सगळया चाकरमान्यांका एक नम्र विनंती....गणपतीची खरेदी मुंबईत परप्रांतीयांकडून न करता गावी जाऊन आपल्याच बांधवांकडून करा. चार पैसे जास्त गेले तरी आपल्याच माणसाक जातील. 🙏
Aaina babana aani sarva family la namaskar aamcha sweet family khup chaan simple sober decoration kela aani bappa chi murti khupach chaan Sliver play botton sathi khup Khup subhecha to all sweet family 🎉🎉🎉 ganpati bappa morya mangal murti morya 🙏🌺🙏
Dada maticha ganpati Ani free thermocol decoration uttam vatel plzz don't get me wrg pan saglyana kokanii tumhe inspire karu shakatat congratulations for play button❤❤❤❤ ek no keep growing
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ! सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो.🙏
फक्त स्थानक आधुनिक करुन काय फायदा.. कोकण करा न साठी... जी मुलभूत सुविधा कोकांकरण साठी दिली पाहिजे. अजुन कोकणसाठी गाडी देयाला पाहिजे. फक्त कोकणासाठी. नेहमी.
गणपती बाप्पा मोरया सिलवर बटन बदल शुभेच्छा❤
सगळया चाकरमान्यांका एक नम्र विनंती....गणपतीची खरेदी मुंबईत परप्रांतीयांकडून न करता गावी जाऊन आपल्याच बांधवांकडून करा. चार पैसे जास्त गेले तरी आपल्याच माणसाक जातील. 🙏
हेच खर आहे
Ho
Barober boltat bhau tumhi
बरोबर गाववाल्यानो
अगदी बरोबर आणि तेही आपल्या हिंदू बांधवांकडून…जय श्रीराम🚩
खूप छान विडीओ आहे..आपली भाषा ती आपली.. आम्ही आगरी कोळी समाज सुद्धा आपल्या भाषा आणि संस्कृती खुप जपतो
अभिनंदन🎉🎊 खूप छान👏✊👍, सुंदर डेकाेरेशन🎉❤❤❤
Pratham Tuja abhinandan 👍👍 ganpati bappa moraya pan asha kay kel
TH-cam family kaju katli dila nay hya brobar nay
Ganapati chanch banval👍👍
अभिनंदन स्वीट फ्यामिली 👌💐🎂
अभिनंदन भाई🎉 गणपती बाप्पा मोरया...🙏
गणपती बाप्पा मोरया साहिल दा & कोयंडे फॅमिली 🕉️🚩🛕🌺🌹🙏❤️🔥😀👈👌👍 L❤ल
Nehami pramane ekdam chan aani sojwal video ❤
Happy Ganesh Chaturthi, Congratulations.❤❤❤❤❤.
दादा, अभिनंदन🎉❤❤
Decoration khoop chan congratulations 👌🏻👏👏🙌🙌
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏.
Ganesh chaturthi chi hardik subhechha
Congratulations ha ganpati bapa morya 😊🙏💐
अभिनंदन आणि शुभेच्छा.
Chaan Aahe decoration ❤
सुंदर, अप्रतिम व्हिडिओ, असेच प्रेम राहू द्या सर्वावर, आशिर्वाद
Aaina babana aani sarva family la namaskar aamcha sweet family khup chaan simple sober decoration kela aani bappa chi murti khupach chaan Sliver play botton sathi khup Khup subhecha to all sweet family 🎉🎉🎉 ganpati bappa morya mangal murti morya 🙏🌺🙏
@@riahirlekar8690 धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏🙏
🙏🚩गणपती बाप्पा मोरया 🚩🙏
अभिनंदन 👍
गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉
अभिनंदन👍👍
Nice vlog sweet family ❤😊 amcha kade yeva tumhi elaye madhe sarv ganpatik 😍
Congratulations to you 👏👏
गणपती बाप्पा मोरया
👌👌👍
Happy ganesh chaturthi to sweet family ❤
अभिनंदन 💐
Dada maticha ganpati Ani free thermocol decoration uttam vatel plzz don't get me wrg pan saglyana kokanii tumhe inspire karu shakatat congratulations for play button❤❤❤❤ ek no keep growing
Ganpati bappa morya 🙏
Congratulations Bhai
Congratulations 🎉🎉
Vice vlog Dada kup chaan video
जय महाराष्ट्र
Fridayla hrtalikachi puja hoti tumchkday puja nay,upvas asto,aso,Happy Ganesh Chturthi🎉
माझ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा तील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
Ganpati Bappa morya
Congratulations 🎉
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ! सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो.🙏
सिल्वर बटन मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा🎉🎉 दुसरा व्हिडिओ लवकर टाका
मस्त कुटुंब
Ganpati bappa morya🎉🎉🙏🙏
❤
Congratulations DADA
Nice video.
अभिनंदन
Congratulation
Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 To U All Sweet Family 84 ❤ Ganpati Bappa Bless You All 🙏 🌹🙌
भावा तुझो व्हिडीयो बघान आमकाव गावाक गेल्यासारखा वाटला ❤❤🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 😊🙏
👌
❤❤❤🎉🙏
Me kokanat jaun aali kankavli la mast aahe next time tuza gavi yel me geli tar ha 😊❤❤
तिकीट साठी चा नंबर दिला तो त्यांनी बंद करून ठेवले आहे
कणकवली खयजो गाव
गांवाचे नांव
वहिनी वजन वाढत आहे....😂
आम्ही वाट बघत होतो...कोकण खाद्य पदार्थ टाका
Me devgad la jaun aali tumchi gav konti
वाटाणे किंवा कडधान्य कोकणात जास्त का खातात...
आम्ही पण कुडाळ मधून मोंडात इलव आसव
Viththal saglyanchi kalji getat.Tumhi gavala saglyana kahi deta ki nahi.Evdhi manasa astat.
लेट्स गो....कोकण मोदक रेसिपी दाखवा
Congratulations, gelya gelya tumka kalva hoyi kay
भाऊ लवकर गोल्डन बटन घेशील तू
संध्याकाळी येतालाव वीर वाडीत असतलास काय तुम्ही तर भेटू
अनिकेत रासम ने दाखवला
फक्त स्थानक आधुनिक करुन काय फायदा.. कोकण करा न साठी... जी मुलभूत सुविधा कोकांकरण साठी दिली पाहिजे. अजुन कोकणसाठी गाडी देयाला पाहिजे. फक्त कोकणासाठी. नेहमी.
Tumcya gavach nav ky dada
Kokan kanychi ticket😅😅😅
गाव चा नाव काय
तुमच गाव कोणत आम्ही कणकवली चे आहोत
@@Pooja-ms1tu देवगड
Mai kunachi mulgi aahe
असच भाषा बोलली जाते का ajun
आणखी कशी बोलतलाव❤ अशीच बोलतत आमच्याकडे...
पहिलो आधी तिकीट काढण्याऱ्याचो NO टाका
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
माझ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा तील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन💐
Ganpati Bappa morya 🙏
Congratulations 🎊 👏 💐
❤
Congratulations🎉