manoj jarange patil Live | रेकॉर्डब्रेक गर्दीसमोर जरांगेंचं भाषण, नारायणगडावर मेळावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 372

  • @vinodtangade3288
    @vinodtangade3288 หลายเดือนก่อน +156

    रेकॉर्ड मोडणार हे आम्ही आणि घडवणारही आम्ही हे भगवं वादळ आहे.दादानां कोटी कोटी वंदन.

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 หลายเดือนก่อน +146

    दसरा मेळावा कशाला म्हणतात ते नारायण भक्ती गडावर पाहायला मिळाला...

  • @maheshdhane4165
    @maheshdhane4165 หลายเดือนก่อน +62

    नाद करायचा नाय llजय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,जय मनोज दादा ll

  • @GaneshKadge
    @GaneshKadge หลายเดือนก่อน +23

    पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq หลายเดือนก่อน +55

    सर्व संत महंतांना शतशः प्रणाम राम कृष्ण हरी माऊली संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा दसरा मेळावा विजयादशमी गोरगरिबांचा आरक्षण लढा विजय व्हावा अशी नगद नारायणा चरणी प्रार्थना एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे दादा विजयी भव विजयी भव मीडियाच्या बांधवांना धन्यवाद धन्यवाद

  • @RameshAwakale
    @RameshAwakale หลายเดือนก่อน +110

    काय ही गर्दि एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

    • @ak.692
      @ak.692 หลายเดือนก่อน

      🤡🤡

  • @सिद्धेश्वरमहादेवमांगले
    @सिद्धेश्वरमहादेवमांगले หลายเดือนก่อน +82

    मराठा नाद खुळा मनोज जंरागे पाटील मराठा

  • @Spss56
    @Spss56 หลายเดือนก่อน +36

    मी सर्व ऐकले आहे.... Live पण मी काय कराचे नाही.. हे एकण्या साठी परत.. ऐकतोय

    • @rajeshchopade93
      @rajeshchopade93 หลายเดือนก่อน +2

      काय बोलले तेच कळलं नाही....

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 หลายเดือนก่อน +24

    देविदास मुंजाळ परीवार हिरापूर बाजार तां गेवराई जिल्हा बिड एक मराठा कोठी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @PRK_1692
    @PRK_1692 หลายเดือนก่อน +30

    मनोज दादा जरांगे पाटील 👑⛳

  • @amitmane2744
    @amitmane2744 หลายเดือนก่อน +20

    मटा चे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gds...6972
    @gds...6972 หลายเดือนก่อน +16

    तरी आम्ही मुंबईला आहे काही कारणास्तव येता आले नाही पण पाटिल आपला आदेश अंतिम असेल पक्ष गेला चुलीत.... तुम्ही म्हणाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण

  • @Kharat527
    @Kharat527 หลายเดือนก่อน +61

    पाटील काही कारणास्तव येता आलं नाही पण आपला आदेश अंतिम 🚩
    एक मराठा कोटी मराठा 🚩🧡

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd หลายเดือนก่อน +2

      फक्त साथ पाटला द्या 🙏🙏🙏

    • @Kharat527
      @Kharat527 หลายเดือนก่อน

      @@bharatmote-rk9dd सदैव

    • @beshinde7718
      @beshinde7718 หลายเดือนก่อน +1

      शेवटपर्यंत....

    • @AditiBiwalkar
      @AditiBiwalkar หลายเดือนก่อน

      Mar mag 😂

  • @AnilSawant-bx2td
    @AnilSawant-bx2td หลายเดือนก่อน +13

    मुंबईतल्या शिवाजी पार्क वरील उध्दव ठाकरेची सभा आणखी आझाद मैदानावरील शिंदेंची सभेचे मिळुन जेवढे लोक जमा झाले त्या पेक्षा जरांगे पाटील ची नारायण गडावरील सभा मोठी आहे

  • @mahadevjadhav-nh1hu
    @mahadevjadhav-nh1hu หลายเดือนก่อน +14

    पाटील काही कारणास्तव येता अले नाही पण मनोज दादा तुमचा आदेश अंतिम राहील सांगोला मुंब ई

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +11

    सरकार तुम्हीचं स्थापन करा पाटील आणि आरक्षण पण तुम्हीचं द्या आता ..हीच पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना

  • @harishyewale5782
    @harishyewale5782 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटील साहेब तुमच्या धाडसाला मानाचा मुजरा……
    तुम्हाला नगद नारायण महाराज भरघोष यश देवों…
    💐💐💐💐💐💐

  • @GovindGaikwad-pp6zt
    @GovindGaikwad-pp6zt หลายเดือนก่อน +36

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नारायण गड मेळावा देशात एक नंबर

