว +1

      कसा शिकवणार?? ना सत्ता ना मतं ना नेते

  • @jaydipsom20
    @jaydipsom20 11 หลายเดือนก่อน

    The smartest political person in Indian politics ! His bold and sensible speeches hit to the points without dramas. And that might be sometimes uncomfortable for others as well as to the Pres ! Specially to the Gaddi reporters ! He never hide his feelings for the sake of politics, and for why some often get puzzle ! He's only the he-man politician in the country today.

  • @schizo_monke
    @schizo_monke 2 ปีที่แล้ว +18

    पवारासोबत जाऊ नका साहेब😤

    • @amazonakshoo4386
      @amazonakshoo4386 2 ปีที่แล้ว +1

      हा माणूस बोलबच्चन आहे.. राजकारणी लोकांकडून कसल्या अपेक्षा करताय.. सगळे सारखेच

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 ปีที่แล้ว +1

    राज साहेब बरोबर बोललात जय महाराष्ट्र

  • @sumitthakur4696
    @sumitthakur4696 2 ปีที่แล้ว +28

    महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या सुखासाठी झटणारा आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा 🙏
    एकदा सत्ता देऊन पाहा... बदल नक्की घडेल आणि या महाराष्ट्राला सुवर्णक्षण नक्की अनुभवायला मिळतील..!

  • @sushilpagare8164
    @sushilpagare8164 2 ปีที่แล้ว +2

    Bhandankhor paksh jai balasaheb Jai shivray jai savidhan

  • @sharadtipayale589
    @sharadtipayale589 2 ปีที่แล้ว +6

    Only rajsaheb 🔥🔥🚩🚩✌✌

  • @mayurkarmarkar5493
    @mayurkarmarkar5493 2 ปีที่แล้ว +2

    Great my raj saheb

  • @abhijeetnimbalkar8980
    @abhijeetnimbalkar8980 2 ปีที่แล้ว +4

    नुसती सभेला गर्दी करू नका या व्यक्तीला सक्षम पणे साथ द्या

  • @narsinggawade1238
    @narsinggawade1238 2 ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे साहेब तुम्हाला खुप काही करता येण्यासारख होत . वास्तविक संपुर्ण महाराष्ट्रात शाखा काढता आल्या असता , ही लोक पाहुन आश्र्चर्य वाटत कि याच मतदानात रूपांतर का होत नाही .

    • @sankettambe440
      @sankettambe440 2 ปีที่แล้ว

      जरा बघा की भाऊ ..
      शाखा खुप उघडल्या आहेत विदर्भ.. कोल्हापुर वगेरे असे बर्याच ठिकानी..

  • @krantishigwan2747
    @krantishigwan2747 2 ปีที่แล้ว +4

    Sir tumhi he bolat ahat tyatla pratek shabd khara ahe. Maza mulga dahavila ahe. Geli Don varsh fee na bharlyamule mazya mulala shalene parikshesh basnyas nakar dila. Pan aplyach eka waghane SHRI NAYANBHAI KADAM SIranmule aaj to parikshes basat ahe. Ho tumhi aamchech ahat. Ho MNS amchi ahe.
    JAI HIND JAI MAHARASHTRA....

  • @laxmanbabhalkar8799
    @laxmanbabhalkar8799 2 ปีที่แล้ว

    Jai maharashtra

  • @ashoksonvane9592
    @ashoksonvane9592 2 ปีที่แล้ว +27

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nikunjphadke6458
    @nikunjphadke6458 2 ปีที่แล้ว +2

    एबीपी माझा ठाकरे व पवार परिवरचे पर्सनल चॅनल आहे

  • @Blah_858
    @Blah_858 2 ปีที่แล้ว +55

    I improve my marathi through his speeches. He's just too good.

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 2 ปีที่แล้ว +1

      Apko marathi nahi aati???

    • @Blah_858
      @Blah_858 2 ปีที่แล้ว +3

      @@shreenath-thehearthacker5013 Aati hai, but i want to improve it.

    • @dhananjaypatil6338
      @dhananjaypatil6338 2 ปีที่แล้ว +2

      Listen more speeches

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 2 ปีที่แล้ว +1

      @@Blah_858 you can start talking to your marathi friends in marathi it will improve

    • @Blah_858
      @Blah_858 2 ปีที่แล้ว +3

      @@shreenath-thehearthacker5013 Arey tashi marathi mala jamtiye pan tyat ajun prabhutva milwaycha ahe. Hence. 🙇‍♀️

  • @jeffreydavid1310
    @jeffreydavid1310 2 ปีที่แล้ว

    good video

  • @sanketjadhav4078
    @sanketjadhav4078 2 ปีที่แล้ว +7

    एवढे जण भाषण ऐकायला जमलेत तेवढेच मनसे ला मत पण देत जावा एकदा तरी येउदेत सत्ते..🙏🙏🙏

