कमाल आहे भाऊ तुमची देवाघरुनच शिकून आले दोघेही bolana माझेसोबत रिप्लाय पण द्याना तुमचे सारखी कला आमच्यात नाही म्हणून रिप्लाय नाही देत काय द्या ना रिप्लाय आणि खूप मोठे बना देवाची कृपा आहे तुमचे पाठीशी
चंद्रकांत जी काय वाजवली पेटी मेरा तो भेज्या फट गया सूनके आणि ढोलकी तर शब्दचं नाही खूप खूप सुंदर अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️❤️🔥🔥❤️🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
......या कलेचा शब्दात वर्णन करणे म्हणजे, शब्द खुपचं आलीकडचे , म्हणुन शब्दान सांगण कठीण आहे मंत्रमुग्ध केलत मी कोण आहे, आजची कोरोनाची परीस्थिती हे सारं विसरुन ऐकलं..... तेंव्हा दोघ ही ऊत्कस्ट्र कलाकार आहात शंका नाही दोघांचेही खुप खुप धन्यवाद......!
दादा तुम्ही दोघं ही वादक कोण आहात याचा अंदाज तुम्हाला ही नाही वाटत! कारण हा व्हिडिओ बघून तो कार्यक्रम घरगुती आणि छोटा प्रोग्राम वाटतोय, पण दादा तुम्ही दोघांनी जे वाजवलं ते एखाद्याला व्हिडिओ न दाखवता नुस्त ऐकवलं, तर कोणीच विचार करणार नाही. की हे एका घरातल्या घरगुती आणि छोट्याशा प्रोग्राम मध्ये वाजवलं आहे म्हणून, हे ऐकून कोणी ही म्हणेन की हे एखाद्या १०००-१५०० चे तिकीट असणाऱ्या मोठ्या थेटर शो मध्ये वाजवलेल आहे म्हणून,🙏🏻 काय अप्रतिम तयारी आहे सर तुमची🙏🏻 अप्रतिम🙏🏻 म्हणजे शब्दचं नाहीत...🙏🏻 नमन🙏🏻
व्वा!शब्दच नाहीत.अप्रतिम आज पर्यंत अशी जोडी नाही पाहिली.दोघेही वादक अप्रतिम.कोणत्या शब्दात स्तुती करावी तेच समजत नाही.बापरे,! काय ती ढोलकी आणि काय ती हार्मोनियम वर पडणारी बोटं.कदाचित ती वाद्य पण आनंदी होत असतील .
आपण अतिशय उत्तम हार्मोनियम वादन केले गिनीज बुकात सहज नोंद होईल अशी मला वाटतं आपण टि व्ही शो केला तर आपण फार नावलौकिक कमवाल आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपले सहर्ष अभिनंदन
यह बहुत बड़े उस्ताद हैं, मां सरस्वती इनके ऊपर, साक्षात विराजमान है इनका वादन मुझे बहुत पसंद आया, ऐसे कलाकार ढूंढने पर भी नहीं मिलते, इनका यह वादन सुन के मेरा मन प्रसन्न हो गया
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळायला पाहीजे सर आपल्याला...काय रियाज आहे ....आपल्या मेहनतीला साष्टांग दंडवत ...आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकाला ...संगिताची आवड असणार्या साठी आपल्या कडुन एक अनमोल भेट आहे
सलाम सर तुमच्या कलाकारीला, दुसऱ्यांदा review लिहायला मजबूर झालो मी, तुम्ही नक्की काय करता माहिती नाही, हा तुमचा छंद आहे की प्रोफेशन हे पण मला माहिती नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की तुमची जागा ही बॉलीवूडमधील टॉप क्लास वादाकांमध्ये आहे. माझी मनापासून देवाकडे प्रार्थना आहे की तुम्ही तिथेपर्यंत जाल. खूप खूप शुभेच्छा 👍
कमाल आहे भाऊ तुमची देवाघरुनच शिकून आले दोघेही bolana माझेसोबत रिप्लाय पण द्याना तुमचे सारखी कला आमच्यात नाही म्हणून रिप्लाय नाही देत काय द्या ना रिप्लाय आणि खूप मोठे बना देवाची कृपा आहे तुमचे पाठीशी
चंद्रकांत जी काय वाजवली पेटी मेरा तो भेज्या फट गया सूनके आणि ढोलकी तर शब्दचं नाही खूप खूप सुंदर अप्रतिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️❤️🔥🔥❤️🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
......या कलेचा शब्दात वर्णन करणे म्हणजे, शब्द खुपचं आलीकडचे ,
म्हणुन शब्दान सांगण कठीण आहे
मंत्रमुग्ध केलत मी कोण आहे,
आजची कोरोनाची परीस्थिती हे सारं विसरुन ऐकलं..... तेंव्हा दोघ ही ऊत्कस्ट्र
कलाकार आहात शंका नाही
दोघांचेही खुप खुप धन्यवाद......!
