नमस्कार दादा खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्यासाठी एवढी छान माहिती कोणी सांगत नाही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सदा नदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
जय महाकाली भाऊ 🔱🔱🚩 तुमचे मार्गदर्शन आणि माहिती अतिशय उत्तम आणि सुटसुटीत असतं,आई जगदंबेची कृपा संपूर्ण बुलढाणा वसियांवर तुमच्या आशीर्वादाने राहील🙏 अतिशय उत्तम माहिती
Great video nehmich ekdam detail , shashtra smanat ani sarvana kiti sundar samjhaun snagatat sarva thank you so very much blessed to have you jai jagdamba
जय जगदंब भाऊ आपण एकदा कराड, सातारा ,सांगली इस्लामपूर ,किंवा कोल्हापूर येथे सहा महिन्यातून एकदा तरी शिबीर घ्यावे अशी अपेक्षा आहे कारण आम्ही खुप वाट पाहत आहे तुमच्या दर्शनाची वमारगदरशनाची🙏🙏🙏🙏
सुंदर गुरुजी सूंदर मल्हारी स्पष्टीकरण. येळकोट येळकोट जय मल्हार ..गुरू मला माझी कुळ स्वामींनी माहीत नाही.माझे कुल दैवत जेजुरीचा खनडोबा आहे ..कुल स्वामींनी माहीत नसल्या मुले लग्नात खूप काही अथडले येत आहेत काही मार्ग दर्शन भेटले तर खूप बरे होईल
जय जगदंब गुरुजी गुरुजींना चरण स्पर्श गुरुजींनी गुरुजी मी सहा तारखेला येत आहे मला आठ तारखेच्या उपासनेला सुद्धा बसायचे आहे परत एकदा जय जगदंब गुरुजी ओम श्री गुरुदेव दत्त
ॐ श्री मार्तंड भैरवाय नमः असे उच्चारण करतो, कारण मी जेजुरी ला जातो नेहमी कासवावर उभा राहून भंडारा उधळण करताना समोर लिहिले ला आहे, तोच खरा मंत्र समजून उच्चारण करतो, कृपया मार्गदर्शन करावे सर / ॐ श्री म्हाळसाकांताय नमः जय मल्हार
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार असो गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला जय जगदंबे जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श करुन नमस्कार मी येतोय आपल्याला भेटायला माझ्याबरोबर एक पाहुणे पण आहेत त्यांच्या घरी भरपूर अडचण आहे उपासना शबीरा साठी घेऊन येतो फक्त तुमचे मला दर्शन मिळावे हीच इच्छा
jay jagdamba bhau bhau shikhar shinganapura cha mahadev kuldev asel ter seva kshi karavi ani jagran gondhal kase karav koni mhantat mahadevachi gadi bhravi ti kay aste yaver mahiti sangavi guruji
सर आता आपली तब्येत, लिव्हर कसे आहे ,आपली तब्येत चांगली असेल तरच आपण आमची काळजी घ्याल मार्ग दर्शन कराल तब्येत सांभाळा सर विनंती जय जगदंब जय मल्हार व्हिडीओ आवडला 🙏
गुरुजी प्रणाम 🙏 जसे की मी आपणास मागील एका व्हिडिओ च्या कॉमेंट सेक्शन मध्ये जसे की मी आपणास विनंती केली होती की आपण निमगाव च्या खंडोबा वर व्हिडिओ बनवावी, तर आपण ती व्हिडिओ कधी अपलोड करणार आहात आणि त्याच बरोबर देवा ची तळी भरता वेळेस कोणती आरती म्हणावी हे सुद्धा सांगाल का 🙏
Jay jgadab nmo Aakash, Mala saptshrugichi dixa ghenechi ache, MI maze jawi marat mobile ne Sampras Kela Hota,nav nondni Kashi Karni te klvaTumchi Prkruti Bari hova I isvar charging prathna