    • @vaibhavg5198
      @vaibhavg5198 2 ปีที่แล้ว

      Nkii raj sahebna nivdun dya tamam jantela sngnyt yet ahe

  • @pravinbharekar8469
    @pravinbharekar8469 2 ปีที่แล้ว

    मी पुण्यातून,
    पुण्यात म्हणजे कर्वेनगर,
    मला mns मधे आज 10 वर्षात वसंत मोरे (तात्या) ह्यांच्या सारखे काम करणारे , नगरसेवक, आणि समाजसेवक, नाही कधी दिसले,
    आज जी पुण्यात सभा झाली त्यात तात्या चे नाव ,
    साहेब घेतली अशी मी वाट बघत होतो, पण शेवट पर्यंत नाही घेतले,
    आज पुण्यात फक्त २ नगरसेवक आहेत , आपल्या पक्षाचे,
    बाबर आणि तात्या,
    पण मी आज पर्यंत जी mns पक्षाची कामे पहिली ती फक्त , तत्यांचीच बघितली,
    तात्या नी माझे कुठले काम केले, किंव्हा मी तात्या कडून मतपोटी पैसे घेतले असा कुठलाही भाग नाही, आणि मी तात्या च्या वार्डात पण नाही राहत,
    पण त्यांचे काम , बघा , ते न्हेम्ही गरिबांच्या मदतीला जातात,
    ह्या मुळे मी आज हे बोलतोय,
    मी कुठेही कुठल्याही पक्षाचा नाही,
    तरी मी जर तात्यांचे कौतुक करत असेल तर , त्यांचे काम किती मोठे आहे,
    आणि तरी राज साहेब त्यांचे नाव नाही घेत पुण्यात येऊन,
    ह्याची मला खंत आहे ,
    बोलण्यात कुठे चुकलो असेल तात्या तर माफी असावी,
    पण मला जे वाटले ते मी बोलो,
    पण ह्या वेळेस तुम्ही फिक्स आहे हे नक्की,
    आणि मी शुभेच्छा च्यां मार्फत आपल्या सोबत आहे ,
    फक्त तात्या,

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 2 ปีที่แล้ว +11

    राजसाहेब खरे बोले ती शांतता गायब झाली , पक्षी सकाळी ओरडायची आणि कावळे सकाळी कावं काव करायचे ते बंद आता

  • @shivratn_mardani_aakhada__11
    @shivratn_mardani_aakhada__11 2 ปีที่แล้ว

    ⛳⛳⛳❤

  • @satishdeshpande9779
    @satishdeshpande9779 2 ปีที่แล้ว +112

    He is a extremely talented leader. BJP should tie up with his party to finish Shivsena.

    • @arvindpawar7429
      @arvindpawar7429 2 ปีที่แล้ว +1

      Vah..

    • @santoshhukkerikar2913
      @santoshhukkerikar2913 2 ปีที่แล้ว +4

      @@Joint_Killer44 007 gupp bus nahee tar knock out hosheel

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 2 ปีที่แล้ว +7

      ya Extremely talented leader var BJP nech,ED lawli,hoti na ??? tihar,jail,main dalenge tumko...ashe.bhaiya ED army+loka bombaltat.. Nusta tumchi community BJP andha bhakat hota Rao..

    • @nileshbansod4646
      @nileshbansod4646 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ असा का म्हणतोस

    • @prashantborkar3541
      @prashantborkar3541 2 ปีที่แล้ว +5

      Do not tie up party like bjp

  • @rahulpakhale8380
    @rahulpakhale8380 2 ปีที่แล้ว

    राज ठाकरे आणि केजरीवाल यांनी महाराष्ट्रात एकत्र यावे.

  • @sushamapethkar483
    @sushamapethkar483 2 ปีที่แล้ว +3

    Does Raj Thackeray do anything other than commenting on others?? This way MNS will never won seats!! People need helping hands, no insulting words for other politicians!!

    • @Arjun-qz3ue
      @Arjun-qz3ue 2 ปีที่แล้ว +2

      Point to be noted but his party also helps people'

  • @balakrishnadorle5679
    @balakrishnadorle5679 2 ปีที่แล้ว +1

    Excellent 👌

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 2 ปีที่แล้ว +21

    Speeches won't win people s confidence . To be a leader requires performance also .

    • @AlmostGod007
      @AlmostGod007 2 ปีที่แล้ว +2

      U nailed it !!

    • @Shyndixie
      @Shyndixie 2 ปีที่แล้ว

      Has to be given an opportunity to prove. Shivsena has blown it with corruption. He seems dedicated & his workers have done a lot of social work in Konkan & Thane & surrounding cities.

  • @sagardhumal15
    @sagardhumal15 2 ปีที่แล้ว +2

    साहेबांनी अत्यंत चतुराईने माझ्या तमाम मराठी बांधवांनो..कडून हिंदू कडे उडी घेतली..साहेबांनी आता परत मोदीचं बोट धरून घ्यावं😂😂😂

    • @KkQ2024
      @KkQ2024 2 ปีที่แล้ว +1

      Sagrya dakhvali tuji layki