  • @babasahebdhokchaule2130
    @babasahebdhokchaule2130 หลายเดือนก่อน +79

    सर्व धर्मीय समाज बांधवांना विनंती,कृपया मराठा समाजाला साथ द्या🙏

    • @dnyaneshwarmande3489
      @dnyaneshwarmande3489 หลายเดือนก่อน +3

      Changali coment

    • @Ontheway760
      @Ontheway760 หลายเดือนก่อน +10

      आणि मग उडा तुम्ही आमच्यावर

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 หลายเดือนก่อน +1

      @@Ontheway760 🤣

    • @SandeepKedar-b4x
      @SandeepKedar-b4x หลายเดือนก่อน

      दिली असती रे बाबा पण हे शरद पवारांचा पोरगा आहे ना आणि तो भ*** दुसरा जाती बद्दल बोलतो इलेक्शन होईपर्यंत नाचल तो फक्त

    • @YouthsHealthIndia
      @YouthsHealthIndia หลายเดือนก่อน

      😂​@@Ontheway760

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +5

    पाटील आता अजिबात न डगमगता निवडणूक लढवा आणि आरक्षण तक्ता पूर्ण करा

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्राचा एकच वाघ फक्तं मनोज दादा जरांगे पाटील

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 หลายเดือนก่อน +6

    ठाकरे, शिंदे, आणि पंकजा यांच्या ३ही दसऱ्या मिळावे एकत्र केले तरी या दसऱ्या मिळाव्याची गर्दीचा उचानक गाठू शकत नाही. देशातील एकमेव दसरा मेळावा. उच्चंकी गर्दी.

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +16

    आता 288 जागा लढा भरपूर झाले .. आणी पूर्ण ताकदीने लढा जरांगे पाटील ही विनंती

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 หลายเดือนก่อน +9

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 หลายเดือนก่อน +16

    जय शिवराय

  • @sundarjedhe8508
    @sundarjedhe8508 หลายเดือนก่อน +11

    भावी मुख्यमंत्री मा मनोज दादा जंरागे पाटील म्हणतील तस. दसरा सना निमीत्त सर्व मराठा मावळ्याना हार्दिक हार्दिक शुभेच्छां
    सुंदर जेधे. जाटनांदुर ता शिरुर का जि बीड. 💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏❤

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +7

    पाटील आता निवणुक लढा आणि आरक्षण तक्ता पूर्ण करा

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk หลายเดือนก่อน +3

    दादा धन्यवाद

  • @JaiBhim-JaySanvidhan
    @JaiBhim-JaySanvidhan หลายเดือนก่อน +5

    Jay Jarange Patil

  • @sundarjedhe8508
    @sundarjedhe8508 หลายเดือนก่อน +8

    मराठ्याच आग्या मोहळ नारायण गडावर मा मनोज दादा जंरागे पाटील यांच्यावर प्रेम करण्यासाठी शक्तीच प्रदर्शन आहे .जय जिजाऊ जय शिवराय जय नगदनारायण महाराज की जय .सुंदर जेधे जाटनांदुर बीड

  • @sundarjedhe8508
    @sundarjedhe8508 หลายเดือนก่อน +10

    अभिनंदन काशिद सर 💐💐🚩🚩सुंदर जेधे

  • @vivekangane7239
    @vivekangane7239 หลายเดือนก่อน +2

    हीच खरी मराठ्याची ताकत जय शिवराय ❤❤❤

  • @santoshdevkar263
    @santoshdevkar263 หลายเดือนก่อน +2

    Only manoj dada

  • @sanjaymali7754
    @sanjaymali7754 หลายเดือนก่อน

    👌👍
    आजच्या वर्तमानात मराठा समाज बांधवांचे एकमेव आणि खरं नेतृत्व ,
    आदरणीय , वंदनीय ,
    मनोजदादा जरांगे पाटील साहेब...
    जय जिजाऊ जय शिवराय...
    🙏🌹

  • @42.shubhamyewale98
    @42.shubhamyewale98 หลายเดือนก่อน +1

    Mi pan maratha aahe mala fakt ekach vicharaych aahe jarange patil fakt sharad pawar chya bajune ka bolat aahe tya wakdya tondane khara. Aarkshanach vatol tyane kelay

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 หลายเดือนก่อน +34

    एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय शंभुराजे जय जरागे पाटील ओन्ली पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav หลายเดือนก่อน +5

    हिच वेळ आहे आता बाकीच्यांना उत्तर देण्याची पाटील.. मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @yog-p5i
    @yog-p5i หลายเดือนก่อน +3

    Only Patil❤

  • @sandeepnikam7649
    @sandeepnikam7649 หลายเดือนก่อน +5

    पाटील मन्हत्याल तस

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 หลายเดือนก่อน +11

    रेकॉर्ड ब्रेक सभा मनोज जरागें पाटील जिंदाबाद ❤❤❤

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा कोटी कुणबी मराठा = राजगुरूनगर पुणे 🙏💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinvetkar2178
    @sachinvetkar2178 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा । आरक्षण मिळाले पाहिजे हे सत्य