सर खंडोबा देवाची खुप छान माहीती दिली धन्यवाद तुमचे सर 🙏तुम्ही सांगितले की खंडोबा देवाची वस्तू आपण आणि नये पण माझ्या घरी खंडोबांच एक गोल कड आहे पण ते आधीच च आहे तर मी काय करायचं कारण मला पण माझ्या मुलांच्या बाबतीत विशेषतः लग्नाच्या बाबतीत खुप काही अडचणी येत आहेत तर मला मार्गदर्शन करा मी पण त्याचे जेजुरी ला जाऊन विसर्जन करु का मला जरुर सांगा 🙏🙏
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏 🙏 खुप छान माहिती दिली. खंडोबाचे षडरात्र कसे करावे याची खुप सखोल व सविस्तर सांगितले. त्यामुळे मनातील संशय दूर झाला. खुप खुप धन्यवाद गुरुदेव 🙏🙏
नमस्कार दादा खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्यासाठी एवढी छान माहिती कोणी सांगत नाही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सदा नदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Video mule Khup mahiti milali
छान मार्ग दर्शन मिळाले धन्यवाद गुरूजी 🙏
💐 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🙏🌹🚩
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
मस्त मार्गदर्शन केले
Chan mahiti sangitalit guruji aanek goshti samajalya ,Dhanyavad tumche ,yalkot yalkot jay malhar
खुप छान मार्गदर्शन सर
खूप माहिती मिळाली गुरूजी खूप खूप आभारी आहोत
जय जगदंब जय मल्हार भाऊ नमो आदेश भाऊ खुप छान माहीती दिलीत
जय महाकाली भाऊ 🔱🔱🚩
तुमचे मार्गदर्शन आणि माहिती अतिशय उत्तम आणि सुटसुटीत असतं,आई जगदंबेची कृपा संपूर्ण बुलढाणा वसियांवर तुमच्या आशीर्वादाने राहील🙏
अतिशय उत्तम माहिती
Great video nehmich ekdam detail , shashtra smanat ani sarvana kiti sundar samjhaun snagatat sarva thank you so very much blessed to have you jai jagdamba
जय जगदंब भाऊ आपण एकदा कराड, सातारा ,सांगली इस्लामपूर ,किंवा कोल्हापूर येथे सहा महिन्यातून एकदा तरी शिबीर घ्यावे अशी अपेक्षा आहे कारण आम्ही खुप वाट पाहत आहे
तुमच्या दर्शनाची वमारगदरशनाची🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट शिव अवतारी शिव मल्हारी मार्तंड मल्हारी
🙏🏻
छान माहिती दिली मल्हारी मार्तंडाची 🙏
जय जगदंब गुरुमाऊली चरणसपर्श ओम काळेश्वरी🙏
जय जगदंब 🙏🙏🙏👌😃
खूप छान माहिती दिलीत गुरूजी 🙏🙏🌹🌷
जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा ओम नमोआदेश
Chan माहीत मिळाली
Champa shashti la ghat uthatat tyananter naralanche kay karawe 🙏
सुंदर गुरुजी सूंदर मल्हारी स्पष्टीकरण. येळकोट येळकोट जय मल्हार ..गुरू मला माझी कुळ स्वामींनी माहीत नाही.माझे कुल दैवत जेजुरीचा खनडोबा आहे ..कुल स्वामींनी माहीत नसल्या मुले लग्नात खूप काही अथडले येत आहेत काही मार्ग दर्शन भेटले तर खूप बरे होईल
Jay malhar Guruji🙏 khup Chan mahiti dili
खूप छान गुरूजी
कृपया तळी भंडार बद्दल सविस्तर विधिवत माहिती द्यावी नम्र विनंती, यळकोट यळकोट जय मल्हार!!
सर खंडोबा महाराजांची माहिती चांगली दिली. त्या बद्दल धन्यवाद.
