गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव बनवली आहेस तु साहिल, इतकी रेखीव आहे की प्रामाणिक पणे सांगायचे तर एक क्षणाला संशय येतो की नक्की तुच बनवली आहेस की साच्यातून बाहेर काढली आहे.. बाप्पाने तुला अप्रतिम कला दिली आहे.🙏🏻🙏🏻✨👌🏻👌🏻तु स्वतःच बोलल्याप्रमाणे भुरटा youtuber पेक्षा उत्तम मूर्तिकार ही उपाधी जास्त worth वाटते. शेवटी तुझ्या चष्म्याबद्दल बोलावेसे वाटते की transparent light coloured फ्रेम काहीशी ladies types वाटतेय, dark brown/black कलर carbon वाली frame जास्त शोभून दिसली असती तुला. असो, प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या !! 👍🏻गावच्या वहिनी आज अजिबात दिसल्या नाहीत . शेजारच्या आजी येताच तु न्हेसान नीट करण्यात बाबत बोलशील अशी राहून-राहून भीती वाटत होती... पुढच्यावर्षी पूर्ण मूर्ती प्रत्यक्षात बनवतानाचा timelapse किंवा fast-forward व्हिडिओ upload कर, कारण यंदा फक्त माती-काथ्याचा base/पाट बनवतानाच दिसलास. रागावू नकोस, पण मला आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना अजून ही शंका असावी की नक्की तूच एवढी सुंदर आणि रेखीव मूर्ती बनवली आहेस बाप्पा ची या बद्दल.
@@shekharparkar thank you 🙏🙏🙏 मला पण केव्हा केव्हा शंका येते की मी ही मूर्ती बनवली???? बाप्पाच आपली मूर्ती माझ्या कडून बनवून घेतो, नाहीतर माझ्याकडून अशी सुंदर मूर्ती बनने शक्यच नाही
th-cam.com/video/B_M_WqrDAeI/w-d-xo.htmlsi=n-7bVNwYws2m2nXB तुझ्या लाडक्या डोंबिवली मध्ये Lodha palava city येथे स्वस्त आणि मस्त 1 bhk फ्लॅट tower मध्ये ते सुद्धा ready possession मध्ये मिळत आहेत. बघून या, आणि आवडल्यास घ्या स्वतःच घर. तुमचं स्वतःच हक्कच घर झालेलं पाहायला मी आतुर आहे . वर व्हिडिओ link दिली आहे. ✨🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻✨ घर घ्याल तेव्हा आपण तुमच्या घर भरणीला नक्की भेटू तुला चालत असल्यास साहिल.👍🏻😊
Amazing to see you are making Ganpati, my other grandfather used to make Ganpati, but my grandfather/father moved to Mumbai and our generation never got chance to learn the skill...:(
घांट्याची Develop झाली.... स्टेशन वरून सताट उघडी....पाऊस कोकणात पाच सहा महिने, कडकं उन्हाळा चार महिने असतो....गडीआली की सर्व प्रवासी भिजतात एक तर घामाने नाहीतर पावसाच्या पाण्याने.....तुमच्या सारखे अर्धवट शिक्षित खूष....
गणपतीची मूर्ती खूप सुंदर. तुझ्याकडे खूप चां कला आहे. विरवाडी बदल तुला असलेला अभिमान ,प्रेम सर्व दिसून येते.गाव खूप सुंदर. आपले कोकण म्हणजे स्वर्गच आहे.तुमच्या कुटुंबात खूप आपलेपणा आहे बघून बरे वाटले.मस्त व्हिडिओ.🎉🎉❤❤
फारच छान सुंदर 🌺🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
सर्वांनी आई वडिलांची दिलाने अशीच सेवा करावी...खूप छान
🙏🌺 Ganpati Bappa Morya 🌺🙏 Bappa Chi Murti Khup Sundar Banvali Aahe.
Bhava very nice Ganpati Murthi 🙏🙏🙏
Thanks a lot for making this video to present our tradition 👍👍👍
❤🙏🙏👌👌👌 Ganpati Murti Sundar
झकास बाप्पांची मुर्ती❤
पीठी म्हणजे मालवणी माणसाची जान🤩😋😋
Ganapati Bappa morya khup zan banavala 👌👌👌🙏🙏
गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे तुमच्या हातात चांगली कला आहे
गणपतीची मूर्ती एकच नंबर.....👌👌👌
Khup chan Ganpati Bappa.. 👌👌Ganpati bappa Morya.. 👍👍
१नंबर गणेश मूर्ती कलाकृती दादा 👌👌👌
गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव बनवली आहेस तु साहिल, इतकी रेखीव आहे की प्रामाणिक पणे सांगायचे तर एक क्षणाला संशय येतो की नक्की तुच बनवली आहेस की साच्यातून बाहेर काढली आहे.. बाप्पाने तुला अप्रतिम कला दिली आहे.🙏🏻🙏🏻✨👌🏻👌🏻तु स्वतःच बोलल्याप्रमाणे भुरटा youtuber पेक्षा उत्तम मूर्तिकार ही उपाधी जास्त worth वाटते.