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 หลายเดือนก่อน +3

    Jarange Patil is only person to defend
    " "CASTE AND RELEGION ,, DIVIDE AND RULE POLICY OF BJP. ""

  • @datuaher
    @datuaher หลายเดือนก่อน +15

    बहीणाना पण विनती मराठा समाजाल मदत करा.१५०० रुपयला भूलू नका

  • @naikwadinaikwadi5603
    @naikwadinaikwadi5603 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiransatpute7397
    @kiransatpute7397 หลายเดือนก่อน +2

    पाटलांच एकच लक्ष राज्यात हवा तुतारी 🎷🎷🎷पक्ष 🤣🤣🤣😂😂😂

  • @mahadevjadhav-nh1hu
    @mahadevjadhav-nh1hu หลายเดือนก่อน +3

    Manoj dada jindabad yek marata koti marata❤

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 หลายเดือนก่อน +2

    पाटील म्हणतील तेच होणार. परिवर्तनाची पहाट होणारच.

  • @RamananadKarad
    @RamananadKarad หลายเดือนก่อน +2

    ऐवढी गर्दी आहे ऐवढी ताकत आहे तर 288 उमेदवार उभे करा होऊ द्या गोरगरीबाचे पोर आमदार... तुम्ही जर 288 उमेदवार उभे केले नाही तर स्पष्ट होईल तुम्ही शरद पवारांना मदत करताय

  • @RajivSalunke-f1z
    @RajivSalunke-f1z หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🙏

  • @mayabhai6847
    @mayabhai6847 หลายเดือนก่อน +15

    महाराष्ट्र चा. वाघ. फक्त आमचे. राजे. देव. बाप छञपती. शिवाजी. माहाराज

  • @raosahebpund6549
    @raosahebpund6549 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा, रावसाहेब पुंड अहील्यानगर.

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठा

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय.

  • @SureshKadam-qc5tb
    @SureshKadam-qc5tb หลายเดือนก่อน +19

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r หลายเดือนก่อน +3

    ❤❤ जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठा

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा झिंदाबाद

  • @SneMore
    @SneMore หลายเดือนก่อน +3

    उगाच नाही म्हणत मराठा खडा तो सरकार से बडा 🙏🙏

  • @NitiannOm
    @NitiannOm หลายเดือนก่อน +11

    भावी प्रधानमंत्री मनोज दादा ..🚩💯🔥🔥🔥

    • @SandeepKedar-b4x
      @SandeepKedar-b4x หลายเดือนก่อน +4

      शेमण्याचा

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 หลายเดือนก่อน +1

      🐒🦧🐒🦧🐒🦧🍌🥕🍌🥕🍌🥕

    • @beshinde7718
      @beshinde7718 หลายเดือนก่อน

      ​@SandeepKedarबावळटा शीव्या द्यायला आम्हालाही येतात हे लक्षात ठेवा .....-b4x

    • @ganeshdandge94
      @ganeshdandge94 หลายเดือนก่อน

      ​@@SandeepKedar-b4x tuhya mayla aavto vatay

  • @OmkarSurve-r6n
    @OmkarSurve-r6n หลายเดือนก่อน +3

    कसं पाटील मनतील तस

  • @RamananadKarad
    @RamananadKarad หลายเดือนก่อน +1

    हिम्मत असेल तर 288 उमेदवार उभे करा.... नाही तर शरद पवारांना मदत करताय जाहीर करा.... ज्यांनी पन्नास वर्षे मराठा समाजाला आरक्षण दिले नाही...

  • @devajadhav7713
    @devajadhav7713 หลายเดือนก่อน +2

    Patil ❤

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांना विचार का आन्याय का केला😂चेला😂😂😂

  • @विनोदखरगपाटील
    @विनोदखरगपाटील หลายเดือนก่อน +11

    विजय दशमीच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @beshinde7718
    @beshinde7718 หลายเดือนก่อน +1

    एकच मिशन फक्त मराठा आरक्षण...
    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा कोटी मराठा.....

