भावी चा ड्रेस सुंदर आणि आकर्षक !! कलर-पॅटर्न जबरदस्त !!👌🏻 साहिल, तुझे dye केलेले केस आणि दाढी superb !! वाहिनींचे purple प्रेम कायमस्वरूपी आणि उठावदार !!✌🏻
@@chandrashekharmulekar3183 असं काही नाही..आम्ही देखील कोकणातलेच (रत्नागिरीचे ) आहोत. व्यक्ती च्या वागण्या- बोलण्यात शिस्त किंवा किमान देवापुरता तरी प्रेम/आदर भाव असला की असे शब्द आपसूकच तोंडून येत नाहीत. पोचवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला किंवा अंत्यविधीला म्हणतात !!
Bhajan mandal mast ganpati bappa morya mangal murti morya pudchya varshi lavkar yaa 🙏🙏🌺
खूपच सुंदर आहे गणपती बाप्पा मोरया.
किंजवड्याचा भजन एक नंबर. मुला-मुलींचे पद लालित्य अति सुंदर ❤
नवाबागेतून वेंगुर्ल्याचा सूर्यास्त मस्त दिसतो
व्वा खूप छान दिंडी भजन आणि व्हिडिओ मज्जा आली बघायला. एक नंबर भारी शुटिंग. 🎉❤
Sarv vlog chan aahet gavache. Really enjoyed vengurla my village also
नृत्य / दिंडी सहित भजन कार्यक्रम फार सुरेख ❤
छान भजन करतात देवगड आत मी असा भजन
पहिल्यांदाच बघीतलयं
🌺गणपती बाप्पा मोरया..!🌺🙋
भावी चा ड्रेस सुंदर आणि आकर्षक !! कलर-पॅटर्न जबरदस्त !!👌🏻
साहिल, तुझे dye केलेले केस आणि दाढी superb !!
वाहिनींचे purple प्रेम कायमस्वरूपी आणि उठावदार !!✌🏻
Depali vahini cha Mahar cha ganpati darshan nice ganpati bappa moriya
Ganpati bappa morya❤. Kupa chan visiting relatives. Enjoyed.
गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya
भावा आमच्या घराच्या बाजूने गेलास. आमचा घर आलाय तुझ्या विडिओ मध्ये. पुढच्या वेळेस आमचा बाप्पा पण बगायला या आणि आमचा बाप्पा पण दाखवा 🥰🥰❤️❤️
Ganpati Bappa Morya 🙏 Let's Go 🎉🤗
खूप छान मंस्त 👌🙏♥️👍
Mast dada 1 no
Ganpati bappa morya 🙏
Ek number vlog dada
1 no vlog Dadusss ❤
majhe pappa ahet buva ❤☺😇
@@nikhilparab3123 मस्त 😊👍👍👍👌
सासरवाडी माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच😂😂😂
खुप छान
व्हिडिओ आहे
दिंडी खूपच छान ❤🎉🎉🎉
Khup Chan.❤.
मज्जा आहे.. सासूरवाडीत चालला आहात
मस्त 🎉👌
Mjhi pn sasurvadi vengurle aahe
कोकण म्हणजे छांनच,,हो दादा 😊😊
शनिवारी म्हणजे Saturday 😂😂
Apratim
मस्त
Chhan video
Nice video.
Chaan Vlog
Chan video
Mumbaik yetana karanje gheun yewa ani wise kulid pith sampla amcha tahi hada😂😂😂ambi sawantwadiche sdhya panvel
बाय ताई कुठे राहतात. परत एकदा कधी त्यांच्या घराच्या इथल्या समुद्राच्या जवळचा vlogs बनवा आजूबाजूच्या वातावरण छान आहे
Vengurlyaya kuthe aahe vahininch ghar
@@rachnawalawalkar4616 उभादांडा कुर्ले वाडी
GANPATI POCHVAT NAHIT VISARJAN KARTAT
कोकणात गणपती पोहोचवतात म्हटले जाते
@@chandrashekharmulekar3183 असं काही नाही..आम्ही देखील कोकणातलेच (रत्नागिरीचे ) आहोत. व्यक्ती च्या वागण्या- बोलण्यात शिस्त किंवा किमान देवापुरता तरी प्रेम/आदर भाव असला की असे शब्द आपसूकच तोंडून येत नाहीत.
पोचवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला किंवा अंत्यविधीला म्हणतात !!
Ganpati Bappa morya...
Dada vitthal dada che lagna zale aahe ka..thyachi baiko disat nahi
Mumbaik kadhi Bhava?
@@sameerdhuri5055 आलो
@@sweetfamily84 video yevande to pan
Vengurla मध्ये कुठे
नवाबाग मधे... मानसीश्वर मंदिर जवळ..
कुठला गाव मामाचा
आमच्या मालवणी भाषा च विजय असो.मालवणी भाषेत व्हिडिओ ऐकताना मन प्रसन्न होता.गणपती बाप्पा मोरया
बाय मावशी तर बिल्डिंग मध्ये राहायची..विनय-पार्थ च्या आजी-आजोबांचे घर आहे का हे ?
@@kamlakarparkar5184 हो 👍
स्वीट फॅमिली आणि बयचा आडनाव काय ? मी राजवाडा वेंगुर्ला
@@gurunathtandel808 कोळंबकर
Aata Marathi mulana Marathi ith vaar paan kalth nahi. Kathin aasa.🙄🤦
Marathi asnyacha abhiman asla pahije
भावी-जिया काय हवा..? त्यावर भावी मागच्यावर्षी सारखं खेकडे हवे बोलेल असे वाटत होते..पण पुरी वर भागले 😅😅😂
@@kamlakarparkar5184 😂😂😂👍👍👍
मस्त 👌👌👌👍
Chaan Vlog