जय जगदंब गुरुजी गुरुजींना चरण स्पर्श गुरुजींनी गुरुजी मी सहा तारखेला येत आहे मला आठ तारखेच्या उपासनेला सुद्धा बसायचे आहे परत एकदा जय जगदंब गुरुजी ओम श्री गुरुदेव दत्त
ॐ श्री मार्तंड भैरवाय नमः असे उच्चारण करतो, कारण मी जेजुरी ला जातो नेहमी कासवावर उभा राहून भंडारा उधळण करताना समोर लिहिले ला आहे, तोच खरा मंत्र समजून उच्चारण करतो, कृपया मार्गदर्शन करावे सर / ॐ श्री म्हाळसाकांताय नमः जय मल्हार
Khupch 👌 mahiti
जय जगदंबा🙏🌹🌷
चरण स्पर्श जय जगदंब भाऊ
ओं श्री मार्तंड भैरवाय नमः
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार असो गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला जय जगदंबे जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
Chhaya chothava 🌷 🙏 🌹 ♥ ❤ 💖 🌷 🙏 🌹
Jai jagdamb, namo adesh guruji🥰
भाऊ मी तुमचा शिष्य होऊ ईच्छित आहे.
लवकरच ॴम्हाला योग्य मार्गदर्शन करावे
हीच विनंती
कडे पठार महाराज की जय 🚩
Prranam guruji charran sparch guruji apan divali madhey tumi eak upai sangitl hota tey mnjey hanuman ani 3 narrel cha khup lavkrr mla anubhav alla mla mob vrr bolych ahe plz plz plz guruji charran sparch om namo aadesh guru ❤❤❤❤❤
🌹जय गुरुदेव 🌹
गुरुजी आमच्या घरामध्ये कधी खंडोबाची घटस्थापना केली नाही सासूबाईंनी तर मी केली तर चालेल
हो ताई करू शकता
Jay jagdamb 🙏🌹🌹
खुप छान गुरुजी
शिवमल्हारीचा येळकोट❤
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश भाऊ
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श करुन नमस्कार मी येतोय आपल्याला भेटायला माझ्याबरोबर एक पाहुणे पण आहेत त्यांच्या घरी भरपूर अडचण आहे उपासना शबीरा साठी घेऊन येतो फक्त तुमचे मला दर्शन मिळावे हीच इच्छा
🙏जय जगदंब गुरुजी 🙏
जय शिव मल्हार
सर शुभप्रभात ❤
Jai jagdamb guruji
Guru rupane nehmi tumchi krupa aamha sarvanvar nehmi rahavi hi jagdambe charni pararthna
🙏🙏😊
Jay jagdamb Guruji
जय जगदंब गुरुजी ❤❤❤
Jai jagadamba Guruji
Jai guruji saashtaang namaskar
शिव मल्हार गुरुदेव
Jai Jagadamb Sir❤
जय जगदंब
जय जगदंब गुरूजी मार्तंड विजय ग्रंथ कुटे मिळेल? 🙏
❤❤❤❤❤🎉
Jay jagdamb guruji kalubai che akra mangalwar che pan video banwa tya baddal mahiti hawi ahe tumchakadun
जय जगदंबा भाऊ तुम्ही खंडेरायाची चंपाषष्टी चे खूप छान माहिती सांगितली आता तुमची तब्येत कशी आहे भाऊ
जय जगदंब भाऊ...
good
Jay Jagdamba namo aadesh sar Majhi ichcha aahe tumcha betila ilayachi
नमो आदेश गुरूजी विडिओ पाहताना आपली तब्येत सुधारलेली पाहून आनंद वाटला. कुलस्वामिनी तीन देवी असता एक घट नारळ ठेवला तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏
जय मल्हार 💛
ओम नमो आदेश ओम जय जगदंब
ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
jay jagdamba bhau bhau shikhar shinganapura cha mahadev kuldev asel ter seva kshi karavi ani jagran gondhal kase karav koni mhantat mahadevachi gadi bhravi ti kay aste yaver mahiti sangavi guruji
जय जगदंब भाऊ 🙏
गुरुजी माझ्या मुलीचया घरात पण खंडोबाची स्थापना आहें आणि त्याचे वडील वाघया होता आणि मला आता जावई चा आगातं येतय पण
खूपच छान माहिती दिली दादा माळी कशाची वाहायची ते सांगा नगवेलीच्या पानाची की फुलाची आणि ती किती पानाची आणि किती फुलाची ती सांगा
जय जगदंब नमो आदेश गुरुजी
जय जगदंब भाऊ
खुप दिवस झाले गुरुजी तुम्ही लाईव्ह आले नाही लवकर या आम्ही वाट पाहत असतो ॐ काळेश्वरी🔱🙏
पालीचा खंडोबा आहे आम्हाला
सर माझ्या घरात बुडली बुधली आणि ड्युटी आहे तर ती ठेवली तर चालेल का
मैलाr चा खंडोबा माहिती सांगा
ॐ नमो आदेश
सर आता आपली तब्येत, लिव्हर कसे आहे ,आपली तब्येत चांगली असेल तरच आपण आमची काळजी घ्याल मार्ग दर्शन कराल तब्येत सांभाळा सर विनंती जय जगदंब जय मल्हार व्हिडीओ आवडला 🙏
Guruji navratri madhe devacha sanchar hoto kaa?