शेवटी तुझ्या चष्म्याबद्दल बोलावेसे वाटते की transparent light coloured फ्रेम काहीशी ladies types वाटतेय, dark brown/black कलर carbon वाली frame जास्त शोभून दिसली असती तुला. असो, प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या !! 👍🏻गावच्या वहिनी आज अजिबात दिसल्या नाहीत .
शेजारच्या आजी येताच तु न्हेसान नीट करण्यात बाबत बोलशील अशी राहून-राहून भीती वाटत होती...
पुढच्यावर्षी पूर्ण मूर्ती प्रत्यक्षात बनवतानाचा timelapse किंवा fast-forward व्हिडिओ upload कर, कारण यंदा फक्त माती-काथ्याचा base/पाट बनवतानाच दिसलास. रागावू नकोस, पण मला आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना अजून ही शंका असावी की नक्की तूच एवढी सुंदर आणि रेखीव मूर्ती बनवली आहेस बाप्पा ची या बद्दल.
@@shekharparkar thank you 🙏🙏🙏 मला पण केव्हा केव्हा शंका येते की मी ही मूर्ती बनवली???? बाप्पाच आपली मूर्ती माझ्या कडून बनवून घेतो, नाहीतर माझ्याकडून अशी सुंदर मूर्ती बनने शक्यच नाही
@@sweetfamily84 ✌🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌷🌷
th-cam.com/video/B_M_WqrDAeI/w-d-xo.htmlsi=n-7bVNwYws2m2nXB
तुझ्या लाडक्या डोंबिवली मध्ये Lodha palava city येथे स्वस्त आणि मस्त 1 bhk फ्लॅट tower मध्ये ते सुद्धा ready possession मध्ये मिळत आहेत. बघून या, आणि आवडल्यास घ्या स्वतःच घर. तुमचं स्वतःच हक्कच घर झालेलं पाहायला मी आतुर आहे . वर व्हिडिओ link दिली आहे.
✨🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻✨
घर घ्याल तेव्हा आपण तुमच्या घर भरणीला नक्की भेटू तुला चालत असल्यास साहिल.👍🏻😊
th-cam.com/video/B_M_WqrDAeI/w-d-xo.htmlsi=n-7bVNwYws2m2nXB
लोढा palava city
Bappachi murti khup masta hoti chan tayar kelat murti ❤
khupach sundar murti .... morya morya ...
Good vlog n superb ganpathi idol 👌 n your family members at native are cool n great to watch your video 😊
GANAPATI BAPPA MORYA
MANGALMURTI MORYA🙏🙏
Khoop khoop sundar Murti
गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे, गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया. खरच दादा खूप छान बनवली मूर्ती
Dada tumhi khup chan murti banavlis 👌👌
We Really enjoy your video
सुंदर घडवली गणपतीची मूर्ती .. मस्तच
Ganpati Chi Murti Suder 👌👌👌🌺🌺🌺
बाप्पाची मुर्ती खुप सुरेख सुबक आणि सुंदर आहे.गणपती बाप्पा मोरया..........
बाप्पाची मूर्ती एकदम भारी बनवलेली आसा. 🙏🙏👌👌
Vaa ganpati chi murti khup sundar ahe ❤
Nice video bhava .. kharch tumchi family khupach sweet ahe , Aai - Vadlancha Ani saglyncha khup Adar karta tumhi .. Ganpati Bappa morya 🙏
@@DevidasAdangale-yv9jy thank you 😊🙏🙏🙏
Khoop chaan bappa gadavla mitra sunder murti ❤
Zila, Murti khup chan banavlas ha
खूप छान मस्त गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
गणपती खूपच छान बनवलात.... भारी talent असा तुमचा 👌👌
Khup sunder आहे
छान व्हिडिओ गणपतीची मूर्ती मस्तच
BAPPA FAARACH SUNDER BANAVLET!❤❤😊
गणपतीची मूर्ती खूप छान बनवली आहे.
गणपतीची मूर्ती खुपच सुदंर
एवढं सुंदर कणकवली स्टेशन केले त्याचे फॅन होण्या पेक्षा. लबाड फराग्याचे फॅन आहेत हे आयुकन वाईट वाटले.
Khup Sundar ani Subak Bappa chi murti 🙏🌺
खूपच सुंदर मुर्ती बनवली आहे. कुळदाची पिठी एकदम चवदार लागता.
गणपती बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे👌👌👌
बाप्पाची मूर्ती खरच खूप छान आहे. बघता क्षणीच हात जोडले गेले. 😊❤
सुंदर सुबक गणपती मुर्ती बनवल्यात 👌👌🙏🙏
गणपती मूर्ती खूप सुंदर १ नं.