दादा तुम्ही दोघं ही वादक कोण आहात याचा अंदाज तुम्हाला ही नाही वाटत! कारण हा व्हिडिओ बघून तो कार्यक्रम घरगुती आणि छोटा प्रोग्राम वाटतोय, पण दादा तुम्ही दोघांनी जे वाजवलं ते एखाद्याला व्हिडिओ न दाखवता नुस्त ऐकवलं, तर कोणीच विचार करणार नाही. की हे एका घरातल्या घरगुती आणि छोट्याशा प्रोग्राम मध्ये वाजवलं आहे म्हणून, हे ऐकून कोणी ही म्हणेन की हे एखाद्या १०००-१५०० चे तिकीट असणाऱ्या मोठ्या थेटर शो मध्ये वाजवलेल आहे म्हणून,🙏🏻 काय अप्रतिम तयारी आहे सर तुमची🙏🏻 अप्रतिम🙏🏻
म्हणजे शब्दचं नाहीत...🙏🏻 नमन🙏🏻
व्वा खुपच जबर दस्त हार्मोनियम
ढोलक सुध्दा छान आहे
इतक अवघड संगीत ईतक्या स्पीडने की
पाऊस पडल्या सारके बोटे चालतात दोघांनाही
हार्दिक शुभेच्छा
इस सिद्धि को पाने के लिए, इन्होंने बहुत बड़ी तपस्या की होगी, ऐसे कलाकारों को यूट्यूब कंपनी को ज्यादा से ज्यादा फेमस करना चाहिए
काय भारी वाजवलय राव
अर्जुन भाव आणि हार्मोनियम वादक भाऊ तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन.
खुपच छान वाजवलतं.
लाजवाब ,अप्रतीम ,आनखी काय बोलु, शब्द नाहीत, मनापासुन साष्टांग दंडवत
हार्मोनियम वादन खरंच खतरनाक झालय. पण ढोलकी वादकाने अक्षरशः कमाल केली आहे. जीव ओवाळून टाकावा इतकी अप्रतिम . कान तृप्त झाले.
खूपच जबरदस्त.....कलेचे कौतुक करायला शब्द अपुरे ....
खूपच छान जुगलबंदी झाली. शब्दच नाहीत तुमचे कौतुक करायला. अप्रतिम
मन तृप्त झालं
व्वा!शब्दच नाहीत.अप्रतिम आज पर्यंत अशी जोडी नाही पाहिली.दोघेही वादक अप्रतिम.कोणत्या शब्दात स्तुती करावी तेच समजत नाही.बापरे,! काय ती ढोलकी आणि काय ती हार्मोनियम वर पडणारी बोटं.कदाचित ती वाद्य पण आनंदी होत असतील .
जिथे शब्द निशब्द होतात अशी कलाकारी .अशे हिरे कुठून शोधून आणता .ढोलकीवाला भी लाजवाब मस्त
अदभुत प्रस्तुति
अप्रतिम।दोघेही अप्रतीम।आई सरस्वतीची कृपा दोघांवरही आहे,अशीच तिची उपासना सुरू ठेवा
क्या बात है !मास्तर खूप छान 👌👌👌👌👌मेरे डोलना सून. अप्रतिम वादन
बहुत ही सुन्दर हारमोनियम बहुत ही बारीकी से बजाते हो दादा रिदम बहुत ही शानदार
खुप छान पेटी मास्तर अप्रतिम तबला अपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा
विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
आज माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्या सारख्या हिऱ्यांना
अति सुन्दर वादन 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️👍🏻👍🏻👍🏻😊😊
लाजवाब आहे ऐकतच राहवे. हार्मोनियम व ढोलकी वाजतच रहावी.छान. धन्यवाद
डोलकी वाला पण काही कमी नाही मस्त माउली mangधन्यवाद
मी असा पेटिवादक आज पर्यंत पाहला नाही... यांच्या कलेला.,सलाम,,👌
HisaR
बाप रे! काय जबरदस्त हात आहे दोघांचा! तृप्त झालो!
दोघांनी ही छान सुंदर वाजवले.
व्वा ! काय सुंदर पेटी वाजवलीय. पेटीवर नाचणारी बोटं नजरबंदी करतात. सोबतीला ढोलकीची तितकीच समर्थ साथ. दोघांनाही धन्यवाद !