Karan asa mhantat ki dev ghatavar astat mhnun navratri madhe sanchar hot nahi
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
गुरुजी प्रणाम 🙏
जसे की मी आपणास मागील एका व्हिडिओ च्या कॉमेंट सेक्शन मध्ये जसे की मी आपणास विनंती केली होती की आपण निमगाव च्या खंडोबा वर व्हिडिओ बनवावी, तर आपण ती व्हिडिओ कधी अपलोड करणार आहात आणि त्याच बरोबर देवा ची तळी भरता वेळेस कोणती आरती म्हणावी हे सुद्धा सांगाल का 🙏
🙏🙏🙏🙏🕉️🔱🌹👌👌
Jay jagdamb 🙏🙏🌺🌺
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय 🙏🏼🙏🏼🙏🏼
नमो आदेश,जय जगदंब गुरुवर्य भाऊ कशे आहात,तब्येतीची काळजी घ्यावी
Jay jgadab nmo Aakash, Mala saptshrugichi dixa ghenechi ache, MI maze jawi marat mobile ne Sampras Kela Hota,nav nondni Kashi Karni te klvaTumchi Prkruti Bari hova I isvar charging prathna
सर खंडोबा देवाची खुप छान माहीती दिली धन्यवाद तुमचे सर 🙏तुम्ही सांगितले की खंडोबा देवाची वस्तू आपण आणि नये पण माझ्या घरी खंडोबांच एक गोल कड आहे पण ते आधीच च आहे तर मी काय करायचं कारण मला पण माझ्या मुलांच्या बाबतीत विशेषतः लग्नाच्या बाबतीत खुप काही अडचणी येत आहेत तर मला मार्गदर्शन करा मी पण त्याचे जेजुरी ला जाऊन विसर्जन करु का मला जरुर सांगा 🙏🙏
कुलदेवता साधना व कुलदेवता माहित नसल्यावर काय उपाय करावा या बद्दल माहिती द्या
जय जगदंब
❤❤❤❤❤❤❤❤Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोटांबा आणला तर चालतो का
Namo adesh guruji jay jagdamb tumchi tabiyat bari ahe ka tumchi kalji vatey khup please reply dyava 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Guruji aamhala tumhala bhetayche asel tr kase bhetu shakto
भाऊ तुमच्या वर देवाची खुप कुपा आहे ईतकं सुंदर समजावून सांगता ना कि मन असं भारावून जात हो
😍🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
जय जगदंब गुरूजी येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏 🙏
खुप छान माहिती दिली. खंडोबाचे षडरात्र कसे करावे याची खुप सखोल व सविस्तर सांगितले. त्यामुळे मनातील संशय दूर झाला.
खुप खुप धन्यवाद गुरुदेव 🙏🙏
जय जगदंब गुरूजी अंबिकेच्या परडीमधे हळदी कुंकू बरोबर भस्माचा खडापण ठेवावा का यावर विडिओ बनवावा ही विनंती
Guruji pan aamchakade pahilacha kulswmini cha ghat ahe mg tari pan dusara tevacha ka
👏👏👌👌🌹🌹
जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