पं.बाळासाहेब वाईकर सर&जगन्नाथ वाडेकर गुरुजी यांच्या समोर हुबेहूब त्यांचा आवाज काढला.. जगदीश दादांनी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2023
- तसेच चॅनल विषयी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर किर्तन सप्ताह शुटिंग साठी संपर्क...
आदित्य इके - 9699047958..
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता ...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_9699047958
#राजा_पंढरीचा_किर्तन_चाली
#raja_pandhricha_kirtan_chali
#किर्तन_चाली
#जिव्हाळा
#झुका_गुरुजी
#नामाचागजर
#अभंगवाणी
#कैलास_महाराज_पवार
#ओमकार_म_जगताप
#आसाराम_महाराज_साबळे
जबरदस्त
मझा विदर्भाची शान आदरणीय सौरभ दादा कर्डीकर राम कृष्ण हरी, 🙏🙏
खुपच छान मी हि चाल हरिकीस्ं देवकर गुरुजी यांच्या मुखातूण 40 वर्षा अगोदर आइक्ली आहे मझ्या आवडीची आहे ताई खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
अतिशय गोड गुरुजी गायन दुसऱ्याचा आवाज दुसऱ्या गायक मंडळीचा आवाज करणे खूप कठीण असतं आवाज करणे खूप कठीण असतं पण तरीदेखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्याला यश पण आलेला आहे अतिशय सुंदर राम कृष्ण हरी गुड नाईट
अशीच आपली प्रगती उत्तरोत्तर होत जाऊ आणि आपल्या पाठीशी श्री गणेशाचा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद राहू स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहो श्री दत्तगुरु माऊली चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू हीच प्रार्थना आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
वाईकर सरांचीच चमळू आहे
आल्यानो संसाराची
Singer best ahe Ani vadak sanch uttam ahe🙏👌👍
अतीशय सुंदर प्रस्तुति 👌👌❤
फक्त प्रेम हवं असतं 🙏
राम कृष्ण हरी
वाद्य वृंद खूप सुंदर ❤🙏🏻
🙏राम कृष्ण हरि 🙏अप्रतिम गुरुजी
Ram Krishan Hari
धन्य झालो
Pritam Maharaj पुण्यतिथी
Sarul. Tq. Babulgaon Dist. Yavatmal
👏👏👏
Kya baat hai jagjit sahab
बाळासाहेब वाईकर यांचि भैरवी च्या आधी कवाली,&घाजल टाका दादा यूट्यूबवर
जगन्नाथ बुवा वाडेकर यांचे गायन मी अनेकदा ऐकले आहे. आमच्या खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील श्री नाथ जन्माष्टमी सोहळ्यामध्ये त्यांनी गायलेला राग पुरिया धनश्री आजही आठवणीत आहे. शास्त्रीय संगीतावर मनस्वी प्रेम करणारे असे हे कलाकार. गुरुजींना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
दादा वाडेकर गुरुजी आपल्या खरसुंडी गावचे सुपुत्र आहेत.
❤❤ kya baat hai
Khatarnak vadiv mimekri 🤙💯👌🎶😎
सौरभ दादा जय हो 🙏💐😅😅
साथ करावी तर फक्त आसाराम साबळेनीच
तबला :सौरभ दादा 👌
Lay god Gagdish🎉🎉🎉
Wah ❤
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Kdk
🎉🎉🎉
बाळासाहेब यांची गवळण टाका दादा ,बनादो मोहन को
❤❤❤❤❤
Bhau tula sashtang namaskar
Abhari ahe
दादा सौरभ दादा च नाव सौरभ कर्डीकर आहे कृपया ते दुरुस्त करा 🙏🏻
Chan ahe pn....kiti Vela bus ata tuja kay tari Navin dakhv Ram Krishna Hari
Kutcha karyakram ahe dada
सौरभ दादा च surname कर्डीकर आहे.
मंत्रमुग्ध झाली मी 70 किलोमिटर चे पैसे वसूल झाले माझे
❤
रिचार्ज के पैसे vasul zale
Jagdish Maharaj..bedhab vatat re ....tuzi tayari ahe ti tuzyach aavaj sadar kr....nakla Nako karus
दादा maaz नाव सौरभ कर्डीकर आहे.. कर्डील नका करू plz 🙏🏼
हो
khatarnak program
❤❤❤
public pn दिसली pahij हो दादा असा तरी vdo kadat ja
दिसलो मी धन्यवाद
ही नक्कल नाही ,,तर चेष्टा झाली रे बावा ,,एवढा उडू नकोस इतक्या लवकर ,,,
चुकीचं स्टेटमेंट आहे आपलं !
तुझी कलाकारी दाखव भाऊ,
ह्या चेष्टा असं काही नाही दादा परंतु वाईकर गुरुजींच्या प्रत्यक्ष समोर जरी हुबेहूब नकल केली तरी ते आनंदानं मान डोडवतात हि एक कला अप्रतिम आहे सेम आवाज काढणे फार कठीण असते म्हणून जगदीश सरांना दाद दिली पाहिजे राम कृष्ण हरी ❤🙏🌹🙏@@bhaskarshene6673
🎉🎉