असे हिरे लाखात एक दोन असतात आपल्या कलेला लाल सलाम ! व हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
इतकं अवघड संगीत तुम्ही कसं कव्हर केलं..ते पण हार्मोनियम वर..अरे बापरे..ह्या जगात ह्या संगिताला कुठेच तोड नाही...मी तर ऐकून खरोखर थक्क झालो..साहेब
कडक मास्तर सलाम तुमच्या कलाकारीला
वा....क्या बात है.... ढोलकीवादक अर्जुनभाऊ शिंदे..... आणि हार्मोनियम वादक..... खरंच जादु आहे बोटांत आपल्या
यह तो बहुत बड़े उस्ताद हैं मां सरस्वती साक्षात इनके ऊपर विराजमान है, इनका वादन मुझे बहुत खुशी और बहुत अच्छा लगा ऐसे कलाकार ढूंढने पर भी नहीं मिलते
दोघनचेही अप्रतिम वादन लाजवाब
जाळ आणि धूर संगच मनोज मास्तर विषय हार्ड
शानदार प्रस्तुति ढोलक और हारमोनियम का।
हार्मोनियम वर हे गाणं वाजवणं एवढं सोपं नाही.पण..खरोखर कमाल केली तुम्ही.एवढं अवघड पणं..तुमच्या कलेला तोड नाही..अप्रतिम कडक एक नंबर
अप्रतिम. कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत. खूप खूप आशिर्वाद.
अ... प्र....ती...म....कला👌👌👌👍👍👍👌👌👌
अंगावर शहारे आले. काय अप्रतिम कलाकारी. चंदन गुरुजी लाजवाब.
हार्मोनियम बरोबर ढोलकी वादन ही खूपच सुंदर
आपण अतिशय उत्तम हार्मोनियम वादन केले गिनीज बुकात सहज नोंद होईल अशी मला वाटतं आपण टि व्ही शो केला तर आपण फार नावलौकिक कमवाल आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपले सहर्ष अभिनंदन
बहुत सुंदर प्रस्तुति, दोनों उस्ताद हैं
खरंच साक्षात सरस्वती वरदान आहे भाऊ
अप्रतिम कलाकारी!!!!ला जवाब
चंद्रकांतजी कमाल तुमच्या आयुष्यात तुमच्या किर्ती चा चंद्र असाच तळपत राहो. जूगु जूगु जिओ
IIN DONO KA PERFORMANCE DEKH KE DIL KHUSH HO GAYA....JAWAB NEHI USTADO....JUG JUG JIYO
Maine pahlibar etna sunder harmonium aur dholki ki aawaj suni..bilkul perfect combination hai dono ka ...thank u master🙏🙏🙏
ढोलकी वाला खूपच उत्तम संगत करीत आहे..आणी खुप ट्रेण्ड आहे
.हारमोनियम पण छानच आहे...
जबरदस्तच हार्मोनियम आणि ढोलकी,खूपच मजा आली
वा रे हारमोनियमचा बादशाह, खुप छान. जय महाराष्ट्र
ढोलकी वाला पण तेवढाच शातीर
Excellent harmonium playing...
Melodious......
What a performance!
अरे बापरे काय बोलाव आणी काय नाही
शब्द नाही या कलाकारीला
अंगावर काटा आला राव
👌👌👌👌👌👌👌👌
चंदनभाई जवाब नहीं दादा ।तुम्हे बहुत सुनता हूं ।एकदम खास 👍👍👍
खरे कलावंत..सलाम आपल्या कला अविश्काराला...🎼👍👍🙏🙏
यह बहुत बड़े उस्ताद हैं, मां सरस्वती इनके ऊपर, साक्षात विराजमान है इनका वादन मुझे बहुत पसंद आया, ऐसे कलाकार ढूंढने पर भी नहीं मिलते, इनका यह वादन सुन के मेरा मन प्रसन्न हो गया
मेहनत से रियाज
Kamle sir tumhi manus nahi tumhi sarswaticha ek avtar ahe great great great ahat apan salam aplya kalela 🙏🙏🙏
मस्त सरजी लगे रहो👍👍👍💐💐💐
""" शब्दच नाहीत...मती गुंग होवून गेली..!!!
""God bless you All....!!!"".