गाव खूप सुंदर आहे ❤️
गणपती मूर्ती सुंदर बनवली आहे 👌🙏
I also like piti very much
Ganapati muraty 1 number
Amazing to see you are making Ganpati, my other grandfather used to make Ganpati, but my grandfather/father moved to Mumbai and our generation never got chance to learn the skill...:(
Ganapati khup sunder banavala
Chaan Vlog
Ganpati Bappa Murty khupach chaan yeto Ganpati Tumchya
Kokan aplach asa
Love you bro you are doing what that is my future dream ❤❤❤
Ganpati bappa ek no banavla khup khup sundar❤
गणपती भारीच आसा रंगवल्यावर एक नंबर दिसतलो vengulyak इलात तर आमच्या कडे येया नक्की
दादा खूप छान गणपती काढलास ❤❤❤❤
Khup chan murti 🙏🙏
या कळत अशी मुलं मिळणं दुर्लभ आई भाग्यवान आहें सुन चांगली आहें म्हणून मुलगा चांगला आहें दादा पैशा पेक्षा आईचा आशीर्वाद महत्वाचा
कणकवली मस्त devloped zali aahe
घांट्याची Develop झाली.... स्टेशन वरून सताट उघडी....पाऊस कोकणात पाच सहा महिने, कडकं उन्हाळा चार महिने असतो....गडीआली की सर्व प्रवासी भिजतात एक तर घामाने नाहीतर पावसाच्या पाण्याने.....तुमच्या सारखे अर्धवट शिक्षित खूष....
खुपच छान गणपती👌🙏
Bhai thanks तुझ्या या व्हिडिओ मुळे पुन्हा भजन ऐकण्याची खूप वर्षांनी संधी मिळाली.
सुंदर ते ध्यान मस्त🎉🎉
❤ Nice
Dada Ganpati Bappa khupach sundar banavla apratim surekh prassana vatla 🙏 Aai kaljji ghya drops taka velevar dolyat gavh khup Sundar aahey tumcha khup chaan video dada ganpati bappa morya mangal murti morya 🙏🙏 gavcho mevo bharrich vahini topatla banva tavshacha
@@riahirlekar8690 thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त व्हिडिओ दादा
आमची गणपती शाळा आसा छान दादा मुर्ती हाती आमची आता गणपती रंगवूक सुरूवात झाली आसा😊
Bare gavak yevn javn aastat.majja.
Vdo banavnyat jashi tumachi kala ahe, tashich bappa chi murti banvanyat❤, khup sundar, koriv kam, धन्यवाद 🙏
@@rajsakpal3353 thank you 😊
खुप छान
कोकण रेल्वे चे शिल्पकार मधुजी दंडवते ह्येंचा फोटो दाखवावयास हवा होता
त्यांच्या मुळेच हे दिवस बघतांव हात
Mast dadu❤
खूप सुंदर मूर्ती बाप्पाची
मुर्ती अप्रतिम 👍👍
Mast Ganpati Bappa morya 🙏
गणपतीची मुर्ती 1नंबर बनवली आहे
गणपतीची मूर्ती सुंदर...
Ganpati bappa khup sunder ahe🙏🙏🌺
Kup Ganapati chaan Aahe
Khup Chan.❤.
गणपतीची मूर्ती खूप सुंदर. तुझ्याकडे खूप चां कला आहे. विरवाडी बदल तुला असलेला अभिमान ,प्रेम सर्व दिसून येते.गाव खूप सुंदर. आपले कोकण म्हणजे स्वर्गच आहे.तुमच्या कुटुंबात खूप आपलेपणा आहे बघून बरे वाटले.मस्त व्हिडिओ.🎉🎉❤❤
@@Nehakulkarni61 😊🙏🙏🙏🙏🙏
मस्त 👌👌👌
Ganpati must banavla aah panting karner kala nihi👌👍
मूर्ती बाप्पाची एक नंबर ❤🎉
Khup ch Chan video ❤
वाह! एक नंबर दादा .....
गणपती छान आहे दादा
सुंदर गणपती बनवला
Murti ek no 👌👌bhau
बाप्पा मस्तच🙏🌸
Ganpati ❤❤
गणपती मस्त
दादा गणपती ची मूर्ती मस्त बनवली आहे
गणपती बाप्पा मोरया खूपच सुंदर बाप्पा बनविला
खुप सुंदर तयार झाला बाप्पा🌺🙏
सुंदर
Khup majja ali aai sobat ❤
गणपती मूर्ती मस्त
गणपति babpa Morya
गणपती खुपच छान 👍👍
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
1st time mi bghitla ki apla ganpti apn swtahach tumhi krta,chan,vegala kaytri,ganptichi murti mastch,amhi pn punet asto pn amcha gav,oros,mdhy digas,mi pn janar gavala,chan tumch gav khadi chan
Khup chan vatal bghun mast
साशयेचि भेट लय भारी. प्रेमळ आवय तुमची .
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