  • @vinodkhalate5113
    @vinodkhalate5113 หลายเดือนก่อน +2

    Gardi bagun rajkanyachi fatli aata😂 Dhanwad Marashtra Times

  • @vishaldoiphode2934
    @vishaldoiphode2934 หลายเดือนก่อน +2

    डोळे असून आंधळे आणि कान असून बहीरे होऊ नका रे भावांनो......
    जय हिंद जय भारत
    शेवटी
    जय भगवान जय गोपीनाथ 🙏

  • @prashanttekale7194
    @prashanttekale7194 หลายเดือนก่อน +7

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @mh10patil17
    @mh10patil17 หลายเดือนก่อน +6

    पाटील बोलते तो सबको कोलते

  • @vikrantwable8270
    @vikrantwable8270 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यांची इच्छा आहे चलो मुंबई पुन्हा एकदा

  • @ejajsayyed2492
    @ejajsayyed2492 หลายเดือนก่อน +1

    I support jarange patil

  • @ajaybahire3483
    @ajaybahire3483 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण संघर्ष योछ्दा मनोज जरांगे पाटील समर्थक एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t หลายเดือนก่อน +3

    Ek maratha lakh maratha.......Narayan ghad

  • @RamananadKarad
    @RamananadKarad หลายเดือนก่อน +2

    मला वचन द्या मी जे सांगल तेच करायच तुतारी ला मतदान करायच आणि शरद पवार ला सत्तेत आणायच 😂😂 काय चालय रे😂😂😂

    • @ravirajawatirak3593
      @ravirajawatirak3593 หลายเดือนก่อน +1

      मी मराठा आहे पण काय बोलु......पुर्ण राजकारण तुतारी च आहे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra Time आपले मनःपूर्वक आभार

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 หลายเดือนก่อน +7

    संघर्ष योद्धा

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t หลายเดือนก่อน +3

    Ek maratha lakh maratha

  • @KrushnAii077
    @KrushnAii077 หลายเดือนก่อน +3

    AK Maratha lakh Maratha

  • @sandipkarande8332
    @sandipkarande8332 หลายเดือนก่อน +3

    Amdarki la 288 jaga ladhvayla pahijet.....sagle june amdar padun navin anuya......

  • @dwarkagarad
    @dwarkagarad หลายเดือนก่อน +1

    Jay jrange

  • @PravinPawar-v5b
    @PravinPawar-v5b หลายเดือนก่อน +1

    Only manoj jarange patil

  • @BalasahebSolanke-g9f
    @BalasahebSolanke-g9f หลายเดือนก่อน +6

    Ekch Mishan MARATHA AARKSHAN

  • @shridharbiradar6455
    @shridharbiradar6455 หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगे पाटील ❤❤ अभिनंदन

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t หลายเดือนก่อน +2

    Ek maratha lakh maratha....

  • @User-85634
    @User-85634 หลายเดือนก่อน +5

    Bjp chi hava tight ahe bhai 😂

  • @S_Musicsong
    @S_Musicsong หลายเดือนก่อน

    हे आहे आपलं समाज जय शिवराय ❤

  • @bhagvatsatputepatil7788
    @bhagvatsatputepatil7788 หลายเดือนก่อน +2

    पाटील फक्त तूम्ही आदेश द्या एक पण उमेदवार नाहीं येऊ देणार

  • @rameshdeokar2805
    @rameshdeokar2805 หลายเดือนก่อน +7

    कोण आला रे कोण आला. मराठ्यानचा वाघ आला, मनोज जरांगे पाटील झिंदाबाद. लढेगे लढेगे ओर जितेंगे.

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 หลายเดือนก่อน +11

    Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 หลายเดือนก่อน +2

    राजकारण्यांना धक्का इतर चैनल वर न्यूज दिसत नाही बाकीचे चैनल राजकारण्यांनी विकत घेतले आहेत

  • @AnilBodakhe
    @AnilBodakhe หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @NavnathPawar-bq1pu
    @NavnathPawar-bq1pu หลายเดือนก่อน +3

    Jey shivray jey jijau

  • @PratibhaWartale
    @PratibhaWartale 27 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा जय नारायण गड❤❤🎉🎉

  • @deepakchaudhari4850
    @deepakchaudhari4850 หลายเดือนก่อน +4

    Yalach manhtat marathyanchi takat....

  • @amitdeshmukh700
    @amitdeshmukh700 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तेथील मराठा उमेदवार आपण निवडून आणूया

  • @jcagro6350
    @jcagro6350 หลายเดือนก่อน +2

    Ek Maratha lakh Maratha....

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 หลายเดือนก่อน +9

    छत्रपतीं चे मराठा सरसेनापती मावळे श्री मनोज जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा.जय जीजाऊ, जय शिवराय.जय महाराष्ट्र.

    • @SandeepKedar-b4x
      @SandeepKedar-b4x หลายเดือนก่อน

      कुणबी बोलायला लाज वाटते का मराठा हा देशमुख मराठा कोळी मराठा जरांगे तो साऱ्या कुणबी निघाला एक कुणबी लाख कुणबी बोला ना मग आम्ही पण सन्मान करू

  • @sunilsawale9914
    @sunilsawale9914 หลายเดือนก่อน +3

    पाटील 🥰🙏

  • @santoshpandule3482
    @santoshpandule3482 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा१००००० मराठा