मातीचे संस्कार आहेत.. परदेशात असलो तरी आपण भारतीय आहोत हिंदू आहोत ह्याचे विस्मरण होता कामा नये. खूप धन्यवाद अभिप्राय कौतुक आणि चॅनेल सोबत जोडल्या बद्दल.
करू शकतेस ताई. आम्ही सुद्धा तेच करतो उलट मुलींना पुढे हे संस्कार त्यांच्या संसारात ही उपयोगी पडतील असं मानून. मन चंगा तो काटवट मे गंगा. देव भावनेचा भुकेला असतो तेव्हा शुद्ध काया मना ने केलेली सेवा का नाही मान्य होणार?
खूप छान.... यळकोट यळकोट जय मल्हार
जय मल्हार 🚩
खूपच अभयससपूर्ण महिती. ..अप्रतिम
❤❤❤
🫶
संस्कृतीमधील परंपरा आणि त्यांचे वैज्ञानिक महत्व प्रसारित करत आहात.
अतिशय छान आणि महत्वाचा उपक्रम. 🚩
अभिप्राय कळवल्या बद्दल आणि चॅनेल ला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद राहुल.🙏
Khupch sunder Vlog🎉🎉🎉
🙏
वा...परदेशात राहून सुध्धा. तुम्ही मातीशी जोडलेले आहेत...हे बघून खूप छान वाटले....🙏🙏
मातीचे संस्कार आहेत..
परदेशात असलो तरी आपण भारतीय आहोत हिंदू आहोत ह्याचे विस्मरण होता कामा नये. खूप धन्यवाद अभिप्राय कौतुक आणि चॅनेल सोबत जोडल्या बद्दल.
Mulini ani bayakoni navaryane milun tali bharli tar chalte ka
करू शकतेस ताई. आम्ही सुद्धा तेच करतो उलट मुलींना पुढे हे संस्कार त्यांच्या संसारात ही उपयोगी पडतील असं मानून. मन चंगा तो काटवट मे गंगा. देव भावनेचा भुकेला असतो तेव्हा शुद्ध काया मना ने केलेली सेवा का नाही मान्य होणार?
@kalaajaurculture Thanks you 🙏
Malhari martand jay malhar ❤❤❤❤
🙏