🙏🙏🙏
काय जादू आहे कलेमध्ये, अप्रतिम
मनाला भावले दोघांचे वादन, खूप सुंदर..खूप खूप शुभेच्छा💐💐
व्वा व्वा खुपच छान ।दिल खुश वादन।दोघेही अफलातून । परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो।👌👌👏👏👍👍✋
व्वा
दोनो ही कलाकारों की कलाकारी बेमिसाल है, नमन करता हूँ आप दोनो को 🙏🙏
काय कमाल आहे भाऊ तुमची हार्मोनियम वाजवण्याची मला अस वाटते की तुम्ही dewaghrunch शिकून आलात आणि ढोलकी पण किती लाजवाब आहे हो सलाम आहे भाऊ tuhmala
केवळ अप्रतिम ! मी चौऱ्याहत्तर वर्षाचा माणूस या कलावंताला प्रणाम करतो !!👌👌
Sir aaplya harmonium vadnala apratim pratisaad shabd nahi bolayla khup Khup chhaan
व्वा दादा खतरनाक वाजवली हार्मोनियम
ते पन गुरूजींच्या समोर झकास वाजवली
सरस्वती तुमच्या पाठीशी आहे दादा
चंदन गुरूजींचा पन आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे 👌👌👌👌
Hi
👉खरोखरच 👉 खतरनाक, 👉जबरदस्त, 👉अप्रतिम, 👉हातात जादू , 👉बोटात स्वर 👍👌🙋🙆🤷आणि बरंच काही थोडक्यात कौतुकाला शब्द अपुरे पडावेत असं सादरीकरण मानलं भाऊ आपल्याला. असेच नवनविन ऐकायला सदैव आवडेल.
---एक हार्मोनियम रसिक.🙏🤝
क्या बात है बहुत सुन्दर जय महाराष्ट्र धन्यवाद चंदन कामले जी
अप्रतिम, जादु आहे बोटांमध्ये, शब्द अपुरे कौतुक करण्यासाठी,
अप्रतिम खुपच छान अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🎷🎷
बापरे शेवटून जबरदस्त वाजवली 👌Superbbbb 🎹
एकचं नंबर अर्जुन दादा
अप्रतिम!कला विश्वात आपला नाव लौकिक होवो सर. जय जय राम कृष्ण हरी!🙏🙏
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळायला पाहीजे सर आपल्याला...काय रियाज आहे ....आपल्या मेहनतीला साष्टांग दंडवत ...आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकाला ...संगिताची आवड असणार्या साठी आपल्या कडुन एक अनमोल भेट आहे
HisaR
व्वा! क्या बात है! तोडलंस भावा. तुम्हां दोघांचेही हार्दिक अभिनंदन.
अप्रतिम जुगलबंदी अगदी भान हरपून गेलो सर
क्या बात है दोस्त बहुत-----बहुत बढ़िया-----शानदार ॥
जय हिन्द
wa super dholki aani hrmuniyam ,,,, abhinandzn
बहुतही खुब..लाजवाब...HATS OFF
Harmonium बजाने वाले 21 है तो ताल वाले भैया भी इन से कम नहीं है, बल्कि कही कही तो उनसे आगे आ गए है🙏
Great.
वाह वाह लाजवाब सुंदर संगत
International harmonium vadak .. salute
Kiti practice asel yanchi .. khup chan ❤️❤️
V. Nice👍👍👏👏👏😊😊
क्या बात है.👍 खूप कमालीचे कलाकार आहेत दोघेही. शब्द अपुरे आहेत. तुमच्या विषयी कलेची तारीफ करायला. दिल खुश हो गया दोस्तों.😂
Excellent bro. Hatts off nice. Performance Dil se Congrats
ढोलकी वाला पण तितकाच जबरदस्त
सलाम सर तुमच्या कलाकारीला, दुसऱ्यांदा review लिहायला मजबूर झालो मी, तुम्ही नक्की काय करता माहिती नाही, हा तुमचा छंद आहे की प्रोफेशन हे पण मला माहिती नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की तुमची जागा ही बॉलीवूडमधील टॉप क्लास वादाकांमध्ये आहे. माझी मनापासून देवाकडे प्रार्थना आहे की तुम्ही तिथेपर्यंत जाल. खूप खूप शुभेच्छा 👍
झकास !!
हिँर्मोनियम आणि ढोलकी दोन्ही. एकदम कडक
हार्मोनियम तर वाजवली छान परंतु त्यापेक्षा म्रुदंग जबरदस्त वाजवला
Excellent excellent and excellent 🙏🙏🙏🙏🙏 आपका जवाब नहीं मन प्रसन्न कर दिया
ढोलक अप्रतिम वाजवली 👍
अप्रतिम !!! बोलायला शब्दच नाहीत
Excellent👍👏👏👏👏👏
झक्काsssस खुपच छान वादन
Khup mast Harmonium Vajavalit tasech Dholki sudhdha khup chhan
काय वाजवले यार दोघांनी वा वा💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥👏👍
अप्रतिम सरस्वती प्रसन्न 🙏
शब्दच नाहीत
अप्रतिम
वा किती छान दोगांच अभिनंदन हार्मोनियम काय खतरनाक वाजवली आहे आणि शिंदे तुमचा तार कुणी हात धरू शकत नाही लाजवाब ढोलकी वाजवली.🎉❤
Amazing harmonium with Dholak 👍👍👍👍👍👍
लय भारी राव !!
झक्कास !
Jabardast doghehi , Tumcha sarake tumicha👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Lajavab ! Very very nice.