नमस्कार गुरुजी 24, वर्षा नी केंसर आहे तर मि आई बाबा चा घरी होती दो मुले आहे मुलगी मुलगा नवरा सोडुन गेले आमचे कुड देवत खंडोबा आहे माझी तबियत खराब होती देवा ला पुजले नाही मुलगा मोठा झाला आहे घरात त्रास होत आहे घरात प्रगती नाही बरकत नाही मुलाचे काम नाही चालत पैसा ला पैसा लागत नाही काय करावे कुड देवता ला कसे प्रसंन करावे मुलाचे लग्न जुडत नाही गुरुजी मला मार्ग दर्शन देनार
नमस्कार गुरूजी कुलदैवत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय मात्र कित्येक लोकाना आपले कुलदैवत कोणते आहे हेच माहीत नाही आमचे कुलदैवत लक्ष्मीरवळनाथ म्हणतात पण मुळ ठिकाण कुणालाच माहीत नाही तेव्हा या विषयावर एक व्हिडिओ करावा हि नम्र विनंती विश्वास सरपोतदार 🙏
तळी भरणे म्हणजे ताम्हण घेणे त्यात नारळ, किवा सुके खोबरे त्यावर भडारा म्हणजे हाळद ठेवणे आणि कुटुबातील पुरुष नी ताट पकटुन सदा नदाचा योळकट भैरवनाथचे चागभले अबाबाईचा ऊदे ऊदे म्हणणे.
खुपच सुंदर माहिती.
यळकोट यळकोट ❗️जय मल्हार..‼️
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल गुरुजी आपले मन:पूर्वक आभार ‼️🙏🌺
🙏 देशपांडे जी 🙏 तुमचे छान व्हिडिओ असतात... शेअर करत असतो नेहमी करत राहणार...
धन्यवाद 🙏
धन्यवाद गुरुजी😊
धन्यवाद गुरुजी
जय हो ! देशपांडे ब्राह्मणदेवता , यळकोट यळकोट जय मल्हार ! जय हो !
ll जय मल्हार ll 💐
मार्त॔ड भैरवाय नमः
धन्यवाद 🙏🌹
Pranam
🚩🙏🙏🚩
🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार
जय खंडेराया
ज्यांचा कडे पाहुणे म्हणून खंडोबा आहे ..त्यांनी काय करावे ..माझ्या माहेरी आहे..
धन्यवाद गुरुजी खुप छान माहिती सांगितली गुरुजी ज्यांचा कुलदैवत खंडोबा आहे त्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी असते का
गुरुजी कुलदैवत व कुलदेवी माहिती नाही ते कसे माहिती करावे आणि गोत्र कसे माहित करावे
नमस्कार
गुरुजी शड् रात्रोच्छव संपताच उत्तर पूजा विधी कसा करावा हे सांगाल का?
नमस्कार गुरुजी 24, वर्षा नी केंसर आहे तर मि आई बाबा चा घरी होती दो मुले आहे मुलगी मुलगा नवरा सोडुन गेले आमचे कुड देवत खंडोबा आहे माझी तबियत खराब होती देवा ला पुजले नाही मुलगा मोठा झाला आहे घरात त्रास होत आहे घरात प्रगती नाही बरकत नाही मुलाचे काम नाही चालत पैसा ला पैसा लागत नाही काय करावे कुड देवता ला कसे प्रसंन करावे मुलाचे लग्न जुडत नाही गुरुजी मला मार्ग दर्शन देनार
नमस्कार गुरूजी
कुलदैवत हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय मात्र कित्येक लोकाना आपले कुलदैवत कोणते आहे हेच माहीत नाही आमचे कुलदैवत लक्ष्मीरवळनाथ म्हणतात पण मुळ ठिकाण कुणालाच माहीत नाही तेव्हा या विषयावर एक व्हिडिओ करावा हि नम्र विनंती
विश्वास सरपोतदार 🙏
Ravalnath Jyotibala mhantat, Kolhapur jotiba
तळी भरणे म्हणजे काय नक्की.. आमचे कुलदैवत खंडोबा आहे पण आम्ही फक्त तांदळाच्या वर देवाचा टाक स्थापन करून पूजाअर्चा आणि नैवेद्य करतो..
तळी भरणे म्हणजे ताम्हण घेणे त्यात नारळ, किवा सुके खोबरे त्यावर भडारा म्हणजे हाळद ठेवणे आणि कुटुबातील पुरुष नी ताट पकटुन सदा नदाचा योळकट भैरवनाथचे चागभले अबाबाईचा ऊदे ऊदे म्हणणे.
गुरुजी आमच्याकडे खंडोबा मूर्ती आहे जाऊबैकडे टाक आहे मग मी दिवा शश्टी पर्यन्त ठेवते... अजुन कोणती सेवा करू शकते सांगा
0:10
येळकोट
Sdananadacha udo udo
रविवारी च आलिय चंपा षठि
@@pallavikulkarni7738 रविवारी नसून शनिवारी आहे 7 तारखेला
धन्यवाद गुरुजी😊